नानीचो वाडो Agro Tourism | तळ कोकणातील कृषी पर्यटन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 228

  • @sunilkoli375
    @sunilkoli375 Месяц назад +18

    Lk
    करियर साठी धडपडणाऱ्या,कोकणातील होतकरू तरुणांच्या start up साठी तू स्वतः धडपडतोयस हे अभिमानास्पद आणि कौतुकास्पद..... सलाम LK.🙏🏻

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 Месяц назад +8

    भन्नाट!चाळीस वर्ष मुंबईत राहून खूप कंटाळा आला आहे .मलाही असे मातीचे घर बांधायचे आहे.मी पूर्वी हे सगळे जगले आहे. आणि आता परत मागे जावे आणि ते जगणे जगावे असे वाटते.
    अशी घरे बांधून देणारे कोणी असतील तर नक्की सुचाव.
    मी मालवण कुंभार माठ अशा ठिकाणी जागेच्या शोधत आहे.
    मला मातीचे घर बांधायचे आहे.
    अतिशय सुरेख व्हिडिओ जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    मराठी मुलांना प्रोत्साहन देतोस त्या बद्दल तुझे अभिनंदन!
    देव बरे करो🙏🙏🌹

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 27 дней назад +1

    एकच नंबर दादा.

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 Месяц назад +7

    खुप छान व्हिडिओ. आपल्या ग्रामीण जीवनाचे छान दर्शन. एक सुंदर सफर घडवली. कष्टकरांची जीवन. 👌🏼👍🏼😊❤🎉

  • @user-4dg
    @user-4dg Месяц назад +3

    22:33
    डोळ्यात पाणी आणलंस भावा ...😢
    धन्य ती माउली , जिला तू मदत केलीस , व एक अनोखा अनुभव घेतलास... कदाचित, तुझ्या आईला सुद्धा कधी अशी मदत केली नसशील ....

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f Месяц назад +4

    लकिबळा तुझे व्हिडीओ म्हणजे आपल्या कोकणातील जुन्या आणि लोप पावत चाललेल्या संस्कृतीना उजाळा आणि अभ्यासपूर्ण असतात, आपली मुले आता गावाकडे लक्ष घालत आहेत ही अत्यंत आनंददाई गोष्ट यात तुझा महत्वाचा भाग आहे. तुमच्या या उपक्रमास आई जगदंबा यश देणारच 🙏🚩
    देव बरे करो 🚩🙏 🚩🙏🚩जगदंब 🚩🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      धन्यवाद दादा.... देव बरे करो 🙏🙏🙏

  • @santoshtambe1972
    @santoshtambe1972 Месяц назад +3

    छान स्मितेस
    तुझे अभिनंदन तुझ्या जिद्दीला सलाम
    या घरात कित्येक दिवस घालवण्याचा योग जुळून आला. कारण माझ्या वहीनीचे हे माहेर. मामा-मामी (नाना-नानी) यांनी खुप आपुलकीने आमच्या परिवाराचा मोजता येणार नाही एवढ्यावेळा पाहुणचार केला आहे. आम्ही गेल्यावर मामा नेहमी गावठी कोंबड्याचा पाहुणचार व त्यांच्या घरी दूध दुखते भरपूर होते. मामा मामी शेती खूप करायचे. तिकडे गेल्यावर खूप मजा यायची मामा गेल्यावर तिकडचा जाणं कमीच झालं. पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद स्मितेस आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा नक्कीच केव्हा यरी येऊन जाईन.

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад +2

      khup khup aabhar… tumchya sarkhya thoranche ashirwad ani kautuk khup kahi karaychi jiddha deun jat…. nakkich ajobanchya pahuncharasarkhar aajahi tumcha mi tyancha natu tyat kahi kamtarta bhasu denar nhi nakki lavkr ya ❤❤❤❤

  • @dontmind2478
    @dontmind2478 Месяц назад +10

    खूप छान आयडिया. तुला खूप यश मिळो हीच ईशवरचरणी प्रार्थना. आजी आजोबा खरेच adventurous आहेत

  • @aditiparab1625
    @aditiparab1625 Месяц назад +4

    खुप छान हे असच चालू ठेव भावा खुप छान निरोगी जीवनशैली आहे. खुप खुप शुभेच्छा तुला.thanku प्रसाद
    .

