अस्सल ग्रामीण संस्कृती, रूढी, परंपरा व सामाजीक एकोपा अनुभवयास मिळाला, खरच एकदा मनापासून वाटते या तात्पुरत्या वसाहतीस भेट देऊन त्यांच्यात थोडा वेळ सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा .
खुप सुंदर भावा...आमच्या गावची गावपळण दाखवलीस..तुझे खुप आभार, सहकुटुंब आम्ही आनंद घेतला... तुझे व्हिडिओ आम्हाला गावाकडे परत यायला आणि गावाची मजा लुटायला प्रोत्साहित करतात.. पुनः तुझे आभार.. असेच छान छान व्हिडिओ घेऊन ये...नवीन पिढीला तुझे व्हिडीओ दाखवुन गावाला काय काय आहे ते दाखवता येत. 👍
खूपच छान परंपरा आहे, या आधी मी हे ऐकले होते पण आज संचित दादा च्या vlog mule प्रत्यक्षात पाहायला भेटले... असेच पुढचे सगळे छान vlog दाखवा.... Keep it up.... All the best 🤟👍🏻
मी स्वतः चिंदर भटवाडी चा आहे... परंपरे पासून चालत आलेली ही प्रथा म्हणजे खरेच आपल्या इतिहासाची आठवण आणि आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देत असते... मुंबई ला असतो आम्ही तरी सुद्धा मूळ नाही विसरलो ना विसरणार...
खोट्या देवाला मानणारी खरी माणसे. सुधरणार तरी कधी,म्हणे कोकण संपन्न आहे.परंतु गणपती आणि शिमगा सोडला तर पूर्ण वर्ष गाव ओसाड असते. कारण कोकण फक्त विचाराने संपन्न आहेत बाकीचं वास्तव जीवन तुम्ही पुणे मुंबई सारख्या शहरात जगात आहात.
सुंदर संचित खुपच सुंदर गेलेल्या गावाचं नाव सांग वेशीच्या बाहेर म्हणजे कुठल्या कुठल्या गावात जातात तेपण सांग पोय रयत की त्रिम्बकात ठीक आहे सुंदर मी पोईपचा नाईक धन्यवाद
गावपळन ऐक वेगळी प्रथा ऐक विषेश आहे . रानात ऐकत्र राहून ऐक प्रकारे पर्यटनाचा ,सहलीचा निसर्गाच्या सानिध्यात राहायचे .पुर्वी पासून चालत आलेली प्रथा,पुर्वजांचा मान राखला जातो .
@@vanitakedare8283 अध्यात्म आणी विज्ञान या दोन्ही गोष्टी ची सांगड घालून.. ही प्रथा आहे... आधी पूर्ण माहिती करून घ्या आणी..मग च बोला.... भुताचा काहीच विषय नाहीय... उगाच बडबड नको...
Hyat bhotacha kahi bhitiney loka jaat nahi he ek juni parampara aahey ani sagley jehva gavachya veshibaher jaun rahatat theva te ekatra yeun khup enjoy kartat tar konihi ardhavat mahitivar hi andhshraddha aahey asa mhanu naye
अ अविस्मरणीय क्षण आहेत, जीवनात एकदा अनुभवायला हवे.
सोलापूर मधून पहात आहे, खरच कोकणातील प्रथा परंपरा या ज्या विश्वासाने पाळतात हहे पाहुन आनंद वाटला जय श्रीराम
खूप छान "गावपळन".गावातील भोळ्या भाबड्या लोकांच जीवन किती कठीण, थोड मजेशीर बरचस श्रद्धाळू.
देव रवळनाथ त्याना सुखी ठेवो.
अस्सल ग्रामीण संस्कृती, रूढी, परंपरा व सामाजीक एकोपा अनुभवयास मिळाला, खरच एकदा मनापासून वाटते या तात्पुरत्या वसाहतीस भेट देऊन त्यांच्यात थोडा वेळ सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा .
कोकणातील आपण सर्व जण ही संस्कृती जपून ठेवतो ते पण छान आहे
खरंच हेवा वाटतो,किती छान वातावरण व तितकीच प्रेमळ माणसं
मस्त आहे vlog तुमच्या मुळे गाव पळन बघता आली पुढचा vlog रात्रीच बनवा
खुप सुंदर भावा...आमच्या गावची गावपळण दाखवलीस..तुझे खुप आभार, सहकुटुंब आम्ही आनंद घेतला...
