Raj Thackeray Live: राज ठाकरे-सचिन तेंडुलकर एकाच मंचावर, काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии •

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 Месяц назад +13

    महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏

  • @SONUDAHAT-hk4ot
    @SONUDAHAT-hk4ot 23 дня назад +1

    JAYSHREERAM❤❤JAYSHIVRAAY❤❤❤❤❤

  • @jitendrashinde4679
    @jitendrashinde4679 Месяц назад +4

    👍👏

  • @udaydeo1422
    @udaydeo1422 28 дней назад

    राज साहेब ग्रेट

  • @SONUDAHAT-hk4ot
    @SONUDAHAT-hk4ot 23 дня назад +1

    PRAVIN SAHEB❤CHATRAPATI SHIVAJI MAHARAJI PARK❤ ASA MHANA

  • @SavkarSalve-n5e
    @SavkarSalve-n5e Месяц назад +1

    एका दगडावर पाय ठेवला असता तर हा माणूस आज मुख्यमंत्री असता खूप भारी माणूस आहे

  • @pravinjadhav1037
    @pravinjadhav1037 29 дней назад +2

    राज साहेब बोलणं सोपं असतं पण करणं फार कष्टाचं काम आहे गुरू म्हणून तुम्ही कदाचीत नरेंद्र मोदी ला जर केलं आसेल तर तुम्ही फक्त आण्णा हाजारेच तुमचे गचरूऊआसणार

  • @गगन1858
    @गगन1858 Месяц назад +1

    सात आठ हजार पगारासाठी कोण शिक्षक होणार.सरकारी शाळा कधीच नामशे स झाल्यात.

  • @ravipatil4004
    @ravipatil4004 Месяц назад +2

    तुम्ही अपलिया गुरुजी ला कां सोडले होते

  • @vishramandre9023
    @vishramandre9023 Месяц назад +4

    🙏🙏🙏

  • @vitthalkadam4972
    @vitthalkadam4972 28 дней назад +1

    शिक्षक म्हणजे ded bed आणी
    Ded bed एवढे बेरोजगार पडूण आहेत हे तूम्हाला णाही म्हणून तम्ही तस म्हणत आहात साहेब
    त्याची हाल बघा एकबार

  • @vijaykamble8569
    @vijaykamble8569 29 дней назад

    विनोद कांबळी सर, तुम्हाला ही अवस्था यायला जबाबदार कोणी तरी सह खेळाडू, तुमचे क्रिकेट खेळताना BCCI Authorities..

  • @LearnEasilyWithPD
    @LearnEasilyWithPD 28 дней назад

    मला शिक्षक व्हायचं आहे ! हे तेव्हाच म्हणतील जेव्हा आमदार खासदार ह्यांचे भ्रष्ट शाळा कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज बंद कराल...ह्यांची कॉलेजेस मध्ये जाऊन तपासणी करा किती क्वालिटी एज्युकेशन देता आहेत. तिथे शिक्षकांना बरोबर grade pay dila jato ka ???
    नसेल मिळत तर सरळ ह्यांची मान्यता रद्द करून कायम स्वरुपी कॉलेजेस बंद करा.....
    पुढच्या निवणुकीत ह्यांना तिकिट सुध्धा देऊ नका...
    जे ह्यांचा ५०००० शिक्षकांचं भाला करू नाही शकले ते ह्या तमाम महाराष्ट्राचे लोकांचे कायच भले करणार...
    I really wonder !!!!

  • @jakuchi319
    @jakuchi319 Месяц назад +1

    गुरु सोबत असेल तर आपल्या पेक्षा जास्त हुशार माणसाला हरवू शकतो.. जसे कि अर्जुन आणि कर्ण 🙄

  • @amitghodke1575
    @amitghodke1575 Месяц назад

    म्हणून सचिन सचिन आहे ... ग्रेट प्लेअर

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse973 29 дней назад

    हा विषय इथेच संपला साहेब महाराट्राचं काय होणार

  • @MayureshKhawase
    @MayureshKhawase Месяц назад

    Raj kaka dheri var laksha dya thode
    Mi tumcha fen ahe

  • @pravinjadhav1037
    @pravinjadhav1037 29 дней назад

    तुम्हीं थर्ड हांपायर होतात अजून कोणता हांपायर पाहीजेत होता

  • @sushantsalvi-k2v
    @sushantsalvi-k2v 25 дней назад

    Sachin sir Ani vinod siranchi seat bajula havi hoti hai chukla

  • @God-v9p
    @God-v9p Месяц назад

    Bharat Ratna Sachin Tendulkar he vakya muddam cut kele...

  • @udaydeo1422
    @udaydeo1422 28 дней назад

    लैच बोर केलं यार

  • @dsa7666
    @dsa7666 Месяц назад +5

    हा आणि याचा पक्ष याचा महाराष्ट्राला काय उपयोग हेच कळत नाही

    • @prashantjagushte2140
      @prashantjagushte2140 Месяц назад +4

      Mg tu aaram kar

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 Месяц назад +2

      कळेल, गुजरात्यांच्या तूझ्या पार्श्वभागावर लाथा पडतील तेव्हा

  • @arvindtakara8246
    @arvindtakara8246 Месяц назад

    Ata Sachin la ana keva Bacchan la ana kahi faida honar nati.

  • @saraladoke7599
    @saraladoke7599 Месяц назад

    Raj thakre saheb aanityancha paksh yamche guru manniy bala saheb thakre hote. Tyanchy kadun barach shilkny sarkh aahe.samajl.😅

  • @manojnawar2222
    @manojnawar2222 Месяц назад

    ?

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 27 дней назад

    तुमच्या दोन्ही मुलांना का शिक्षक केलं नही?