अनिता अतुल भगत :🙏 डॉ. तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते.तम्ही खूपच छान माहिती देत असतात. त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही मुळ्याच्या भाजी बद्दल माहिती द्यावी. कारण मुळा खाल्ल्यावर दही, मांसाहार खाऊ नये. असे म्हटले जाते. म्हणून
मॅम आपण बहुश्रुत आहात. नक्कीच तुमच्या व्हिडीओ मधून उमेद वाढते आहे.. नुसता तुमचा व्हिडिओ पाहिला तरी मन आणि शरीर दोन्हीची ताकद वाढते आहे.... नक्कीच आरोग्य मिळवण्यासाठी आपण अगदी वेळेवर भेटलात.. खूप खूप धन्यवाद 🌹🙏पुढचा काय विषय याची उत्सुकता कायम वाटते.
अतिशय उपयुक्त माहिती मॅडम तुमच्याकडून मिळत असते तुमचे सगळेच व्हिडिओ मी बघते आता कोहळा विषयी माहिती ऐकण्याची उत्सुकता लागली आहे 🙏🙏💐खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत
तुमचे सगळेच व्हिडिओज मी आवर्जून पहात असते.प्रत्येक विषयाची सखोल आणि अतिशय ऊपयुक्त माहिती देत असतात.डाॅक्टर खूप खूप धन्यवाद. फ्रोजन शोल्डर बद्दलचा ऊपाय कृपाकरून सांगा.
मॅडम मी तुमचा video आज पहिल्यांदा पाहिलं. तुम्ही दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप फायदेशीर ठरेल अशी माहिती सांगितली आहे. स्वास्थ्य उत्तम ठेवणं कठीण होत चालल आहे. पैशाने सर्व विकत घेता येईल पण उत्तम आरोग्य नाही. तुम्ही दिलेली माहिती खरोखरच खूप उपयुक्त ठरेल. Thank you
मी तुमचे vido नेहमी बघते तुम्ही सूचित केल्याप्रमाणेतसे आचरणात आणते मी वर्षातून १/२ वेळा माझ्या आयु.वेदिक डाॕ कडून पंचर्कम पण करते तुमचे video प छान असतात माझे वय ७१ आहे😊
Hello mam... I like Ur today's vedio 5 brain tonics... Thnx a lot for thiss kind of important information send us.... Hav a good day in advance... Byee n take care Dr. Smita Bora mam...
🙏Namste Dr,aapala vdo khup mulanchya budhi sathi khup changala aahe👌. Mam maza 19 varsha cha mulagaaahe tyala absence epilepsy cha khup problem aahe pun mam mala mula sathi allopathic medicine nahi dyayache ,so mam 🙏kuthal homeopathic medicine dyayach ani pudhe kay karayach treatment please sanga mam 🙏
तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, live session या शनिवारी 5 october रोजी होईल, वेळ संध्याकाळी 4 pm- team ARHAM
Roj badam khalle tar heat wadhel pitta wadhel acidity mule uric acid cristal found madhye sandya var jama hoil dudhatun aapan halad ghyayala sangto pan te dudh jarsi gaiche asel tar to petient ajun aajari padanar
माहितीचे अत्यंत उत्तम विवरण. सध्या या मूळ भारतीय शास्त्राची आयुर्वेदाची समाजाला खूपच गरज आहे. कृत्रिम केमिकलयुक्त औषधे घेण्यापेक्षा या पारंपरिक औषधांची उपयुक्तता खूपच जास्त आहे, शिवाय उपयुक्त विवरणासहित. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
नमस्कार मॅडम...मी तुमचे व्हिडिओ नेहेमीच बघते....अस्थमा या आजारासाठी..काय उपचार पद्धती आहे....संपर्क कसा साधायचा....माझे मिस्टर अस्थाम्याने ग्रस्थ आहेत उपाय सांगा...
आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता, त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी असते, कारण ती सर्व आयुर्वेदिक घटकांनी बनलेली असते, त्यात मध आणि इतर सर्व पोषक घटकांसह थोडी साखर घालणे आवश्यक आहे, डॉ. स्मिता बोरा यांनी आयुर्वेद नुसार घटकांच्या सर्व प्रमाणांची काळजी घेतली आहे. - टीम ARHAM
पण मॅडम आज काल शुद्ध गाईचं तूप तसेच प्रत्येकाच्या घरी गाय आहेच असं नाही शुद्ध गाईचे दूधच भेटत नाही मग आपण तूप कसं काढणार मग आपण म्हशीच्या दुधाचे तूप काढतो घरी आता आम्ही सध्या तरी म्हशीच्या दुधाचा तूप काढतो पण त्या म्हशीच्या दुधाच्या तूप पाहता आणि गाईच्या दुधाच्या तुपात खूप फरक वाटतो कारण गाईचे दुधाचे तूप आपल्याला गुणकारी आहे मग याच्यावर काय उपाय आहे मग म्हशीच्या दुधाचा म्हणजे पॉकेट मधल्या दुधाचं आपण सायकल आणि शाही काढून त्याची लोणी करून मग आम्ही तूप काढतो मग ती गुणकारी असू शकतो का
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
अनिता अतुल भगत :🙏 डॉ. तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते.तम्ही खूपच छान माहिती देत असतात. त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही मुळ्याच्या भाजी बद्दल माहिती द्यावी. कारण मुळा खाल्ल्यावर दही, मांसाहार खाऊ नये. असे म्हटले जाते. म्हणून
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून चांगली माहिती मिळत असते. धन्यवाद
Madam tumi smart aani hushar Dr aahet khup sundar tumache. Vdo asatat.🙏
❤ अद्य आयुर्वेदं सर्वे विस्मृतवन्तः। ❤
मो रोज तुमचे व्हीडिवो बघते तुम्ही छान खोलवर माहीती सांगतात त्यामुळे छान कळत खूप छान धन्यवाद
❤❤❤❤ वैद्य महोदया भवतः महती सूचनायाः कृते धन्यवादः❤❤❤❤
थोडक्यात सुंदर माहिती
मॅम आपण बहुश्रुत आहात. नक्कीच तुमच्या व्हिडीओ मधून उमेद वाढते आहे..
नुसता तुमचा व्हिडिओ पाहिला तरी मन आणि शरीर दोन्हीची ताकद वाढते आहे.... नक्कीच आरोग्य मिळवण्यासाठी आपण अगदी वेळेवर भेटलात.. खूप खूप धन्यवाद 🌹🙏पुढचा काय विषय याची उत्सुकता कायम वाटते.
खूप खूप खूप खूप खू sssssप सुंदर आणि अत्यावश्यक माहिती. खूप धन्यवाद आणि आशीर्वाद!!
मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. या विडिओ च मला खूप फायदा होईल.हा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद....Thank u madam
हॅलो मॅम वांगा वरती उपाय असेल तर सांगा ना, माझा खूपच डार्क आणि वरती जायला लागला आहे.
Atishay sundar mahiti
Dr tumhi Chan mahiti dili
अतिशय उपयुक्त माहिती मॅडम तुमच्याकडून मिळत असते तुमचे सगळेच व्हिडिओ मी बघते आता कोहळा विषयी माहिती ऐकण्याची उत्सुकता लागली आहे 🙏🙏💐खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत
Dr Madam tumhi khoop chhan mahiti nehami Sopya words madhe sangata😊😊
Dr.Thanks for your Interesting Information
नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो.खूपछा असतात.धन्यवाद.❤😊
तुमचे सगळेच व्हिडिओज मी आवर्जून पहात असते.प्रत्येक विषयाची सखोल आणि अतिशय ऊपयुक्त माहिती देत असतात.डाॅक्टर खूप खूप धन्यवाद. फ्रोजन शोल्डर बद्दलचा ऊपाय कृपाकरून सांगा.
thank you , for online consultation message on 9852509032
Chan mahete dele
🙏 छान माहिती सांगितली मॅडम 👌👌
Khupcha chan and nice and beautiful
❤❤
खूपच छान ❤
🙏धन्यवाद!
छान माहिती दिली मॅडम
खूप छान माहिती धन्यवाद.
