डॉ बाबासाहेब महान होते, अण्णा भाऊ साठे यांची तुलना होऊ शकत नाही, बघा हा मातंग तरुण काय बोललोय!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @raviarsud8354
    @raviarsud8354 Год назад +61

    मित्रा आज मुंबई महाराष्ट्रात आहे ती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मुळे, रशिया सारख्या मोठ्या देशात लो.अण्णा भाऊंचा पुतळा आहे, सोलापूर विद्यापीठाकडून त्यांना डॉ पदवी मिळाली उगाच नाही.आज पण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घरात आणि विचार, प्रेरणा मनात ठेवूनच मातंग समाज प्रगती करत आहे आणि गर्वाने जय भीम जय लहूजी जय अण्णा म्हणत आहे पण तुझ्यासारखे लोक असे थोर महान मानवाला व त्यांच्या विचारला वाटणी केल्यासारख बोलतात त्यामुळे इतरांचे मन दुःखवतात व ते आपापले नेते वाटून घेतात
    जय भीम जय अण्णा

    • @ShreekantRachga
      @ShreekantRachga 8 месяцев назад +5

      फार छान विचार मांडले आहे जय लहुजी.

    • @Sunita1702_a
      @Sunita1702_a 5 месяцев назад +2

      हो बरोबर, तुलना कोणी करत नाही पण अण्णाभाऊ यांचे ही कार्य सर्वांनी विचारात घ्यायला हवे ते पण विद्वान होते च न जय भीम जय अण्णाभाऊ ♥️🙏💐

    • @sunilbagade3854
      @sunilbagade3854 5 месяцев назад +2

      अगदी बरोबर आहे भाऊ
      जय भीम जय लहूजी जय ज्योती जय शाहू जय आण्णाभाऊ

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 5 месяцев назад

      please do not compare to each other. They are at top level at their own thoughts.

    • @SanjayjadhavJadhav-cl5xg
      @SanjayjadhavJadhav-cl5xg 5 месяцев назад

      T1❤❤❤

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 Год назад +278

    , मी बौद्ध आहे,आणि मी, सर्व महा मानव चा आदर करतो,, छत्रपती शिवाजी महाराज पासून तर , अण्णा भाऊ साठे,पर्यंत,,तर, संत तुकाराम महाराज पासून तर,,संत गाडगे महाराज पर्यन्त,आम्ही वंदन करतो,, 💙 जयभीम, जय ज्योती,, जय शिवराय, जय, अण्णा भाऊ,, जय संविधान,💙

    • @vitthalteke
      @vitthalteke Год назад +3

      ❤️❤️❤️

    • @pramodbamborde3569
      @pramodbamborde3569 Год назад +4

      Jay bhim ..

    • @भारतीय-द7ठ
      @भारतीय-द7ठ Год назад +4

      Mitra ekdam barobar bollas apn sarvanni sarvach mahapurushancha mahan striyancha adar ha kelach pahije mg ti mahan vyakti kontya jaati chi dharmachi he na pahta adar kela pahije ani mahapurushana jaati dharmat vaatun ghene tyana maryadit jaatipurte thevnyacha prayatn karne ha nivval murkhpana ahe pn aaj samajat problem ha zala ahe ki aslya adani fuktyanchi sankhya khup vadhliy mi adhich sangto mi sarvach mahapurushana maza adarsh maanto pn aslya adanyanch mhanne ky aste ki aplya jaaticha mahapurush hach mahapurush ahe ani baakichyanch kahich astitv ch nahi ani te nasavach asa ya fuktyanch mhanna ast he dusrya mahapurushanch naav pn aikayla tayar nastat pn samorchyane aplyach jaatichya mahapurushacha jayjaykar kelach pahije hi jabardastichi apeksha aste aslya fuktyanchi pn vastvat mahamanavane sarv samajasathi kaam kelel ast ani mahamanav he kadhich garv karat nastat karat navhte pn asle fukte swatalach mahamanav samjun ghetat pramanabaher garv kartat ani swatala alien samju lagtat pn yanchya he lakshat yet nahi ki he murkhpana karat ahet tyamule aslya adani fuktyankade laksh deu naye ani sarv mahapurushancha vijay aso evdhech bolto

    • @pratapkokate2445
      @pratapkokate2445 Год назад +2

      एवढं पण secular होऊन चालत नाही भाऊ

    • @Akshay....4732
      @Akshay....4732 Год назад +7

      Mi pan boudh aahe. Aani mi sudha sarv mahapurshancha samman karto, Karan mahapurush he kahi eka jatiche nastat. Te sarvanche aastat...!
      🙏Jai bhim 💙 Jai shivray 🚩 Jai Jotiba fule 💙 Jai aana bhau sathe 💙 Jai lahuji 💛 jai savidhan 💙 Jai samarat Ashoka 💙 Namo budhay 🧡🙏

  • @sunilavchar
    @sunilavchar Год назад +321

    मी मातंग आहे पण जय भीम माझा जीव आहे जय भीम माझा प्राण आहे

    • @karanpatole7775
      @karanpatole7775 Год назад +11

      कारे भाऊ मातंग समाज तुझा जिव नाहि 🥺

    • @songsbunch6936
      @songsbunch6936 Год назад +9

      ​@@karanpatole7775 jay bhim mulech Maan unch karun jagtoy

    • @karanpatole7775
      @karanpatole7775 Год назад +3

      @@songsbunch6936 are bhau he tuz khar ahe apan ekch ahot

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад +2

      भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏

    • @laxmanmane3618
      @laxmanmane3618 Год назад

      Matang samajacha ahes jra laj tev kutrya
      Jay Bhim pn Bol aani Jay Anna pn bola✌🏻

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande2996 Год назад +9

    मांग, महार आणि चांभार ला एक यायची गरज आहे

  • @AnilJadhav-to4yr
    @AnilJadhav-to4yr 5 месяцев назад +36

    अण्णाभाऊ साठे असामान्य व्यक्तिमत्व होते.शिक्षण घेऊन कोणीही पदवी घेऊ शकतो
    मोठा होऊ शकतो पण एकच दिवस शाळेत जाऊन एवढे मोठे साहित्य कसं कोणी लिहु शकत.त्यामुळे अण्णाभाऊ ची तुलना कोणाशी करु नका.त्या बुद्धीला सलाम जय अण्णाभाऊ

