Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Maharashtra Human Trafficking : अहमदनगरमध्ये वेठबिगारीसाठी कोणी केली मानवी तस्करी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2024
  • #maharashtra #ahamadnagar #humantraffickingawareness #BBCMarathi
    मानवी तस्करी आणि वेठबिगारीचा क्रूर चेहरा अहमदनगरमध्ये समोर आला आहे. श्रीगोंदाच्या बेलवंडी परिसरातून पोलिसांनी 21 वेठबिगारांची काही दिवसांपूर्वी सुटका केली. पोलिसांनी या तस्करीविषयी खुलासा केला आहे, त्यातून धक्कादायक वास्तव समोर येतंय. जिवंतपणी मरणयातना सहन करणाऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले गेले. या अमानुष छळ करणाऱ्या स्थानिक टोळ्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. या टोळ्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागातून माणसांची तस्करी केली आणि त्यांना कामाला लावलं.
    रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
    व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
    स्क्रिप्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 488

  • @maheshghutukade8997
    @maheshghutukade8997 6 месяцев назад +583

    शप्पत हे महाराष्ट्रात होतोय हे मला विश्वास बसत नाही .......आपण कोणत्या तोंडाने UP/Bihar वाल्यांना नावे ठेवतो......😢

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 6 месяцев назад +4

      जय श्री राम😢😢

    • @jayvantias4512
      @jayvantias4512 6 месяцев назад +8

      Dunky मार्गे usa la जाणाऱ्या लोकां मुळे usa चि economy वर् येते असे बोलणाऱ्या लोकांना आता काय sangayche आहे का?

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 6 месяцев назад +4

      से खुप वर्षे अगोदर पासूनच सुरु असावे.

    • @the...devil..
      @the...devil.. 6 месяцев назад +2

      Tuzya cast wale loka he kartay ...he pan lakshat ghe

    • @Mregg110
      @Mregg110 6 месяцев назад +1

      Aata aapan sagle bhartiya nay athvat ka

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx 6 месяцев назад +232

    फाशी पेक्षा मोठी शिक्षा द्या आरोपींना

    • @maheshpatil7659
      @maheshpatil7659 6 месяцев назад +17

      भर चौकात कापले पाहिजे

    • @naman9044
      @naman9044 6 месяцев назад +3

      इतिहास आणि संस्कृती कधी ही कोणी विसरत नही... यांतून समाजाचे संस्कार आणि अत्याचार मानसिकता दिसते.. वर्षेनू वर्ष असच चाल्लंय... यातच महान आहे आपला देश आणि राज्य.. समोर आले म्हणून दिसलं नायतर अजून अशे किती गरीब महिला अत्याचार सहन करत असतील 😢

  • @AshishLokhande
    @AshishLokhande 6 месяцев назад +115

    BBC ला सलाम, हृदयस्पर्शी 😢😢😢
    भारतीय मीडिया तर दिवसभर राम मंदिर आणि मोदी ची मॉडेलिंग दाखवत आस्तो.

  • @swatisurvase9151
    @swatisurvase9151 6 месяцев назад +190

    महाराष्ट्रातील माणूसकिला काळीमा फासणारी घटना😢

    • @naman9044
      @naman9044 6 месяцев назад

      महान लोक महाराष्ट्र चे... इतिहास पण असच वर्तमानात पण असच... आणि महान कोणत्या गोष्टीला म्हणतात लोक स्वतःला कळत नाय

  • @user-bi8qk2gn3j
    @user-bi8qk2gn3j 6 месяцев назад +82

    काही समजेना काय आणि किती वेदना झाल्या असतील?? मनुष्य जीवन जगताना पाहवत नाही? बलात्कर, गरीबी, बेरोजगारी, राजकारण..

  • @dA-by5pc
    @dA-by5pc 6 месяцев назад +59

    संभाजी नगर च्या ग्रामीण भागात मोठ्या शेतकऱ्यांकडे अनेक अनोळखी लोकं आहेत. ज्यांची ओळख सुध्दा लोकांना माहिती नाही

    • @dA-by5pc
      @dA-by5pc 6 месяцев назад +10

      अनेक बांगलादेशी नागरिक ऊसतोड कामगार म्हणून वापरले जातात,,,,

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE 6 месяцев назад +54

    अशा सर्वांची सुखरूप सुटका केल्याबद्दल पोलिसांचे आभार. हे भयानक आहे. इतर अशा अत्याचार झालेल्यांचा शोध घेऊन रॅकट चालवणाऱ्या व त्यांना अमानुष वापर करणाऱ्या आरोपीना मोठी शिक्षा करावी.

