संस्कार कसे असतात ते पहा. कुठे कुठे राणे व ईतर यांची मुले त्यांची भाषणे शिवराळ भाषा व कुठे सुसंस्कृत विक्रम जाधव यांची भाषा. भास्करराव जाधव आपण सच्चे आहात. तुमची आज महाराष्ट्रात गरज आहे. आपणास मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.
भास्करराव जाधव,तुम्ही खूप हुशार,आणि जनसामान्यांचा नेता आहात,खचून जाऊ नका,राजकारणात मुर्दांड व्हावं लागत,तुम्ही प्रामाणिक आहात,लढवय्ये आहात,पुढील भविष्यकाळ तुमचाच असेल,आणि पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा,असा पुत्र लाभलाय हे तुमचं भाग्य❤
साहेब खरोखरच तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत.आणि गरिबी तुन पुढे आले आहेत.तिच जान आणि घरातील संस्कार ,एक तरुण नेतृत्व विचारधारा संयमी पणा आज ही आम्हाला पाह्यला मिळतोय. धन्यवाद साहेब. *कुठे ती कोंबडी चोरीची औलाद काय ते भाषणं शिव्या , भाईगिरीची भाषा कर यातुन लायकी कळते
मा जाधव साहेब तुम्ही पण छान भाषण करतात ...पण तुमच्या पेक्षा मुलगा सरस आहे ...दोघेही छान असेच रहा ...अभिनंदन दोघांचे ...मी पण चिपळूण मधीली आहे ...एकदम क.ड.क ...लयभारी ....नादखुळाच
खरंच येणाऱ्या काळात राजकारणातील नवीन पिढीला प्रेरणादायी आदर्श म्हणून एक स्वाभिमानी निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे भास्कराव जाधव साहेब आणि त्यांच्या कार्यावर आधारित पाऊल ठेवणारे त्यांचे चिरंजीव
साहेब आता खरे बोलता तुमच घराणे आता दिसले पण दुसऱ्याच्या घराणे विषयी बोलता तेव्हा पण बोलताना मन दुखवणार नाही याची काळजी घेतली जावी अशी विनंती करतो कारण जाधव साहेबांनी तर मातृ पितृ त्वाचा अपमान केला जातो त्यावेळी त्यांनी काय यातना झाल्या होत्या असतील त्याची पण काळजी घ्या
सध्याच्या फुटीच्या राजकारणात अखंड महाराष्ट्रात जर कोणी सर्वात मोठा संघर्ष केला असेल तर तो ढाण्या वाघ म्हणजे "भास्कर जाधव ".❤❤❤❤❤❤जय हिंद.जय महाराष्ट्र .👍👍👍👍👍
जाधव साहेब तुमच्यासारख्या सच्चा, संवेदनशील समाजसेवक व पाठीराखे नेतृत्वाची गरज उद्धव साहेब व शिवसेनेला आहे. किंबहूना आजच्या काही नेत्यांनी स्वार्थासाठी गचाळ राजकीय चिखल करून ठेवलाय त्यातुन महाराष्ट्राची शान, स्वाभिमान गत वैभव पुन्हा मिळवण्यासाठी तुमची गरज शिवसैनिकांना आहे. मन मोकळे केल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र उद्याचा भविष्य काळ तुम्हा वडील व मुलगा दोघांसाठी उज्वल आहे. मुलांवर छान संस्कार केले आहेत. जय महाराष्ट्र
भास्कर जाधव साहेब ,आमचा विश्वास आहे, तुम्ही कधीच आम्हा शिवसैनिकांना सोडुन जाणार नाही , आम्हाला तुमच्या सारख्या महारथी ची गरज आहे,हिच वेळ असते एकमेकांवर विश्वास ठेवण्याची आपल्या व आपल्या मुलासारखी कणखर माणसं आहेत म्हणून आम्ही आहोत आणि राहणार
जे आक्रमक आणि शिस्तप्रिय असतात तेच संवेदनशील असतात... भावनिक असतात...
He matr agadi satya
जे आक्रमक आणि शिस्तप्रिय असतात तेच संवेदनशील आणि भावनिक असतात. हे खरचं आज सिद्ध झाले.