Khup god aavaj bhagya dhudh upukt mahiti thanks
Khoopch chana sangitale
खूप छान माहिती दिली
तुमच्या कडे आवळा रस मिळेल का मला हवं आहे तुमची सांगण्याची पध्दत खूप छान आहे 😊.. धन्यवाद
ताई मी रोज तुमचे व्हिडिओ पहातो खुप चांगली माहिती देता
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद ❤
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👍👍🙏
Nice
Chan mahiti dili madam 👌
खूप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद
खुप छान माहिती दिली मॅडम
खूप.छान
खूप खूप छान माहिती आहे ताई
मला चक्क र येते झोप येत नाही उपाय सांगा ताई
खूप खूप धन्यवाद मॅडम
Khup sundar❤
मॅडम मी तुमचा video आज पहिल्यांदा पाहिलं. तुम्ही दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप फायदेशीर ठरेल अशी माहिती सांगितली आहे. स्वास्थ्य उत्तम ठेवणं कठीण होत चालल आहे. पैशाने सर्व विकत घेता येईल पण उत्तम आरोग्य नाही. तुम्ही दिलेली माहिती खरोखरच खूप उपयुक्त ठरेल. Thank you
तुमच्या प्रेमळ शब्दांबद्दल खूप खूप धन्यवाद= Team ARHAM
Khup chaan
I like it's so good and must .... Information. Thanks a lot... 😊
Dr.tumhi mahiti agadi shastrashuddha sangta,tyamule tyacha parinam khoop kholvar hoto.
Thanks
मी तुमचे vido नेहमी बघते तुम्ही सूचित केल्याप्रमाणेतसे आचरणात आणते मी वर्षातून १/२ वेळा माझ्या आयु.वेदिक डाॕ कडून पंचर्कम पण करते तुमचे video प छान असतात माझे वय ७१ आहे😊
खुप खुप छान माहिती दिली
ताई मला चक्क र येते झोप येत नाही
ताई उपाय सांगा
Hello mam...
I like Ur today's vedio 5 brain tonics... Thnx a lot for thiss kind of important information send us....
Hav a good day in advance... Byee n take care Dr. Smita Bora mam...
Khup chan sangta Dr .Mobile Kami kela tar tumche vdo kase pahanar😅
खूपच छान माहिती,मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी च्यवनप्राश घेतले तर चालते का?
Lot of thanks Dr, God bless you long long life& aand happy life!!
thanks for your blessings, keep watching- team ARHAM
छान माहिती.
Thanx ❤️madam
धन्यवाद
Khup chaan video mam
नमस्कार डॉक्टर 🙏माझे मेनोपौज मूळे वेट फारच वाढत आहे योगा ध्यान माझे सूरूच आहे तरी वेटलौस साठी काही घरगूती उपाय कृपया सांगू शकता का? आभारी राहीन
खूप छान माहीती दिली थॅक्स
Verry nice mam
चेहर्यावरचे केस जाण्या साठी उपाय सांगा madam
Khup chan information
Moraawla kasa order karaycha
Madam pcod badal sanga
Alpha GPC tablet kashi aahe
Khup chan
Mala mirgi. Yete upay sanga
Thanks mam
Thank you so much ma'am for this valuable vdo 😍😀👍🏻👍🏻👍🏻.. Golden milk suru kel ahe 😊👍🏻
Most welcome 😊
Mam ADHD sathi upay sanga
you can consult dr. smita bora, online consultation is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
Mam, nasya sathi kharach full fat milk ch tup chalel ka,karan gaichya dhodhwer sai yet nahi, tyamule tup pn nighat nahi, kuthlya brand ch cow ghee khatrishir ahe te saanga
🙏Namste Dr,aapala vdo khup mulanchya budhi sathi khup changala aahe👌. Mam maza 19 varsha cha mulagaaahe tyala absence epilepsy cha khup problem aahe pun mam mala mula sathi allopathic medicine nahi dyayache ,so mam 🙏kuthal homeopathic medicine dyayach ani pudhe kay karayach treatment please sanga mam 🙏
Please message on 9852509032
Madam, pinenut chalel na
Tai maze vy 31 ahe mla vismran khup ch hoty ghari krta yetil ase upay sanga
Madam piles kahi ayurvedic medicine sanga nd tras hovune piles tya sambdit video upload kara
ruclips.net/video/TU5zQOefHEQ/видео.html
video is available on piles, link is given, please watch- team ARHAM
Ho madam mala pn asech hoty madam tyasathi kahi sanga na v majhyaa mulala pn asech aahe plzzzzzzz sanga na
Contact this no 9852509032
आकॉर्ड भिजून घेवेत का
Khajur chya badli kharik khavi kay? Guidance kara
तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, live session या शनिवारी 5 october रोजी होईल, वेळ संध्याकाळी 4 pm- team ARHAM
मॅडम उच्च रक्तदाबासाठी काही आयुर्वेदिक औषध आहे का?