    • @dhirajsalunke6588
      @dhirajsalunke6588 4 месяца назад +1

      👌👌👌💛💛🫵🤣🫡🫡🫡🫡 भाऊ एक number तुम्ही बोला आता कोनीच नाही बोलनार 🫡🫡🫡🫡🫡🫡 जय लहूजी 🫡💛💛💛

    • @SujitV3838
      @SujitV3838 4 месяца назад +7

      @@AnilJadhav-to4yrहो पण नुसतं साहित्य लिहिल्यामुळे दलीत समाजाला न्याय मिळाला नाही आणि किती लोकांनी हे साहित्य वाचले आहे ते पण बघावं लागेल आणि त्या साहित्य मध्ये काय आहे ते बघावं लागेल

    • @chhayasuradkar3282
      @chhayasuradkar3282 4 месяца назад +3

      Faltu vichar nako Mandy's...shakspear ne pan khup natke kadmabari lihli...samaj जीवनात त्याचा काय फायदा....नाटके कथा लिहून कोणतीच क्रांती झाली नाही....

    • @yashuu5279
      @yashuu5279 4 месяца назад +1

      Baro br ahe shikshan gheun koni pn motha hotya pn paristhiti kadhun 1 divasachi shala shikle mg te kiti mothe jhale

    • @SujitV3838
      @SujitV3838 4 месяца назад +3

      @@yashuu5279 ह्या असल्या विचारामुळे अजून समाज प्रगती करू शकला नाही आणि दोष दुसऱ्याला देत आहे आता तरी सुधरा.कोणत्या साहित्यामुळे अनु.जातीला न्याय आणि हक्क प्राप्त झाले आहेत ते बघ इतिहास साक्षी आहे🤣🤣🤣

  • @akashtayade9203
    @akashtayade9203 Год назад +270

    मित्रानो.. मातंग समाज व बुद्ध समाज एक होवा हे बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते

    • @sushilkalunke-hk9yz
      @sushilkalunke-hk9yz Год назад +4

      Ho

    • @jayshinde1028
      @jayshinde1028 4 месяца назад +2

      मला जर मुलगी अस्ती तर मी तिचा मातंग समाजात तिचा विवाह लाऊन दिला असता ! अस बाबासाहेबांचं बोलणं होत.

    • @siddharth_kamble__.
      @siddharth_kamble__. 4 месяца назад

      Nahi nahi

  • @thetiger4955
    @thetiger4955 Год назад +46

    लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे शाहिरी शाहूराजे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुंदर असे लिखाण केले आहे जय लहूजी जय आणाभाऊ साठे जय भीम जय शिवराय

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 Год назад +154

    ☸️👌💯%✔️विश्वरत्न "द सिंबाॅल आॅफ नाॅलेज","द ग्रेटेस्ट स्काॅलर","द ग्रेटेस्ट काँस्टीट्युनीस्ट","द ग्रेटेस्ट ईकाॅनाॅमिस्ट","बोधीसत्व" डाॅ,बाबासाहेब अंबेडकर ! जयभीम ! जय संविधान !🇮🇳❤🙏

    • @पैबालाजीकाबऴेदैटणा
    • @vinodmeshram6967
      @vinodmeshram6967 Год назад +2

      Also , the greatest Indian

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад +3

      जय भीम जय प्रबुद्ध भारत! 💙❤🙏

    • @mdlion3374
      @mdlion3374 5 месяцев назад

      अरे भावा तुझ्या लॉजिक नुसार सगळ्या बुद्धांनी शिवाजी महाराजांचा फोटो लावला पाहिजे.
      बाबासाहेब कोणामुळे?
      बाबासाहेब छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती गायकवाड महाराज यांमुळे
      शाहू महाराज आणि गायकवाड महाराज कोणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनमुळे
      सगळ्यांचा बाप एकच रायगडाचा अधिपती.
      आज पासून जय भीम नाही तर हर हर महादेव म्हणायचं

    • @SujitV3838
      @SujitV3838 4 месяца назад

      @@mdlion3374 तुला कोणी रोखल आहे मग

  • @pnimumbai9857
    @pnimumbai9857 Год назад +30

    सर्चच महापुरुष आदरणीय आहे
    पन तुलना करुण आपस।त वाद नको
    नमो बुद्ध। जय भीम

  • @swapnilsakatss8636
    @swapnilsakatss8636 Год назад +11

    आण्णा भाऊंनी लेखनी मधुन बाबासाहेब आनी छत्रपति शिवाजी महाराज समजवुन सांगीतलेत लोकाना

  • @rahuldabhade2222
    @rahuldabhade2222 Год назад +20

    भावा प्रत्येक मातंग हा बाबासाहेबाना गुरूच मानतो त्यात काहीच दुमत नाही आमचे महापुरुष पण आम्ही विसरत नाही आम्ही सर्व सोबतच घेऊन चालतो मांग प्रत्येक चळवळीत आहे आहे मग आंबेडकर वाद असो की मातंग वाद किव्हा हिंदुत्व वाद मातंग प्रत्येक ठिकाणी आहे हे पण आपण बघितल असेल लहुजी वस्ताद हे जोतिबांच्या पाठीशी खंबीर पणे उभा होतो आणि फकीरा जेव्हा दलीत गरीब जनता उपाशी मरत होती तेंव्हा इंग्रज सते विरुद्ध बंड करुण उठतात हे पण आम्हाला ला माहीत आहे प्रेरक छोट्यात छोटटा समाज आपला इतिहास घेऊन चालतो आम्ही पण तेच करतो आम्ही सर्वांशी प्रेमाने चांगलेच वागतो माझ्या समाजाचा काही ठिकाणी परेके सोडून आपलेच काही लोग आम्हाला कमी लेखतात जतिऊन बोलून अपमानित करतात हे पण आम्ही पाहिलं आहे sc st प्रेतेक जातीतील समाजला आपले महापुरुष आहे पण मातंग हे एकमेव असे आहे जे सर्वांचा मान सन्मान करतात आणि बाबा तर तर आमचे माय बाप आहेत पण आमचा विरोधत्या लोकांना आहे जे आम्हाला कमी लेक्तात अपमानित करतात
    जय लहूजी जय भीम

