हे असा देश हवा आहे आरएसएस BJP वाल्या भक्त लोकांना. जेव्हा कधी सरकारला प्रश्न बेरोजगारी, शिक्षण, शेतकरी अश्या विषयावर केला की लगेच उलटून बोलतात तू काँग्रेसी आहेस का नाहीतर धर्मावर ज्ञान द्यायला लागतात. आता यांना सांगा की ज्यांना एक वेळच जेवण जगण्यासाठी काम मिळत नाही त्यांना धर्माचं काय देणं घेणं. भारतात यापेक्षाही वाईट परिस्थिती येणार आहे या BJP वाल्या लोकांच्या मानसिकतेमुळे आणि त्यांच्या राजकारणामुळे.
Tu kal Parva Aala kay gharatun baher Ha problem tar British time Pasun aahe, He tar Maharashtratil hote pan par prantik majuranche tar jiv gelet kahinche Baki tuze Rss Prem Zalkat aahe te kayam thev
वेठबिगार ही ब्रिटिश काळा पासून चालत आलेय.. आणि गरीब माणसं ही आपली गुलामच आहेत असे समजणारे श्रीमंत लोक अजूनही जिवंत आहेत.. त्यांच्या या मानसिकतेला त्याची फॅमिली पण जबाबदार आहे.. त्या कॉन्ट्रॅक्ट दाराच्या घरातील कोणीच ह्या माणसांविषयी विचारपूस नाही केली..
ही घटना खुपच दुःखत आहे😔😔😔 म्हणून,सम्पूर्ण भारत देशावर अणुबॉम्ब टाकून सर्वानाच मारलं पाहिजे ! भारत देशातली लोक किती अमानुष होती आणि आहेत, आणि ब्रिटिश सत्ता किती चांगली होती हे ही दाखवा सम्पूर्ण जगाला!🤬🤬🤬
मजुर कामगार यांचे शोषण करतात कंट्रातदार कारखानदार कायदे आहेत पण कामगार आयुक्त सरकारी पगार, वर कमाई , भ्रष्टाचार यातच गुंतलेले, सरकार चे गरीब नागरिकांवर लक्ष नाही, अशी परिस्थिति आहे😢😢
अशाने कामगार मिळणार का? किती मुर्ख contractor आहेत?छळण्याने काम होत नाहीत.कामगार पण माणस आहेत. जशी त्यांना गरज तशीच मालकांना पण गरज असते. वाईट वागुन काम कधिच होणार नाही.😢😮 खुपच निर्दयी आणि दुष्ट प्रव्रुत्ती.
कायम दुर्लक्षित मराठवाडा आणि विदर्भातीलच मजूर आहेत हे. पाहून फार वाईट वाटलं. सगळी प्रगती पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात ही अशी परिस्थिती आहे. आणि काही अंधभक्त म्हणतात, कुठेय बेरोजगारी..? म्हणे देश बदल रहा है.. हो बदलतोय, मात्र उलट्या दिशेने.
मी नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी असून माझा मुलगा ही 15/12/2023पासुन कामाला जातो असे सांगून घरातुन निघून गेला आहे कृपया त्याची ही चौकशी करावी अशी मी नम्र विनंती करतो शिवम सुदेश मानकर राहणार नांदगाव जिल्हा नाशिक
Its surprising that practice of bonded labor still prevails in our country after 75 years of independence....its a cruel act.... stringent action is required against the accused.
Je jhal te चांगलच झाल,काही मूर्ख लोकांना रोजगार, नको आहे,त्यांना धाराशिव नाव पाहिजे होत, घ्या घंटा हातात आता,बसा बोंबलत, लाज वाटली पाहिजे असे ज्यांनी केलं आहे त्यांना. उस्मानाबाद आहे आणि राहणार,
He tr Adani Ambani Ani tata pn kartat. Contract karun lokan kadun kaam karun ghetata. Business fayda sampla ki lokana kadun taktat. Ani sarkarla berojgari baddal bolle ki boltata kerla story bg jaun.