भास्कर जाधव हे great आहेत.
रामदास कदम काय आहे
@@arunpawar3256 त्यांचे विषयी न बोललेलं बरं
Khar ahe bhau
साहेब तुम्ही एकनिष्ठ शिवसैनिक आहे.. त्यामूळे तुम्ही धीर सोडू नका.जनता तुमच्या पाठीशी आहे..❤
शिवसेना व राष्ट्रवादी एकनिष्ठ 😂😂😂
क्या बात हे म्हणजे तुमचीच लाल
एकनिष्ठ 😂😂😂😂😂
भावा कोन एकनिस्ठ भास्कर त्याने किती वेला पक्ष बदले ते विचार त्याणा
ग्रेट लिडर एक निष्ठ शिवसेनीक भास्कर जाधव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩🚩🚩
आधी शिवसेना मग राष्ट्रवादी आणि परत शिवसेना
म्हणे एकनिष्ठ 😄😄 काय मजाक
🤣🤣🤣 uddhavne bhetayla 5 tas basvun thevl mhanun rashtrvadit gelela ha bhaskr visrlat ky, hich nishtha ky tyachi
शिवसेनेचा वाघ म्हणजे भास्करराव जाधव जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सगळे वाघ आहे... शिवसेना म्हणजे गुंडाच पक्ष
का वाघाची शान घालवता 😂😂 कोणा माकडाशी तुलना करून
Vagh ki bhunknara kutra
Ha wagh😂😂😂😂
प्रामाणिक, निष्ठावतं, कणखर , स्वाभिमानी, कष्टाळू, सामाजिक बांधिलकी जोपसणारे खंबीर नेतृत्व
भिऊ नका जाधव साहेब आम्ही आहोत तुमच्या सोबत
टरा टरा फाटली तुझा वाळूचोर जाधव ची
निष्ठावान,प्रामाणिक व निस्वार्थी नेता म्हणजे भास्कर जाधव साहेब
शिवसेना>> राष्ट्रवादी>> शिवसेना
असा यांचा प्रवास आहे... हे सगळे नेते एक सारखेच असतात स्वतचा विकास करतात फक्त
त्यालाच तर निष्ठावंत म्हणतात😂😂@@akshay5986
निवडणुका आल्या जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी रडून दाखविण्याची स्पर्धा लागेल.
राष्ट्रवादी त असताना उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी करत होते 🤪🤪🤪🤪🤪
@@vasantjadhav1799 स्वार्थासाठी गडदारी करून पक्ष नाही चोरला ना.
भास्कर जाधव एक प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक आहे 🙏
भास्कर जाधव साहेब आपण निर्धास्त रहा सच्चे शिवसैनिक आपल्या पाठीशी सदैव आहेत रहातील. जय महारष्ट्र
Nachya Bhaskar
Bhaskar Jadhav Saheb Agodar NCP Madhe Hote....
पक्ष का बदलत होता मग,
अरे उद्धव
राष्ट्रवादी गेलेले तेव्हा हेच निष्ठावान उद्धव ठाकरे कडे इतकी सप्पत्ती कशी आली यांचा कोणताही बिजनेस नाही म्हणत चौकशीची मागणी करत होते 🤪🤪🤪🤪🤪
शिवसेना फुटिनंतर खरी लढाई मा.भास्कर जाधव साहेबान लढली.
