ताई तुम्ही छान दिसत होतात . सर्व फॅमिली सोबत celebration मस्तच....!,,👌👌 पूजाचा ड्रेस तर खूपच सुंदर होता . तुमचे मनःपूर्वक अभिनंदन....! फॅमिली असावी तर अशी एकमेकांना सपोर्ट करणारी...!👍🏻👍🏻
Abhinandan Tai 100k झाल्याबद्दल किती गं कष्टाळू आहेस ग ताई ❤ अशीच कायम तुझी प्रगती होवो ही स्वामी चरणी प्रार्थना खरंच गं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं खरंच तुझं मनापासून कष्ट आहे तुझे मुले तर किती ग गुणवंत आहे त किती आईसाठी धडपड करतात दाजी पण छान आहेत❤🎉
हाय सुवर्णा खूप छान झाली 100 के शिलेबरेशन तुमची साडी खूप सुंदर आहे तुम्ही सुंदर दिसता आहात राहूल पूजा जावाई वभाऊंचे पण खूप खूप अभिनंदन पजा छान दिसत होती राहूलचे गिफ्ट छान आहे व्हिडिओ छान आहे❤❤🎉🎉
खुप खुप अभिनंदन ताई 100k. झाल्या बद्दल खूप आनंद झाला तसेच डोळे पण भरून आले असा आनंद साजरा करतानी आपले कुटुंब सोबत असले कि खुप छान वाटत असेच आनंदी रहा अशीच प्रगती करा हीच महादेव चरणी प्रार्थना 🙏
Congratulations Suvarna tai 🎉🎉 khup sunder zala 100k cha celibration ...vlog khupach masta zala ...ashich tai tuzi khup chanel chi khup progress hovo hi swamincha charni prarthana ......video ek no ..❤❤❤
खूपच सुंदर congratulations tai आईवडील मुलांसाठी खूप मेहनत करतात आयुष्यभर ,शिक्षणासाठी त्यांनी उंच शिखर गाठावे त्या साठी ,पण ,मुलं पण आईवडीलाना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्या साठी सपोर्ट करतात ते पाहून खूप छान वाटले 🤗🤗🤗❤❤❤❤
तुझे खूप खूप अभिनंदन ताई ❤🎉🎉🎉. ब्लॉग पाहत होते पणं. कमेंट करायचं राहत होते गडबडीत. सुरवातीला पासून प्रवास पहिला आहे खूप मेहनत घेतली आणि अजून घेतेय पणं growth होतेय त्यात आनंद आहे family mast❤. सगळी. Family Party मस्त झाली family. पूजा jawaibapu आणि राहून खूप गुणी बाळ आहेत 😊❤
खूप छान झाले सेलिब्रेशन. menue पण चॅन होता साडी पण खूप छान दिसत होती.खूप मेहनत करतात तुम्ही त्याचेच फळ आहे हे 100k चें. पण subskribe ला पण बोलवा party ला ते पण तर आहेत यात सहभागी. रोज तुमचे व्हिडिओ बघतात तुम्हाला कंमेंट्स देतात त्यांना पण पार्टी द्या❤❤🎉🎉
छान झाल सेलिब्रेशन👌😊 सुवर्णा तुझा भाऊ सागर खूप छान आहे,आम्ही सहा बहिणी आहोत,भाऊ नाही पण जर असता तर सागर सारखा भाऊ आवडला असता मला बाकी सगळे नातेवाईक पण छान😊
तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ताई 💐💐 तुम्ही खुप मोठया youtuber बनव्यात हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏 अजून मिलियन पर्यंत तुमचा प्रवास जावो हीच सदिच्छा. 🥰
सुवर्णाताई साहेब व्हिडिओ खूप भारी होता मला खूप आवडला ताईसाहेब तुमचे 100ताईसाहेब तुमचे 100 केजी पूर्ण झाल्याबद्दल माझ्याकडून आमच्या आरपीआय आठवले गटाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
Khup chhan celebration 🎉 Mavshi tu he sagal deserve kartes...tuzya chehryavarcha aanand baghun chhan vatal..hi tar pahili payri aahe, lavkarch tu 1 million paryant pohachshil mala khatri aahe..Puja & Rahul thanks tumhi mavshila chhan surprise dil... congrats all of you 👍
सुवर्णा ताई मस्त झाली 100k chi party,,,,khup chhan disat hota tumhi,,, family members sagle mast aahet Gharat tumchya,,,,Pooja,,Rahul pan chhan disat hote,,, तुम्हा सगळ्यांचे खूप कष्ट आहेत या मागे,,,,,दादा ,,राहुल ,,पूजा. खरंच family members chya support mule kiti yash paahu shakto aapan,,,,ajun asech भरपूर यश तुम्हाला लाभू दे,,,अंशू पण खूप cute दिसली व्हिडिओ मधे,,, सई देखील cutie aahe,,,take care
Kaku sadi simple ghatli tr mg galyatl itk heavy ka ghatl?? Nhi suit hot tumhala ::: age nusar dagine niwda kaku... Baki abhinandan tumch......