  • @vijayrajput2809
    @vijayrajput2809 6 месяцев назад +25

    सर त्यांना अजिबात सोडू नका हि आपनास नम्र विनंती आहे
    आपन जि मेहनत घेऊन त्यांना मदत केली आनी त्यांची सुटका केली त्या बद्दल आपले आभारी आहोत
    परंतु जे गुणेगार आहेत त्यांना सोडू नका

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer1002 6 месяцев назад +31

    ज्यांनी वेठबिगार म्हणून वापर केला त्यांची ओळख सर्व महाराष्ट्राला दाखवा म्हणजे समाजात कळेल की ती किती निर्लज्ज आहेत

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io 6 месяцев назад +23

    बेलवंडी पोलिस प्रशासनाने आभार बी बी सी न्युज चॅनल चे आभार

  • @rohidasdagale
    @rohidasdagale 6 месяцев назад +61

    अंगावर शहारे आले... एकूण
    हीच स्थिती धुळे नंदूरबार नशिक जिल्ह्यातील आदिवासींची आहे 😭

  • @sagarkohale3207
    @sagarkohale3207 6 месяцев назад +67

    आरोपींना कठोर शिक्षा द्या ! आरोपींना सोडू नका सर 🙏🙏🙏🙏🙏

    • @Maratha-yz
      @Maratha-yz 6 месяцев назад

      विखे पाटील ला काय शिक्षा देणार तू माकडा मोठी लिंक आहे

  • @AmitKalshetti
    @AmitKalshetti 6 месяцев назад +86

    बाप रे हे काय बगतोय आपण महाराष्ट्र मध्ये...

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 6 месяцев назад +2

      पुरोगामी महाराष्ट्र

  • @girishthorat3361
    @girishthorat3361 6 месяцев назад +38

    खूप अवघड आहे, पुण्यात कित्येक लहान मुलांना असच भीक मागण्या साठी त्याचे हात पाय कापतात,यावर काहीतरी उपाय केला पाहिजे

  • @nikhilkshirsagar5849
    @nikhilkshirsagar5849 6 месяцев назад +32

    आदरणीय श्री ठेंगे साहेब यांचें व सर्व पोलीस कर्मचारी बांधव चे मनापासून आभार मानले पाहिजे.....

  • @ranvirbhagwan6278
    @ranvirbhagwan6278 6 месяцев назад +14

    महाराष्ट्र पोलिस च खूप ...खूप कौतुक...
    सलुट सर्वच अधिकाऱ्यांना..

  • @sanjayjadhav1506
    @sanjayjadhav1506 6 месяцев назад +24

    राधाकृष्ण विखे पाटील फक्त श्रीराम करीत बसलाय.

  • @In_Metamorphosis_297
    @In_Metamorphosis_297 6 месяцев назад +30

    आरोपीचे नाव सांगत नाही म्हणजे समजून घ्या कोण असणार आहेत हे लोक 😢😢😢. जमीनदार मागास वर्ग

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 6 месяцев назад +1

      बरोबर

  • @jitendranaik9976
    @jitendranaik9976 6 месяцев назад +20

    ही गोष्ट महाराष्ट्र होतं आहे.. सर आपणास खुप खुप मोठं काम केलं तुम्ही.. सदर दोषी वर कठोर कारवाई व्हावी

  • @TumchShetshivar
    @TumchShetshivar 6 месяцев назад +68

    आरोपी ची नावे पण उघड करा 😡😡😡😡

    • @OyeBBCN
      @OyeBBCN 6 месяцев назад +15

      Political support aslyshivay imossible aahe sarv..

    • @madhuri7845
      @madhuri7845 6 месяцев назад +5

      High cast and power madhle astil... nai sanganar te...muslim aste tr kiva lower cast che aste tr sangitle aste.