  • @ShubhangiKamat
    @ShubhangiKamat Месяц назад +1

    खुपच छान वाटल गावची आस्था बघून 👌👌👍👍❤️❤️

  • @HanuHadkarMALVANIMANUS
    @HanuHadkarMALVANIMANUS Месяц назад +4

    यावर्षीचा सर्वात जास्त मनाला भावलेला व्हिडिओ 😍

  • @PrakashTambe-l9r
    @PrakashTambe-l9r Месяц назад +4

    वा, खुपच सुंदर, स्मितेश ला खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Месяц назад +2

    Khup Sundar Mahiti 👌👍 Dhanyawad Dev Bare Kao🌹🙏

  • @yogitasjadhav
    @yogitasjadhav Месяц назад +1

    खूप छान वाटल!!❤❤ परत एकदा बालपणीचे विश्व आठवले. धन्यवाद लकी दादा 🙏 & ऑल द बेस्ट स्मितेश 👍👍❤

  • @dontmind2478
    @dontmind2478 Месяц назад +6

    कोकणात सकाळची माडी प्यायला मिळाली तर तुम्ही खूप नशीबवान आहात

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 Месяц назад +2

    खूप छान व्हिडीओ आहे ❤❤

  • @श्री-व1य
    @श्री-व1य Месяц назад +3

    खूपच सुंदर अप्रतिम👌

  • @nandkumarrane1987
    @nandkumarrane1987 Месяц назад +1

    स्मितेश, पांग्रड गावाची लोकांना माहिती देण्याचा चांगला प्रयत्न केला आहेस.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much 😊

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

      khup khup aabhar guruju ….. kharokhr pratyekach swapn ast aplya guruni ek na ek divs apl kautuk karav aaj kharach te purn zal… mi tumch suddha swagat karto nakki ekda yeun mazya nanichya wadyala bhet dya tumche ashirwad khar khup molache ahet mazyasathi ❤❤❤❤

  • @shubhapramod4802
    @shubhapramod4802 Месяц назад +1

    नानीचो वाडो खूपच छान. जेवणाचा बेत बघून तोंडाला पाणी सुटलं.

  • @dilipredkar2365
    @dilipredkar2365 Месяц назад +2

    बघून व ऐंकून छान वाटले

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Месяц назад +3

    लकिदादा खुप खुप भारी वाटला.❤❤❤ मातीच्या घरात पडी,लोटो,वळय,चुलीकडची खोली,झोपाची खोली,पाटलादार,वायन,जाता,खोबरा वाटुची फातर म्हणजे पाटो-वरवंटो, शेती साठी नांगर,जु,गुटो,अशे विविध प्रकारचे गोष्टी आसतत आणि प्रत्येकाचा कार्य येगयेगळा आणि तितक्याच महत्वाच्या आसता तसाच आपले जे पाळीव प्राणी आसतत गाई म्हशी,बोकडा हि तर आपली आरोग्यं धनसंपदा आसा.ह्या सगळा आम्ही लहानपणी जरी अनुभवलव असलव तरी ता कायम टिकवन ठेवची आज गरज आसा .स्मितेश दादान ज्या व्यक्तीचो आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यान तो आमचो तुमचो सगळ्यांचो लाडको प्रसाद दादा म्हणजे कोकणी रानमाणुस.कोकणातल्या माती, माणूस,जल, जंगल, वनसंपदा, वन्यजीव यांच्या विषयी पोटतिडकीने काम करणारा, कोकणचीबाजु मांडणारा प्रसाद दादास खुप खुप धन्यवाद ❤❤❤ तसाच स्मितेशदादाक खुप खुप शुभेच्छा आणि नानी आजयेक नमस्कार ❤❤❤❤. लकिदादा जब्बरदस्त

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद मयुर दादा.... देव बरे करो 👍

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад +1

      @@mayursatoskar8527 🙏🌹

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 Месяц назад +5

    Head Master Tawade Sir also has a house in Panghrad. He is my relative. Currently staying in Vengurle

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 Месяц назад +2

    छान धन्यवाद

  • @ajayfunde9453
    @ajayfunde9453 Месяц назад +2

    Such a amazing experience 🎉

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Месяц назад +1

    वाह खूप छान, अश्या मातीच्या वाड्यात राहायला नक्की आवडेल. मुंबई सोडून आपल्या गावी राहून हा व्यवसाय करणे म्हणजे दिव्यच, पण ते पार करण्यासाठी शुभेच्छा. As always, व्यवसाय गंभीर तर लकी भाऊ त्याच्यामागे खंबीर. देव बरे करो 👍👍👍👍

