Sheikh Hasina Bangladesh Protests : Quota वरचं ते आंदोलन ज्यामुळे शेख हसीना देश सोडून गेल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BBCMarathi #Bangladesh #SheikhHaseena #BangladeshProtest #Dhaka
    बांगलादेशतलं विद्यार्थ्यांचं आंदोलन एवढं चिघळलं की पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन देश सोडून गेल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू झालं होतं, पण त्या आंदोलनानं सरकारविरोधी चळवळीचं रूप घेतलं. त्यानंतर बांगलादेशात बऱ्याच वेगानं घडामोडी घडल्या. नेमकं काय झालं आणि त्यावर नजर ठेवणं भारतासाठी का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
    रिपोर्ट आणि निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग - शरद बढे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 147

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h Месяц назад +73

    आपला महाराष्ट्र पुढचा बांग्लादेश होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल

    • @oliverq8891
      @oliverq8891 Месяц назад +1

      Nahi hoyla pahije.
      Hya asha dangli madhe aplech tax che paise udavle jataat

    • @सोंगाड्या
      @सोंगाड्या Месяц назад +5

      खास शरद पवारांनी घ्यावी 😂

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h Месяц назад

      anaji ne jast kalji ghyavi

  • @niranjanwagh
    @niranjanwagh Месяц назад +88

    आरक्षण रद्द करून गुणवत्तेनुसार प्राधान्य देणे अनिवार्य, नाही तर महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर राज्यात बांगलादेशची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असेल!

    • @ddg678
      @ddg678 Месяц назад +5

      Comment delete kar mitra nahitar te lok bhunkayla suru kartil😂😂

    • @pratikkhambekar9854
      @pratikkhambekar9854 Месяц назад +4

      @@ddg678 खरंय 🤣🤣

    • @Vishal_s00777
      @Vishal_s00777 Месяц назад

      😂😂

    • @78rutikdangade25
      @78rutikdangade25 Месяц назад

      💯☑️

    • @Theindiaa
      @Theindiaa Месяц назад +1

      Study कर आरक्षणामुळे भारत 4किंवा महाराष्ट्र मागे गेला की पुढे गेला आणि आर

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb Месяц назад +22

    पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसणे हे सुध्दा एक कारण असावे....😢

  • @balaindian1061
    @balaindian1061 Месяц назад +33

    सावधान इंडिया

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 28 дней назад

    जान्हवी मुळे खूपच छान विश्लेषण 👍👍👍

  • @swapnilgarud8433
    @swapnilgarud8433 Месяц назад +5

    भारतात हे व्हायला पाहिजे,
    लोकांना रोजगार नाही तरी सरकार स्वस्थ आहे

  • @Shambhu....22
    @Shambhu....22 Месяц назад +1

    हे दृश्य एक दिवस आपल्याला भारतात देखील बघायला मिळणार. 😈

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Месяц назад +1

    वाह! जेव्हा कोणत्याही सरकारचा अन्यायाचा अतिरेक होतो तेव्हा लोकांचे जागरूक होणे गरजेचे असते. पण त्यासाठी धाडस लागते.

  • @Iy725
    @Iy725 Месяц назад +1

    Its very deep lesson for india😢😢😢😢

  • @pravingare5126
    @pravingare5126 Месяц назад +2

    Qulity must...

  • @27Mayajay
    @27Mayajay Месяц назад +41

    आमच्या महाराष्ट्रात आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरु आहे. 😂😂

    • @maharashtrasecurityforce
      @maharashtrasecurityforce Месяц назад +1

      आरक्षण भेटले की EWS la जरांगे पटलीलानी दिले
      जारांगे तुम्हाला मराठा समजला नाही पण बरोबर ज्याला फायदा कराचा त्याला तू केलास

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 Месяц назад

      आरक्षण रद्द केले तर काहीही अडचण नाही मराठ्यांना...गुणवत्ता असून मराठा तरुणांना नोकर्‍या पासून वंचित ठेवले जात आहे...
      पण मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवुन आरक्षण रद्द ची मागणी नाही केली जाऊ शकत...

