Комментарии •

  • @musicmasti6147
    @musicmasti6147 10 месяцев назад +1

    हा माझा गाव आहे अतिशय निसर्ग रम्य या गावात अनेक मंदिरे आहेत या गावपळणीचा आनंद मी अनेकवेळा लहानपणी घेतला आहे खूप सुंदर आहे माझे गाव माझे माहेर

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 Год назад +4

    आश्या प्रथा गाव रोग जंतू मुक्त होऊन वातावरण शुद्ध होऊन प्राणी जीवन सुखी
    व्हावे हा उद्देश असावा .आता लशी . फवारणी
    वगेरे आल्या पूर्वी निसर्गाचा विचार केला गेला
    आहे.

  • @subhash3354
    @subhash3354 Год назад +1

    हा एक सार्वजनिक ऊत्सव आहे

  • @siddhianganne9582
    @siddhianganne9582 Год назад +1

    हे माझ्या आत्यचे गाव आहे चिंदर आणि ही प्रथा माहित आहे बऱ्याच वेळेस आत्यकडून ऐकले होते. गावपळण या प्रथेत ३ दिवस गावात देव नसतो.....मृत व्यक्तींच्या आत्म्यास या दिवसांत मोकळीक दिली जाते त्याचं अस्तित्व या दिवसांत असते..

  • @aagriculture4444
    @aagriculture4444 Год назад +4

    अशा प्रकारची प्रथा पहील्यांदाच बघायला मिळाली

  • @pravinasrecipeandvlogsdaha5924
    @pravinasrecipeandvlogsdaha5924 Год назад +2

    हो दादा बातमी टीव्ही ला पाहिली होती एकदा खुप छान प्रथा आहे 👌👌🎁💯💯 चेक करून परत करा नक्की

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Год назад +3

    खूप छान एक वेगळीच मजा आहे यात परंपरा सोडून द्या सगळे मिळून एकत्र गावा बाहेर राहणे सगळे एकत्र यायचे यात आनंद आहे

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Год назад +4

    सुंदर प्रथा हि प्रथा भविषात पर्यटक हि प्रथा पाहण्यासाठी हजारों च्या संखेने येतीले खुप खुप शुभेच्छा समस्त गावकर्याना 🚩🚩 एक इछा घर टुमदार बनवा 🙏🙏🎊🎊🎊🎊🎊🎊🙏🙏🙏🙏🙏गावपळ जिन्दाबाद 👍👍😂🙏🙏🙏 धन्यवाद माहिती बद्दल 🙏🙏🙏

    • @unexploredkonkan
      @unexploredkonkan Год назад +1

      त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत

  • @anilsawant9146
    @anilsawant9146 Год назад +3

    नाटेकरांनु चांगली माहीती देऊन गावपळण म्हणजे " उत्सव " अशी गावपळणीची प्रतिमा तयार केली आपण. आपण वर्णन केलेल्या स्वरुपामुळे गावपळण म्हणजे
    "गावपळणीचोसण" म्हणुन भविष्यात ओळखला जाईल. गावपळणीचीजञा कोणी म्हणतील. देवाची कृपा प्राप्त करण्याची संधी म्हणजे प्रथा . म्हणजे एक तीन दिवसाचे व्रत.

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 Год назад +4

    1 नंबर गावपळण ऐकून माहित होत पण आज त्या बदधलची माहिती आपल्या माध्यमातून मिळाली.

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 Год назад +1

    फार सुंदर माहिती दिली
    चंदर गावामध्ये आता14वाडी आहेत
    परंतु सगळे जण एकच वाडीचेशुटींग
    दाखवत आहेत देव बरे करो

    • @unexploredkonkan
      @unexploredkonkan Год назад

      सर्वच वाडीतील लोक गावा बाहेर राहत नाहीत, काही दुसऱ्या गावात राहतात, तर काही आपल्या नातेवाईकांकडे. मी दुसऱ्या वाडीत गेलो होतो, पण तिथे लाईट नव्हती. म्हणून जास्त शुट करता आले नाही.

  • @subhash3354
    @subhash3354 Год назад +2

    गावात एकोपा कायम रहान्या साठी आणी लोकांमधे नव चैतन्य निर्माण करन्या साठी ही प्रथा मार्गदर्शक आहे

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Год назад +3

    छान व्हीडिओ आणि गावपळण सुद्धा.

