Vinod Kambli Viral Video I आधी नोकरी मागणं आता चालताही येत नसल्याचा आरोप Vinod Kambli चुकला कुठं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #VinodKambli #SachinTendulkar
    माँ कसम भाई कांबली है, हात मिलाके देख, हे शब्द होते एका व्हायरल व्हिडीओमधले. व्हिडीओमध्ये काय दिसत होतं ? तर गर्दीनं भरलेल्या रस्त्यांवर फुटपाथच्या कडेला एक बाईक थांबलेली, त्या बाईकचा आधार घेऊन एक माणूस उभा होता, पण त्या माणसाला चालता येत नव्हतं, एक माणूस त्याच्या दिशेनं चालत आला, त्याच्या खांद्याला आधार दिला. मग या माणसानं हसत हसत दुसऱ्या माणसाला फक्त नजरेनं आधार देत बोलावलं. दोघांचा आधार घेऊन तो एक एक पाऊल उचलत चालत आला आणि व्हिडीओ संपला. मोजून ५० सेकंदांचा हा व्हिडीओ, पण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि लोकांच्या लक्षात राहिल्या त्या दोन गोष्टी. व्हिडिओत चालताना अडखळणारा माणूस आणि माँ कसम भाई कांबली है हे शब्द.
    दोन माणसांचा आधार घेऊन चालणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीपासून व्हिडीओ बघणाऱ्या व्यक्तींपर्यंत, प्रत्येकानं व्हिडीओतला माणूस भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी आहे असा दावा केला. आता समजा अशा व्हिडीओमध्ये दुसरा कुठला प्लेअर असता तर, आधी खातरजमा झाली असती आणि मग टीका. पण विनोद कांबळीच्या बाबतीत असं घडत नाही. त्याच्यावर टीका करायला अनेक जण सरसावतात, पण आत्ता व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये कांबळी आहे असा दावा करणं असेल किंवा नोकरी मागण्याची वेळ येणं, विनोद कांबळी एवढा कसा काय हुकला ? विनोद कांबळीवर ही वेळ आली कशामुळं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 753

  • @vijaynr65
    @vijaynr65 Месяц назад +255

    लक्ष्मी जेव्हा तुमच्या कडे येते तेव्हा ती दोन गुण तुमच्याकडे घेऊन येते.
    1 सगुण आणि 2 दुर्गुण ... कांबळीने दुर्गुण निवडला त्यामुळे आज त्याची ही परिस्थिती आहे .

    • @bhushanpednekar9744
      @bhushanpednekar9744 Месяц назад +3

      क्या बात है 👌👍

    • @Musicmakelifebeauty
      @Musicmakelifebeauty Месяц назад

      मॅच फिक्सिंग वर बोलल्या मुळे विनोद ला बीसीसीआयने संपवले मानसिकता बिघडवली

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +8

      बरोबर. विनोद कांबळीने स्वतःच्या हाताने स्वत:चं नुकसान करुन घेतलं (दारू,मुलींच्या मागे लागून)

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Месяц назад +4

      Exactly 💯☝️% you are Right sir.

    • @Pravin33unique95
      @Pravin33unique95 Месяц назад +5

      Pruthvi shaw

  • @ajitchavan9641
    @ajitchavan9641 Месяц назад +585

    कारकिर्दीवर जोर दिला असता तर आज सचिन एवजी कांबळी जगात 1 नंबर असता ...उगाच ग्लॅमर दुनियेच्या पाठी लागून खूप नुकसान करून घेतले....

    • @nitinphadtare4893
      @nitinphadtare4893 Месяц назад +10

      Right

    • @AjayTupkar-qq5ly
      @AjayTupkar-qq5ly Месяц назад +3

      marathinews😅😊

    • @EmailacS
      @EmailacS Месяц назад

      Cricket made politics navachi pan ek ghost ahe.ani grouping pan chalte

    • @maheshmarathi
      @maheshmarathi Месяц назад +10

      He had batting flaws as well

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q Месяц назад

      विनोद कांबळी आयपीएल च्या जमान्यात असता तर खूप गाजला असता आणि बऱ्यापैकी कमावू पण शकला असता . पण त्याच्या नशेबाज स्वभावाला काही औषध नाही. कदाचित त्याच्या योग्यतेला साजेसा मान सन्मान आणि पैसा मिळाला असता तर इतका वाईट अवस्थेत नाही गेला असता
      पण अजूनसुद्धा वेळ गेली नाहीये त्यामुळे बोलभिडु सारख्या चॅनेल ने एखाद्या माणसाच्या जिवंतपणीच त्याच्या बद्दल इतका नेगेटिव्ह विडिओ बनवणे शोभत नाही.

