लग्न,मूल, जीवन आणि स्वतः विषयी किती आत्मविश्वासपूर्ण आणि भरभरून बोलते ना ती ! उच्च विद्याविभूषित आणि सर्व कलागुणसंपन्न हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे तिचे. वैवाहिक जीवनाची वेगळी जबाबदारी व वाट चोखाळणार्या ,पत्नीला प्रोत्साहित करणाऱ्या नवऱ्याचे विशेष अभिनंदन!
नविन लग्न करण्यापूर्वी त्या जोडप्याने हा एपिसोड नक्कीच पहावा, आणि ह्या दोघांचा आदर्श आयुष्यभर जपावा, सक्सेस होतील. God bless you both, , खरं तर हा एपिसोड लग्नं झालेल्यांनी सुध्दा रोज सकाळी बघवा , आणि वाट चुकत असेल तर स्वतः ला सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, hats off to you both , God bless you
लग्न,मूल, जीवन आणि स्वतः विषयी किती आत्मविश्वासपूर्ण आणि भरभरून बोलते ना ती !
उच्च विद्याविभूषित आणि सर्व कलागुणसंपन्न हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे तिचे.
वैवाहिक जीवनाची वेगळी जबाबदारी व वाट चोखाळणार्या ,पत्नीला प्रोत्साहित करणाऱ्या नवऱ्याचे विशेष अभिनंदन!
खूप छान मुलाखत... श्वेता खूप गुणी कलाकार आहे. आणि स्मिताताई, तुम्ही पण दोघांना छान बोलतं केलं...👍
खूपच सुंदर झाली मुलाखत. श्वेता तुझे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा अशी प्रगती कर.❤
Great Great Great ch दोघेही,तरुण पिढी ने आवश्य पहावी अशी उत्कृष्ट मुलाखत👌👍🙏🙏
खूप छान मुलाखत, करिअरच्याच मागे लागणाऱ्या मुलींनी आवर्जून पहावी.
Kiti समजूतदार आहे,श्वेता.....किती छान विचार आहेत... दोंघांचे सहजीवन...masst
नविन लग्न करण्यापूर्वी त्या जोडप्याने हा एपिसोड नक्कीच पहावा, आणि ह्या दोघांचा आदर्श आयुष्यभर जपावा, सक्सेस होतील. God bless you both, , खरं तर हा एपिसोड लग्नं झालेल्यांनी सुध्दा रोज सकाळी बघवा , आणि वाट चुकत असेल तर स्वतः ला सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, hats off to you both , God bless you
Khup Mast . Both are very sensible
निशब्द. तुम्ही समुपदेशक व्हा.अजून पुढे जाल.dr saheba
अप्रतिम मुलाखत श्रद्धेचा पेंडसे च कौतुक
Eye opener interview. Shwetaji you please write scripts for TV serials for social awakening.Couple is really great
जोडी असावी तर अशी. आयुष्यात प्रगती ही दोघांच्यात आदरयुक्त भावना,व प्रेम महत्वाच असत. मुलाखत छान.
Khop chhan!!
Kiti बुद्धिवान आहे ही .......कमाल!!!
असा संसार सुरेख बाई पती पत्नी ने करावा. ❤️💛🧡
Khupch Sunder छान वाटल
उत्कृष्ट मुलाखत.
Mulakht. Khup. Chan. Zali. Tumhi. Doghe. Adarsh. Jodi. aahat🎉
अप्रतिम कार्यक्रम
Khup sunder 🎉🎉
Hats off ashweta
सुंदर मुलाखत
😘😘
🙏
Re
अप्रतिम कार्यक्रम