ताई तुम्ही छान दिसत होतात . सर्व फॅमिली सोबत celebration मस्तच....!,,👌👌 पूजाचा ड्रेस तर खूपच सुंदर होता . तुमचे मनःपूर्वक अभिनंदन....! फॅमिली असावी तर अशी एकमेकांना सपोर्ट करणारी...!👍🏻👍🏻
सुर्वना, अभिनंदन, तू छान दिसत होती साडी व गळ्यात ला हार , राहुल व त्याच्या पप्पांचे पण अभिनंदन त्याची दोघांची तुला खूप मदत होते
Nice video....100 lakhvun jast nave tar 1lakh vun jast
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Abhinandan Tai 100k झाल्याबद्दल किती गं कष्टाळू आहेस ग ताई ❤ अशीच कायम तुझी प्रगती होवो ही स्वामी चरणी प्रार्थना खरंच गं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं खरंच तुझं मनापासून कष्ट आहे तुझे मुले तर किती ग गुणवंत आहे त किती आईसाठी धडपड करतात दाजी पण छान आहेत❤🎉
हाय सुवर्णा खूप छान झाली 100 के शिलेबरेशन तुमची साडी खूप सुंदर आहे तुम्ही सुंदर दिसता आहात राहूल पूजा जावाई वभाऊंचे पण खूप खूप अभिनंदन पजा छान दिसत होती राहूलचे गिफ्ट छान आहे व्हिडिओ छान आहे❤❤🎉🎉
खुप खुप अभिनंदन ताई 100k. झाल्या बद्दल खूप आनंद झाला तसेच डोळे पण भरून आले असा आनंद साजरा करतानी आपले कुटुंब सोबत असले कि खुप छान वाटत असेच आनंदी रहा अशीच प्रगती करा हीच महादेव चरणी प्रार्थना 🙏
खूप छान झाले सेलिब्रेशन तुझी अशीच प्रगती होवो तु भरपूर कष्ट घेते .आणि तुझ्याबरोबर राहुल पण परत एकदा अभिनंदन
Thankyou 🥰
अतिशय सुंदर मस्त मजेदार छान आहे विडियो खरंच खूप खूप भारी 🎉🎉शूभराऋ 😮
Congratulations mavshi🎉🎉 ashi che pragati karat raha. Nice and happy family 😊😊 we always support u😊😊
खूप सुंदर व्हिडिओ आहे छान झाली पार्टी खुप खुप अभिनंदन तुमचे🎉🎉
अतिशय सुंदर मस्त छान विडियो झाले आहेत ताई ❤❤ खुप भारी
Congratulation Tai 💐💐खूपच छान झाले celibretion 👍😍🎉🎉
खुप खुप अभिनंदन सुवा❤तुझी सर्व फॅमिली प्रेमळ आहे❤❤
Pujane v rahulne Khup chan 100k celebration kele tai 💐🎂
Congratulations Suvarna tai 🎉🎉
khup sunder zala 100k cha celibration ...vlog khupach masta zala ...ashich tai tuzi khup chanel chi khup progress hovo hi swamincha charni prarthana ......video ek no ..❤❤❤
अभिनंदन ताई छान celebration झालं 100K.च आणि खुप छान दिसते आहे ताई ...