    • @vjsingh203
      @vjsingh203 6 месяцев назад

      ​@@madhuri7845 u r saying opposite..being a dalit myself i can say u this ..

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 6 месяцев назад +30

    वेठबिगारी म्हणून केलेला माणसांचा वापर आणि त्यांच्या वर केलेले अत्याचार ऐकून इंग्रजांची , मुघल,जमीनदार, ( स्वातंत्र्य पुर्व काळाची) आठवण झाली आणि खरंच भारत स्वतंत्र झाला का❓..❓..❓..❓🤔🤔 प्रश्न पडला.
    संबधित गुन्हेगारां वर कठोर कारवाई करण्यात यावी.

  • @akshaybachkar8059
    @akshaybachkar8059 6 месяцев назад +19

    अरे गरीबाचे कष्ट करून घेतात हे 100%खर आहे महाराष्ट्रत 40%हेच होते एमआईडीसी, मोठ्ठा बगायतदार,मुकदम उस तोड़, आशा ठिकाने तुम्हाला हे लोक सपड़तत

  • @Patil983
    @Patil983 6 месяцев назад +19

    BBC नी आरोपींचे नावे जाहीर करावी

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 6 месяцев назад +16

    खुप धक्कादायक...
    गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी या गोष्टी खुप संवेदनशील आहेत.....
    लक्ष घालावे.... विनंती 🙏
    खुप भयानक सामान्य घरात यायला वेळ लागणार नाही.

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 6 месяцев назад +45

    भयानक परिस्तिथी आहे ..
    आरोपींना कड्क शासन करावे ....

  • @Ajaysunilborude
    @Ajaysunilborude 6 месяцев назад +21

    21 व्या शतकात हे असं बघतोय खूपच विशेष वाटलं

  • @youtuberboy21
    @youtuberboy21 6 месяцев назад +12

    हे सगळे लोक गरीब आणि खालच्या जातीचे लोक आहेत.

  • @Promotion_done_here
    @Promotion_done_here 6 месяцев назад +9

    पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभारी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @yogeshgarud4888
    @yogeshgarud4888 6 месяцев назад +36

    नमन तुमच्या कार्याला 🙏

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 6 месяцев назад +12

    या आणि आशाच आहेत आपल्या राज्याच्या समस्या .
    अशा बातम्या नबनवता केवळ सरकार आणि मोरी यांचा उदोउदो करत राहतात इतर चॅनल .
    बातमी बनवली पण खुप छान . शांत आवाज आणि शांतापणे प्रतिक्रिया .
    कानठळ्या बसवणारे संगीत नाही .

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 6 месяцев назад +2

    Pls या लोकांना चांगल्या ठिकाणी ठेवा आणि त्यानं नाय दया pls❤🙏

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 6 месяцев назад +7

    हे आणि महाराष्ट्रात 😮😢. काय चाललंय? थेट गोळ्या घाला यांना ❤😊

  • @marathiunkolage
    @marathiunkolage 6 месяцев назад +34

    आपले दळभद्री up Bihar वाल्यांना शिव्या देतात बघा आपला Maharastra 😢

  • @user-my2kz8gw2e
    @user-my2kz8gw2e 6 месяцев назад +81

    बाकी और राज्य की तरह हमारे महाराष्ट्र की पुलिस अच्छी है उम्मीद है आगे भी वो इसी तरह से अपना कर्तव्य निभाए

  • @pranavdatar7242
    @pranavdatar7242 6 месяцев назад +12

    incomplete रिपोर्ट,तुम्ही आरोपी कोण पकडले त्यांचे चेहरे ,identity दाखवायला पाहिजे होती,पुढची लोक त्या लोकांपासून सावध झाली असते.