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 Месяц назад

      तू कर की मागणी आरक्षण रद्द ची 😅

    • @BalasahebShinde-hq1lx
      @BalasahebShinde-hq1lx Месяц назад

      भीक मागे आहेत ते😂😂

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Месяц назад +1

      ​@@BalasahebShinde-hq1lx,पिटमाग्यांनी बोलु नये 😂

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h Месяц назад +2

    मागे काही दिवसा पूर्वी भारतात लोक बोलत होते की बांगलादेश जी डी पी मध्ये भारतापेक्षा पुढे गेले,

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +81

    भारतात ही भविष्यात हेच होणार जर आरक्षण रद्द झाले नाही तर... खुल्या वर्गातील लोकांनो एकजूट व्हा.

    • @babumore1590
      @babumore1590 Месяц назад +1

      Gap mulya

    • @uniqueindustries0993
      @uniqueindustries0993 Месяц назад

      Houdet tu loksankhya bg kalal tula

    • @uniqueindustries0993
      @uniqueindustries0993 Месяц назад

      ​@@rajeshgodbole4663 1 no bhava

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Месяц назад

      Ithe pn aahes ka morcha sambhallay bhavani Tu kitihi bhadkavnyacha prayatn kela tari kahi farak padnar nahi aarakshan ghenare 80% aahet ani virodh karnare 20% kar vichar tuch ulat jaatiwadi pilaval ji rastyavr utrel ti kid tari sampel ya nimittane 🤣🤣🤣🤣🤣

    • @humblepawn873
      @humblepawn873 Месяц назад +2

      ​@@mohyalforhumanity1735 आंबेडकर intelligent थे तेरी तरह अंध नमाजी नहीं थे...

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад +4

    महाराष्ट्रात पण आंदोलन चालू आहे, कदाचित यांना पण दिल्ली त जावे लागेल?

  • @beingmaanav
    @beingmaanav Месяц назад +5

    Jaati mule bharatat aarakshan aahe, akkal vatnaryanni adhi he lakshat ghyaave.

    • @suryakanttambe7411
      @suryakanttambe7411 Месяц назад

      मराठी मध्ये लिहले तर काय होईल

    • @beingmaanav
      @beingmaanav Месяц назад

      @@suryakanttambe7411 tumhala nahi kalnar...

  • @santosh9280
    @santosh9280 Месяц назад +4

    आंदोलन करताना विद्यार्थी दिसत नाहित

  • @aryannigam108
    @aryannigam108 Месяц назад

    Pray for bangladeshi minority😢

  • @Manasacheman
    @Manasacheman Месяц назад +8

    हसीना शेख एक नंबरची चीटर आहे हसीना शेख मोदी सारखी खोटं बोलते

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Месяц назад +3

    भारतात म्हणून 50% आहे😝... अर्ध्या विरुद्ध अर्धे लढू न सरकार आणि सत्ताधारी नेहमी फायद्यात राहतात

  • @onkardeodhar1782
    @onkardeodhar1782 Месяц назад +6

    हाच गुणवत्तेचा निकष भारतात हि पाहिजे 😂

  • @pramodkale3208
    @pramodkale3208 Месяц назад +30

    एक दिवस हेच होनार भारतात मोदी काही तरी बोध घ्यावा नाही तर विनाश अटळ आहे

    • @uniqueindustries0993
      @uniqueindustries0993 Месяц назад

      Houdet mg dakhavto tumhala amhi pan wait karat ahe

    • @myindia9039
      @myindia9039 Месяц назад

      आपल्या भारतात आणि मुस्लिम देशात खुप फरक आहे आपल्या भारतात हॆ होणे शक्य नहीं या deshamadhy मुस्लिम सोडून कोनेतेही नागरिक सुरक्षित नहीं

    • @vickymohite1280
      @vickymohite1280 Месяц назад

      ​@@uniqueindustries0993तू काय दाखवणार शेट्ट्या तुला फोडून काढतील ओपन वाळे इतक्या दिवसाचा राग आहे मनात त्यांच्या. 😂😂

    • @shramdeepasawale9900
      @shramdeepasawale9900 Месяц назад

      धमकी आहे का ही?
      जर काही लोकांच्या मनासारखे सरकार नाही आले तर आम्ही थेट हिंसा करू असे म्हणायचे आहे का आपल्याला?
      लोकांनी निवडून दिलेल्या मोदीला हाकलून, कोणाला सत्ता द्यायची आहे मग? ज्यांना लोकांनी नाकारले आहे अशांना?
      लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीला हिंसा / दंगली करून हटवणे म्हणजे लोकशाही का?