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Месяц назад +2

    खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹

  • @vivekkini8702
    @vivekkini8702 Месяц назад +2

    Very nice experience
    We really gone our childhood experience.we really loved this vedio.❤❤❤❤❤

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@vivekkini8702 धन्यवाद 🙏🌹

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@vivekkini8702 धन्यवाद 🙏🌹

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thanks a lot 😊

  • @balaamonkar7949
    @balaamonkar7949 Месяц назад +3

    खूपच छान 👌🙏

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA Месяц назад +2

    lucky khup chan video, you are great.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Месяц назад +2

    Ek no.............Unique ........Superb.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much 😊

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@rahulgangawane2887 धन्यवाद 🙏🌹

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 Месяц назад +2

    अप्रतिम 👌 नक्कीच video माका आवडलो ❤ बर्‍याच दिवसांनी गावाची आठवण आणि ओढ वाढविणारो माहितीपुर्ण video झालोच असा लकी ही तुझी खासियतच असा ek no 👌👍❤

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад +1

      Thank you so much bhava 🙏

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад +1

      @@sushantjadhavsj60 धन्यवाद 🙏🌹

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 Месяц назад +1

    Mitra ek number video banavlaas

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Месяц назад +3

    खूप छान मंस्त 👌👍❤️🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much 😊

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@sheetalbandekar8760 धन्यवाद 🙏🌹

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      धन्यवाद 🙏🌼

  • @vilassawant-x8r
    @vilassawant-x8r Месяц назад +2

    लकी दादा बऱ्याच दिवसानी व्हीडीओ
    बनवला फार छान आहे आजी पण फार
    छान जेवण बनवते आजीला नमस्कार

  • @malvaniviranbazar
    @malvaniviranbazar Месяц назад +3

    Supebbbb👌👍

  • @pratikmargajkonkani1481
    @pratikmargajkonkani1481 Месяц назад +2

    Proud of you Smitesh🙌

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 Месяц назад +3

    Very very nice 🎉

  • @hasu....7899
    @hasu....7899 Месяц назад +3

    Lay bhari mitra🎉🎉

  • @GaavGazali
    @GaavGazali Месяц назад +1

    Khoop sundar Video Lucky❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад +3

    Very very nice

  • @prafullakamble2960
    @prafullakamble2960 Месяц назад +6

    नमस्कार, तुमचे सगळे व्हिडिओ उत्तम असतात. नवी माहिती मिळते. खटकते एकच. व्हिडिओ बनविताना तुमचा चेहरा छान असावा. दाढी केल्यानंतर तुम्ही अधिक सुंदर दिसाल 😂

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Месяц назад +4

    1st me👍❤
    only fishing 🎣 video lovers ❤

  • @VasantMahamunkar-kc4iv
    @VasantMahamunkar-kc4iv Месяц назад +1

    Ghar 1 nambar ahe ❤

  • @ajayshinde909
    @ajayshinde909 Месяц назад +3

    Nice video

  • @PrakashTambe-l9r
    @PrakashTambe-l9r Месяц назад +3

    यांच्या जवळ मृगाच्या पहिल्या पावसाच्या वेळी नदीचे खेकडे (कुर्ले ) भरपूर मिळतात ते फारच चविष्ट असतात

  • @anandghadi522
    @anandghadi522 Месяц назад +2

    Va jam bhari❤❤

  • @Bhaks244
    @Bhaks244 Месяц назад +1

    कोकणी रान माणूस प्रसाद च खुप आभार असं कोकणी मुलाना इन्स्पिरेशन करतोय

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 Месяц назад +1

    Lucky saheb tumche video chaan astat

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 Месяц назад +2

    Mitra ur simply great, I always like ur videos ❤

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much 😊

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@dineshanerao4422 धन्यवाद 🙏🌹

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Месяц назад +1

    Mast

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar Месяц назад +2

    खूप छान. स्मितेश ला शुभेच्छा 🎉

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      🙏🌹 धन्यवाद दादा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much 😊

    • @kishortupsakhare4678
      @kishortupsakhare4678 Месяц назад +1

      खूपच छान video बनविला aahe 🎉❤Tumache खुप आभार फक्त येथे जायचे कसे ते कळेल का please?

  • @kbamne99
    @kbamne99 Месяц назад +2

    khup chan mahiti dili ahe.