  • @Tukaramk18
    @Tukaramk18 6 месяцев назад +3

    BBC मराठी यांचं बातमी दाखवल्या बद्दल आणि , पोलिस बांधव यांचे हा तपास केल्याबद्दल मनापासून आभार

  • @MASTEROFALL
    @MASTEROFALL 6 месяцев назад +47

    Hats Off To Belwandi Police Officers And Co Staff For There Brilliant Work

    • @Maratha-yz
      @Maratha-yz 6 месяцев назад

      विखे पाटील ल परत मत दया 😅

  • @prajwaldhanke6087
    @prajwaldhanke6087 6 месяцев назад +33

    काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात? कृत्याचा निषेध 😡

  • @vikassalve1768
    @vikassalve1768 6 месяцев назад +5

    पुरोगामी महाराष्ट्रात हे चालते, असे अनेक प्रकार असतील जो पर्यंत उजेडात येत नाही तो पर्यंत राजरोसपणे सुरू आहे असे वाटते, सदर पोलिस टीमचे आभार .🙏

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 6 месяцев назад +5

    नगर पुणे बंदी कामगार आहे आम्ही स्वतः बघतली आहे एका मजुराला मदत केली होती

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 6 месяцев назад +11

    आरोपींची नावे समोर आना , म्हणजे कळेल कोणाचे संस्कार बुडालेत

  • @vikasarun108
    @vikasarun108 6 месяцев назад +3

    पोलिसां सांच मना पासून धंन्य वाद मिडीयाच पन धंन्य वाद तूमच्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद

  • @lakshmankambale917
    @lakshmankambale917 6 месяцев назад +7

    धन्यवाद साहेब तुम्ही छान कर्तव्य केलं आहे, तुमच्या सारखे थोडेसे लोक पोलिस खात्यात आहे,नहितर नवरची बोयोको ....

  • @salamindia5148
    @salamindia5148 6 месяцев назад +12

    हे महाराष्ट्रात होतेय!!!😮
    देशातले 1 नंबर राज्य च्या नावावर ही कलंक लावणारी घटना!!!

  • @ankushbhoye5805
    @ankushbhoye5805 6 месяцев назад +14

    विश्वास बसत नाही ही परिस्थिती महाराष्ट्रमधील आहे हे,, फाशी पेक्षा कठोर शिक्षा त्या नराधमांना झाली पाहिजे...

  • @kiranpisal4385
    @kiranpisal4385 6 месяцев назад +1

    धन्यवाद बीबीसी आणि महाराष्ट्र पोलीस

  • @anaghaacharekar4427
    @anaghaacharekar4427 6 месяцев назад +120

    Important story. Thanks bbc. Good work. Keep going

    • @naman9044
      @naman9044 6 месяцев назад

      God can't do anything... Followers of god called अंधभक्त is doing everything of this country... Rich community of the society is using the people like a गुलाम bonded labour... This is the culture of the country... And we should proud of it

    • @nitinkasbe6923
      @nitinkasbe6923 6 месяцев назад

      ​@@naman9044aree baba good work manhaili ti not god bless 🤦

  • @chetakduthade3632
    @chetakduthade3632 6 месяцев назад +13

    पैसे का खेल है भाई यहाॅ ईन्सानियत मायने नही रखती....
    ‌Salute to the police Team 🙏🙏

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 6 месяцев назад +6

    गुड जॉब सर फार आशिर्वाद लागेल तुम्हाला बि बि सी न्युज चे खुप खुप अभिनंदन आरोपींना सजा दया

    • @ganeshborse8579
      @ganeshborse8579 5 месяцев назад

      पोलीस अधिकारी आमचे संजय जी ठेंगे सर आहेत.

  • @bestthings9318
    @bestthings9318 6 месяцев назад +7

    2023 मध्ये जर हे घडत असेल तर तो कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि तेथील कलेक्टर झोपलेत काय.

  • @rjpratiksha...6407
    @rjpratiksha...6407 6 месяцев назад +12

    😭😢😢😢 why???????how???? आम्ही धर्मासाठी लढण्यात इतके व्यस्त आहोत.... की माणुसकीसाठी लढायच राहून गेलय😢 अजूनपण आम्ही हेच करत आहोत हेच करणार आहोत आणि पुढे पण हेच करू....😢 जनावरांच मांस खाऊन खाऊन.... आम्हीपण जाणवरच झालो की काय???? की आम्हाला माणुसकीच उरली नाही 😢काय करू मी अशा धर्माला वाचवून?? जिथे माणूस सुरक्षीत नाही...😢 खरच मी स्वतः एक माणूस होण्याच्या पात्र आहे का??? हा प्रश्न मला आज पडतोय....😢😢

