जीवनात काही करायच ठरलं तर माणूस कोणत्याही परिस्थितीत करतो त्याचंच एक उदाहरण ताई तुम्ही आहे सोपं नाही दिवसभर शेतात काम करून हे सगळं करणं आणि त्यात तुमचा आवाज पण खूपच गोड आहे ❤
धन्यवाद ताई आपण खरोखरच आपणास अहिल्या देवी चा गर्व आहे.माणसे जीवन जगत असताना काय केले पाहीजे .या गोष्टी कडे लक्ष देत नाही.आपणास समाजाला काही देणे लागते या प्रमाणे समाज बांधवास खुपच सुंदर गीत देवी वर गायले गर्व आहे.आम्हास आपला भविष्यात हि असेच अनेक गित आपण प्रसारित करावे. धन्यवाद
ताई तुम्ही खुप गोंड गायन केल्या बद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्रार्थना करतो तुमचे आयुष्य भरभराटीचे जावो ❤🙏जय अहिल्या जय मल्हार
ya tai khupach dhadpad karate ahe... yanna platform milala tar apalya sambhajinagar jilhyatil ya hiryachi nakkich deshpataliwar dakhal ghetali jail...khup shubhechha hira kuthe hi asudya tyachi vel yayala vel lagate pan tyachi kimmat kadhich kami nahio hot...best luck
काय आवाज आहे ताई आपणांस धनगर समाज बांधवांच्या वतीने खुप खुप शुभेच्छा..... गजानन भावले टाकळी जिवरग सोशल मीडिया
१ नंबर गाणं आहे पुढील जयंती ला हेच गाणं गाजनार👌💯
🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान ताई जय मल्हार जय अहिल्यादेवी संगीत प्रेमी बँड अँड बँजोमास्टर सिंगर बाबासाहेब रिठे कन्नड 💐🎹💐🎹💐🎹
अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आपण सुंदर गीत गायलं आहे.आपलं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत ताईसाहेब
फार सुंदर व सुरेख गाणे गायले आहे. धन्यवाद तूमचे व तुमच्या टीम चे. जय मल्हार जय अहिल्या.
जीवनात काही करायच ठरलं तर माणूस कोणत्याही परिस्थितीत करतो त्याचंच एक उदाहरण ताई तुम्ही आहे सोपं नाही दिवसभर शेतात काम करून हे सगळं करणं आणि त्यात तुमचा आवाज पण खूपच गोड आहे ❤
धन्यवाद ताई आपण खरोखरच आपणास अहिल्या देवी चा गर्व आहे.माणसे जीवन जगत असताना काय केले पाहीजे .या गोष्टी कडे लक्ष देत नाही.आपणास समाजाला काही देणे लागते या प्रमाणे समाज बांधवास खुपच सुंदर गीत देवी वर गायले गर्व आहे.आम्हास आपला भविष्यात हि असेच अनेक गित आपण प्रसारित करावे. धन्यवाद
जय मल्हार खूप खूप छान गायले
खूप सुंदर गाणं .अप्रतिम आवाज.🎉
Khupach sundar song 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌
जय मल्हार ताई 🚩🚩🚩 सिल्लोड येथे आपण खूप छान गायले 👌👌👌
Nice voice ❤ Jay malhar taisaheb ❤
ताई तुम्ही खुप गोंड गायन केल्या बद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्रार्थना करतो तुमचे आयुष्य भरभराटीचे जावो ❤🙏जय अहिल्या जय मल्हार
Respect from Karnataka. Ahilya Bai holker ji ❤ HAR HAR HAR MAHADEV 🤍
Nice song Jay पुण्यश्लोक साम्राज्य ahilya Devi होळकर यांना मानाचा मुजरा
खूप सुंदर आवाजात,
सलाम 🙏🏻
जय मल्हार जय अहिल्यामाई
जय मल्हार ताई . आवाज खूप छान
Swara music professional Recording Studio...❤❤❤🎼🎼🎧
जय आहिल्यादेवी जय मल्हार
मी अनुष्का राठोड तुमच्या ठिवशन मधली आहे हा गाना खूप खूप छान आहे मला खूप आवडल आहे
थॅंक्यु भैय्या
ग्रेट ताई अजून अशीच नवीन नवीन गाणी तयार करा अहिल्या मातेवर अहिल्या भक्तांचा तुम्हाला फुल सपोर्ट 🎉 जय मल्हार 💛🚩
ya tai khupach dhadpad karate ahe... yanna platform milala tar apalya sambhajinagar jilhyatil ya hiryachi nakkich deshpataliwar dakhal ghetali jail...khup shubhechha hira kuthe hi asudya tyachi vel yayala vel lagate pan tyachi kimmat kadhich kami nahio hot...best luck
Matushree Ahilya bai ki Jai❤
खुप सुंदर गीत आहे.जय मल्हार
अप्रतिम,, गीत,, संगीत,,,गायण,,,ल ई भा री 😊❤
सिल्लोड येथील कार्यक्रमात छान गायलात ताई आपन 💐
🙏🙏🙏
Nice Chan Tai nice song aahe
जय मल्हार जय अहिल्यादेवी
खूपच छान सरला वहिनी
Tare mala tamacha गोड आवाज खुपच आवडला आहे
Superb.
❤❤❤
ekdam mast 👌👌
खूप सुंदर आणी गोड आवाज.....
जय मल्हार ताई सलाम तुमच्या गायणाला 🙏🙏🙏 असेच गाणें बनवा
खरंच खूप सुंदर ताई ❤❤
खूप छान गाणं आहे
Khup mast
Thank you sir
Super aahe❤❤❤❤
1 नंबर गाणं व आवाज पण
Very nice👌जय mallar
खूप छान आहे
खुप छान
Nice song 🎉
what a great song jay ahilyadevi
अतिशय उत्तम
खूप छान
छान👌
Sweet voice 💁♀️👌👍👌👍👌👍❤️🙏🏻
🧖🙏🙏🙏🤷
छान आहे 🎉😊
Dhangar holkar baghel vansh ❤️
जय मल्हार खूप सुंदर आहे
जय मल्हार ताई 💛
Jay maharaja Malhar,Jay maharaja yeshvantrao, Jay ahilay🚩🚩🙏🙏
Nice song 👌
No 1 song & voice ❤
जय मल्हार ताई 🔥🔥🔥🔥🙏🙏💛💛💪💪
🙏🙏🙏
Jay MALHAR❤❤❤
Jai maa raaj mata ahilya bai holkar ❤❤❤❤❤
ताई जय मल्हार
👌👌
Jabardast song
जय मल्हार 🥰🔱🔱🔱
एकच नंबर आवाज
Number one gaan ❤
Jay malhar
Nice creation
Very very nice
जय मल्हार जय अहिल्या माता
Jay malhar tai
❤❤❤❤
Jay malhar❤
हे गाण तुम्ही सीलोड ला म्हणाला पाहिजे होत ताई हे गाण का नाही म्हणले तुम्ही
पहिल्याच स्तर्तिंग ला च म्हणाले होते
जय मल्हार
अप्रतिम गायन
🙏🙏
💛❤️🔥❤️🔥🔥🔥
💛
Jai rajmata
ताई छान आहे आवाज
Very good
Nice ❤
Lyrics?
Sarvanni likes kara
खुप छान
जय मल्हार जय अहिल्यादेवी