तुझे व्हिडिओ आम्हाला गावाकडे परत यायला आणि गावाची मजा लुटायला प्रोत्साहित करतात..
पुनः तुझे आभार.. असेच छान छान व्हिडिओ घेऊन ये...नवीन पिढीला तुझे व्हिडीओ दाखवुन गावाला काय काय आहे ते दाखवता येत. 👍
खूप छान, तीन दिवस, सर्व एकत्र, 👌मस्त, 🙏जय रवळनाथ 🌹🙏
Mast,mast,mast vdo. purani chalrit khup aavadli.
जुनी परंपरा आहे पण तीन दिवस जीवनात आनंद देऊन जाणारी आहे sanchit भाऊ छान ब्लॉग झाला आहे.
मस्त रे संचित. तुम्ही सगळे खुप भाग्यवान आहात. अशा कार्यक्रमांना सहभागी होता. गावच्या सगळ्या रुढी परंपरा सगळे मिळून मस्त साजरे करतात
Voice khup chan aahe tumcha.
Apratim Vlog
खुप छान 👌
खुपछान लय भारी व्लॉग 👌
किती मस्त वाटत असेल ना?👌👌
खुपच छान नशिब लागते असले अनुभव घेवूक reall proud of you all the best wishes for you all
खूपच छान परंपरा आहे, या आधी मी हे ऐकले होते पण आज संचित दादा च्या vlog mule प्रत्यक्षात पाहायला भेटले... असेच पुढचे सगळे छान vlog दाखवा.... Keep it up.... All the best 🤟👍🏻
Khup chan mast vatle video baghun .aaplya rudhi aani parmpara ek no.
Thank u sanchit bhava 💞....Navin kayatri baghayla milala.
कोंकणातील लोक लय भारी, आणि भाषा खुप मधूर आहे,
Mast bagun chyan vatal
खृप सृदर आहे
खूप मस्त व्हिडिओ
🎉🎉🎉 mama ch gav 😍😍 khup mst
अप्रतिम vlog .
Khup chhan video
Navin rit samjali
👌👌
Ye man congratulations become 110k subscribers good carry on देव तुझा भला करो
खुपच छान,
मी 10 जणांना शेअर केलं, तुम्हीही सर्वानी कमीत कमी 5 जवळच्या मित्रांसोबत शेअर करा
धन्यवाद
खूप छान
Khupch Chan video 💐💐🙏🙏🙏
Sir, Amhi yevu ek divas Tumcha sobt firsyla
Khup chan video Sanchit
खूप छान..
superb ... keep it up Sanchit
अप्रतिम 😍
Ugachach aaplya kokanala swarg bolat nhi😘😘😘😘
Super vlog
Hyavr ek marathi movie pn ahe nav sangal ka
Maz gav chindar
Khup ch chaan mitra....😍
aankhi ek request, Chindar gavchi aankhi lok aajbajuchya gaavat pn rahtat tyanchi pn shoot kara... Jase kahi jan Achra Simamba chya jawal, Padekap jawal, Trimbak mdhe etc.
किती दिवस राहणार.
माझ्या मामाच गाव...
छान
हे गाव पण छान होतं
bahair chea loka baghila you shaktat ka yeah gavpalan
me goa rahto malvan maka lagi asa ek dis yeta poupak special
Chotya chotya tent mdhe rahaychi majja veglich aste 🤗🎉
Maza gavi pan hote gavpaln aachrayla
Dada he ka br as kelya jatee.....
Aamcha kade pan ashi paddhat aahe Pan aamchya kade Ringani ase boltat.
मी स्वतः चिंदर भटवाडी चा आहे... परंपरे पासून चालत आलेली ही प्रथा म्हणजे खरेच आपल्या इतिहासाची आठवण आणि आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देत असते...
मुंबई ला असतो आम्ही तरी सुद्धा मूळ नाही विसरलो ना विसरणार...
मी पण चिंदर भटवाडी,
@@geeta.h are wa tumche FB la naav kai ahe te sanga friend request pathvto 👍
खोट्या देवाला मानणारी खरी माणसे. सुधरणार तरी कधी,म्हणे कोकण संपन्न आहे.परंतु गणपती आणि शिमगा सोडला तर पूर्ण वर्ष गाव ओसाड असते. कारण कोकण फक्त विचाराने संपन्न आहेत बाकीचं वास्तव जीवन तुम्ही पुणे मुंबई सारख्या शहरात जगात आहात.