  • @SStudio183
    @SStudio183 6 месяцев назад +3

    परप्रांतीय टोळी असु शकते कडक कारवाई करा

  • @user-dy5gu5lv3e
    @user-dy5gu5lv3e 6 месяцев назад +7

    तुम्ही केलेल्या चांगल्या वाईट गोष्टी परत तुमच्या कडेच येतात, कारण हा ह्या निसर्गाचा नियम आहे. म्हणून कायम चांगले काम करावे. ज्या लोकांनी ह्या लोकांना अशा प्रकारच्या यातना दिल्या, कदाचित त्यांना माहीत नसेल , हे सर्व पापा ची फळे, त्यांच्या येणाऱ्या वंशजां मिळणार आहे. म्हणजे आपण करायचं आणि आपल्या वंशजांना ते भोगायचं आहे, हा कायनात चा नियम आहे. आणि त्या नियमाला कोणी ही बदलू शकत नाही.

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 6 месяцев назад +3

    मन हेलावून टाकणारा व्हिडिओ आहे हा.

  • @jimmorrison9853
    @jimmorrison9853 6 месяцев назад +9

    वाह रे महाराष्ट्र वाह रे शेतकरी कोण आहेत त्यांना पकडा नाहीतर आमदाराचा पाहुणा खासदाराचा पाहुणा नेत्यांचा पाहुणा खास माणूस असे म्हणून विलंब करून केस थांबायची

  • @pratik9296
    @pratik9296 6 месяцев назад +32

    मराठी news channel काय झक मारत होते का इतके दिवस ?
    फडतूस राजकारण्यांच्या बातम्या दाखवत असतात दिवसभर.....हा काय म्हणाला आणि तो काय म्हणाला.....

  • @sharadpacharne9
    @sharadpacharne9 6 месяцев назад +1

    माणुसकी जपणारे व गुन्हेगाराचा कर्दनकाळ असे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब

  • @ajaynaikawadi4387
    @ajaynaikawadi4387 6 месяцев назад +10

    Great work bbc

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 6 месяцев назад +2

    महाराष्ट्र आहे हा अस घडेल वाटत नाही ⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-mk9rc2ft5l
    @user-mk9rc2ft5l 6 месяцев назад +1

    मला तर ही वस्तुस्थिती पाहून धक्काच बसला श्रीगोंधा तालुक्यात असे प्रकार अरे कुठे फेडाल हे पाप. पोलिस बांधवांचे मनापासून अभिनंदन त्यांना या कामाचा १००% आशीर्वाद मिळणार. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

  • @satishkoratkar4391
    @satishkoratkar4391 6 месяцев назад +10

    Great reporting ❤
    Maharashtra संतांची भूमी कोठे गेली

  • @balasahebholkar7550
    @balasahebholkar7550 6 месяцев назад +1

    आत्ताच श्रीगोंदा अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी ची वेटबगार लोकांची घटना प्रत्यक्ष व्हिडिओ द्वारे पाहिली... कोणत्याही सुज्ञ माणसाचे मन सुन्न करणारी घटना आहे... सर्वप्रथम पोलीस विभागाचे मी आजही अभिनंदन करतो... यापुढील कार्यवाही ही तेवढ्याच दूरदृष्टीने आणि निर्भयपणे कायदेशीर रित्या समोर आणावी आणि संबंधित वेठबदार लोकांना न्याय द्यावी ही नम्र विनंती आहे.,.. आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशाच दृष्टीने गुन्हे दाखल व्हावेत.... माणुसकीला काळीमा फासणारी ही बाब आहे... मंडळीच्या नजरेस आल्या तर निर्भीडपणे कायदेशीर उठावासाठी मागणी करणे गरजेचे आहे... महाराष्ट्राची शरमेने मान खाली घालावी अशीच घटना वाटते... पोलीस खाते निश्चितच या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना जेरबंद करतील यात शंका नाही..
    ..

  • @akshaymhatre1453
    @akshaymhatre1453 6 месяцев назад +3

    प्रथम: पोलिसांचे केलेले काम हे कौतुकास पात्र आहे. पोलिस प्रशासनाने अजून अश्या गोष्टी कडे लक्ष द्यावे.