Je aaropi pakdle tyana kale mask ghatale te kay polisanchya mayche naware hote kay are bhai te jagasamor dakhwa lokanna te punha saja katun yetil ani punha lokan asach tras detil
Dukhad ghatna pan Nit tapas karayla pahije...karan anek thikani he lok paise ekadam ghetat ani kam n karta palun jatat...tyamule kadachit ase nirdayi prkar ghadat astil....
अजुन ही डोळे उघडा ऐव्हढे चांगले देशाचे संविधान असतांना आज ही गुलामगिरी सोसावी लागते हा मनुवाद नष्ट करण्यासाठी जागरुक व्हा शिक्षण घ्या शिका शिकवा संघटीत करा मग संघर्ष करा
एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी ही घटना उजेडात आणली, त्यांचे खूप खूप आभार...
एबीपी नाही भावा BBC मराठी न्यूज चैनल आहे खूप छान चॅनेल आहे . मी नेहमी यांच्या न्यूज बघतोय यांच्या शंभर टक्के खऱ्या न्यूज असतात thanks BBC marathi
खूपच दुःखत व धक्कादायक बातमी विश्वास बसत नाही हे महाराष्ट्रात झाल.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 😔🥺
शाह फडणवीस ने राजीनामा द्यावा
सैतानी फास.
सर्वात नालायक महाराष्ट्र राज्य झाले आहे,पाहिले आरोपी एजेंट आणि दुसरे गृहमंत्री .
किती वाईट 😢..... शब्द नाहीत
खूप कडक शिक्षा झाली पाहिजे
तरच त्यांना न्याय मिळेल सर....
BBC Marathi news channel यांच्या कार्याला सलाम🙏🏻
आरोपी वर निट कलमे लाऊन, कडक शिक्षा व्हावी😢
महाराष्ट्राला काळीबा फासणारी घटना 🤬🤬
आरोपीला फक्त १० मिनिटे आमच्या ताब्यात द्या.
10 nhi fakt 5 pahije tyala tyachi oukat dakhavte from chandrapur kay vatal asal tyana mja bhavasarkhe ahet
महाराष्ट्रा चा यूपी बिहार केलाय बेकायदेशीर मिंधे सरकार ने.... कायद्याचा धाक राहिला नाही..
अरे मुर्खा, जरी दुसरा सरकार असते तर हे का झाले नसते का. काही विचार ना करता बोलतोस.
Aadhi kay saudi Arabia sarkha kayda hota ka? Sagle sarkhech
फासी द्या या आरोपीला
हे असा देश हवा आहे आरएसएस BJP वाल्या भक्त लोकांना. जेव्हा कधी सरकारला प्रश्न बेरोजगारी, शिक्षण, शेतकरी अश्या विषयावर केला की लगेच उलटून बोलतात तू काँग्रेसी आहेस का नाहीतर धर्मावर ज्ञान द्यायला लागतात. आता यांना सांगा की ज्यांना एक वेळच जेवण जगण्यासाठी काम मिळत नाही त्यांना धर्माचं काय देणं घेणं. भारतात यापेक्षाही वाईट परिस्थिती येणार आहे या BJP वाल्या लोकांच्या मानसिकतेमुळे आणि त्यांच्या राजकारणामुळे.
👍👍
मनुस्मृति येणार
Are Bhosdicha Jaar Yevda B.J.P Ani Hindun Cha Trass Ahe Tar Jaa Afganistan, Pakistan Syria La 😂😂
Tu kal Parva Aala kay gharatun baher
Ha problem tar British time Pasun aahe,
He tar Maharashtratil hote pan par prantik majuranche tar jiv gelet kahinche
Baki tuze Rss Prem Zalkat aahe te kayam thev
Congress cha veles sagle crorepati hote kay?
गृह मंत्री आता काय , यानी नक्षल वादी बनाव
वेठबिगार ही ब्रिटिश काळा पासून चालत आलेय..