    • @shubha2270
      @shubha2270 Год назад +1

      भाऊ खर बोल्ला खर म्हटले तर तुझ्या सारख्या तरुणांची गरज आहे समाजाला आणि तु जे बोलत आहे ती खरी परिस्थिति आहे

    • @balajisuryavanshi1768
      @balajisuryavanshi1768 Год назад

      well done bhava... achuk nirikshan ahe tuza matang samajabaddl.. great aaj matang samajala kharach tujyasarkhya abhyasu netrutvachi grj ahe.. 👌👍

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 8 месяцев назад

      ​@@shubha2270 मग मला सांग आपला देश कोणत्या कारणाने मागे राहिला का गेला नाही पुढे. म्हणे तुझ्या सारख्या तरुणाची गरज म्हणे आर मग आपण काय करतो दुसऱ्या पुढे करायच आणि आपण माग रायच वारे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाही सांगितले कि दुसऱ्या पुढे कराय आणि आपण मागे रायच. करायच तर आपण पुढे जायच मग दुसऱ्या पुढे आणायच. तरच आपला देश सुधरेल आता तर भारताने नवीन फंशन काढल संविधान बदलायच.

    • @Kirti62
      @Kirti62 5 месяцев назад

      भाऊच शिक्षण तरी विचारा किती झालं तर जो माणूस रात्रंदिवस हे जतिभेत नष्ट करण्यासाठी झटला त्या माणसाला तुम्ही समोर ठेऊन जातीभेद करतात मला वाटत तुला बाबासाहेबांबद्दल जास्ती माहिती आहे

  • @ashokwaghmare1231
    @ashokwaghmare1231 Год назад +100

    जय भिम म्हणजे जय भिम च । मी मातंग आहे पण माझं अभिवादन जय भिम च आहे.

  • @thekellygaming8385
    @thekellygaming8385 Год назад +10

    आपला बाप खूप महान होता एखाद्या शेमण्यान नाय मानलं तर काय फरक पडणार नाही.

    • @Its_me_Ravi123
      @Its_me_Ravi123 Год назад +1

      होय भावा जय लहुजी 🙏💛

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Год назад +149

    महार काय मातंग काय आपण सगळे भाऊच आहोत फार चांगला संदेश दिला भाऊ तुम्हीं 🙏❤️❤️❤️

    • @baburaojadhaov.n.6400
      @baburaojadhaov.n.6400 Год назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @nayantarawankhede9029
      @nayantarawankhede9029 Год назад +1

      Khup pharak aahe.....

    • @baburaojadhaov.n.6400
      @baburaojadhaov.n.6400 Год назад

      @@nayantarawankhede9029 कसा फरक हाय

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Год назад +4

      @@baburaojadhaov.n.6400 फरक आहे ना माग देवाला मानतो माहार नाही मानत तो आता बोद्ध आहे

    • @sagarsonawane7824
      @sagarsonawane7824 Год назад +3

      तूच महर आहे आम्ही बौध्द

  • @vedaitihasace
    @vedaitihasace Год назад +6

    हे पहा तुम्ही तुलना कशाला करताय जे ते नेते महामानव अपआपल्या ठिकाणी मोठेच आणि महान आहेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानले आहे त्यामुळे तुलना करने योग्य नाही. राहीली बात आद्यकांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांच्या काळातील कार्य आपल्याला माहित आहे माहात्मा जोतिबा फुले आपले गुरू लहुजी साळवे यांना मानतात. सावीञीमाता फुले यांच्या शिक्ष्या होत्या मुक्ता साळवे त्यांच्या कार्य करायचे वय काय होते. तरिही त्यांनी समाज प्रबोधन केले होते. म्हणून त्या त्यांचा ठिकाणी महान. म्हणून कोणत्याही प्रकारची विटंबना होईल अशी तुलना करता कामा नये.
    जय भिम
    जय शिवाजी महाराज जय राजमाता जिजाऊ लहुजी साळवे राघोजी साळवे जय महात्मा ज्योतिबा फुले जय सावीञीमाता फुले जय फातिमा शेख जय मुक्ता साळवे जय रामजी आंबेडकर जय रमाबाई माता जय आण्णाभाऊ साठे काही चुकले आसले तर माफी मागतो.

  • @kunalmisalmisal7009
    @kunalmisalmisal7009 Год назад +7

    लय भारी बोलला भावा तु लेच कडक बोलला 👍🏻 बर पण अमेरिका च नाव घेतो तु
    तु आणखी एक देशाच नाव नाही घेतलं जिथे ह्याच वर्षी लोकशाहिर् अण्णाभाऊ साठे चा ही पुतळा बसवला आहे ! हे नाही बोलला भावा तु

    • @dhirajsalunke6588
      @dhirajsalunke6588 4 месяца назад

      😂😂😂🫡🫡🫡💛💛💛💛🫡💛💛🫵

  • @jaydewmoon3008
    @jaydewmoon3008 Год назад +92

    भाऊ,,, तुला, सलाम,,,,, thanku,,,, जयभीम,,,,,, भाऊ,,,, जर तुज्यासारखे,,,, ज्ञानी,,,, जर,,,, असं ,,,विषलेशन करणारे तरुण पिढी,,,,, झालीं,, न तर,,,, समाज,,,, आणि आपण व सर्व बहुजन समाजातील,,,, जनतेचं,,, झपाट्यानं,,, भलं,,, आणि वैचारीक,,,, विकास होईल,,,,, असं मला खूप वाटतं,,,,,,, आणि अशी आशा बाडगायला,,,काहीच हरकत नाही,,,,,, जयसविधान,,,,,,

    • @Kirti62
      @Kirti62 5 месяцев назад

      लवकर पारतंत्र्यात जातात तुम्ही परत

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 Год назад +356

    खर बोललास भाऊ तूला सलाम व आपल अभिनंदन हे विचार सगळ्यांना समजले पाहीजे

    • @sanjaykamble6501
      @sanjaykamble6501 Год назад +8

      जयभीम भावा 🙏🙏🙏👌👌👌👍🌷

    • @nitinjagtap2058
      @nitinjagtap2058 Год назад +6

      Dalitachakhara bap mahtma jotirav fule ahet.