निष्ठावंत भास्कर जाधव साहेब तुम्हाला नमस्कार जय महाराष्ट्र
मराठा आरक्षणावर रोखठोक अधिवेशनात फक्त भास्कर जाधव साहेब
हे बोलले होते त्यामुळे मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते
😂@@prakashshelke7963
Khara neta aahe bhasakr Rao jadhav
Kiti deli
सत्ता मध्ये होते तेव्हा काय झाल आरक्षण बदल
मुलगा हुशार आहे म्हणून जाधव भाऊक झाले आनंद आसरू आलं जय महाराष्ट्र भावा
भास्कर जाधव साहेब तुम्ही आजीबात घाबरू नका आम्ही तुमच्या मागेच ऊभे आहोत सर्व महाराष्ट्र तुम्हाला चाहतो आहे जय महाराष्ट्र
ग्रटे लीडर भास्कर राव ❤
उद्धवसाहेब चे निष्ठावंत भास्करराव जाधव
खरच भास्करराव जाधव साहेब एक सच्चा शिवसैनिक आणि प्रामाणिक माणूस उद्धव ठाकरे साहेबांनी अशा सच्चा इमानदार वर विशेष लक्ष दिले पाहिजे
जाधव साहेब तुम्ही एकदम सरळ स्वभावाचे आहे जय शिवराय जय भीम 💙❤️
जाधव साहेब तुमच्या सारखा निष्ठावानाची पक्षाला आज गरज आहे लढवय्या योध्याची आज साहेबांना गरज आहे
Jadhav साहेब u r great निष्ठा काय आहे हे उत्तम उदाहरण
संस्कार कसे असतात ते पहा. कुठे कुठे राणे व ईतर यांची मुले त्यांची भाषणे शिवराळ भाषा व कुठे सुसंस्कृत विक्रम जाधव यांची भाषा. भास्करराव जाधव आपण सच्चे आहात. तुमची आज महाराष्ट्रात गरज आहे. आपणास मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.
भास्करराव जाधव,तुम्ही खूप हुशार,आणि जनसामान्यांचा नेता आहात,खचून जाऊ नका,राजकारणात मुर्दांड व्हावं लागत,तुम्ही प्रामाणिक आहात,लढवय्ये आहात,पुढील भविष्यकाळ तुमचाच असेल,आणि पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा,असा पुत्र लाभलाय हे तुमचं भाग्य❤
साहेब खरोखरच तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत.आणि गरिबी तुन पुढे आले आहेत.तिच जान आणि घरातील संस्कार ,एक तरुण नेतृत्व विचारधारा संयमी पणा आज ही आम्हाला पाह्यला मिळतोय. धन्यवाद साहेब.
*कुठे ती कोंबडी चोरीची औलाद काय ते भाषणं शिव्या , भाईगिरीची भाषा कर यातुन लायकी कळते
मा जाधव साहेब तुम्ही पण छान भाषण करतात ...पण तुमच्या पेक्षा मुलगा सरस आहे ...दोघेही छान असेच रहा ...अभिनंदन दोघांचे ...मी पण चिपळूण मधीली आहे ...एकदम क.ड.क ...लयभारी ....नादखुळाच
साहेब धन्यवाद आपले पिताश्री कोकणची तोफ आहेत.
जाधव साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
रडाच नाही साहेब लडाच 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
तुमचे काम खुप चांगले आहे साहेब तुमच्या वर लोकांचा खुप विश्वास आहे जय महाराष्ट्र
जाधव साहेब जो अडचणीच्या काळात निष्ठेने उभा राहतो त्याचा इतिहास लिहिला जातो फक्त भास्कर साहेब जाधव❤
खणखणीत बोलले छोटे भास्कर
खरंच येणाऱ्या काळात राजकारणातील नवीन पिढीला प्रेरणादायी आदर्श म्हणून एक स्वाभिमानी निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे भास्कराव जाधव साहेब आणि त्यांच्या कार्यावर आधारित पाऊल ठेवणारे त्यांचे चिरंजीव
साहेब डोळ्यात पाणी आणूनका😢 आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे आहेत
❤🎉 धन्यवाद मनापासून देतो साहेब
भास्कर दादा आपण लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम करत आहात महाराष्ट्ट तुमच्या नेतृत्वाची वाट बघतोय
राणे च्या ताफ्यावर हल्ला करून ह्याची लोकशाही कशी असेल ह्याच चांगलं उदाहरण दिलं.👍
निष्ठा ❤
भास्कर जाधव एक निस्वार्थी व्यक्तिमत्व ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤आपण लढु आणी जिंकु सुध्दा
ह्याला म्हणतात संस्कारक्षम मुलं.. आणि भास्कर रावांचे संस्कार💐💐
निष्ठावंत शिवसैनिक भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र
भास्कर जाधव साहेब तुम्ही आमचे आयडल आहात खरे निष्ठावंत शिवसैनिक साहेब तुम्हीच आहात
निष्ठावंत भास्करराव जाधव 👍
भास्कर राव आगे बढो जनताची तूम्हावर विश्वास आहे.