  • @rishispeed95
    @rishispeed95 Месяц назад +2

    bharatavar kaay parinaam hoil, he tr saangitlach naahi.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Месяц назад +5

    या घटनेमुळे भारत वर काय,? परीणाम होणार यांवर व्हिडिओ पोस्ट करा 👍

  • @bhaskargaikar8906
    @bhaskargaikar8906 Месяц назад +1

    August 21 tarkhela aaplya maharshtrat pan Bangladesh sarkhe aandolan hovu shaqatoy, . maharstra sarkar na aatach lakshya dyave...

  • @Cricketlover-tf1ei
    @Cricketlover-tf1ei Месяц назад +2

    Reservation band zalech pahije....

  • @sunilpatil5807
    @sunilpatil5807 Месяц назад +1

    व्हिडिओ मध्ये एक युवक भारताच्या झेंड्या वर दंडा मारताना दिसत आहे,,, म्हणजे युवक भारता विरुद्ध च आहे असे दिसते

  • @alishanshaikh2707
    @alishanshaikh2707 Месяц назад

    अखंड भारत

  • @Abhi-yi5pv
    @Abhi-yi5pv Месяц назад

    सेक्युलर भारतीय सुद्धा असच धिंगाणा भारतात वाव्हा असे वाटत आहे

  • @akashpawar4560
    @akashpawar4560 Месяц назад +1

    Reservation ek divas bhartat pan asach paristiti nirman karnar aahe, manipur petal reservation mule

  • @abc_truth
    @abc_truth Месяц назад +3

    नक्की विषय काय आहे तो समजून न घेता, comments section मध्ये अनेक जण आपली अक्कल पाजळत आहे. लगे रहो, भाईलोग तुमच्या मुळेच दुनिया टिकून आहे.

  • @kingofmaharashtra1678
    @kingofmaharashtra1678 Месяц назад

    आपल्या साहेबांची इच्छा पूर्ण होऊ शकते पंतप्रधान बनण्याची 😅😅😅😅😅

  • @swarooopraparti7304
    @swarooopraparti7304 Месяц назад +2

    Aandolan karne ha tar ek bahana aahe, kharya arthane kahi kattarpanthi lokana sarkar badlayche aahe.Aani tyanchi ecosystem majboot aahe, videshatoon funding hi milt. Bhartane sudha yatoon savadh vahyla pahije. Khaskaroon leftist ideology Wale ashi sandhi shodat astat tyanchyavr aadhi kathor action ghetli pahije.

  • @vikramveersalunkhe
    @vikramveersalunkhe Месяц назад +3

    महाराष्ट्रात ही मराठे आता ही वेळ सरकार वरती आनतील

  • @naturevideosongquotesstory9569
    @naturevideosongquotesstory9569 Месяц назад +1

    India t pn kup berojgari .vadliye

  • @vaibhavmore7223
    @vaibhavmore7223 Месяц назад +3

    I'm waiting for Dhruv rathees upcoming video on Bangladesh..

  • @amolmandhare9387
    @amolmandhare9387 Месяц назад +1

    खुल्या वर्गातील लोकांनी जातीय दंगलींची गरज आहे हे लक्षात ठेवा

  • @Divya-e5t
    @Divya-e5t Месяц назад +1

    Arakshan hatao desh bachao.

  • @user-bc5sw7ur8k
    @user-bc5sw7ur8k Месяц назад +5

    नोकरी ही गुणवत्तेवर ह्योयाला पाहिजे....खरंच
    जे गरीब आहेत त्यांना शिक्षण मधे आरक्षण द्यावे

    • @rajeshgodbole4663
      @rajeshgodbole4663 Месяц назад

      @@user-bc5sw7ur8k arakshan giribsathi nahi representation sathi ahe hisedari jara nit abhyas kar

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h Месяц назад +1

      ​@@rajeshgodbole4663deshat sadhya 2 ch jaati jast mahatvachya ahet...garib ani shrimant....tumche jaatwaar chochale bass zale

    • @user-bc5sw7ur8k
      @user-bc5sw7ur8k Месяц назад

      @@rajeshgodbole4663 tech bolato कोणालाच द्यायला नाही पाहिजे आरक्षण ..अभ्यास केला आम्ही

    • @rajeshgodbole4663
      @rajeshgodbole4663 Месяц назад

      @@user-bc5sw7ur8k arakshanacha pahile nit abhyas kar kasha mule arakshan ahe te

  • @maheshkambli1968
    @maheshkambli1968 Месяц назад

    We r not fortunate enough

  • @pratikkhambekar9854
    @pratikkhambekar9854 Месяц назад +3

    Bangladesh is next Afghanistan 😂😂

  • @storyhunter3618
    @storyhunter3618 Месяц назад

    Jitha jitha katmullle titha titha bhandan😮

  • @ankushnarayanchorghe1854
    @ankushnarayanchorghe1854 Месяц назад

    एक लक्षात घ्या आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे हे खर आहे, त्या मुळे आरक्षण लाभ घेणार्‍यांनी पण सावध भुमिका घ्यावी.