    • @Akshay....4732
      @Akshay....4732 Год назад +8

      ​@@nitinjagtap2058 tu aadhi lihayla shik aani nantar bg kon kunacha baap aahe.
      Doghi pan aaplya, aaplya time che legends hote samzal.
      Jar jotiba fule yani aaplya la shikavl tar baba saheb Ambedkarani aaplya la shiknya cha aadhikar dila aahe.
      Baba sahabani jevdh dalitan sathi kel aahe na tevd konich kel nahi aahe samzl ka.

    • @nitinjagtap2058
      @nitinjagtap2058 Год назад +2

      @@Akshay....4732 aerry murkha babasaheb abedker mahtma jotirav fule chya as pas dekhil nahit jya veles adhikar navte dalit hindu na education che tya veles mahtma jotirav fule ni engrjan kadun te adhikar dalit hindu chya education sathi milavle ani tya mulech dr abedker education gheyu shekle etihas nit vach. Hanter Camisstion india mhade alte tya veles mahtma jotirav fule ni dalit hindu chya education sathi je kam kele tya mulech dalit hindu chya education cha marg nighala, arshan dalit hindu na je aj milte na te pan mahtma jotirav fule mule milale ahe. Fact abedker abedker karu naka jas dalit hindu sathi tanich fact sagarsh kelay tumhi mahtma jotirav fule na visrla ahat tasach dalit hindu sathi lahuji vasat, anabhav sathe yani dhekhil sagarsh kela ahe tyamule bapacha bap mahtma jotirav fule ahet dr abedker nahit. Tula je aj education milte te fact mahtma jotirav fule mule milte abedker mule nahi.

    • @nitinjagtap2058
      @nitinjagtap2058 Год назад +1

      @@Akshay....4732 mahtma jotirav fule mule dr abedker education gheyu shekle nahiter te education gheyu shekle naste. Mhanun bapacha bap dalit hindu cha mahtma jotirav fule.

  • @vishalkabmble8495
    @vishalkabmble8495 Год назад +2

    भावा।तु।खरा।जयभीमवाला।आहेस।मी।तुला जयभीम।घालतो।

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 Год назад +56

    Anna Bhau Sathe was also great leader, he was inspired by Dr. Babasaheb Ambedkar. I salute you young man for expressing your thoughts.

  • @mangeshfirange9700
    @mangeshfirange9700 14 дней назад +1

    👌👌🙏🙏💙💙 jai bheem

  • @kuldeepmore5641
    @kuldeepmore5641 Год назад +25

    अण्णाभाऊ साठे यांच्या विजय असो...जय लहुजी...जय भीम

  • @लहूजी
    @लहूजी Год назад +2

    मांग आणि महार या दोन समाज कसा वेगळा होईल हे मराठा समाजच धोरण आहे मांग महार या दोन्ही जातीला वेगळं करू पाहते आपणच शाहन झालं पाहिजे जय लहूजी जय भीम

  • @nileshbedse6005
    @nileshbedse6005 Год назад +6

    This is the power of education 💪🏻,
    शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे, पिणार तो डरकाळी फोडणार...
    भावा ज्याप्रकारे सगळ्या गोष्टी explain करतोय त्यांच्यातच त्याचा खुप अभ्यास दिसतोय... खुप धन्यवाद भाऊ
    डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खुप महान आहेत त्यांची तुलना कुणाशी होऊच शकत नाही... त्यांच्या डिग्री सांगायचं म्हटलं तरी माणसाला दहा वेळा श्वास घ्यावा लागतो

  • @RohanKadam94
    @RohanKadam94 5 месяцев назад +22

    बाबासाहेब यांचा लढा आणि योगदान अतुलनीय आहे कुठे ही पाहून यावे गरीब असो की श्रीमंत सर्व देशभर तसेच जागतिक पटलावर पाहिले एकच निशाण दिसते ते म्हणजे ""जय भीम" .. मानतो आम्ही बाबाबसाहेबांना.👍

  • @krantiguru5902
    @krantiguru5902 Год назад +23

    जय लहुजी मित्रांनो साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच कार्य काय आहे ते सर्वांना माहित आहे आनि आज मातंग समाज प्रगती करत आहे शिकत आहे बर्याच लोकांच्या पोटात दुखते आनि हो ज्या दिवशी मांगाने लहुजी साळवे यांचा इतिहास समजून घेतला ना त्या दिवशी महाराष्ट्रात राडा पाहिजा जय लहुजी ✊🙏 आनि हो मित्रा दारू पिऊन न्यान नको शिकऊ

    • @prashanthiwaleofficial3170
      @prashanthiwaleofficial3170 Год назад +2

      बरोबर

    • @navnathrandive1105
      @navnathrandive1105 5 месяцев назад +2

      बरोबर

    • @SachinPande-w2w
      @SachinPande-w2w 5 месяцев назад

      Abe nalayka je pragati zali kivha hot aahe te fakt babasaheba ni dilelya aarakshanamule zali. Nahi tr kutrya preksha battar hal zale aste tumche.

    • @dhirajsalunke6588
      @dhirajsalunke6588 4 месяца назад

      मूत का नाही पित तो साला 😂😊😂

  • @freejobindia5335
    @freejobindia5335 Год назад +2

    अगदी बरोबर आहे

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble3083 Год назад +39

    सुंदर भाऊ , तुम्हाला खरोखर अभ्यास आहे तुम्हाला. आम्ही बौद्ध अण्णा भाऊ यांचं नाव आदराने आमच्या कार्यक्रमात घेतो. पण हे कधी आंबेडकर जयंतीला येतच नाही .