  • @KOKANISHIVA
    @KOKANISHIVA Год назад +14

    छत्रपती शिवाजी महाराज बोल भाऊ

    • @RR_NN
      @RR_NN Год назад

      Come out of old days and hallucinations. He is not disrespectful at all.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Год назад +2

    फार छान मस्त

  • @sanjeevanikadam652
    @sanjeevanikadam652 Год назад +2

    👌👌👍👍

  • @maheshpatil-pm9qd
    @maheshpatil-pm9qd Год назад +2

    Ek no👍,All the best for upcoming video.

  • @harshadanaik-mz2xx
    @harshadanaik-mz2xx Год назад

    आचरा गावची गावपळण पण सगळ्यांना ऐकून माहित असेल ३ दिवस भूतां खेताना गाव रिकामा करून दिला जातो

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 Год назад +2

    आजी आजोबांकडून ऐकलेलं की ह्या तीन दिवसात वाईट शक्तींचा वास असतो, म्हणून देवाला कौल लावून त्यात जी तारीख दिवस आणि वेळ ठरेलं त्या वेळेत सर्व गावकारी गाव सोडतात आणि वेशी बाहेर एकत्र राहतात, तिथे मस्त ग्रुप पिकनिक चा फील येतो 👍, आमच्या बांदिवडे गावापासून चिंदर काहीच अंतरावर आहे

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 Год назад +2

    Super video dada

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Год назад +2

    छान मित्रा

  • @nandinibhandare13
    @nandinibhandare13 Год назад +3

    Hii bhava #ratnagiriker .. Aamchyakde ashi pratha nhiye
    Pn video Chan ahe ek no🤩

    • @unexploredkonkan
      @unexploredkonkan Год назад +1

      Hi pratha Sindhudurga madhil chindar gavatil aahe

    • @nandinibhandare13
      @nandinibhandare13 Год назад

      @@unexploredkonkan ha Chan ahe प्रथा ashich japun theva😊😇

  • @kavitanimbalkar9638
    @kavitanimbalkar9638 Год назад +1

    Dada aamchya gavi pan hi parmpara aahe. Aamhi pan 3 divas gavachya baher rahato. Aamchya kade 7 varsha nantar ashi parmpara yete. Yach varshi jhal aamchya gavi hi pratha. Aata 7 varsha nantr yeil. Aamhi tyala righoni bolto. Aamche gav ballaleshwar Pali ( bhoir che navghar) aahe. Khup majja yete.

    • @unexploredkonkan
      @unexploredkonkan Год назад

      धन्यवाद, माहिती दिल्याबद्दल. 👍

  • @krishnaparab4092
    @krishnaparab4092 Год назад +5

    चिंदर गावातील भगवंत वाडीत सुध्दा फेरफटका मारायला पाहिजे होता, भगवंत गड वाडी याच वेशीत येते, संपूर्ण गावाचे शुटींग केले असते तर सर्वांना याची माहिती मिळाली असती.

    • @unexploredkonkan
      @unexploredkonkan Год назад +1

      Gelo hoto tithe, ratricha shoot tithalach aahe, tithe light navati...

    • @krishnaparab4092
      @krishnaparab4092 Год назад +2

      दिवसा जाऊन नक्की शुटींग करावे, जुन्या जाणत्या वयस्कर व्यक्तीशी संपर्क करुन तिथल्या चाली रिती बद्दल योग्य ती माहिती मिळवावी. वेळे अभावी मी येऊ शकलो नाही, पुन्हा योग आला तर नक्की येऊन तुमच्याशी संपर्क करेन. मला जी काही थोडीफार माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करेन.

  • @shankarmore4148
    @shankarmore4148 Год назад +1

  • @smitaogale4483
    @smitaogale4483 Год назад +2

    वळू

    • @unexploredkonkan
      @unexploredkonkan Год назад

      To tar bharich hota...

    • @prernaparab2171
      @prernaparab2171 Год назад +2

      Bhari ..ya pratha nimittane gav ektra rahto ani gavatli mandali anand ghetat...khup chan...aplya pratek prathela rituals na dharmik ani practical reasons ahet🙌💙💚

    • @unexploredkonkan
      @unexploredkonkan Год назад

      @@prernaparab2171 ho

    • @smitaogale4483
      @smitaogale4483 Год назад +1

      उत्तम चित्रीकरण. छान माहिती मिळाली.

    • @unexploredkonkan
      @unexploredkonkan Год назад

      @@smitaogale4483 thank u so much