आणि गरीब माणसं ही आपली गुलामच आहेत असे समजणारे श्रीमंत लोक अजूनही जिवंत आहेत..
त्यांच्या या मानसिकतेला त्याची फॅमिली पण जबाबदार आहे..
त्या कॉन्ट्रॅक्ट दाराच्या घरातील कोणीच ह्या माणसांविषयी विचारपूस नाही केली..
महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गोर गरीबांच रक्त पेतात😢😢 श्रीमंत लोक
महाराष्ट्रात जिसकी म्हैस उसकी लाठी
Very sad for Maharashtra..
Pls take strict action .
या सर्वांना न्याय मिळाला... पाहिजे
सगळ्या लोकांचा शोध लागला पाहिजे..ही पोलिस यंत्रणेला विनंती आहे
ही घटना खुपच दुःखत आहे😔😔😔 म्हणून,सम्पूर्ण भारत देशावर अणुबॉम्ब टाकून सर्वानाच मारलं पाहिजे !
भारत देशातली लोक किती अमानुष होती आणि आहेत, आणि ब्रिटिश सत्ता किती चांगली होती हे ही दाखवा सम्पूर्ण जगाला!🤬🤬🤬
Yz ahes ky
@@avinashdoad325 bagh ki 😂😂
Fakt comment cha hapaple ahe to. Tyala baki kahi ghen den nahi. Fakt tyachya comment vr konitari bolav evdhach.
Bhava mla patal tuj ....🙏
@@avinashdoad325YZ व्या. घटना दुःख आहे, पण BBC चा आनंद बघ...🤬🤬🤬
@@hemantshingan1592❤😮😮😮😮😮😮😮
चोरांना पकडल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप आभारी आहे❤❤
मजुर कामगार यांचे शोषण करतात कंट्रातदार कारखानदार कायदे आहेत पण कामगार आयुक्त सरकारी पगार, वर कमाई , भ्रष्टाचार यातच गुंतलेले, सरकार चे गरीब नागरिकांवर लक्ष नाही, अशी परिस्थिति आहे😢😢
त्याचे चेहरे कशाला लपवतात एखाद्या गोरगरीबाने काम करूनये का त्यांना शिक्षा झाली पाहिजे
कॉन्ट्रॅक्टर चे नाव का सांगत नाही
Kunitari उच्च वर्णित अस्नार
@@MadhuriRaut571abp maza chi yabddalchi news paha mg laxat yeil
@@MadhuriRaut571pudhari aahe
Unbelievable कडक शिक्षा झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला
अशाने कामगार मिळणार का? किती मुर्ख contractor आहेत?छळण्याने काम होत नाहीत.कामगार पण माणस आहेत. जशी त्यांना गरज तशीच मालकांना पण गरज असते. वाईट वागुन काम कधिच होणार नाही.😢😮 खुपच निर्दयी आणि दुष्ट प्रव्रुत्ती.
1कोटी भारतात,,,मला विश्वास बसत नाही,,😢😢😢 इंग्रज गेले ,भारतीय असे झाले...😢 तयाग्गी कोण???
सरकार झोपतय का की सत्तेच्या नशेत झिंगून आहे
Contractor cha face pan dakhava kee... Where is other mainstream media..they are not showing this news.
हिलाच म्हणतात अच्छे दिन!
कुठे चला हे आपला भारत 😞😞
फाशी द्या यांना
सरकारने या गोष्टीला या बातमीला गांभीर्याने घ्यावे ही विनंती
मनुवादी सरकार परत गुलाम व्यवस्था सुरु करनार
कायम दुर्लक्षित मराठवाडा आणि विदर्भातीलच मजूर आहेत हे. पाहून फार वाईट वाटलं. सगळी प्रगती पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात ही अशी परिस्थिती आहे. आणि काही अंधभक्त म्हणतात, कुठेय बेरोजगारी..? म्हणे देश बदल रहा है.. हो बदलतोय, मात्र उलट्या दिशेने.