Hi mam please heair growth oil shampoo purchase karnaa hai plz reply mam mam Mazi heair khup kharab jhalele Aahat plz mam reply
message on 9852509032
Manasik arogya sathi .ap.kara
you can consult dr. smita bora, online consultation is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
Madam vat kami karnyasathi konte upay karava
Contact this no 9852509032
Chvanprash kay kg ahe tai
For enquiries or to order products contact on 9852509032
Mazya kade pan vismar
Roj badam khalle tar heat wadhel pitta wadhel acidity mule uric acid cristal found madhye sandya var jama hoil dudhatun aapan halad ghyayala sangto pan te dudh jarsi gaiche asel tar to petient ajun aajari padanar
🙏🙏🙏🙏
Chrbi ची गा ठी कमी हो ण्या साठी काही उपाय सांगा
माहितीचे अत्यंत उत्तम विवरण.
सध्या या मूळ भारतीय शास्त्राची आयुर्वेदाची समाजाला खूपच गरज आहे.
कृत्रिम केमिकलयुक्त औषधे घेण्यापेक्षा या पारंपरिक औषधांची उपयुक्तता खूपच जास्त आहे, शिवाय उपयुक्त विवरणासहित.
खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
❤ ❤ ❤ ❤ ❤
नमस्कार मॅडम...मी तुमचे व्हिडिओ नेहेमीच बघते....अस्थमा या आजारासाठी..काय उपचार पद्धती आहे....संपर्क कसा साधायचा....माझे मिस्टर अस्थाम्याने ग्रस्थ आहेत उपाय सांगा...
For consultation message on 9852509032
Sakali kdi ghyave hald tup
चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी कीवा घालवण्यासाठी उपाय सांगा.
पायाच्या दोन्ही घोटे ला खूप खाज सुटते , अगदी रक्त येई पर्यंत , सोयसिस असेल का
❤
Hello Dr. Mazhee Mummy 78 years aahee. Teela aaplya saarakee goodhagya var basata yeet naahee. Tee standing bathroom karate. Goodhagee flexible hoonya sathi Medicine aaheet ka?. Please suggest 5
Thank You
For consultation message on 9852509032
Hello Dr. Vay zhaalyavar goodhagee stiff ka hootat. Goodhagee flexbile honya saathi medicine suggest kara. Maazhee Mummy 78 years chee aahee. Thank You.
for online consultation with dr. smita bora online you can call on 9852509032 - team ARHAM
पार्श्वसंगीत अनावश्यक आहे
च्यवनप्राश देखील च्यवनप्राश देखील त्यामध्ये सुद्धा जास्त शुगर असते कोणता च्यवनप्राश निवडावा
आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता, त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी असते, कारण ती सर्व आयुर्वेदिक घटकांनी बनलेली असते, त्यात मध आणि इतर सर्व पोषक घटकांसह थोडी साखर घालणे आवश्यक आहे, डॉ. स्मिता बोरा यांनी आयुर्वेद नुसार घटकांच्या सर्व प्रमाणांची काळजी घेतली आहे. - टीम ARHAM
पण मॅडम आज काल शुद्ध गाईचं तूप तसेच प्रत्येकाच्या घरी गाय आहेच असं नाही शुद्ध गाईचे दूधच भेटत नाही मग आपण तूप कसं काढणार मग आपण म्हशीच्या दुधाचे तूप काढतो घरी आता आम्ही सध्या तरी म्हशीच्या दुधाचा तूप काढतो पण त्या म्हशीच्या दुधाच्या तूप पाहता आणि गाईच्या दुधाच्या तुपात खूप फरक वाटतो कारण गाईचे दुधाचे तूप आपल्याला गुणकारी आहे मग याच्यावर काय उपाय आहे मग म्हशीच्या दुधाचा म्हणजे पॉकेट मधल्या दुधाचं आपण सायकल आणि शाही काढून त्याची लोणी करून मग आम्ही तूप काढतो मग ती गुणकारी असू शकतो का
Dr mydam amcha व्हिडिओ बरोबर ऐकू येत नाही व्हिडिओ spshat करावा आजचा विषय काहीच समजला नाही
Mulache. Ay 6 Varsha ahe tyala 5 mintapurvi shikvlel bollel lakshat raht nahi
For consultation message on 9852509032
तुम्ही घरातीलच व्यक्ती वाटता....
मैडम मला दुध पचत नाही असे का होत असेल
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
मामा का ऐनक..