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 6 месяцев назад +2

    Great job बी बी सी मराठी..!

  • @user-bs7hk7st1b
    @user-bs7hk7st1b 6 месяцев назад +7

    आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 6 месяцев назад +3

    माझे गाव मंठा तालुका जिल्हा जालना. आमच्या गावात पण आहे एक माणूस

  • @aniketgowardhan6675
    @aniketgowardhan6675 6 месяцев назад +25

    It is an serious issue😬😬

  • @manavbist8687
    @manavbist8687 6 месяцев назад +21

    this is journalism not like abp majha

  • @akshayatule699
    @akshayatule699 6 месяцев назад +32

    Detail investigation should done by government and stickt against them

  • @subhashpidurkar5007
    @subhashpidurkar5007 6 месяцев назад +11

    Thanks BBC for this news

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 6 месяцев назад

    महाराष्ट्रात हे बघायला मिळते हे निंदनीय आहे. शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षाकरावी .

  • @user-ov9up7hw6j
    @user-ov9up7hw6j 6 месяцев назад +3

    मस्त काम केली पोलीस सरानि 😊🎉

  • @jrfs8480
    @jrfs8480 6 месяцев назад +43

    देशात संविधान असुन देश संविधाना प्रमाणे वागत नाही, देशाच संविधान expire झाल आहे अस वाटतय..

    • @AIWorld-zx3cy
      @AIWorld-zx3cy 6 месяцев назад +10

      मुळात संविधानाला नाव ठेवायची आणि आपल्या जातीचा माणसाला निवडून दयायचे. संविधान पण तेव्हाच टिकेल जेव्हा तुम्ही आम्ही कायद्याप्रमाणे मतदान करू.

    • @jrfs8480
      @jrfs8480 6 месяцев назад +3

      @@AIWorld-zx3cy लोकांचा अपेक्षा भंग झाला आहे भारतीय संविधानामुळे, त्यामुळे लोक संविधान बदला म्हणत आहेत..

    • @AIWorld-zx3cy
      @AIWorld-zx3cy 6 месяцев назад +9

      @@jrfs8480 संविधान बदलणे एवढे पण सोप्पे नाही हो. कायदे बदल होतील पण संविधानाचा ढाचा बदलता येत नाही. आणि तुमचे पूर्वज एवढेच हुशार असते तर ८०० वर्ष मुघल आणि १५० वर्ष इंग्रज राज्य करून गेले नसते. ९३ साली पानं असेच संविधान बदलाचे वारे वाहिले होते पण लोकांना माहित आहे क्या चांगले क्या वाईट.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 6 месяцев назад +1

      @AIWorld-zx3cy आमचे पूर्वज हुशारच होते पण एकमेकांची जिरवायची हौस

    • @AIWorld-zx3cy
      @AIWorld-zx3cy 6 месяцев назад +4

      @@Rocket_T2 चला तुमि एवढे तरी मानता कि तुमचा पूर्वजांचा चुकीचा धोरणामुळे देश ८०० वर्ष पारतंत्र्य मध्ये गेला.

  • @maulidagale461
    @maulidagale461 6 месяцев назад +14

    अभिनंदन सर्व टिमचे 🙏🏽🙏🏽

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 6 месяцев назад +1

    यातील आरोपी आणि त्यांना पाठीशी घालणारे या दोघांवर कायदेशीर कार्यवाही करावी.

  • @rahul91493
    @rahul91493 6 месяцев назад

    बॉलिवूड वाले ,राजकारणी,मोठाले बिझिनेस वाले हागले मुतले तरी ती बातमी अख्ख्या देशात पसरते पण ही इतकी गंभीर बातमी कुणीच विचार करत नाही...ज्या पोलिसांनी हे प्रकरण शोधले त्यांना आणि बीबीसी वाल्यांना मनापासून धन्यवाद

  • @user-dx5iw1nu5t
    @user-dx5iw1nu5t 6 месяцев назад +3

    BBC news great work
    बाकी सगळेच चॅनल आणि न्युज वाले झोपा काढत आहे वाटतेय ..