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад

      भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏

    • @naynasonawane7841
      @naynasonawane7841 Год назад +4

      ,,,,,बाबासाहेबांची जयंती जगातील अनेक ज्ञानी, विद्वान लोक वेगवेगळ्या पद्धतीने व आदराने साजरी करतात कारण बाबासाहेब हे जगातील सर्वात मोठे ज्ञानाचे प्रतीक आहेत व त्यांना फक्त ज्ञानी लोकच समजु शकतात,,,,,,,

  • @yashpalvidhate5476
    @yashpalvidhate5476 Год назад +57

    Great speach sir . The speech you gave is true.👌💯💯🙏🙏👍 जय भीम, जय आण्णाभाऊ 🙏

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 Год назад +3

    👌nice 👍🏻

  • @rahuldadapatil1001mathur
    @rahuldadapatil1001mathur Год назад +13

    तुझे बोलणे भाऊ मनाला लागले आज पर्यंत असे बोलणे कोणाचे ऐकले नाही मी जय भीम जय लहुजी

  • @santoshdivate8345
    @santoshdivate8345 3 месяца назад +1

    व्वा व्वा व्वा भाऊ एकच नंबर...जय भिम झय लहुजी जय शिवराय

  • @Arohi12377
    @Arohi12377 Год назад +15

    दादा, सर्वप्रथम तर ' बाबासाहेब आंबेडकर 'बौद्धांची खाजगी मालमत्ता नाही...आणि त्याच प्रमाणे 'अण्णाभाऊ साठे ' सुद्धा मातंग समाजाची खाजगी मालमत्ता नाही... ज्यांना त्यांचे विचार मान्य असतात ते लोकं फोटो पण लावतात आणि अभिवादन पण करतात... महापुरुष आमच्या जातीत जन्माला म्हणून आमचा हाच सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे....

    • @ankushjadhav7585
      @ankushjadhav7585 Год назад

      मित्रा,तुला नक्की काय म्हणायचं आहे.

    • @Arohi12377
      @Arohi12377 Год назад

      @@ankushjadhav7585 बौद्धांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे फोटो लावले नाही म्हणून आम्ही dr बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले नाही.. असं म्हणणं मूर्खपणा आहे.. एखाद्या बौद्ध समाजाचा राग बाबासाहेबांवर कसं काढू शकता, किंवा एखाद्या मातंग समाजाचा राग लोकशाहीरांवर कसं काढू शकता?हे महापुरुष काय यांची खाजगी मालमत्ता आहे काय? तर अजिबात नाही... बाबासाहेब जर ब्राम्हण समाजात जन्मले असते तरी ते महामानवच असते... अण्णाभाऊ साठे जर मराठा समाजात जन्मले असते तरी ते लोकशाहीर च असते... असं मला म्हणायचं आहे दादा...

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi Год назад +2

      @@ankushjadhav7585 हेच..की तुम्ही बाबासाहेबांना खाजगी मालमत्ता समजता..गौतम बुद्धा ला सुद्धा.

    • @rohitmore7695
      @rohitmore7695 Месяц назад

      Bhau yek number vichar tuze 🙏🏻

  • @ashokavaghade1528
    @ashokavaghade1528 Год назад +3

    बहुजन हिताय बहुजन सुखाय -तथागत गौतम बुध्द
    दलितांचा हातात शस्त्र देणारा जाणत राजा छत्रपती शिवाजी महाराज
    जगण तर देशासाठी आण मरण तर देशासाठी- लहूजी साळवे वस्ताद
    क्रांतीसुर्य - महात्मा जोतीराव फुले
    आमचा धर्मग्रंथ कोणता?- मुक्ता साळवे
    आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज
    मला घटना लिहिताना फारसा त्रास झाला नाही
    कारण माझ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य ऊभे होते- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
    पृथ्वी ही शेष नागाचा मस्तकावर तरलेली नसून ती दिन दलित श्रमकरी कष्ठकर्यांचा तळ हातावर तरलेली आहे - साहित्यरत्न अणणाभाऊ साठे

  • @navnathchandanshive9514
    @navnathchandanshive9514 Год назад +97

    आपण सगळेच एक आहात, सोबत राहिलात तर टिकाल नाहीतर वाहताहत होईल.

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 Год назад +51

    ☸️👌अगदी 💯%✔️बरोबर बोललास भावा ! जयभीम !🇮🇳❤🙏

  • @raginibarsagade2096
    @raginibarsagade2096 Год назад +1

    Exactly bro....ekadam right ❤👍👍👍👍

  • @samadhanchavan7991
    @samadhanchavan7991 Год назад +3

    बाबासाहेब चांगला महामानव आहे पण कस आहे प्रत्येकाला ना समाजाचा अभिमान वाटतो समजल ना कोणाच्या समाजा बद्दल बोलायचं काय संबंध आहे तुझा कुटा करण सोड भारी लेक्चर देतोरे तू

  • @vishwanathkamble3177
    @vishwanathkamble3177 Год назад +2

    खूपच छान👌

  • @saiparsadpagare9382
    @saiparsadpagare9382 Год назад +14

    जय भीम नमो बुद्धाय

  • @gugdhh3152
    @gugdhh3152 Год назад +2

    जय भीम साहेब तुम्ही खूप छान बोलात

  • @worldmind8169
    @worldmind8169 Год назад +17

    मी बौद्ध ,अण्णा भाऊ साठेंचा विजय असो, सर्व समाज एकत्र राहोत,कधीही कोणत्याही महापुरुषांनी एकमेकांचा अनादर केला नाही ,मग आपण कुत्रर्या सारखे का भांडतो ,पुन्हा एकदा जय लहूजी जय भिम जय शिवराय

  • @asheerkamble3237
    @asheerkamble3237 Год назад +20

    Very very nice communication bro, never explained to people
    Jai Bhima 💙🙏

  • @Spidey6419
    @Spidey6419 Год назад +42

    जय भीम,जय लहुजी खूप छान विश्लेषण केले, महार आणि मांग, चांभार हा भेद भाव होऊच शकत नाही . ""दुनिया झुकती है! झुकाने वाला चाहये!! जय भीम, जय लहुजी

  • @somnathadagale9350
    @somnathadagale9350 Год назад +2

    एकदम खरं बोलतो भाऊ

  • @pushpadahiwale1064
    @pushpadahiwale1064 Год назад +35

    सत्य पचत नाही.... चांगले विष्लेशण करुन... सांगितले.. जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻 🙏🏻

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 Год назад +1

    डॉ.बाबासाहेबांची विद्वत्तेची बरोबर जगातील कोणीही करू शकत नाही.डॉ बाबासाहेबांची डीग्री पहा तेंव्हा त्यांच्याशी तुलना करु नये. सर्व महापुरुष सर्वांसाठी आदर्श आहेत.