उदधवसाहेब झिंदाबाद 🎉🎉🎉
साहेब तुम्ही कोठे जाऊ नका tumche dhukh samju sakto plz कुठे जाऊ नका
चांगला मुलगा आहे.भास्कर जाधव साहेबांना आता कशाचीच गरज नाही..समजदार मुलगा.
साहेब काही झालं तरी तुम्ही एकनिष्ठ राहा भविष्य खूप चांगला आहे तुमच्यासाठी ❤❤
जाधव साहेब तुम्ही राजकारणी म्हणून खूप भारी माणूस आहात... मानतो तुम्हाला 🙏🏻
अमोल
कर्जत रायगड
फुल्ल सपोर्ट जाधव साहेब..from धाराशिव...❤
जाधव साहेब तुमचा सारखे माणसे नाही जगात 🎉🎉जय महाराष्ट्र
भास्कर जाधव चांगला नेता❤❤
धन्यवाद भावा बरोबर आहे
हा माणूस खरंच भारी आहे राव
आणि खास करून मराठ्यांनी आश्या माणसांना जपलं पाहिजे
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक
याला म्हणतात संस्कार...! जय महाराष्ट्र... 💐🙏🚩
साहेब आता खरे बोलता तुमच घराणे आता दिसले पण दुसऱ्याच्या घराणे विषयी बोलता तेव्हा पण बोलताना मन दुखवणार नाही याची काळजी घेतली जावी अशी विनंती करतो कारण जाधव साहेबांनी तर मातृ पितृ त्वाचा अपमान केला जातो त्यावेळी त्यांनी काय यातना झाल्या होत्या असतील त्याची पण काळजी घ्या
जाधव साहेब सर्व जनता तुमच्या सोबतच आहेत
भास्कर जाधव साहेब ग्रेट माणूस आहे..सलाम साहेब तुम्हाला
निष्ठावान जाधव साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩
Great saheb
अभ्यासु ,शिस्तप्रिय व निष्ठावंत आमदार जाधव साहेब.
जाधव साहेब विचारांची वीरासत आपल्याकडे आहे भावनिक होन स्वाभाविक आहे आम्ही आपल्यासोबत …नाही तटत
सध्याच्या फुटीच्या राजकारणात अखंड महाराष्ट्रात जर कोणी सर्वात मोठा संघर्ष केला असेल तर तो ढाण्या वाघ म्हणजे "भास्कर जाधव ".❤❤❤❤❤❤जय हिंद.जय महाराष्ट्र .👍👍👍👍👍
भास्करराव वाघ रडतो म्हणजे उद्धव साहेबांना कमजोर करणे आहे मी एक शिवसैनिक आहे भास्करराव
जय महाराष्ट्र साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत कायम 👑🔥🚩👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Nice, God bless you.
जाधव साहेब मानाचा जय महाराष्ट्र रडायचं नाही लढायच
भास्कर जाधव साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत
जय महाराष्ट्र
भास्कर जाधव साहेब आगे बढो
एकच वाघ ठाकरे
Shabash Vikrant Saheb
भास्कर जाधव निष्ठा वंत
बाप माणसासाठी तुम्ही छान बोललात .संस्कारी मुलं अशी असतात...
Only baskrav saeb❤
राजकारणात रडणारा नव्हे तर लढणारा नेता मतदार यांना हवा आहे.