  • @vbpmvp
    @vbpmvp 6 месяцев назад +5

    आणि चक्क हे महाराष्ट्रात होतेय ….!!
    बाप रे विश्वास नाही बसत.
    याच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हावी.
    पाळेमुळे खोदून मुख्य गुन्हेगारांपर्संत पोहतायलाच हावे.

  • @Kokankanya5761
    @Kokankanya5761 6 месяцев назад +4

    या गरीब लोकाना नयायं मिळा ला पाहिजे

  • @siya7575
    @siya7575 6 месяцев назад +2

    महाराष्ट्र स्वतःचे संस्कृती विसरत चालला

  • @littlechamp3628
    @littlechamp3628 6 месяцев назад +19

    Salute to the police...❤
    Find out real culprit

  • @mukundpatale8532
    @mukundpatale8532 6 месяцев назад +4

    देशा made सर्वात प्रगत राज्य महाराष्ट्र आहे .....आणि ही बातमी पाहून .असे वाटत आहे की राज्याच्या ह्या आवस्ते चे कोणाला काय देणे घेणे नाही..... खरंच आसा नव्हता ओ महाराष्ट्र माझा😓😓😓😓😓😓😓😓😓😓

    • @rushikeshtitare8826
      @rushikeshtitare8826 5 месяцев назад

      Kerala , Karnataka , Tamil Nadu, telagana he rajya pragitsil aahe

  • @akashghodam907
    @akashghodam907 6 месяцев назад +6

    वा रे महाराष्ट्र😢

  • @ranjitgaikwad3297
    @ranjitgaikwad3297 6 месяцев назад +2

    Thanks bbc

  • @premubale5511
    @premubale5511 6 месяцев назад

    सलाम सर तुम्हाला ,ही मोहीम महाराष्ट्रभर राबवली पाहीजे ,खुप केसेस सापडतिल सर महाराष्ट्रात सर्रास हे चालु आहे,

  • @padmakarchavan6925
    @padmakarchavan6925 6 месяцев назад +5

    शिर्डी मधून किती भाविक गायब झाले आहेत

  • @pradippawar7166
    @pradippawar7166 6 месяцев назад

    साहेब खूप छान काम पोलीस आणि पत्रकार करत आहे खूप छान देव तुम्हाला आशीर्वाद देवो

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 6 месяцев назад

    धन्यवाद ह्या व्हिडीओ बद्दल, समाजातील भीषण वास्तव समोर आणल्याबद्दल🙏

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 6 месяцев назад +1

    महाराष्ट्रात & भारत देशात अजून कुठ काय चालत असणार देवालाच माहिती

  • @AmolShikare-zh1uj
    @AmolShikare-zh1uj 6 месяцев назад +5

    आरोपींची नावे जाहीर करा

  • @prasad5474
    @prasad5474 6 месяцев назад +11

    हे आणि महाराष्ट्रात😢😢

  • @manoj_.
    @manoj_. 6 месяцев назад +10

    खूपच वेदना दायक आहे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात हे घडतं यावर विश्वास बसत नाही..

  • @indiantraveller6021
    @indiantraveller6021 6 месяцев назад +12

    Policana salute

  • @karapaditya87
    @karapaditya87 6 месяцев назад +8

    Hey videos jasti jasta viral jhale pahije... tarach hey issue seriously consider kele jayil

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 6 месяцев назад +3

    माझी महाराष्ट्र पोलीस विभागाला अशी आग्रहाची विनंती आहे की या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
    जयशिवराय।जयभिम।जयसंविधान।

  • @pujakumarchauhan7684
    @pujakumarchauhan7684 6 месяцев назад +1

    Salute you 🙌

  • @ayeshacollection5099
    @ayeshacollection5099 6 месяцев назад +18

    Great work 👏👏👍👍🙏🙏

  • @atharvashinde134
    @atharvashinde134 6 месяцев назад +1

    सलाम या पोलिसना

  • @vishahire1640
    @vishahire1640 6 месяцев назад +3

    अहमदनगर का तिथे मानस नाही तर हैराण राहतात

  • @shraddhabisen6320
    @shraddhabisen6320 6 месяцев назад +15

    Thanks for covering this...🙏🙏