सुवर्णा ताई तुमचे रोजचे 1000subscriber खूपच जलद गतीने वाढतायत तुमचे अभिनंदन 🎉🎉
Congratulations khup chhan celebration kela
खूपच सुंदर congratulations tai आईवडील मुलांसाठी खूप मेहनत करतात आयुष्यभर ,शिक्षणासाठी त्यांनी उंच शिखर गाठावे त्या साठी ,पण ,मुलं पण आईवडीलाना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्या साठी सपोर्ट करतात ते पाहून खूप छान वाटले 🤗🤗🤗❤❤❤❤
Congratulations Tai. 🎉 chaan jhali party. All the Best For your Future.. 😊
तुझे खूप खूप अभिनंदन ताई ❤🎉🎉🎉. ब्लॉग पाहत होते पणं. कमेंट करायचं राहत होते गडबडीत. सुरवातीला पासून प्रवास पहिला आहे खूप मेहनत घेतली आणि अजून घेतेय पणं growth होतेय त्यात आनंद आहे family mast❤. सगळी. Family Party मस्त झाली family. पूजा jawaibapu आणि राहून खूप गुणी बाळ आहेत 😊❤
Thankyou 🥰
Congratulations 🎉🎉🎉👏👏❤❤ आजचा व्हिडिओ एकच नंबर खूप छान वाटलं😊😊
Tai khup must party khup must pooja khup chan celebration kel must🎂🍬🍫🍬🎂👌👌👌👌
खूप छान झाले सेलिब्रेशन. menue पण चॅन होता साडी पण खूप छान दिसत होती.खूप मेहनत करतात तुम्ही त्याचेच फळ आहे हे 100k चें. पण subskribe ला पण बोलवा party ला ते पण तर आहेत यात सहभागी. रोज तुमचे व्हिडिओ बघतात तुम्हाला कंमेंट्स देतात त्यांना पण पार्टी द्या❤❤🎉🎉
थँक्यू ताई मी विचारले होते देवघर दिसत नाही म्हणून आणि सॉरी पण❤❤ व्हिडिओ एकदम नंबर एक व्हिडिओ मी रोज पाहते आणि लाईक पण करते कमेंट कधीतरी करते
गनपतीला कधी चहाचा नैव्यध असतो का ?
@@Sunandatekale1546 ho tyat kay evdh
हो असतो की आपण जे काय खातो जे काय पितो ते देवाला दावायचं असतं
कार्यक्रम खुप मस्त झाला .मामीची कमतरता जाणवली ❤
छान झाल सेलिब्रेशन👌😊
सुवर्णा तुझा भाऊ सागर खूप छान आहे,आम्ही सहा बहिणी आहोत,भाऊ नाही पण जर असता तर सागर सारखा भाऊ आवडला असता मला बाकी सगळे नातेवाईक पण छान😊
सुवर्णा ताई लवकर च तुमचे 1 मिलियन होणार खूप अभिनंदन सर्वांचे
तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ताई 💐💐 तुम्ही खुप मोठया youtuber बनव्यात हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏 अजून मिलियन पर्यंत तुमचा प्रवास जावो हीच सदिच्छा. 🥰
खुप छान सेलिब्रेशन, तुमचे सर्वांचे अभिनंदन
Abhinandan tai. All the best👍💯
Shubh saynkal ❤❤❤❤❤
1000 k honar. Dhnvaad🥰
Khup chan celebration tai nice vlog
तूमचा सेलिब्रेशन खुप छान झाले बघुन झान वाटल खूप अभिनंदन ताई
सुवर्णाताई साहेब व्हिडिओ खूप भारी होता मला खूप आवडला ताईसाहेब तुमचे 100ताईसाहेब तुमचे 100 केजी पूर्ण झाल्याबद्दल माझ्याकडून आमच्या आरपीआय आठवले गटाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
Thankyou 🥰❤️
सुवर्णा तुझी मेहनत रंग लाई congratulations🎉🎉💐💐❤
Khupach chhan zal celebration 🍾 ✨️
Khup khup aanand zala tuzi mehenat aahe n gharacha support aahe aata ajun 125 k lavkar hovo ha aashirvad n shubhechha
100k 💟✨🥳kup kup subeksha Ani pls Bloopers pn takat ja video cha shevat madhe...💓 Reply me🌼💞💞📸
Khup mst celebration srv family bgun anand zala srv video mst astat ya pudhe pan ashich pragati ho hich ishvar charni prathana❤🙏
Congratulations🎉🎉khup chan video ani tumchi family pan khup chan Ahe
Thankyou 🥰
Tai congratulations khup sunder celebration 😊🎉
Khupch chan tai celebration 🎉
Chan vidio ani rahul ch gift ajun sunder tai ashach pudhe ja 🎉😊 all the best.
