हे सर्वजण आचऱ्याच्या पारवाडीवरचे ग्रामस्थ आहेत. हे नदीच्या पलीकडे म्हणजे पोयरे मुणगे गावच्या हद्दीत येऊन राहातात. पण ह्या गावांचा उल्लेख कोणीच करीत नाही. युट्युबर नात्याने आपण तरी लोकांना माहिती करून द्यावी हि नम्र विनंती
विनोद पाडावे यांच्यामते .. गावपळण म्हणजे सध्याच्या काळातला मौजमजेचा, आनंदाचा ,उत्साहाचा समारंभ झालाय.... मस्तपेकी एकत्र राहतात, पोहतात,खेळतात,हवं हवं ते "वाराप्रमाणे" मनसोक्त रांधून खातात, 2/3/4 व्हिलर गाड्या घेऊन फिरतात ....
एक जबरदस्त आनंददायी प्रथा.....!
खूपच छान प्रथा आहे ही त्यामुळे सगळे पिकनिक म्हणून 3 दिवस मस्त मजा करायला पण बेतते आणि हा आनंद बगून खूप बारी वाटत आहे
Bhari re bhava
ही सर्व आचरा डोंगरेवाडीतली माणसं आहेत
khup mast vidivo 💐💐
खुप छान व्हिडीओ
खूपच भारी आहे ❤👌
जन्माला ईलो गाव आमचो भारीच आसोव हा एक महत्त्वाचा भाग
हे सर्वजण आचऱ्याच्या पारवाडीवरचे ग्रामस्थ आहेत. हे नदीच्या पलीकडे म्हणजे पोयरे मुणगे गावच्या हद्दीत येऊन राहातात. पण ह्या गावांचा उल्लेख कोणीच करीत नाही. युट्युबर नात्याने आपण तरी लोकांना माहिती करून द्यावी हि नम्र विनंती
Mi bolo ahe video madhe munghe manun
भारीच व्हिडीओ😍😍😍
खूपच सूंदर व्हीडीओ
खूप छान
कोणी तरी विडी सिगारेट ओढली टाकला आसतली चलता चलता जुन्या काळातील अनेक गोष्टींमुळे हे लक्षात येते
म्हणजे वारकरि भजन
रत्नागिरी ला पण ये
Ho nkki
छान विडिओ 🎉👌
विनोद पाडावे यांच्यामते .. गावपळण म्हणजे सध्याच्या काळातला मौजमजेचा, आनंदाचा ,उत्साहाचा समारंभ झालाय....
मस्तपेकी एकत्र राहतात, पोहतात,खेळतात,हवं हवं ते "वाराप्रमाणे" मनसोक्त रांधून खातात,
2/3/4 व्हिलर गाड्या घेऊन फिरतात ....