  • @mukeshtambe2427
    @mukeshtambe2427 Месяц назад +2

    खूपच छान भावा ❤❤❤

  • @suniltambe5947
    @suniltambe5947 Месяц назад +2

    🙏🌹 धन्यवाद

  • @AjayGurav-t9g
    @AjayGurav-t9g Месяц назад +2

    Very naice video ❤❤

  • @LifeInKonkan
    @LifeInKonkan Месяц назад +2

    All the best smitesh 👍 Superb video❤❤

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Месяц назад +1

    छान हा अनुभव

  • @RatiAthavale
    @RatiAthavale Месяц назад +1

    दादा खूप छान आम्ही नक्की येऊ।।माझे माहेरचे दिवस आठवले।।आमचे मातीचे घर होते।। तुझ्या कड़े ऊखळ आहे का?

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

      nakkich ya amhi aaji ani naatu tumch nehamich swagat karu ❤

  • @nileshmargaj
    @nileshmargaj Месяц назад +1

    मस्त 🔥😍❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much 😊

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@nileshmargaj 🌹 धन्यवाद 🌹

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 Месяц назад +3

    दादा खुप छान.... Whup status la ठेवू शकतो असं माहितीपूर्ण screen असेल तर पाठवा म्हणजे सर्वांना माहिती मिळेल... पर्यटक येऊ शकतील..

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Месяц назад +3

    Nanik namaskar. 🙏

  • @manojmargaj
    @manojmargaj Месяц назад +3

    ❤❤❤

  • @BhilareR
    @BhilareR Месяц назад +2

    लै भारी स्मितेश!

  • @aratidesai3298
    @aratidesai3298 Месяц назад +3

    Maka bwoo ajji kup avadli

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Месяц назад +2

    👍👍👍

  • @anitachavan8831
    @anitachavan8831 29 дней назад

    व्हिडीओ खूप छान वाटला पण जेवण बनवताना पॅराशूट ऑइल वापरू नये ..🙏

  • @sumanpatil8716
    @sumanpatil8716 Месяц назад +2

    दादा तुम्ही आम्हाला स
    वर्गीय कोकण दाखवताय त्याबद्दल धन्यवाद.

  • @kishortupsakhare4678
    @kishortupsakhare4678 Месяц назад +2

    खुप छान video बनविला aahe 🎉tumache khup aabhar फक्त येथे जायचे कसे ते कळेल का please 🎉❤

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 Месяц назад +3

    व्हिडिओ भारीच आसतलो, बघुच्या आधीच लाईक केलय मी

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much 😊

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@pramodghadigaonkar4626 धन्यवाद 🙏🌹

  • @sanketrane2239
    @sanketrane2239 Месяц назад +3

    येवा कोकण आपलोच असा

  • @priyagosavi5978
    @priyagosavi5978 Месяц назад +1

    Dada vegetarian food meal nahi ka

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

      ahe na ❤ mala khali dilelya no vr whstap kara mi tumhala details deto

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Месяц назад +4

    पॅराशूट खोबरेल तेल वापरले गावी सुके खोबरे देऊन आपल्याला तेल काढून मिळतं ते नॅचरल तेल असते आणि असं पण गावी विकत स्वस्त आहे धन्यवाद

  • @pritarajadhyax6090
    @pritarajadhyax6090 Месяц назад +1

    छान वाटले पाहून... माडी प्यायला मिळेल का.....घर चे खोबरेल तेल नाही का....पॅराशूट तेलाचा वापर खटकला.....

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

      nakki ya tumhi amhi tya gharchya telachach vapar karu ❤

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      🙏🙏

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 Месяц назад +2

    इरोपीयन येतील कोकणी येताना कोण ते कुठे ते हेच विचारून परतील इकडची माणस फिरतात पण कोण आपल्यातला असला तर तिथे थाब तात पुणे गुजरात इकडची आली तर बर होणार आपली माणस चहा प्यायला गेली होटेल ला तरी कोणाचहोटेल विचार तात असी आपली माणस आहे त

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Месяц назад +3

    ❤❤❤❤❤❤

  • @aparnalimaye3546
    @aparnalimaye3546 Месяц назад +2

    Khup chhan mahiti milali dhanyawad 🙏

  • @uttarashinde6212
    @uttarashinde6212 Месяц назад +1

    खूपच छान.
    अभिनंदन.
    पण जरा मराठीचा वापर जास्त कर, इंग्रजी कमी.
    होया तर मालवणीत बोल

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Месяц назад +1

    बालपणीची गावची ( कींजवडे, देवगड) रम्य आठवणी जाग्या केल्या दादा! गावच्या पाण्याची चव खाद्यपदार्था मधे उतरते!

