भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याई मुळे आपण स्वाभिमानी जीवन जगतो. ताईसाहेब आपण खूप छान आपले मनोगत केल्या बद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. जयभीम जयसंविधान जयशिवराय
फारच छान दमदार आवाजात, अगदी अभ्यासपूर्ण प्रबोधन! फार फार अभिनंदन माई साहेब पाटील आपले! युवा पिढी मधे आपला नविन जन्म फार आजच्या काळात आवश्यकच होता! 🌹🌹🌹🌹🌹
माई मी तुमची प्रगल्भता व क्रांतिकारक विचार ऐकून तुमच्यासारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजे, खूप छान आणि अभ्यासपूर्ण विचार - जय भिम, जय शिवराय
माईसाहेब आपले शतशः धन्यवाद आपण योग्य मंच निवडलेला आहे खरंच तुमच्या परखड मताची या महाराष्ट्राला गरज आहे कुणाचीही भीडभाड न ठेवता आपले मार्गदर्शन योग्य आहे. जय भीम जय शिवराय जय शंभूराजे
खुप खुप छान ताई साहेब आपले विचार आभ्यास पुर्ण आहे जय जिजाऊ जय सावित्रीबाई फुले जय अंहिल्यादेवि जय फातिमा शेख जय रमाबाई आंबेडकर जय शिवराय जयमल्हार जयभीम जय लहुजी जयमिम जय सेवा लाल जयभारत जय संविधान
सत्यता ही तलवारीच्या तीव्र धारे सारखी असते ती व्यक्त करण्यासाठी व्यक्ती सुद्धा प्रखर फुले शाहू आंबेडकर वादी असावा लागतो..युवा कीर्तनकार ह्या ताईमध्ये ते स्पिरीट आहे.!! बहुजनांनी हा बुलंद आवाज देशाच्या संसदेत पाठवला पाहिजे.!!
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत, ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,
माईताई तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा जय भिम जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जोतिबा फुले सावित्रीबाई आई रमाई शाहु महाराज संत गाडगेबाबा आणि सर्व संत सर्व धर्म समभाव,,
ग्रेट माईसाहेब .महाराज. जळगावकर, आपण खरोखरीच क्रांतिकारक परिवर्तनाचे विचार मांडलेत , बहुजन समाजात जन्म घेऊन अशा प्रकारे या परंपरेवर घणाघात केला आहे , आणि आपले वयही कमी दिसते तरीही एवढे प्रगल्भ विचार मांडलेल .आपणांस खुपखुप धन्यवाद 🙏👍👌👌
भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याई मुळे आपण स्वाभिमानी जीवन जगतो.
ताईसाहेब आपण खूप छान आपले मनोगत केल्या बद्दल मी आपला आभार व्यक्त करतो.
जयभीम जयसंविधान जयशिवराय
सत्य मेव जयते
खरंच प्रबोधन ऐकून डोळ्यात पाणी आले...कधी समजणार या आपल्या बहुजनांना....?
फारच छान दमदार आवाजात, अगदी अभ्यासपूर्ण प्रबोधन! फार फार अभिनंदन माई साहेब पाटील आपले! युवा पिढी मधे आपला नविन जन्म फार आजच्या काळात आवश्यकच होता!
🌹🌹🌹🌹🌹
,माई मी तुमची प्रगल्भता व क्रांतिकारक विचार ऐकून तुमच्यासारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजे ,खूप खूप कौतुक व अभिनंदन, जय भिम
माईसाहेब महाराजांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि परखड विचार व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचें खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 मानते
यांना म्हणतात ह. ब. प. परिवर्तनवादी विचार निळा निळा सलाम या ताईला
माईसाहेब महाराज ❤❤ धन्यवाद जय शिवराय जय भीम नमो बुद्धाय ❤❤
अभ्यासपूर्ण भाषण... तुम्हच्या सारखे विचार आणि प्रबोधनात्मक विचारांची मांडणी आहे.... गरज आहे या महाराष्ट्रला आपल्या विचारांची.
