Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakha: Indrajit Sawant यांचा Shinde सरकारला प्रश्न, ती वाघनखं कुणाची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • #BBCMarathi #shivajimaharaj #History
    महाराष्ट्र शासन लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून वाघनखं आणणार म्हटल्यानंतर एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे वादविवाद होताना दिसले.
    इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं, तेव्हा हीच वाघनखं वापरली होती, याचा ठोस पुरावा नाही, असं लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाने त्यांना सांगितलं आहे.
    सरकार लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप सावंत का करतायत?
    मयुरेश कोण्णूर यांनी त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 49

  • @atulmore6034
    @atulmore6034 21 день назад +12

    पुराव्यानिशी माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत 👌👍🚩

  • @babasahebpatil5458
    @babasahebpatil5458 14 дней назад +9

    ही वाघनखे जर काकानी आणली असती तर सावंत यांनी हीच वाघनखे खरी आहेत यासाठी १००० पुरावे तयार ठेवले असते. सातारची वाघनखे शोध.

  • @shashankmorey4707
    @shashankmorey4707 21 день назад +10

    इंद्रजीत सर, धन्यवाद 🙏

  • @nitinnaygade4798
    @nitinnaygade4798 14 дней назад +4

    बरोबर हे सर्व क्षडयंत्र आहे सरकारच सावंत साहेब

  • @tusharlokhande8786
    @tusharlokhande8786 21 день назад +5

    एवढे दिवस कुठे गेला तुमचा इतिहास

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 14 дней назад +3

    अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे.

  • @ajitpatil8378
    @ajitpatil8378 16 часов назад +1

    हा इतिहास अभ्यासक लोकसभे वेळी कोल्हापुरात महाविकास आघाडीचा प्रचार करत होता त्यामुळे हा इतिहास अभ्यासक नसून हा पक्का राजकारणी आहे याच्याकडे लक्ष देऊ नका.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे,🚩🚩🚩

  • @virendramokadam433
    @virendramokadam433 21 день назад +4

    पुरातत्व खात : हवामानाचा अंदाज !

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 14 часов назад

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखा बद्दल आमच्या मनात अस्मिता आहे परंतु त्याची कार्बन डेटिंग चाचणी झाली तर त्याचा निश्चित कालावधी समजेल !

  • @mayurdhananjaybhamare7033
    @mayurdhananjaybhamare7033 21 день назад +6

    साताऱ्याच्या घराण्याने ती वाघनखे दाखवावीत म्हणजे तिढा सुटेल.

  • @yogeshchavan2503
    @yogeshchavan2503 21 день назад +4

    Nice

  • @rajuparab652
    @rajuparab652 21 день назад +5

    James adriel Neil 1938 la born

  • @rameshlandage2224
    @rameshlandage2224 21 день назад +4

    6.45 मिनिटांनी बघा जन्म 1938 बोलतात व मृत्यू 1919 ला

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 14 дней назад +1

    सावंत सर अभिनंदन

  • @shailendradhulekar2428
    @shailendradhulekar2428 21 день назад +5

    काकांचे पेरलेले अभ्यासक

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 14 дней назад +1

    BJP che mantri lokana emotional karat hote, fukatacha kharch karit hote, Maharajani vaparleli Vaghnakhe Satara sansthankade aahet ... He jar khar aahe tar satara Sanshtanane tas pudhe yevun sampurn Maharashtrala, sarva Jagala sangayala have... BJP chya lokani jara abhyas karayala hava...

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 21 день назад +2

    शिंदे सरकार जनतेचा पैसा लुटत आहे

  • @Aamhi-kokankrMh06
    @Aamhi-kokankrMh06 19 часов назад

    नक्की कोणत्या राज्यांनी वापरले आहेत वाघ नख किती ही बोलत तरी ही नख शिवाजी महाराजांनी वापरली नसली तरी वाघ नख आमच्या शिवाजी राज्याचे शस्त्र आहे तुम्ही राजकारण करू नका

  • @rajuparab652
    @rajuparab652 21 день назад

    Listen carefully...

  • @udaypatil1250
    @udaypatil1250 14 дней назад

    Are baba tya james ch born year 1938, ani death year 1919, he pataty ka tula