  • @vijayswami3242
    @vijayswami3242 Месяц назад +1

    तुम्ही title काय दीला आहे
    आणि माहिती काय सांगताय
    🤦😂

  • @dnyaneshwarbhosale9954
    @dnyaneshwarbhosale9954 Месяц назад

    Bbc ne adhi britain che dungan wakun baghawe adhi bagha sotacha deshat vershala 1 pm hoto

  • @samidhakulkarni7985
    @samidhakulkarni7985 Месяц назад +4

    Hindu should be united now. Instead of fighting for reservation get united against these fantatic ideologies.

    • @pratiknalawade9199
      @pratiknalawade9199 Месяц назад +1

      Out of context

    • @jamesT008
      @jamesT008 Месяц назад

      Bhayyankar murkh aahat apan tar😂😂😂😂 yat hindu kuthun aale??

  • @letslearnwithumesh4360
    @letslearnwithumesh4360 Месяц назад

    Atta bhartat he karachi vel ali ahe

  • @alipansari2644
    @alipansari2644 Месяц назад

    Jewah sarkar kamgiri changli nahi karat tewa asa gharto

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Месяц назад +2

    Bharatiy deshbhakta janata reservation virodhi awaj kadhi uthavanar deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj hindu dharm virodhi reservation ghet ahe bangaladeshi Muslim Islam virodhi reservation virodhat jaun uthav karat ahet

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад

      Boudha samaj ke bhagawan mahamanav dr Babasaheb Ambedkarji hindu dharm sudharak the hindu samaj me jatibhed ashaprushata mitana chahate the esaliye unhone bharatiy dharm boudha dharm ka swikarat Kiya hindu samaj ko nusakan pohachanewala christion ya Islam dharm nahi liya magar fir bhi hindu samaj Gandhi ko Mahatma manata he aur boudha samaj ke bhagawan ko hindu dharm virodhi manata he

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад

      Garib adami jyada emotional rahata he esliye vah garib rahata he paisewale baniya ho ya bori Memon muslim se khatik Qureshi hindu dharm ke dalit adivasi apane dharm ke liye raste pe ate he

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад

      72 firke 24 26 qureshi ansari ko vakai insaf mil gaya

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад

      Pakistan me Punjabi Pakistani ka administration me jyada chalata he dusare prant ke aye huwe Muslim ko treatment sahi nahi he yesa bartav karane ke liye holi quran ya haddis ne bataya nahi ye kon Muslim he jinhone apana kanoon banaya

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад

      Bharat Pakistan bangladesh Muslim me castism he Islam me castism nahi to phir Bharat Pakistan bangadesh me castism ka kanoon bananewale kon he Islam me allaw talla ke banaye kanoon holi quran haddis aur akhirat se badhkar koi kanoon nahi he

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Месяц назад +3

    Modi bhagav

    • @ddg678
      @ddg678 Месяц назад

      Reason?

    • @oliverq8891
      @oliverq8891 Месяц назад

      Are baba
      Tumhi lok congress ani bjp hyachya palikde v4 kara.
      Kontich party bhari nahiye.
      Sagle bharshtaachaar karat ahet
      Te swatache khise bharnar.
      Ani apan comment madhe bhandat basnar

  • @oliverq8891
    @oliverq8891 Месяц назад

    Hyatun shika
    Nirmala Sita bai
    Tax kami kara

  • @subhashyeole9504
    @subhashyeole9504 Месяц назад

    Govt langde bail खरेदी karte

  • @Manasacheman
    @Manasacheman Месяц назад

    प्रधानमंत्री हसीना शेख राजीनामा दिला ती पळून गेली

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 Месяц назад

    भारतावर काहीही परिणाम होत नाही

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx Месяц назад +1

    आमच्याकडे काही भिकमांगे आरक्षण मागत आहेत😂😂

  • @jobook97
    @jobook97 Месяц назад

    काय गरज होती आरक्षणाची तिथं , चांगला टेक्सटाइल चा buisness chalut होता तीथ.आता हिला अन् हिच्या लोकांना आयात पोसायच

  • @samruddhipatil1812
    @samruddhipatil1812 Месяц назад

    Bharatavr kay parinam hoil he sangitlch nai..