  • @Sonu.2358
    @Sonu.2358 Год назад +3

    अगदी बरोबर आहे मलाही प्रश्न पडतो कधी कधी की इतर जातीतल्या लोकांना बाबासाहेब लवकर समजतात पण मातंग लोकांना बाबासाहेब लवकर का समाजात नाहीत मी ओबीसी मित्रांना एकदा सागितलं की लगेच बाबासाहेब काय होते ते लगेच लक्षात येते पण पण मातंग बांधवांच समाजात नाही

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад +1

      भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्याने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏

  • @siddharthmuneshwar679
    @siddharthmuneshwar679 Год назад +1

    Khupach great vichar aahet bhausaheb.babasahebansobat kontahi neta lagu shakat nahi.jaybhim

  • @jagdishpatil9824
    @jagdishpatil9824 Год назад +47

    अती सुंदर
    अभ्यासपूर्ण माहिती
    भाषण पूर्ण द्या .
    जय भीम

    • @sunilsarkate844
      @sunilsarkate844 Год назад +1

      पूर्ण भाषण द्यायला पाहिजे होत

    • @mdlion3374
      @mdlion3374 5 месяцев назад +1

      अरे भावा तुझ्या लॉजिक नुसार सगळ्या बुद्धांनी शिवाजी महाराजांचा फोटो लावला पाहिजे.
      बाबासाहेब कोणामुळे?
      बाबासाहेब छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती गायकवाड महाराज यांमुळे
      शाहू महाराज आणि गायकवाड महाराज कोणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनमुळे
      सगळ्यांचा बाप एकच रायगडाचा अधिपती.
      आज पासून जय भीम नाही तर हर हर महादेव म्हणायचं

    • @chandrashekharuke1714
      @chandrashekharuke1714 5 месяцев назад +1

      ​@@mdlion3374 100%

  • @ravitelgote6100
    @ravitelgote6100 Год назад +3

    सलाम तुला.
    ज्यांनी बाबासाहेब, अण्णाभाऊ कधी वाचलेच नाहीत तेच लोक जातीचा माज करतात. या वेडंयाना आपला खरा शत्रू कोण आहे हे समजलेच नाही.. फुट पाडा अन राज्य करा!

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад

      भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 Год назад +11

    अगदी बरोबर विचार मांडलेत,

  • @bhsa6032
    @bhsa6032 Год назад +12

    Very nice Dada true'आहे

  • @_faujiajaynarwade2023
    @_faujiajaynarwade2023 5 месяцев назад +11

    जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव ...🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @dineshwaghmare8962
    @dineshwaghmare8962 Год назад +1

    एकदम खरे बोलले भाऊ असेच प्रबोधन करत रहा

  • @Homestory7
    @Homestory7 Год назад +2

    Chan mahiti dili bhava tu...👌👌👌

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 Год назад +28

    भावा अगदी बरोबर‌‌‌ आहे बाबासाहेबाला माननारे फार पुढे गेले आहे ्

  • @malankadam6005
    @malankadam6005 Год назад +1

    मातंग समाजातील लोकांनी आंबेडकर समाजाबरोबर राहिले पाहिजे

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 Год назад +83

    खरं बोलण म्हणजे शेर दिल असणं होय मित्रा. तूझे हार्दिक अभिनंदन.

  • @savitrishevalkar9399
    @savitrishevalkar9399 Год назад +4

    खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद भाऊ .खरा देश भक्त आहेस .तुझ्या बोलण्याचा मला अभिमान आहे.👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @marutikadale383
    @marutikadale383 Год назад +34

    हा व्यक्ती खरंच अभ्यासू आहे. पण त्यांनी खरं प्रबोधन केले.

  • @youtubelover2771
    @youtubelover2771 Год назад +2

    ग्रेट बोललास् भाऊ मी पण मातंग आहे

  • @theIndianhistory9999
    @theIndianhistory9999 Год назад +3

    सम्राट प्रसेनजीत मातंग समाज से थे और बौद्ध धम्म के अनूयाई और सम्राट थे।

  • @JOB_MH20
    @JOB_MH20 Год назад +1

    जय भीम भाऊ अगदी बरोबर आहे तुमचं

  • @pravinkabir6449
    @pravinkabir6449 Год назад +3

    Super vichar madale . Jaibhim saheb.

  • @amarwaghmare1685
    @amarwaghmare1685 Год назад

    Kdk jaybhim bhau tula

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 Год назад +12

    एकदा मान्य केले आपण की बुद्धिस्ट आणि मातंग समाज वेगळा नाही एकच आहे...की प्रश्न संपला...अण्णा आणि बाबासाहेब चे एकच समान स्वप्नं..होते...

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Год назад +1

      वेगळा कसा नाही वेगळा आहे आम्ही मातंग लोक देवाला मानतो आणी तुम्ही मानत नाही हा किती मोटा फरक आहे

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 Год назад

      @@mothkelawala9088 tumche devane kai kel tumchyasathi ekdm khar sanga.. Tumcha samaj yevda maghe ka rahila? Ani babasahebani tumchyasathi kahich nahi kel ka?

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Год назад +2

      @@GJadhav1709 बाबासाहेब नी खुप केलय आमच्यांसाटी पण याचा आर्थ आसा होत नाही की धर्म सोडून द्या देवाला मान सोडून बुद्धाला माना याचा आर्थ आसा होतो का तुमच म्हन आस आहे का की बाबासाहेब जे काय केल त्याची परत फेड करायची धर्म बदलून देव धर्म सोडून आस म्हनायच का तुम्हाला

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 Год назад

      @@mothkelawala9088 ek batmi baghitl hoti me mang samaj madhla. Koni tari mandir madhe gela tr tyala marun baher kadhl.. Ani mandir madhe je aaj tumhi amhi jatoy. Na tyasathi babasahebani lada dila.. Je pani pitoy te pn tyanchyamule.. Mhnje devane as Kai kel ani babasahebani as kai nahi kel? Sanga

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Год назад +2

      @@GJadhav1709 देवाला मानायला देवानी सर्व काही द्याव आसा काही आमचा हेतू नाही आम्ही मनानी मानतो देव आणी पुड ही मानत राहानार

  • @rahulwadate9683
    @rahulwadate9683 Год назад

    पोटातल् ओठात यायला खूप धाडस लागत मित्रा
    बरं बोलण्या पेक्षा , खरं बोलणं कधीही चांगलं.
    एवढी सोपी गोष्ट जरी आपल्या समाजाला कळाली
    तरी पुढच्या काही वर्षात चित्र वेगळं असेल हे मात्र नक्की.