  • @suhasghawale1
    @suhasghawale1 Месяц назад +230

    देव देतो आणि कर्म नेतो

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      विनोद कांबळीने स्वतःच्या हाताने स्वत:चं नुकसान करुन घेतलं (दारू,मुलींच्या मागे लागून)

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv Месяц назад +2

      कुठल्या देवाने त्याला काही दिलेलं नाही त्याच्या मेहनतीने त्याला चॅम्पियन बनवलं

    • @suhasghawale1
      @suhasghawale1 25 дней назад

      @@SpandanKhullakarni-cj3jv typo mistake आहे. दैव आहे ते आणि थोड जड आहे पचायला. योगायोगच मानवाचं जीवन घडवत असतात. मनुष्य केवळ त्याचं श्रेय उपटित असतो. मुंबईमध्ये खुप चांगलें खेळाडू होते पण त्यांना संधी मिळाली नाही पण ह्याचा अर्थ त्यांनी आपलं आयुष्य नकारात्मक पद्धतीने जगले नाही. इथे दैव देत पण जमिनीवर रहाणे खुप महत्वाचे आहे.

  • @Shinde1999
    @Shinde1999 Месяц назад +479

    माझे पप्पा म्हणाले होते की 1995 च्या काळात विनोद कांबळी हे भारतरत्न सचिन पेक्षा जास्त फॉर्ममधे होता, परंतु त्याचा स्वाभाव त्याला क्रिकेटपासून दूर घेऊन गेला, सचिन पेक्षा चांगली बॅटिंग कांबळी करत होता पन सचिन सरांकडे एक गोष्ट होती जी विनोद कांबळीकडे नव्हती ती म्हणजे "संयम "...

    • @शिवसैनिक-1
      @शिवसैनिक-1 Месяц назад +4

      Barobar

    • @amitsawant7714
      @amitsawant7714 Месяц назад +1

      Right

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Месяц назад +1

      @@Shinde1999 तुमचे पप्पा तर खूपच ग्यानचोद होते🤣

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Месяц назад +12

      बरोबर आहे मी त्यांच्या दोघांच्या खुप Matches पाहिलेल्या आहेत तो सचिन पेक्षा भारी खेळत होता !

    • @sachinpawar923
      @sachinpawar923 Месяц назад +1

      Barobar

  • @subhashmunde
    @subhashmunde Месяц назад +78

    व्यसन आणि मन मर्जि पणा..म्हणुन आयुष्य चा वाटेवर कोणाची तरी भिती असावी कोणाचा तरी आदर करावा आयुष्य शिस्तीत जगावे पैसा..नाव ते टिकत नाही टिकवावे लागते नाही तर 1 दिवस सगळे जाते..आणि अशी वेळ येते. याचे हे जिवंत उदाहरण..आम्ही लहान पणा पासुन विनोद सर यांचे चाहते होते..आत्ता त्यांना या अवस्थेत baghavat नाही..

  • @namdeogbawane2910
    @namdeogbawane2910 Месяц назад +38

    विनोद कांबळी ला "सचिन तेंडुलकर" होता आले नाही...आणि सचिन तेंडुलकर "विनोद कांबळी" झाला नाही..

  • @j.praker6394
    @j.praker6394 Месяц назад +71

    मित्रांनो दारू किती वाईट आहे ह्याच जिवंत उदाहरण आहे. तरी काही तळीराम माझ्या वर नाराज होतील.

    • @avinashshinde5908
      @avinashshinde5908 Месяц назад +2

      दारू च नव्हे तर दूध सुधा जास्त पिने हानिकारक आहे
      त्यामुळे सगळं करा पण लिमिट मध्ये

    • @paragdesire
      @paragdesire Месяц назад +6

      😂 हो अगदी बरोबर दारु ही वाईट आहे , तेव्हा आपण सर्वांनी ती पिऊन संपवली पाहिजे😂😂.. चला तर मग श्रावण संपल्यावर लागु कामाला....😂😂

    • @hareshlahare5257
      @hareshlahare5257 28 дней назад +1

      90...90=Ok😊

    • @user-mw5bg2ij3x
      @user-mw5bg2ij3x 22 дня назад +1

      Taliram naraj honar nahi ulat tali thokun tujha vishay bolat bastil ....taliramanla nusta vishaych pahije 😂😂😂😂

  • @navnathkothimbire8387
    @navnathkothimbire8387 Месяц назад +174

    त्यानं भरपूर दारू पिऊन पैसा संपवावा आणि सचिन मदत करावी ही कोणत लॉजिक. प्रत्येकाला संसार आहे

    • @rajeshpatil6872
      @rajeshpatil6872 Месяц назад +4

      Sachin paishala hapaplela aahe. To kasla Kamblila madat kartoy? Arthat karu hi naye.

    • @sachinpawar923
      @sachinpawar923 Месяц назад

      Tuzya papa soba daru pit hota to lavdya

    • @satishmalshe1719
      @satishmalshe1719 Месяц назад +1

      Kaay sambhadh?

    • @Qetuowry135
      @Qetuowry135 Месяц назад +11

      @@rajeshpatil6872sachin paishala haapaplela ahe, ani tu nahiyes ka?? Evdha vatatay tar tu de

    • @rohiniv1694
      @rohiniv1694 Месяц назад

      😂😂😂

  • @chaitanyaranade82
    @chaitanyaranade82 Месяц назад +27

    संस्कार.. किती महत्वाचे असतात इथे कळतं...
    पैसा, लौकिक हे सगळं वाया जातं संस्कार नसतील तर...

  • @mands406
    @mands406 Месяц назад +122

    माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर असले पाहीजेत. लालसा आणि व्यसन हे माणसाला रसातळाला घेऊन जातात.

