शिवाजी महाराज वाघनखं वाद: Indrajit Sawant यांचे प्रश्न, Sudhir Mungantiwar यांची विधानसभेत उत्तरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • #BBCMarathi #shivajimaharaj #History
    लंडनमधल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं भारतात परत आणण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे.
    मात्र ती वाघनखं खरंच शिवाजी महाराजांची होती का, आणि त्याचद्वारे अफझल खानाला मारलं होतं का, असे प्रश्न इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
    अशाच काही प्रश्नांवर शिंदे सरकारमधले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं.
    पाहा ते काय म्हणाले...
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 30

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा 25 дней назад +12

    ही वाघनखे पहिले मुंगु्टिवार च्या डुंगनावर ओडून पहा खरे आहेत का..... 😂😂

  • @jaiho5914
    @jaiho5914 25 дней назад +6

    वाघनखं आणायची गरज नाही...
    त्या पैशांनी गडकिल्ले नीट करा...

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 25 дней назад +4

    पेपर च्या न्युज चे कागद दाखवून ते वाघनख सिध्द होत नाही ते वाघनख डुप्लिकेट आहे

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 25 дней назад +3

    ३१००० कोटी झाड लावली आणि एक पण झाड सापडले नाही किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल.... मुनवगटीवार टोळी भ्रष्टाचार ३१०००० कोटी * २०० रू्. एका झाडाचा खर्च,लावायचा खर्च ३०० रू. तर किती मोठा भ्रष्टाचार झाला बघा...

  • @classandclass4976
    @classandclass4976 25 дней назад +4

    लोकसभेला बाईने पाडला

  • @ganeshshinde5390
    @ganeshshinde5390 24 дня назад +1

    Peshwai cha Shahana

  • @Jammy-fn5cb
    @Jammy-fn5cb 25 дней назад +1

    Party fund madhun kharch karayla sanga
    Hajaro crores paise aahet jumla party kade electoral bonds che

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 15 дней назад

    मुनगंटीवार नी निवडणूक खर्च काढला
    त्यांना वाघनखे खरी खोटी काय देणंघेणं
    नाही

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 25 дней назад

    काही इतिहासकार तर चाटूगिरी करण्यासाठीच जन्मले... काही इतिहासकार तर आपला वंशच आपलाच डिएनए श्रेष्ठ असल्याचे सांगत आहेत..

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 15 дней назад

    जनतेच्या पैशाची उधळपट्टी
    जंजिरा किल्ला बघून या आत नुसत
    जंगलच आहे किल्ला कुठ दिसतच नाही
    त्याची डागडुजी करा

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 25 дней назад +1

    खसा मधील बेडकी काढुन ये आधी

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 25 дней назад

    Labad manguttiwaar

  • @sulakshanajagtap7984
    @sulakshanajagtap7984 25 дней назад

    ह्या सर्वांनी हे
    भ्रष्ट जुमला पार्टी चे सरकार आहे हे सिद्ध करून दाखवले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन.

  • @koprakopra3746
    @koprakopra3746 25 дней назад +1

    Nuste rajkaran aani paise udwaycha

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 26 дней назад +3

    डुप्लिकेट सरकार डुप्लिकेट च वाघ नख आणणार मता साठी

  • @akshaydeshpande4571
    @akshaydeshpande4571 20 дней назад

    मुह से सुपारी निकल्कर बात कर रे बाबा !

  • @maneomkar18
    @maneomkar18 17 дней назад

    जनतेला माहीत आहे की ती खरी वाघनखे नाहीत