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 8 месяцев назад +7

    व्वा काय सांगतोय भाऊ म्हणे अण्णाभाऊ काहीच नाही भाऊ त्यांना भारतरत्न द्या म्हणून समाज लढतोय

  • @shukarajpanchras5400
    @shukarajpanchras5400 4 месяца назад +1

    जय शिवराय जय भीम जय लहुजी जय अण्णा

  • @surajkhandare-vt6bi
    @surajkhandare-vt6bi Год назад +43

    मी म्हणतो तुलना कशाला करायची. अण्णा भाऊ त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ होते बाबासाहेब त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ होते.

    • @shubha2270
      @shubha2270 Год назад +1

      Right bhau

    • @SunilGundile
      @SunilGundile 8 месяцев назад +2

      Barobar bhava

    • @akashbhisekar872
      @akashbhisekar872 5 месяцев назад +3

      Ha जाणूनबुजून अण्णा भाऊ ला खाली ठेवायचा प्रयत्न दिसत ahe

    • @SANJAYADE-d8h
      @SANJAYADE-d8h 5 месяцев назад +1

      Right

    • @sagar.patoleofficial7167
      @sagar.patoleofficial7167 5 месяцев назад

      Right ​@@akashbhisekar872

  • @rohitmore7695
    @rohitmore7695 Месяц назад

    Jay bhim 🙏🏻

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 Год назад +26

    जय अण्णा ..जय लहुजी...मुक्ता साळवे चे कार्य...जयभीम वाल्या नि..पुढे आणले ..हे पण लक्षात ठेवले पाहिजे आपण

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Год назад

      लक्षात ठेऊन काय करायच तुमच कुत्र बनायच का

  • @ratnadeepbjadhav1965
    @ratnadeepbjadhav1965 Год назад +7

    अप्रतिम प्रतिक्रिया 👌

  • @shaileshwakle9639
    @shaileshwakle9639 Год назад +7

    Great 👍

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 Год назад +43

    ज्या वेळेस मातंग समाजावर अन्याय आत्यचार होतात तेव्हा फक्त & फक्त बौद्ध समाजच यांच्या मदतीला धाऊन येत असतो
    तरी याच्या गा...... ला लय माज आहे.
    स्वतःला खूप काही समजतात

  • @rajwaghmare9499
    @rajwaghmare9499 Год назад

    खूप वर्षा पासून मातंग समाजातील लोकांना असे वाटत गेले की अण्णा भाऊ साठे हे आंबेडकर यांच्या समान महान आहेत म्हणून पण एक गोष्ट लक्षात असावी babasaheb ambedkar यांना symbol of knowledge mhanun ओळखते जग so कोणाची ही तुलना babasaheb ambedkar यांच्या बरोबर करणे व्यर्थ आहे,, केवळ बाबासाहेब आंबेडकर आहेत karlmarx ह्यांच्या सोबत दुसरा कोणी भारतीय नाही.... तुलना कोणि पण करु शकतो पण बराबरी असंभव आहे!!! हे सगळ्यांना माहीत आहे पण काय करणार पर्याय नाही....... उदो उदो करायला ईतिहास तसा असाव लागत..... हेच काय भारतात बुद्धाला, महावीर, अन् अशोक सम्राट ह्यांना सोडून कोणि नाही अन् हे ईतिहास आहे.... मी नाही म्हणत जग म्हणते 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 Год назад +7

    भाऊ अभिमान आहे.तुझ्या सारखा आभ्यसु मुलगा सर्व जातीत असावा म्हणजे आपल्या जातीचा इतिहास त्यांना माहिती होईल.सद्या

  • @CharanSirsat-x2z
    @CharanSirsat-x2z 5 месяцев назад +1

    Jay bhim ❤❤

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +11

    हातामध्ये वही पेन तर लांबची गोष्ट आहे आम्हाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे! जय भीम जय संविधान 💙🙏
    अन्नाभाऊ साठे हे एक महान साहित्यिक आहेत दलित साहित्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे पण त्यांची तुलना बाबासाहेबांशी करने योग्य नाही !

  • @anilmohite5167
    @anilmohite5167 Год назад +1

    आम्ही मातंग समाजाचे आहोत पण पहिला आदर्श dr Babasaheb Ambedkar hech ahet nantr अण्णा भाऊ साठे 💙💛

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 Год назад +56

    मित्रा, तुम्ही जे बोलता ते सत्य १००टके खरं
    म्हणूनचं,, मातंग समाजातील बरेचसे बांधवाच
    हया विषयांवर प्रबोधन होयाला हाव.

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 Год назад

    ,,,,, मानवते करीता व समानता करीता ज्या ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले ते सर्वच आपल्या साठी वंदनीय आहेत मग ते महापुरुष कोणत्याही जाती धर्माचे असोत कारण ते होऊन गेलेत म्हणुन आज आपण आहोत,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय अण्णा भाऊ साठे, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,

  • @Success-KK
    @Success-KK Год назад +15

    Salute bro....u told reality.
    After all we all r brothers as SC , ST ,OBC.

  • @ajitkhude5408
    @ajitkhude5408 5 месяцев назад +2

    प्रत्येक महापुरुष आपल्या ठिकाणी योग्य आहे ते चांगले का वाईट म्हणण्याचा अधिकार तुमच्यासारख्या अर्धवट लोकांना नाही जय लहुजी जय अण्णा जय भीम

  • @laxmansonake7864
    @laxmansonake7864 Год назад +8

    अगदी बरोबर बोललात भाऊ आपण . आम्ही बौध्द असून ही अण्णाभाऊ ना मानतो कारण आम्ही कुठल्याही महामानवाला विसरत नाही . हा थोडे फार बौधामध्ये कट्टर वादी अहेत पण सगळेच नाही .

    • @atharvkhandagale1735
      @atharvkhandagale1735 Год назад

      तसाच भाऊ सर्वाच मानता पण काही बेमान लोक आहे ते स्वतःच्या आई बापाला पण बोलता काय केल तुम्ही तसाच ते महापुरुष लां काय समजणार त्या मुळे इतकं लक्ष नाही देयचं..