अविश्वस्निय
आपले सरकार कामगिरी दमदार☠️
आरोपी ची नावे प्रसिद्ध झाली पाहिजेत
यात पोलीस पण सामील असावेत.....नाहीतर दोन वर्षांपासून तो माणूस लोकांचो विक्री करतोय.....आणी पोलिसाना माहीत नाही अस कस
पोलीस सगळयात सामील असतात त्यामुळे तर अस सगळ चालू राहतं
मी नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी असून माझा मुलगा ही 15/12/2023पासुन कामाला जातो असे सांगून घरातुन निघून गेला आहे कृपया त्याची ही चौकशी करावी अशी मी नम्र विनंती करतो शिवम सुदेश मानकर राहणार नांदगाव जिल्हा नाशिक
Its surprising that practice of bonded labor still prevails in our country after 75 years of independence....its a cruel act.... stringent action is required against the accused.
Work hard to eradicate labour system. Every person should be wel educated and there should be no labour at all.
असे काम करू नका रे बाबा घरी उपाशी राहावा असे म्हणू नका रे बाबा आता सगळं चोरांचा राज्य आहे❤
BBC NEWS ते आता उस्मानाबाद नाही आता ते धाराशिव आहे 🚩🔥
Mag tar ajunch vaiet zale. Navacha game madhe manus visarlan ahe mitra
Khup Chan kaam kela police wale ne
अजूनही ह्या सगळ्या गोष्टी होतात हे बघून खूप भानायक पणा वाटतो,
It is very sad to know they had to go through this, pls help them and give them justice🙏
Vegetarian Hindu community spreading peace and exploiting their own Hindu brothers.
Baap mhanun kay kay karaw lagta... Heartbreaking
मदत करू इच्छीतो, किमान एकालातरी कस पोचता येईल?
गाडीत घाला साहेब आरोपी ना आणि त्याचया गाडीत गोळया घाला
एक बर झाल गुन्हेगारांचे चेहरे d नाव उघड केले नाही
वा रे पत्रकारीता
ती.नावे.वजनदार.आहेत
😡😡😡😡 आरोपींची जात तपासावी
Kup heart breaking aahe he
भावांनो मुंबई ला या. रिक्षा. काढा. आणि पोट भरा. गावाला. राहु नका. मुंबई त या
माझ्या गावामधील मुलानं सोबत पण असच झालं होत अहमदनगर जील्हामधे त्यांना पण कोंडून ठेवलेल्या होत आणि ते पण रात्रीला पळून आले
कठोर शिक्षा व्हावी
कायदा कुठे आहे
Tyala janm thepechi shiksha dya.... Kiti amanushpana... Kay hot ahe ya deshat
Extremely saddening 😢
Vegetarian Hindu community spreading peace and exploiting their own Hindu brothers.
Give them justice
कुठे चाललाय महाराष्ट्र माझा
Ya mdhe 1 gosht common ahe te sarva majur व्यसनी होते म्हणून त्यांचा असा फायदा घेतला
This is the real story of republic Nation. 😢😢
खूपच वेदनादायक आहे हे सगळं..
आम्ही चांद्रयान उडविण्यात व्यस्त आहोत....G 20समिट....
Khup manstap hoto he pahilyawar .
ओम राजे कुठं गेला त्याला माहित नाही का
भारत महासत्ता!?
Je jhal te चांगलच झाल,काही मूर्ख लोकांना रोजगार, नको आहे,त्यांना धाराशिव नाव पाहिजे होत, घ्या घंटा हातात आता,बसा बोंबलत, लाज वाटली पाहिजे असे ज्यांनी केलं आहे त्यांना. उस्मानाबाद आहे आणि राहणार,
ज्या लोकांनी हा अन्याय केलाय त्या बद्दल माहिती सांगा
नाव पत्ता त्यांचा फोटो दाखवा
म्हणजे हे लोक भेटतील तिथे मार खातील
उस्मानाबाद नाहि धाराशिव लिहा ........🤬
Private school madhe dekhil ashich adhunik gulami aahe tyavar pan banva video
Please Release Names and Photos of Criminals
He tr Adani Ambani Ani tata pn kartat.