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 Месяц назад +2

    ❤🎉 भावा आम्ही पुण्याचे, (घाटा वरचे) आमच्या लहानपणीची गावाकडची आठवण करून दिली.❤

  • @shailhind
    @shailhind Месяц назад +1

    असे व्हिडीओ तयार करताना थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. या संपूर्ण व्हिडीओ मध्ये, मुख्य मुद्दा, म्हणजे टॉयलेट बाबत काय सोय केली आहे, याची माहिती दिलेली नाही.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад +1

      येणाऱ्या पर्यटकांसाठी तेथे स्वच्छ बाथरूम आणि युरोपियन टॉयलेट ची व्यवस्था आहे.

  • @saurabhkulkarni6793
    @saurabhkulkarni6793 Месяц назад +4

    Khup chan Dada mala nakki avdal yala number bhatal ka

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much 😊.... number video madhye dila aahe

  • @ManjushaNirgude
    @ManjushaNirgude Месяц назад +1

    जायचे कसे?

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

      video chya khali contact no dilay tya vr whatsaap kara mi tumhala guide karel ❤

  • @mafia9121
    @mafia9121 Месяц назад +2

    Bhava. Fishing che video tak ratri. Reeeeeeeeeee 🙃🙃🙃🙃🙃🙄

  • @sushilmodi6024
    @sushilmodi6024 Месяц назад +2

    Complete address aani number share kara please. Video aani jaga atishay bhari aahe.

  • @bennymorais7513
    @bennymorais7513 Месяц назад +1

    In 🇮🇳 INDIA Country Maharashtra State Kokan 👑⛑👒🎩Hats OFF to Malvani Life for 👍good Vedeo Sir please 🙏 Share your bio data in details so we can visited at your Home place thank ❤ U 🌹

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar537 Месяц назад +2

    देव..बरे..करो..रे..झिला..जास्तीत..जास्त..कोकणी..माणसांका... limelight..मध्ये..आणतसं..ता..

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Месяц назад +2

    Contact details share kara.

  • @harshadjoshi9508
    @harshadjoshi9508 Месяц назад +1

    मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते. तुम्ही जे व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर दिला आहे आणि डिटेल मध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे. हे दोन्ही नंबर स्विच ऑफ लागत आहेत.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад +1

      Whts app la msg takun theva....

    • @harshadjoshi9508
      @harshadjoshi9508 Месяц назад

      Thank you ​@@MalvaniLife

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

      @@MalvaniLifegavi thoda network cha issues ahet mala whstap kara mi reply karen

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 Месяц назад +2

    Keep mobile away for some time

  • @RatiAthavale
    @RatiAthavale Месяц назад +1

    शाकाहारी जेवण देता का?

  • @Mandarshetye
    @Mandarshetye Месяц назад +2

    माका सगळा चुकला 😑😒😒

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

      tuzach ghar ha re dada kadhipan ye ❤

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      होय तर.....

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@Mandarshetye 🙏🌹या पांग्रडला

    • @suniltambe5947
      @suniltambe5947 Месяц назад

      @@nananchonaatu 👍👌👌

  • @ranjanadeokar2208
    @ranjanadeokar2208 Месяц назад +1

    त्याला उखळ म्हणतात

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      👍👍

    • @nananchonaatu
      @nananchonaatu Месяц назад

      @@MalvaniLifeukhal nhii uthav mhantat amchyakde ….. ani tumhi je ukhal mhntay te nangarnich prakar ahe🙌

  • @chetanlangarkande6794
    @chetanlangarkande6794 Месяц назад +1

    Kokanche He Soundarya japun Theva. Kokanatil Pratek RUclipsr Ne Ranmanus Pramane Apale Kokan Paryatan Nirman Kara. Ani Parprantiyana Ya Swarga Pasun Dhur Theva. Ata Kankavlit Ahet Thevde Lok Bas jhale Ya pudheche Avara 50 Bihari UP Chaat pooja Sajari keli Udhya 50 CHe 500 Ani 500 Kadi 5lakh Hotil Ani VOte bank Nirman karun Maktedari Karatil v Tumhalach Bhadoitri Kartil Jara japun

  • @user-4dg
    @user-4dg Месяц назад +2

    VDO अप्रतिम, पण "पॅराशूट" खटकलं ....