  • @vijayghogale9463
    @vijayghogale9463 Месяц назад +39

    आचरेकर गुरुजी सांगायचे की, सचिन पेक्षा विनोद सरस होता. हे नक्कीच, पण विनोद अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला. त्याचा खेळ खूप चांगला होता, पण त्याला संधीचे सोने करता आले नाही. कायम वादात गुंतत गेला. सचिन कासवाच्या गतीने, शांत स्वभावाने, सयंम वृत्तीने प्रगती करीत राहिला.सचिन तेंडुलकर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट चां बादशहा झाला.

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs Месяц назад

      agree

    • @sagargawde-4051
      @sagargawde-4051 Месяц назад

      20 varsh khelun kon badhsha nahi hot tar 8te 10 varsh khelun badhsha hone jasa vatat ahe

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 Месяц назад +46

    एक होतकरू डावखुरा फलंदाज विनोद कांबळी संस्कार मार्गदर्शन न मिळाल्यामुळे स्पर्धेतून स्वतःच बाद झाला मला सचिन पेक्षा कांबळी ची फलंदाजी खुप प्रेक्षणीय वाटत होती

  • @jerrypinto7590
    @jerrypinto7590 Месяц назад +20

    Kambli was talented but Sachin was disciplined. Hence proved talent without discipline is of no use.

  • @vijaypawar3100
    @vijaypawar3100 Месяц назад +85

    पृथ्वी शॉ पण चांगला प्लेयर आहे पण त्याने स्वतःला सुधारणा करून चांगलं राहील पाहिजे नाहीतर टॅलेंट असून त्याचा कांबळी होऊ शकतो

    • @shriramjoshi3520
      @shriramjoshi3520 Месяц назад

      फिदिफिदी फिदिफिदी फिदिफिदी😅😅😅😅😆, तुम्हाला क्रिकेट मधले कळतं का काही?????

    • @PrachiLad-oc2hp
      @PrachiLad-oc2hp Месяц назад +1

      perfect

    • @never_everddiss
      @never_everddiss Месяц назад

      😂😂😂

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 Месяц назад

      😂😂😂

    • @subodhmarathe8549
      @subodhmarathe8549 Месяц назад +1

      झालाआहे आता काय बाकी आहे. पैसा आला हवेत गेला. संपला हा पण

  • @dr.amardeepgarad7629
    @dr.amardeepgarad7629 Месяц назад +288

    104 मॅचेस कमी नसतात.
    किती संधी पाहिजे होत्या

    • @PrakashG470
      @PrakashG470 Месяц назад +32

      Test मध्ये त्याला continue ठेवायला पाहिजे होत... त्याला test टीम मधून तेंव्हा बाहेर काढलं जेंव्हा... त्याचा test average लारा, सचिन, पाँटिंग, द्रविड आणि इतर सर्च समकालीन महान फलंदाजांपेक्षा जास्त होता... फक्त १७ टेस्ट खेळायला दिल्या त्याला
      जर त्याचे वर्तन/शिस्त हा जर प्रश्न होता तर त्याला एकदिवसीय संघात संधी का बरं देण्यात आल्या? हा पण एक प्रश्न आहेच

    • @suhassuryawanshi1831
      @suhassuryawanshi1831 Месяц назад +9

      @@PrakashG470 tu de mag jaun ata chance

    • @rahulswami1
      @rahulswami1 Месяц назад +12

      त्याने 104 मॅचेस मध्ये जेवढे केलाय तेवढे सुद्धा लोक अर्धे करत नाहीत त्याचे निर्णय चुकले अणि म्हणुन आयुष्य चुकले मी त्यांचा खेळ बघितलाय खरच खूप भारी खेळायचा सचिन फिका पडायचा

    • @vinodingole6390
      @vinodingole6390 Месяц назад

      याच कांबळी चे कुत्रे शेजारच्या लोकांच्या कारवर हागतात..... शेजाऱ्याशी भांडतो.... 100 केस पोलीस station

    • @vinodingole6390
      @vinodingole6390 Месяц назад +3

      शीघ्रकॊपी

  • @user-vs4by3dn5g
    @user-vs4by3dn5g Месяц назад +68

    ज्या खेळाडूंना इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका लेवल वर जरी यश मिळाले नाही तरी कोचिंग, टिचिंग करून बऱ्यापैकी चरितार्था चालवता आला असता....

  • @narendrachavan9875
    @narendrachavan9875 Месяц назад +65

    कंबलिन तेव्हा 18000 हजाराचा बेल्ट घेतला होता

  • @AshishA777
    @AshishA777 Месяц назад +78

    काय परिस्थिती झाली कांबळी ची ...

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      विनोद कांबळीने स्वतःच्या हाताने स्वत:चं नुकसान करुन घेतलं (दारू,मुलींच्या मागे लागून)

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf Месяц назад +56

    कांबळी हा स्वतः च्या वाईट सवयी मुळे वाया गेला त्यात सर्वस्वी तो स्वतः जबाबदार आहे.