गाढवाला गुळाची चव काय
कोकणी माणूस गाढव काम करायला कोकणा बाहेर आहे.आणि अशी नाटके करायला कोकणात येतो. चविच म्हणालं तर बघा गाढवाला काय आवडतं ते तुम्हा कोकणी लोकांनाच माहीत.
Tu ajun tuzhya gharaporto ani nokari poarto maryadit aasas ek raat ekato ravak aye gaw palanichya divashi
Aamala pn bolva
गाव पळण आहे परंतु महिना तिथी कोणता ते समजले तर बरं होईल.गावपळण बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद भाऊ.
Nice
👌
दादा माडाच्या झावल्या का लावतात दरवाजला महिती पडेल का
Me vatch bght hoti video chi khup chan video dada aankhi yat thodi mahiti pan dyal ke kashasathi gavpaln krtat please
सुंदर संचित खुपच सुंदर गेलेल्या गावाचं नाव सांग वेशीच्या बाहेर
म्हणजे कुठल्या कुठल्या गावात जातात तेपण सांग पोय रयत की त्रिम्बकात ठीक आहे सुंदर मी पोईपचा नाईक धन्यवाद
Lanja,vaghangaon la pan same pratha aahe ase mala mahit aahe
Maz gav ❤️❤️❤️
നൈസ് ❤️
पुढचे भाग नक्की दाखव...
Excellent! Try your best to post blogs regularly.
पूर्ण महिती सांगा
किती दिवस चालत हे सगळं. दरवर्षी असता का gavpalan
3 divas gav palan aste ... 3 years nantr gav palan hote..
हे माझे माहेरचे गाव आहे
Sanchit tuzeya video neyhami pahatey aani vattaye ke kokanat janma hoyela pahijey hota😊
Ajun ek ratricha video banav
❤️❤️❤️
gavpalan magachi kai story ahe 3 divas ka baher rahatat
आमची आदिवासींची पण हीच संस्कृती आहे. पाच वर्षानी होते .
गावपळन ऐक वेगळी प्रथा ऐक विषेश आहे . रानात ऐकत्र राहून ऐक प्रकारे पर्यटनाचा ,सहलीचा निसर्गाच्या सानिध्यात राहायचे .पुर्वी पासून चालत आलेली प्रथा,पुर्वजांचा मान राखला जातो .
ठाकूर जी गावपळणी ची कथा काय आहे का लोक घर सोडून गावाबाहेर जातात ते नाही सगितलात
झावळ का ठेवतात ते सांग संचित
Gav osad madhun ghar osad
भुतं हे आहेत का कुठे असतील तर मला सांगा मला सांगा भुतां पेक्षा मोठा भुत मी आहे भाऊ 34 वर्षांचा मी आहे आज पर्यंत भुत मला दिसला नाही
Me Sawantwadi cha
Mi magashi news baghitli aani tula ya gava chya prathevishayi video banavayla sangnar hoti tr aata baghitla tr sangaychya aadhich video
दारावर सावळा कित्या ठेवतात
Pan kaa sodun jaatat 3 divas
गाव सोडून का गेलेत लोकं त्यांना सर्व घेऊन जावे लागते खरंच भूत येते का त्यांचे कष्ट करून सुद्धा घर सोडून जावं लागतं पण थोडी भीतीही वाटली
भूत आहेत काय या जगात
चूकीचा आहे भूत नसते असे करू नये
एकदा येऊन अनुभव घ्या .... इकडे....म समजेल
चुकीच आहे बाहेर जान सर्व गावात लाईट लावा उजेडात भूत येत नाही अंधार असेलतर आपणच आपल्या सावलीला घाबरतो
विज्ञानाने किती प्रगती केली आज माणव चंद्रावर गेला पूढे जायच बघा पून्हा मागे नका जाऊ
@@vanitakedare8283 अध्यात्म आणी विज्ञान या दोन्ही गोष्टी ची सांगड घालून.. ही प्रथा आहे... आधी पूर्ण माहिती करून घ्या आणी..मग च बोला.... भुताचा काहीच विषय नाहीय... उगाच बडबड नको...
Hyat bhotacha kahi bhitiney loka jaat nahi he ek juni parampara aahey ani sagley jehva gavachya veshibaher jaun rahatat theva te ekatra yeun khup enjoy kartat tar konihi ardhavat mahitivar hi andhshraddha aahey asa mhanu naye
Khup chan video
❤️❤️❤️