Contract karun lokan kadun kaam karun ghetata.
Business fayda sampla ki lokana kadun taktat.
Ani sarkarla berojgari baddal bolle ki boltata kerla story bg jaun.
त्याला सुद्धा कामगारांचे हाल केले तशा प्रकारेच हाल करा
हम किस जमाने मैं है 😢😢
देशात संविधान असुन पन अशा घटना घडत आहेत, देशात संविधान कालबाह्य झाल आहे का..
परदेशात बसून एका घटनेला मुद्दाम विस्तार देवून महाराष्ट्रला बदनाम करू नका.
Asa hou naye parat yasathi kaytari sarkarne nirnay ghayava
अशा एजेंट ची साखळी ठेचा
Tya aaropila shiksha jhalich pahije
Shinde Fadanvis Saheb kuthe challay Maharashtra
आमच्या गावात पण विकत माणूस आणुन त्याकडून खूप काम करुन घेतात. पुणे जिल्ह्यातील,जुन्नर तालुक्यात. खुप मारतात ओ, पाहावत नाही राव.
Tyana help Kara complaint kara sir
Je aaropi pakdle tyana kale mask ghatale te kay polisanchya mayche naware hote kay are bhai te jagasamor dakhwa lokanna te punha saja katun yetil ani punha lokan asach tras detil
2023 मध्ये....🤕🤕🤕
Dukhad ghatna pan Nit tapas karayla pahije...karan anek thikani he lok paise ekadam ghetat ani kam n karta palun jatat...tyamule kadachit ase nirdayi prkar ghadat astil....
Tu bghitla ka jaun tith dyan chodayla
@@dataholic123 ye gandu ase prkar hotat..mhantoy mi ...chutiya nit vach adhi..kothun yetat bindok
Aropila pn sakhlini badhun 17 18 tas kaam vihir khadayla lavne hich shiksha barobar aahe
Savidhana mule atleast social media through tyanna nyay miltoy...nahitr hukumshahi chslu zaki tr ashya kityek lokanna gulam ch bnun rahav lagnar aahe,kontya na kontya padhhtine.. tyamule srvannipudhe Yeun Savidhana vachvaycha prytn kela pahije
तो अपहरण करणारा कोण होता हे दाखवा
Seriously
Sarkar Kay karte,kamgarche nav nodni karun patvave
Sarvani milun ashya lokansathi kahi tari kel pahije karan kashta karun khat aahet bheek tr magat nahit na bhikaryana aapan deun deun shrimant banavto mla vat te yanna khari garaj aahe
Aikun dolyat Pani yet ahe ajun etka amanush pana
आरोपांची नाव का जाहीर करत नाही
अरेरे असे छळ करणारे माणसं आहेत का ?
औजार कापा त्यांचे....
अजुन ही डोळे उघडा ऐव्हढे चांगले देशाचे संविधान असतांना आज ही गुलामगिरी सोसावी लागते हा मनुवाद नष्ट करण्यासाठी जागरुक व्हा शिक्षण घ्या शिका शिकवा संघटीत करा मग संघर्ष करा
Sir please in logo ko jane mat dena.. inko kadi se kadi saza dena
. Thank you
पवाराची माणस असतील मालक लोक
Sarkar kam karit nahin changl udyog dhande gujrat la jaat ahe.....yenara kaal khup avghad honar ahe....asch jr Maharashtrat chalu asel tr
छत्रपती शिवराज याचा कायदा आमलात आणा
Sarkar nni currption karnya pexa garibba nn rojgar dyave
Nagda karun chabka che fatke marat firva contractor la haat paay bandhun.