मानवतेला विषमतेतून काढून समानतेच्या दिशेला नेणारे भाषण. जय शिवराय जय भीम ❤
jaybhim
ताई हृदय भरून येतंय तुमचं व्याख्यान ऐकून अप्रतिम
1 Number jabardast bhashan jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
प्रबोधन करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात . आपणास दीर्घ आयुष्य लाभो. आपल्या विचारामुळे समाजाची आणि देशाची प्रगती होईल.सलाम आपल्या कार्याला
माई मी तुमची प्रगल्भता व क्रांतिकारक विचार ऐकून तुमच्यासारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजे, खूप छान आणि अभ्यासपूर्ण विचार - जय भिम, जय शिवराय
माईसाहेब आपले शतशः धन्यवाद आपण योग्य मंच निवडलेला आहे
खरंच तुमच्या परखड मताची या महाराष्ट्राला गरज आहे कुणाचीही भीडभाड न ठेवता आपले मार्गदर्शन योग्य आहे. जय भीम जय शिवराय जय शंभूराजे
जयभीम ताई माई साहेब खुप छान ❤❤❤❤❤😂🎉जयभीम ताई
ताई साहेब तुम्ही खरोखरच योग्य मार्गदर्शन केलत तुम्हाला लाख मोलाचा जयभीम
Jay bhim jay savidhan Jay mulnivasi 💙🌹🌹🌹🙏🎉
माईसाहेब हभप नाही तर शिजोशाभिप आहे ! वंचित च्या प्रत्येक सभेत माईसारखी वक्ता असावी !
ऐकून डोळ्यात अश्रू आले.
समाज,सक्षम व जागे ,करणे , बलशाली समतावादी बनविने, सत्य समजावून ,सागने मंगल मय शुभेच्छा.
जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🙏👍माईसाहेब खुप छान अभ्यास पूर्ण माहिती दिली जगात एक नंबर वा salute करतो तुम्हाला 🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌
Jay Bheem, Jay shivray, salute
माझ्या नातीच्या वया ची तू पण तूझे हे भाषन ऐकून फारच तू फारच मोठी वाटत आहे अशीच मोठी हो हिच ईच्छा माना चा जय भीम जय संविधान 🙏
माई तुमच्या बोलण्यातून मी फारच भावूक झाली आहे . l
Jai Buddha,Jai Bhim,Jai Mulnivasi,Maddy.
प्रबोधनकार माई ताई 👍🙏 jaibhim jaishivray VBA 💯 VBA Only ❤
माई साहेब पाटील आप आगे बळओ हाम आपके साथ है
खूप छान आणि अभ्यासपूर्ण विचार जय भिम जय शिवराय 👍👍
Lay bhari tai
ताईच भाषण ऐकून डोळ्यात पाणी आलं जय भीम जय शिवराय ताई.olny v.b.a💚💙❤️🇨🇮
Educated Kirtankar❤ Jay bhim Jay Shivray 💙❤️
JayBhim Tai, khup chhan, keep it up...
जय शिवराय 🧡🙏 जय भीम 💙🙏
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤माई साहेब यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा !❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, छान मांडणी विवेक शिल अभ्यासपूर्ण भाषण केले आहे,
खुप सुंदर विचार मांडले आहेत आवडले
सत्य मेव जयते 💙🙏💙 सत्य मेव जयते 💙🙏💙 सत्य मेव जयते 💙🙏💙
जय जिजाऊ जय शिवराय जयभीम.
Maai saheb khup chhan bolya
ऊदऺड आयूष लाभो ताई आपणास
अत्यंत ज्ञानवर्धक उद्बबोधक सत्याच्या बाजूने असलेले प्रकाशमय विचार.....जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जज्य महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले.....
जय भीम 🙏💐
Very Nice Kirtankar Madam
Tumhala Manavha Mujara.
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad beta
खूप छान प्रबोधन केले आहे ताई
Jay bhim aani jay tay mahi sathi dhanay tay mulichay aaei vdilanche
bahut sundar bhashan Tai Thankyou ❤
बेटा! फारच सुंदर आणि स्पष्ट.
Jay bhim namo budday🙏🙏 very nice tai
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद जय शिवराय जयभीम जयभारत जय संविधान
फार फार भारी विचार ❤मनःपुर्वक अभिनंदन
नमो बुद्धाय जय भीम जय जय शिवराय
मानाचा त्रिवार जयभिम माई साहेब
खुप खुप छान ताई साहेब आपले विचार आभ्यास पुर्ण आहे जय जिजाऊ जय सावित्रीबाई फुले जय अंहिल्यादेवि जय फातिमा शेख जय रमाबाई आंबेडकर जय शिवराय जयमल्हार जयभीम जय लहुजी जयमिम जय सेवा लाल जयभारत जय संविधान
Very nice Tai,..