मोदी का प्रत्येक राजकारणात रडतात मग🤔
Bhaskr radun natk kartoy nacha ahe to
जय महाराष्ट् भास्कर जाधव साहेब आपूण खुप निष्ठा वाण आहेत 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट् 🚩🚩
नेते तुमच्या कडे बघून आम्हा कार्यकर्त्यांना लढण्याची उर्जा मिळते आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत
आत्ताच्या राजकीय परीस्थितीत महाराष्ट्रातील अंत्यंत निर्भिड, विश्वासू नेते! आणि आता भावी मुख्यमंत्री 🎉🎉🎉
भास्करराव जाधव जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
रडणारे बायले असतात. आणि लढणारे मर्द (वाघ) असतात. असे खरा शिवसैनिक म्हणतो. हे खरं आहे का?❤जय शिवराय❤ जय महाराष्ट्र ❤
शिवसेनेचा वाघ आहे भास्कर जाधव
निष्ठावंत लढवैया प्रामाणिक माणूस भास्कर जाधव साहेब ❤ तुमच्या सारख्या माणसाची आज महाराष्ट्राला तर गरज आहेच पण पक्षाला सुद्धा गरज आहे
तुम्ही आत्ता राम कदम होऊ नका
आता कोणता बाम लावलाय
मी खूप लांब आहे पण खरं बोलतो साहेब एक दिलदार नेतृत्व काही कमी पडणार 🙏👍🚩जय श्रीराम
We All Respect Our Bhaskar Jadhav Sir.
अतिशय प्रामाणिक आणि लढावू व्यक्ति सुध्दा खुप भावनिक असतात हेच दिसून आले यातून❤
मस्त बासकर साहेब जिंदाबाद ठाकरे
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र जय शिवसेना 😊
कोकनातला एक नेता जाधव साहेब
एकमेव शिवसेना बुलंद तोफ म्हणजे भास्कर राव जाधव 👍🔥👑🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कड़क जाधव भाई♥️♥️
भास्करराव जाधव खरंच भाग्यवान आहे त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला ते भविष्यात खूप मोठा व्यक्ती बनणार आहे हे सिध्द होते
एक नंबर नौटंकी साहेब😂😂😂
Jadhav saheb jindabad
सलाम तुमच्या नेतृत्व ला 🙏
लोकांवर खालचं पातळीवर टीका करतात तेव्हा काही वाटतं नाही ka.. आज रडत आहे
Brobr
खालच्या पातळीवर टीका तुझा राणे आणि त्याची पोर करतात भो
राणे चा अगोदर त्यानी केली होती नंतर बघू नको.. ठाकरे च पूर्ण हिस्ट्रीय काढली राणे...
@@arunpawar3256 टीका करायला पण काही मर्यादा आहेत त्या तुझ्या राणेंच्या पोरांना शिकावं जरा कारण फडतूस नी तुकडा टाकल्याशिवाय त्यांची पोट भरत नाही
काय जोक
जाधव साहेब तुमच्यासारख्या सच्चा, संवेदनशील समाजसेवक व पाठीराखे नेतृत्वाची गरज उद्धव साहेब व शिवसेनेला आहे. किंबहूना आजच्या काही नेत्यांनी स्वार्थासाठी गचाळ राजकीय चिखल करून ठेवलाय त्यातुन महाराष्ट्राची शान, स्वाभिमान गत वैभव पुन्हा मिळवण्यासाठी तुमची गरज शिवसैनिकांना आहे. मन मोकळे केल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र उद्याचा भविष्य काळ तुम्हा वडील व मुलगा दोघांसाठी उज्वल आहे. मुलांवर छान संस्कार केले आहेत. जय महाराष्ट्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
ग्रेट संस्कार❤🚩
निष्ठावान शिवसैनिक
🙏🚩जय महाराष्ट्र साहेबाच्या डोळ्यात आनंदाश्रू 🚩🙏
Jadhav sir ur great ❤😊
भास्कर जाधव साहेब ,आमचा विश्वास आहे, तुम्ही कधीच आम्हा शिवसैनिकांना सोडुन जाणार नाही , आम्हाला तुमच्या सारख्या महारथी ची गरज आहे,हिच वेळ असते एकमेकांवर विश्वास ठेवण्याची आपल्या व आपल्या मुलासारखी कणखर माणसं आहेत म्हणून आम्ही आहोत आणि राहणार
बहुतेक जाधव साहेबांच्या मागे ED वैगरे लागली असेल म्हणुन जाधव साहेब घाबरले वाटते
धन्यवाद साहेब चांगले विचार आसलेला मुलगा. व चांगले विचार.
जाधव साहेब तुम्ही एक नंबर