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 Месяц назад +2

    आईघाली ने द्राक्ष वर 104 रूपये आयत कर लावला होता

  • @jamesT008
    @jamesT008 Месяц назад

    Srilanka and Bangladesh shown way to throwaway dictator politician...bjp and rangga billa should learn lesson

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8pr Месяц назад

    Kahi he parinam honar nahi😂 d.j bhartawer

  • @swapnilpatil8644
    @swapnilpatil8644 Месяц назад +1

    या गोष्टीला आरक्षण फक्त निमित्त आहे करणे दुसरी वेगळी आहे

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Месяц назад

    S C S T आरक्षण अ, ब, क, ड विभाजन करून भारतात अशीच परिस्थिती निर्माण होईल......?

  • @ravipatil3387
    @ravipatil3387 Месяц назад

    This kaliyug

  • @mauliraut7654
    @mauliraut7654 Месяц назад

    Jarange,,,khup,,,majlay

  • @user-xy5ru7eb3x
    @user-xy5ru7eb3x Месяц назад

    Modi ani shah na ha eshara aahe 😮karan doghe hasina sarkhech vagat aahet khup vait aahe he😮

  • @pramodkale3208
    @pramodkale3208 Месяц назад +7

    भाजप पाहा नाही तर तुमची हिच हाल होईल फडणवीस जागा पाहून ठेव

  • @Manjshyanis
    @Manjshyanis Месяц назад

    Anti India RUclips na la control nahi kela tar bhartat sudha he riot honar karan he riot bangladesh made baher hya lokani ghadvlele aahet shaikh hasina bahumatani nivdun alelya aahet mag lagech tyana hatavnyasathi riot kas? Tyana pro pakistani pro china gov anaych bhartane velich dakhsta ghyayla havi mamta la akkal deva 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @_College_
    @_College_ Месяц назад +2

    Marathyani shikla pahije bangladeshi kadun😂

  • @koprakopra3746
    @koprakopra3746 Месяц назад

    Asa udrek aaplya deshat pan hou shakto.

  • @sanjaymalaviya6578
    @sanjaymalaviya6578 Месяц назад

    India cha bagha he modi ji la sanga

  • @Indian342
    @Indian342 Месяц назад +2

    बंगला देशाच्या पंतप्रधानपदी कंगना राणावत यांची नियुक्ती करावी 😂😂😂

  • @ShyamBondre-t3h
    @ShyamBondre-t3h Месяц назад

    भारतात आरक्षण संपवल नाहि तर भारतातहि सविधान राहणार नाहि नविन व्यवस्ता येईल
    लोकशाहि चालु राहिल

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr Месяц назад

    मोदींनी पण सावध रहा😂 कारण महाराष्ट्र पण त्याच दिशेला आहे ...वाढवा महागाई द्या आरक्षण बसा बोंबलत😅

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Месяц назад

    मराठा आक्षणासाठी लढा हा फालतू समजू नका मराठ्याचा इतिहास पहा

  • @ShyamBondre-t3h
    @ShyamBondre-t3h Месяц назад

    भारतातुन आरक्षण संपवा नहितर संविधान बदाला बीजेपी आली असती तर झाल असत अस

  • @ravipatil3387
    @ravipatil3387 Месяц назад

    Read bhagawat gita

  • @letslearnwithumesh4360
    @letslearnwithumesh4360 Месяц назад

    Jage vha marathyano......saglyanche arakshan band kara

  • @ravipatil3387
    @ravipatil3387 Месяц назад

    😅

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Месяц назад

    मोदी सावधान

  • @akashlomate9670
    @akashlomate9670 Месяц назад

    Next pakistan

  • @user-gf6qs2go7p
    @user-gf6qs2go7p Месяц назад

    Tethech mara

  • @vairaldhamal4326
    @vairaldhamal4326 Месяц назад

    शांतीदूत पराक्रम दाखवत आहे बांगलादेश मध्ये भारतात येतील आता हे शांतीदूत

    • @jamesT008
      @jamesT008 Месяц назад

      Tujhya budala ka aag lagali😂😂😂😂