  • @santoshukarde
    @santoshukarde Месяц назад +8

    आयुष्यात किती ही यश मिळाल तरी माणसांनी डोकं वर आणि पाय मात्र जमिनीवर ठेवावे लागतात

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 Месяц назад +22

    सचिन यांनी क्रिकेट मध्ये आकाशाला गवसणी घातली आणी विनोद क्षमता असून टीकेने मागे राहीला. हा सर्व लोकांसाठी एक धडा आहे.
    सकारात्मक स्वभाव असेल थर आपण आपल्या क्षेत्रात सचिन सारखे बनू शकतो.

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      विनोद कांबळीने स्वतःच्या हाताने स्वत:चं नुकसान करुन घेतलं (दारू,मुलींच्या मागे लागून)

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs Месяц назад

      agree

  • @vikramkadam3990
    @vikramkadam3990 Месяц назад +24

    Vinod Kambli came from lower middle class family, he should have played cricket seriously instead of indulging in controversy. दौलत और जवानी अभी दोनों नहीं है।

    • @Rimtim12
      @Rimtim12 19 дней назад

      He needed a mentor, an anchor to hold him. Nobody played that role for him.

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 Месяц назад +12

    मदत करून काय होत नसत स्वतः सुधारण्यास तयार पाहिजे

  • @youyogee
    @youyogee Месяц назад +3

    अतिशय वाईट झालंय, मी स्वतः लाईव्ह बॅटिंग बघितली आहे, काय जबरजस्त खेळाडू...पण शेवटी नशीब...

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Месяц назад +11

    लै भारी बातमी केली राव,चिन्मय🎉

  • @prasadchavan1983
    @prasadchavan1983 Месяц назад +4

    काय करायला हवं होत, काय झालं, का झालं, कोणामुळे झालं हे सर्व बाजूला ठेवून.
    हा विडिओ बघून फार वाईट वाटलं. असं व्हायला नको होत या स्टार बरोबर.

  • @dr.amardeepgarad7629
    @dr.amardeepgarad7629 Месяц назад +66

    यश पचवता आलं पाहिजे.

  • @abhijit_kore_1202
    @abhijit_kore_1202 Месяц назад +7

    अझर आणि कांबलचे किस्से आजही चघळले जातात.... चिन्मय 😅😂😂😂

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 Месяц назад +42

    नियती..
    विनोद ऑल टाईम ग्रेट होता..
    कोणाला दोष म्हणून उपयोग नाही..
    हल्ली जग वेगवान झाले आहे..

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      विनोद कांबळीने स्वतःच्या हाताने स्वत:चं नुकसान करुन घेतलं (दारू,मुलींच्या मागे लागून)

    • @rupalisagvekar2878
      @rupalisagvekar2878 Месяц назад

      Teaching chuki manya kara

    • @shindepn
      @shindepn Месяц назад

      ​@@rupalisagvekar2878कसली चूक ? सांगा बरं .

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 Месяц назад +8

    अमोल मुजुमदार सारख्याला एक ही संधी नाही ..याला नऊ संधी ..तरी हे बोंबलनार राजकारण

  • @maheshmore2645
    @maheshmore2645 Месяц назад +2

    कांबळी एक उत्तम असा क्रिकेटर होता त्याची बेटिंग मस्त होती आणि आज त्याची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटते

  • @prasadchorghe17
    @prasadchorghe17 Месяц назад +12

    2000 साली युवराज सिंग ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पणातच 84 धावा केल्या त्या मॅच मध्ये विनोद कांबळी ला पण संधी दिली होती त्यात त्याने 40 चेंडूच्या 29 धावा केल्या. कादचित तो त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असावा.

    • @chinmaygujarathi304
      @chinmaygujarathi304 18 дней назад

      Correct. That was his last match in Nairobi I think. Hello scored 29 in 40 balls

  • @khandushinde-qs2ix
    @khandushinde-qs2ix Месяц назад +82

    ह्याला ऐन उमेदीत मजबूत माज आला होता, हा माणूस मैदानात माकड चाळे करीत होता, त्याला मुळे हा सर्वांच्या डोक्यात गेला होता

    • @anilkumavat7698
      @anilkumavat7698 Месяц назад +1

      बरोबर

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 Месяц назад +4

      अगदी बरोबर. त्याने सर्वात पहिले नैदानावर बायकांसारखे कानात डुल घातले तिथेच तो संपला .
      संस्कारहीन असल्याने व्यसनी बनला.

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs Месяц назад

      @@shekharaphale6336 you are right

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs Месяц назад

      agree with you

  • @amitghaisas
    @amitghaisas Месяц назад +79

    टॅलेन्ट आणि टेक्निक असून सुद्धा खेळाडूला आवश्यक असणारी शिस्त, स्वभाव आणि चांगले आचरण यांच्या अभावामुळे कांबळी वर अशी परिस्थिती ओढवली..

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q Месяц назад

      विनोद कांबळी आयपीएल च्या जमान्यात असता तर खूप गाजला असता आणि बऱ्यापैकी कमावू पण शकला असता . पण त्याच्या नशेबाज स्वभावाला काही औषध नाही. कदाचित त्याच्या योग्यतेला साजेसा मान सन्मान आणि पैसा मिळाला असता तर इतका वाईट अवस्थेत नाही गेला असता
      पण अजूनसुद्धा वेळ गेली नाहीये त्यामुळे बोलभिडु सारख्या चॅनेल ने एखाद्या माणसाच्या जिवंतपणीच त्याच्या बद्दल इतका नेगेटिव्ह विडिओ बनवणे शोभत नाही.