Thankyou 🥰
Khup chhan celebration 🎉 Mavshi tu he sagal deserve kartes...tuzya chehryavarcha aanand baghun chhan vatal..hi tar pahili payri aahe, lavkarch tu 1 million paryant pohachshil mala khatri aahe..Puja & Rahul thanks tumhi mavshila chhan surprise dil... congrats all of you 👍
Thankyou 🥰
Chan celebration jhala... 100 k cha... Congratulations 💐💐 tai
Congratulations 💐mastch video
Congratulations very good video best of luck 😅😂❤🎉🎉🙏👍👍👌
Khup chan celibration
हाय ताई यू लूकिंग सो कूल 👌 तुमच्या बहिणी पण तुमच्यासारख्या दिसत आहे पूजा दीदीचे हजबंड छान दिसत आहेत
हो आणि पार्टी एकदम मस्त🎊🎊🎊🎊🎊
पहिल्या अभिनंदन राहुल दादा पुजा चे😮 कारणं त्याची तूमहला तिई खुप खुप मदत होते म्हणून पहिल्या आभींनदन ते यांचे ❤ बाकी सर्व छान मस्त झालं सगळे 🎉🎉
Ho👍🏻😍
Congratulations Tai very nice celebration 🎉💐💐👌👌👍👍
Congratulations tai ,100k celebrated
अभिनंदन ताई 💐❤️अशीच प्रगती होऊ हिच बाप्पा चरणी प्रार्थना 😍
सुवर्णा ताई मस्त झाली 100k chi party,,,,khup chhan disat hota tumhi,,, family members sagle mast aahet Gharat tumchya,,,,Pooja,,Rahul pan chhan disat hote,,, तुम्हा सगळ्यांचे खूप कष्ट आहेत या मागे,,,,,दादा ,,राहुल ,,पूजा. खरंच family members chya support mule kiti yash paahu shakto aapan,,,,ajun asech भरपूर यश तुम्हाला लाभू दे,,,अंशू पण खूप cute दिसली व्हिडिओ मधे,,, सई देखील cutie aahe,,,take care
Congretchulation Tai for 100K subscribers 👌👌🎉🥳❤️❤️
❤❤mast celebration 🎊🎊 झाला❤❤
tai Hartley congrats ajcha video khup chan hota tai Rahul dada cha gift baghun majhe aandashru vahat hote ❤❤
Congratulations tai
Congratulations Suvarna💐celebration ek no. Zale
खूप छान सेलिब्रेशन ताई ❤
Khup chan celebration tai
Congtulations सुवर्णा 🎉🎉👌👌
खूप खूप अभिनंदन!
U all deserve this celebration 🎉🎉! कष्टांचे celebration आणि सर्वांच्या आनंदाचे celebration!
GREAT 👍👍❤u
Thankyou 🥰
Nice celebration 🎊🎊 tai
Celebration khup Chan video, Chan, mast family Tai 😊😊🎉🎉🎉
Thankyou 🥰
Khup ch chan celebration
Khup khup chan🎉🎉enajy
Congratulations🎉🎉 suvarna tai
खूप छान ताई जर फॅमिली सोबत असेल तर कुठलाही स्वप्न असू पूर्ण होतच❤❤❤
Thankyou 🥰
Congratulations 🎉❤chan celebration zale,nice vlog.
Tai congratulations 🎉🎉
Dewa jawal je fruit thewlay tech देठ warte pahij.oupada nahe thewaych.
One again congratulations ❤🥳💐💐💐
Very nice Celebration 🎉 & All Families Congratulation 🎉❤ very nice 👍🏼
खुप खुप अभिनंदन ताई 100 k झाल्या बद्दल खूप छान वाटले अशीच भरारी घया
Congratulations 💐💐🎉🎊
खूप खूप अभिनंदन ताई तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फ्यामिलीचे ❤❤🎉🎉
Khup khup Abhinandan Tai 🎉🎉❤
Ganapati bappa morya.
Congratulations 🎊 👏 💐 🥳 🎊
Congratulatns very nice 👌👌🍰🍰
Congratulations tai khup chan celibretion kel
100k che nice celebration kele Tai..your family is very good..all is looking beautiful 😍 👌👍 Ansh, saee sweet 🥰
Congratulations tai 100k🎉🎂🎊God Bless You 💫✨️
Congratulations tai ❤🎉👏
Congratulations सुवर्णा ताई🎉🎉🎉
खूप छान सेलिब्रेशन🎉🎉
Congratulations suvrna
Congratulations tai🎉
Congratulations tai 🎉
🎉🎉🎉 congratulations tai❤❤
अभिनंदन ताई🎉🎉
Congratulations 🎉🎉
Congratulations 🎊 👏 💐 🥳
मिल्क शेक खुप खुप भारी झाले आहे मस्त 🎉
आपण जे जे बनवतो ते सर्व देवाला आधी पाण्याचा संकल्प सोडून तो उपहार दाखवायचा असतो कारण आपण जे खातो ते देवाच्या कृपेनेच भेटते 🎉🎉🎉🎉
Ok
खुप खूप अभिनंदन ताई 100k . झाल्याबद्दल खूप आनंद झाला 🎂🥳🎉
खूप आभिनंदन ताई👍❤
Hi Suvarna tai
.. congratulations..khup kami welat tumhi ha tappa paar kela...tumchya aai chya shistibaddal aikun khup Chan watl...all the best!
Congratulations tai nice celebration 💐💐
ताई अभिनंदन🎉🎊❤❤🎉🎉
Congratulations Tai 🎂🎉❤
Congratulations 🎉🎉🎉🎉mavshhi