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад +1

      भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏

  • @ArvindGovande
    @ArvindGovande Год назад +2

    बरोबर भाऊ 💙🙏💙

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Год назад +36

    दादा. तुमच्या. सारखे. कार्यकर्ते. आवश्यक. आहेत. समाजासाठी.

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 Год назад

      आगदी बरोबर

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 Год назад

      काहि बोलुन कूठे घुसुन .आहो कुठे बाबासाहेब. आणि कुठे साठे.आमी बौध्द आहोत .पुजाची माडणी करताना.बाबासाहेबांचे स्थान खाली .असते .आणि बुधांचे वर असते .हा फरक आहे. सुर्य हा सुर्यच असतो .हे लक्षात असावे.

    • @baburaojadhaov.n.6400
      @baburaojadhaov.n.6400 Год назад

      @@pramilajadhav7148 अगदी बरोबर आहे

  • @ankuparve1642
    @ankuparve1642 Год назад

    U r gr8 sir ji tumchi vichar dhara khup Chan aahe sir dharmantar karu ka

  • @saiparsadpagare9382
    @saiparsadpagare9382 Год назад +6

    दलितांचे व पुऱ्या जगाचे बाप डॉ भीमराव रामजी आंबेडकर.

    • @sandhyagangurde3365
      @sandhyagangurde3365 Год назад

      ऐकच साहेब बाळासाहेब जय भीम

  • @shubhamtantarpale3831
    @shubhamtantarpale3831 Год назад +1

    तुमच्या स्टडी ला सलाम आहे दादा.

  • @budhajilohar8346
    @budhajilohar8346 Год назад +4

    जय भिम दादा खरे बोललात. खुप खुप शुभेच्छा अभिवादन आभार आहे 🙏

  • @anilwushu3239
    @anilwushu3239 Год назад

    Khupch chan brother. ....

  • @umeshwagh4099
    @umeshwagh4099 Год назад +16

    भाऊ sc म्हणून जगू नका मागचे दिवस पुढे येतील

  • @bapukam9405
    @bapukam9405 Год назад

    तुम्हाला कोटी प्रणाम

  • @sunilgayakwad9457
    @sunilgayakwad9457 Год назад +5

    अरे आंबेडकरांनी कधीच समाजकार्य करताना जातीचा उल्लेख करून समाजकार्य केलं नाही, त्यांनी समस्त शोषित,पीडित , दिनदुबल्या समाजासाठी सर्वस्व पणाला लावले

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 Год назад +1

    एकदम बरोबर

  • @stockkatta4547
    @stockkatta4547 Год назад +11

    जय भिम दादा , मी मातंग आहे सेम हेच विचार माझे सुद्धा आहेत , मला तुमचा संदेश पटला आहे देव करो आणि महाराष्ट्रताल्या सर्व मागांना पण हे लवकर समजो , आपण एक आहोत आपली ताकद वेगळी करू लागले आहेत हे लोकं , गरज आहे ती आपण समजायची तर वेळ न लावता वेगळे होऊ नका एक व्हा " शिका संघटीत व्हा आणि संर्घष करा " जय भिम, जय लहूजी , जय शिवराय ,

  • @inditech3108
    @inditech3108 Год назад +2

    बरोबर

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 Год назад +39

    भावा तूझ्या विचाराला आणि बुद्धीला स्वाभिमानाला क्रांतिकारी जय भीम,पण हे मांग काही केल्या सुधारायला तयार नाहीत, ते तर स्वतःला बामनच समजतात,

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 Год назад

      महार ,मांग , चांभार ह्याच्यात दुफली माजवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर और महार जाती मध्ये जन्मले व त्यांनी फक्त
      महार जातीचा उत्कर्ष केला असे मांग व चांभार लोकांत हेतूपुरस्कर प्रचार केला जात आहे. मांग ,चांभार हया जातीतील कोणत्याही पुढाऱ्याने स्वतःच्या जातीचाही उत्कर्ष केला नाही . मांग , चांभार ह्या दोन्ही जातीचे लोक कधीही चळवलीत उतर नाही ही दर्देवाची गोष्ट आहे. ह्या जातीतील प्रतिष्टीत लोकांनी आपापल्या समाजात प्रबोधन करणे महत्वाचे आहे अन्यथा सर्वांचे नुकसान होईल .

    • @deepakyadavdeepak6415
      @deepakyadavdeepak6415 Год назад

      बरोबर आहे 👍

    • @pratapkokate2445
      @pratapkokate2445 Год назад

      त्यांनी स्वतः ला ब्रह्मन समजून घेतले तरी खुशाल घेऊ द्यावे उगीच आपल्यात गुर्फटण्याचा प्रयत्न करू नये

    • @भारतीय-द7ठ
      @भारतीय-द7ठ Год назад

      Are bal ha ani ya yachyasarkhe purviche mahar kinva nav bauddh (sarvana dosh nahi det pn yanchyasarkhi mentality asnare)he swatala adhunik yugatil karmath brahman samju laglet he swatalach babasaheb samju laglet ani ha fuktya jar samorchya mahamanvacha adar karat nasel tar yaala kahi ek adhikar nahi samorchyala adar karayla sangaycha apn jar samorchyacha adar karat nahi ani samorchyakadun aplya jayjaykarachi apeksha ka thevaychi ya adanyane ani tumhala jay shivray, jay lahuji, jay jyoti, jay malhar, mhanu vatat nahi tar samorchyakadun apekshach ka karta re kadhi athavtay ka kadhi babasaheb sodun dusrya mahapurushancha jayjaykar kelyach athav jara ani jay bhim mhanla nahi mhanu to babasahebancha adar karat nahi he mhanne murkhpanache ahe kititari matanganchya gharat babasahebancha, shivrayancha, mahatma phulencha photo milel ani te adar kartatach tumchya gharat itar mahapurushancha photo milnar nahi he vastav ahe atmparikshan kara give respect take respect

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад +1

      भाऊ मातंग समाजामध्ये सुद्धा झपाट्यने जागरूकता येत आहे समाज हळूहळू शिक्षित होत असल्याने मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांसोबत धम्मक्रांती करत आहेत धम्मदिक्षा घेत आहेत....माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याचं अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙💙❤🙏