    • @rupeshsajekar555
      @rupeshsajekar555 Месяц назад

      खरं आहे

  • @shaileshkambli9607
    @shaileshkambli9607 Месяц назад +3

    दुसऱ्यांच्या अपयशावर बोलन खूप सोपं असत.... हा आयुष्याचा एक भाग आहे... तुम्ही तुमचं बघा नाही तर दुसरे लोक तुमच्या अपयशावर बोलतील....

  • @prashantjoshi372
    @prashantjoshi372 Месяц назад +12

    मुलींशी ऐन कारकिर्दी मध्ये लफडी केली
    त्या मुळे खेळावर लक्ष केंद्रित झाले नाही, त्या मुळे ग्रहण लागले, सवाई चांगल्या नाही, त्या मुळेच अपयशी ठरला. सचिन चा दोष नाही. त्याला मिळाली देवाची शिक्षा.

  • @StarGamer-wk4dr
    @StarGamer-wk4dr Месяц назад +4

    आज भाऊ भावाला मदत करत नाही तिकडे सचिनने त्याला मदत करावी असे का वाटत

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar7694 29 дней назад +2

    या भारत देशाला भ्रष्टाचार che Nobel मिळाला हवे

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Месяц назад +8

    Vinod kambli had few technical weaknesses in his batting such as playing to outswing . His performance was not consistent because few technical points. And then he lost his place in team. Otherwise he was very aggressive ,gutsy batsman.

  • @pradnyab2499
    @pradnyab2499 Месяц назад +2

    Finally someone highlighted this concern 😊❤ really very good content you all have..

  • @PrakashG470
    @PrakashG470 29 дней назад +1

    Test average of Vinod Kambli is 54.20... which is higher than;
    Sachin (53.78),
    Dravid (52.31),
    Kohli (49.15),
    Gavaskar (51.12)
    Laxman (45.97)
    Ganguly (42.17)
    Ponting (51.85)
    Brian Lara (52.88)
    I respect all these greats but atleast these numbers put Kambli ahead of all... Strangely Kambli thrown out of the test squad because he was 'out of form' (?) with an all time high average of any Indian Batsman.

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 Месяц назад +15

    कालाय तस्मै नमः

  • @sajanchimane4622
    @sajanchimane4622 Месяц назад +16

    सच का सामना ( STAR PLUS ) चॅनल वर एक कार्यक्रम झाला होता त्या मध्ये विनोद कांबळी ला विचारला होता तुझे पासून कोणाला दिवस गेले होते का तेव्हा कांबळी खोटे बोलले व सायरन वाजले होते आणि त्या वेळी त्याची फॅमिली पण होती मी स्वत: तो कार्यक्रम बघितला होता

    • @shoeb24in
      @shoeb24in Месяц назад +2

      तो प्रोग्राम fixed असायचा. काहीतरी मसालेदार कंटेंट साठी मुद्दामून अशी setting होती

    • @user-un5jx5zq9r
      @user-un5jx5zq9r Месяц назад +1

      सच का सामना कार्यक्रमात दुसरे ही मोठे क्रिकेटर गेले होते का जसे कपिल देव सचिन तेंडुलकर अझरुद्दीन. जर गेले असेल तर छान पण जर गेले नाही तर का गेले नाही ह्यावर पण विचार करा.

    • @sajanchimane4622
      @sajanchimane4622 Месяц назад

      नाही कारण असे प्रोब्लेम होयाला लागले मग बंद पडला तो कार्यक्रम​@@user-un5jx5zq9r

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 Месяц назад +50

    काहीही असलं तरी कांबळी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा माजी खेळाडू आहे इतर ठिकाणी गरज नसताना वारेमाप खर्च करतात तर खेळाडू ला कायमस्वरूपी मदत करायला काय हरकत आहे, क्रिकेट बोर्डासाठी हे लज्जास्पद आहे

    • @user-jf5ix2uk3n
      @user-jf5ix2uk3n Месяц назад +4

      Vait savayi valyana asach treat kel pahij

    • @subhashsalunkhe7356
      @subhashsalunkhe7356 Месяц назад +6

      स्वतः हून जिंदगी बरबाद केली

    • @user-de4ue7yh2r
      @user-de4ue7yh2r Месяц назад

      Arey Tyala Daru Pyaaylaa Deil Kai Paise ICC?

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 Месяц назад +4

      तुमची कळकळ चांगली आहे.
      पण तो हे सर्व पुन्हा दारूत व ऐय्याशीतच उडवेल व पुन्हा हात पसरेल हे निश्चित.

    • @rohiniv1694
      @rohiniv1694 Месяц назад +1

      Kay karan jast paisa ahe म्हणून द्यायचा

  • @kiranchalke4518
    @kiranchalke4518 Месяц назад +6

    बॅडलक विनोद कांबळी सर
    एक उत्तम क्रिकेटर 👌👍

  • @Kaka_Khanna
    @Kaka_Khanna Месяц назад +31

    जर यश पचवता आले असते तर आज जगातल्या काही स्फोटक फलंदाजात विनोदची नक्कीच गणना झाली असती.