सत्यता ही तलवारीच्या तीव्र धारे सारखी असते ती व्यक्त करण्यासाठी व्यक्ती सुद्धा प्रखर फुले शाहू आंबेडकर वादी असावा लागतो..युवा कीर्तनकार ह्या ताईमध्ये ते स्पिरीट आहे.!! बहुजनांनी हा बुलंद आवाज देशाच्या संसदेत पाठवला पाहिजे.!!
माई..सलाम आपल्या प्रबोधनाला ... खूप खूप धन्यवाद...जय भीम जय शिवराय ....🙏
Jay bhim jay v b a jay savidhan
ताई तुमच्या सारख्याची बहुजन समाजाला खूप गरज आहे . वंचित बहुजन आघाडीचा विजय असो . जय शिवराय जय भिम
ह॰ भ॰ म॰ माईसाहेब खुप छान भाषण जयभिम
खूप छान ताई जय जिजाऊ जय वंचित
माईसाहेब आपण महान आहात खूप छान बोलल्या....... जय भीम जय शिवराय
खूप खूप छान अप्रतिम विचार मांडले आहे
जयभीम ताई
जय भीम
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत,
❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
❤वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,
खुप छान
जयभीम
ताई महाराज महान
Super speech mom .jay bhim.
सुंदर राजकारणाची संकल्पना सांगितले ताई
Khup khup manapasun Jay bhi❤
खुप छान विश्लेषण केले माईताई आपल्याला मानाचा जयभीम
Nice Video Maisaheb Namo buddhay Jaibhim🙏🙏🙏
शाहबाज बेटा शाबाश जय भीम जय भारत
Barabar..tai
🎉🎉🎉 VBA Vijay aaso ,Maisaheb Thanks 🌹 Khupch Chaan 😢 Sundar speech
Right
आगे बडो हम तूमरे सात है जय भीम
जयभीम जय वंचित
Jaybhim maisaheb Patil 🙏🙏
राम कृष्ण हरी,माऊली
माईताई तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा
जय भिम जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जोतिबा फुले सावित्रीबाई आई रमाई शाहु महाराज संत गाडगेबाबा
आणि सर्व संत
सर्व धर्म समभाव,,
खुप छान प्रबोधन ताई साहेब 🌹🙏
Good beti सुशिक्षित बेरोजगारांना व लोकांना समजून सांगा देश कोठे नेहून ठेवला
फार छान व स्पष्ट
जय भिम ताई
Prabhodhankar Tai Jay Bheem Jay shivray 🙏🙏🌹🌹
जयभीम नमोबुध्दाय
लय भारी
Khub taisahheb jai bhim jai shiwray
अभिनंदन! जयभीम! जय शिवराय
Good
Jay bhim jay savidhan
Jay Shivaji Maharaj
Jai.bhim.
🎉🎉🎉Jaibhim🎉🎉🎉
Khup cchan margadarshan kelat😊
ग्रेट माईसाहेब .महाराज. जळगावकर, आपण खरोखरीच क्रांतिकारक परिवर्तनाचे विचार मांडलेत , बहुजन समाजात जन्म घेऊन अशा प्रकारे या परंपरेवर घणाघात केला आहे , आणि आपले वयही कमी दिसते तरीही एवढे प्रगल्भ विचार मांडलेल .आपणांस खुपखुप धन्यवाद 🙏👍👌👌
Excellent speech❤❤❤❤❤
जय भिम जय वंचित
खूप छान वाटले
खूपच सूंदर विचार मांडले ताईने,जयभीम जय शीवराय
JAYBHIM JAYSANVIDHAN..
आदरणीय. माई साहेब. तुमचाअभ्यासपूर्ण. भाषाण. ऐकून.मंत्र. मुग्ध. झालो. माई. तुमचे. अभिनंदन. 🌹क्रांतिकारी. जयभीम. 🌹
ताई अभिनंदन तुमचं
बहुजन समाज पार्टी जिंदाबाद बहन मायावती जिंदाबाद कांशीराम जी अमर रहे!