  • @ashitnalawade
    @ashitnalawade Месяц назад +1

    डोळ्यातून पाणी आले कांबळी chi style अणि batting आठवुन...
    असा हिरा होणे नाही...

  • @dineshs7953
    @dineshs7953 Месяц назад +2

    असे दोन कांबळी सध्या तयार होत आहेत एक म्हणजे ईशान किशन आणि श्रेयस अय्यर.

  • @alanx9777
    @alanx9777 Месяц назад +20

    सचीन आनी विनोद कांबळी कसली मैत्री होती मस्त

  • @nileshkappe8340
    @nileshkappe8340 Месяц назад +5

    Sachin or any buisnessman , pls help your friend, vinod is really talented , gem of cricket.

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 Месяц назад +17

    देव आहे द्यायला पण ह्याचा पदर फाटका अशी अवस्था होते कधी कधी पण आजूबाजूला असणाऱ्या मित्रांनी समजून घ्यायला हवं होतं ❤❤❤❤

  • @jitendraraut5458
    @jitendraraut5458 29 дней назад +1

    मी विनोद कांबळी याला , कुंटुबा ला जवळून पाहीलेले आहे ..फार गरीबी गणपत कांबळी यांचे मोठे कुंटुब विनोद ना Struggle फारच केलेला आहे
    लारा च्या बरोबरी जर कोणी Batsman असेल तर तो विनोद गणपत कांबळी हा आहे एक नंबर Left hand batsmen
    ज्या प्रकारे Bollywood मध्ये राजेश खन्नाच स्थान आहे , त्याच प्रकारे Cricket मध्ये विनोद कांबळी च स्थान आहे

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 Месяц назад +1

    Vinod kambli orginal surname is Kamble, his one of the parents use to work as a sweeper in BMC. He use to stay in sweeper colony near Sandurst Road. When he had become famous cricketer, we were happy for him.

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 Месяц назад +5

    Please take care of Vinod Kambli.. very sorry to see his health Condition... Requesting......His Relatives ..or some one close to him to look after this Great Player....... Superb Batting Abilities.......Who has been lost .......No one Can matc6his Batting Skills...God bless 😢😢😢😞😞😇🙏🙏🙏

  • @sadashinde4026
    @sadashinde4026 Месяц назад +22

    माणसाला जगायला किती पैसा लागतो? 30000 पेन्शन मिळत आहे ना, अजून काय हवं.

    • @sujitsawant5553
      @sujitsawant5553 Месяц назад

      अहो दादा ३०००० मध्ये त्याचे बाकीचे शौक पूर्ण होत नाहीत 😂😂

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Месяц назад +3

    God bless him...

  • @Dear_914
    @Dear_914 Месяц назад +9

    आमचा गावात वंजारी फॅमिली न 10 एकर जमीन तमाशा वर घालवली....😢

  • @user-un5jx5zq9r
    @user-un5jx5zq9r Месяц назад +5

    माझा फेवरेट सचिन आहे पण मी ही वयानी मोठ्या लोकांकडून एकले आहे की सचिन पेक्षा विनोद कांबळी हा चांगला खेळत होता. BCCI चे कर्तव्य आहे की आपल्या खेळाडूंना आयुष्यात आर्थिक संकट येणार नाही यावर लक्ष द्यावे, विनोद कांबळीची आर्थिक किंवा नोकरी बिजनेस साठी मदत करने हे BCCI चे कर्तव्य आहे.

  • @rajeshpawar5380
    @rajeshpawar5380 Месяц назад +6

    सचिनला मार्गदर्शन करण्यासाठी अजित तेंडुलकर होता.विनोदला मार्गदर्शन करण्यासाठी,त्याच्या पाठीमागे खंबीरपणे कोणीच राहू शकला नाही.त्याला संधी देण्याऐवजी त्याला नावे ठेवण्यातच सर्वांनी धन्यता मानली.यशस्वी माणसाचे सर्वच गोडवे गातात... अपयशी माणसाच्या नावाने बोटे मोडतात..

  • @ashokgadve3401
    @ashokgadve3401 Месяц назад +1

    विनोद कामंडळी हे व्यक्तिमत्व स्वतंत्र भारत देशाच्या क्रिकेटचा
    सुरवात

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Месяц назад +14

    कांबळी... जिगरबाज प्लेअर होता हे नक्की...

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 24 дня назад

    या वृत्ताची संहिता छान लिहिली आहे ! सादरही चांगली केली. सतत वरचा सूर लावला नसता, तर सादरीकरण कदाचित आणखी परिणामकारक झाले असते, असे वाटले.

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 Месяц назад +14

    यशाची हवा डोक्यात गेली. नंतरही अनेकानी मदतीचा हात दिला होता असे ऐकिवात आहे पण याचा गर्विष्ठ स्वभाव यामुळे मदतीचा हातही झिडकारला असे ऐकले आहे

    • @vijaykamble6874
      @vijaykamble6874 Месяц назад

      Aaj pratek kheladu.. Etke jabrdast khelun suddha.. Team niwad samiti. Karat nahit.. Kadi kadi satyachi har hote te pn bhrmist lakanmule.. Aani aaj vinod sir yachach bali aahet.... Partekachi veg vegli bolni tyanna. Ya adchanit tri vaite bolu naye

  • @ransap
    @ransap Месяц назад +8

    आणि त्या विडिओतला माणूस कुंबळे म्हणाला आहे, कांबळी नाही 😂😂

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Месяц назад +51

    😅 ती शेख हसीना बांग्लादेश सोडुन पळून भारतात आली आहे 😂 त्यामुळें चिन्मय भाऊ ने माणुसकीच्या नात्याने कॅमेरा घेऊन ओवैसी कडे जाऊन त्याची विचार पुस केली पाहिजे 😁

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc Месяц назад +1

      विषय काय, आणी तु झे काय... एक म्हण अहे.
      ओवेसी नें बऱ्याच लोकांना ' घोडा '...😂
      त्यापैकी ' हा एक...😂😂

  • @ransap
    @ransap Месяц назад +8

    You are contradicting yourself. कांबळीला चान्स मिळाला नाही म्हणताना कांबळीने consistency दाखवली नाही, discipline चे प्रॉब्लेम्स होते हेही सांगताय

  • @parthshinde007
    @parthshinde007 26 дней назад

    Sad to see legend cricketer struggling after retirement😢 this is reality of India

  • @Analysis565
    @Analysis565 Месяц назад +47

    सचिन तेंडुलकर नी मदत करावी

    • @KARAN_MOGRE
      @KARAN_MOGRE Месяц назад +3

      Madat.bhava.lahan.pani.mi.hyacha.utmat.baghitlay

    • @yogeshgunjal9049
      @yogeshgunjal9049 Месяц назад +30

      का ???
      सचिन तेंडुलकर ने जे काही कमावलं, ते त्याच्या कष्टाच्या, मेहनतीच्या आणि संयमाच्या जोरावर ...
      त्यालाही त्याच्या काळात उनाडक्या करता आल्या असत्या, पण त्याने त्याचं ध्येय्य निश्चित केलेलं होतं...
      मेहनत करायच्या वयात उतमात करणाऱ्यांना कुणी का मदत करावी ???

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q Месяц назад

      विनोद कांबळी आयपीएल च्या जमान्यात असता तर खूप गाजला असता आणि बऱ्यापैकी कमावू पण शकला असता . पण त्याच्या नशेबाज स्वभावाला काही औषध नाही. कदाचित त्याच्या योग्यतेला साजेसा मान सन्मान आणि पैसा मिळाला असता तर इतका वाईट अवस्थेत नाही गेला असता
      पण अजूनसुद्धा वेळ गेली नाहीये त्यामुळे बोलभिडु सारख्या चॅनेल ने एखाद्या माणसाच्या जिवंतपणीच त्याच्या बद्दल इतका नेगेटिव्ह विडिओ बनवणे शोभत नाही.

    • @PrashantJoshi-f2n
      @PrashantJoshi-f2n Месяц назад +3

      Kambli ni swataha hi paristhiti odhun ghetli ahe. Tyala baryach lokanni madat keli ahe including Sachin. Tyane swataha la na radta parat ubha kele pahije . Nusta Radun ani sahanubhuti milavnyaat kahi artha nahi..

    • @PrakashSurwade-mt6op
      @PrakashSurwade-mt6op Месяц назад +2

      अजिबात नाही

  • @SaveHindus1
    @SaveHindus1 Месяц назад +4

    When your target is *( ; )*
    You become *( l )*
    (Be loyal to your partner)

  • @naineshwargaikwad
    @naineshwargaikwad Месяц назад +3

    चिन्मय भाऊ तुम्ही तूम्ही कसे बोलता तुम्ही जे बोलता ते सगळं खरं आहे का

  • @SaveHindus1
    @SaveHindus1 Месяц назад +4

    Fact of happy life:
    When your target is *( ; )*
    You become *( l )*
    (Be loyal to your partner)

  • @rupeshsajekar555
    @rupeshsajekar555 Месяц назад +1

    मला आजही आठवते विनोद कांबळे ची बॅटिंग... सिक्सर अशा सहजरीतीने मारायचा की डोळ्याचे पारणे फिटयचे ... अफलातून.. काय तो swag
    पण आज त्याच्याकडे बघून तेवढेच वाईट वाटते माझ्या पिढीला

  • @maverickons
    @maverickons Месяц назад

    best example of why handling success is tougher than handling failure

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Месяц назад +11

    त्याच्या उभरत्या काळात त्याला नको ते चाले सुचाईचे 😂😂 म्हणून त्याला तेव्हाचा छप्री बोलतात 😅😅 शेवटी काय देव देतो आणि कर्म नेतो 💯

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136 Месяц назад +30

    या सर्व गोष्टी साठी तोच जबाबदार आहे असे असले तरी बीसीसी आई ने त्याचा विचार करून त्याचा विचार करावा

  • @user-fd2rv6el6h
    @user-fd2rv6el6h Месяц назад +1

    Favorite tr sachin nhi kambli nahi tr favourite ahe one and only chinya😂😂

  • @futurewilllbepollutionfree
    @futurewilllbepollutionfree Месяц назад +4

    When your dreams are Bigger than your struggling life situation and how you handle your success and failure and most importantly your family background

  • @ajaypimple8054
    @ajaypimple8054 Месяц назад +1

    व्हिडिओ मधे कोन होते त्याचा खुलासा केलाच नाही

  • @SaveHindus1
    @SaveHindus1 Месяц назад +3

    Secret to successful life:
    When your target is *( ; )*
    You become *( l )*
    (Be loyal to your partner)

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 Месяц назад +22

    विनोद काबळी ला बि सी सी आय ने मदत करावी

  • @bharatgavali
    @bharatgavali Месяц назад +1

    माहिती चांगली आहे पण जे सांगायचं ते राहिले असे वाटत नाही का तो व्हिडिओ विनोद कांबळीचा आहे का नाही

  • @monster_mohite_
    @monster_mohite_ Месяц назад +1

    Sachin ne khup vela madat keli ahe kamble chi 😢 eka vela purn hospital ch kharch kel hot sachin ne

  • @mohankumarpandey4599
    @mohankumarpandey4599 Месяц назад +1

    I felt very bad after watching kambli video... The most talented player has wasted his life in an unfortunate way.. I feel very bad for him

  • @deepakpatil7420
    @deepakpatil7420 Месяц назад

    Sundar description...quick and precise

  • @Turukmakto6162
    @Turukmakto6162 Месяц назад +5

    शहाणा होता हा कांबळी, स्वतःला मोठा हीरो समजायचा, गेला वाया पोरी मुळे

  • @jkmathematics..jitendrakoh8557
    @jkmathematics..jitendrakoh8557 29 дней назад +1

    ये देख कर बहुत बुरा लगता है 1996 के वर्ल्ड कप सेमीफाइनल में श्रीलंका के खिलाफ उनके आंसू हर किसी को याद है।

  • @tushartambe693
    @tushartambe693 Месяц назад +3

    फक्त Talent असून काही उपयोग नाही , यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे संयम , शिस्त हवी । सचिन तेंडुलकर एवढा मोठा महान आणि खेळाडू उगाच नाही झाला । माणसाला यश ही पचवता आलं पाहिजे , आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर सर ❤🙏🙏🙏

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati Месяц назад +4

    विनोद कांबळी ला बीसीसाय चा अध्यक्ष करा

  • @RajeshChotaliya-zk8hs
    @RajeshChotaliya-zk8hs Месяц назад

    Attitude ha farak aahe Sir Sachin made aani vinod made, vinamra pana, in ground n off ground, Jai hind Jai Maharashtra.

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 Месяц назад +7

    1st like and 1st comment...Chinmay bhavasathi

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g Месяц назад +10

    तुझ्या बातमी मध्येच उत्तर आहे 😅😅😊

  • @amitpawar3381
    @amitpawar3381 Месяц назад +1

    तो ग्राउंड वर जे करत होता तेव्हा लोकांसाठी ते चुकीच होत पण आता सर्व टीम सेम करते ग्राउंड वर पण आता ते यंग क्रिकेट बोलून दुर्लक्ष केल जात

  • @readytolearn....841
    @readytolearn....841 Месяц назад +1

    कॅस्टिस्म matter...it's reality...

  • @deelipsawant5585
    @deelipsawant5585 Месяц назад +1

    व्यसनाधीनता माणसांना संपुष्टात आणते

  • @niranjannaik8787
    @niranjannaik8787 Месяц назад

    Vinod should get support from his family and friends. He is a lost soul whose talent was exceptional. It is so heartbreaking to see him like this. Please do something Sachin. You know you can.

  • @user-kt6ov3jf2z
    @user-kt6ov3jf2z Месяц назад

    नाही दारू पिऊन त्याने कारकीर्द गमावले नाही. पण अशा माणसाला माज असतो. की आम्ही दलित आहोत. आणि ठराविक माणसाला आम्ही पण कोण मोठे आहोत.

  • @murgankk2931
    @murgankk2931 Месяц назад

    Kambali mast jagala life
    Chill ekdum

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 Месяц назад +7

    Cricketer like Sachin Tendulkar and BCCI must help him...

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 Месяц назад +2

    तुलनेने अल्पयशी किंवा अपयशी व्यक्तींविषयी‌ सहानुभूती दाखविताना अत्यंत यशस्वी ठरलेल्या अन्य नामवंतांना कमी लेखून दूषणं देण्याचा हा फंडा जुनाच आहे....पहा....
    १) कर्ण- अर्जुन (महाभारत)
    २)छ.संभाजी राजे- छ.शिवराय.
    ३)आशा भोसले/सुमन कल्याणपूर- लता मंगेशकर.
    ४)विनोद खन्ना - अमिताभ बच्चन
    ५)विनोद कांबळी- सचिन तेंडुलकर.😔

  • @vedant_more
    @vedant_more Месяц назад

    तो विनोद कांबळी नाही, तो पूर्णपणे फिट आहे