राहीद मित्रा जय भीम सलाम सिध्दार्थ जाधव, विनोद कांबळी ,भाऊ कदम, शिवाजी साटम,व इतर सर्व कलाकार व खेळाडू ह्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व आपणास धन्यवाद आपण आमच्या गावी जाऊन साटम साहेबांच्या घरी जाऊन चीत्रन करून व सर्वांच्या गावाला जाऊन चीत्रन करणे खूप कठीण काम आहे दररोज एवढा प्रवास करुन पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्या 👍🙏
राहिदभाई कोकण रत्न सिरीज हे शिर्षकाची भारी निवड केलीत. आम्हाला कोकणातील नामवंत कलाकार/खेळाडू व इतर चांगल्या क्षेत्रातील माणसाची गावं त्यांची घरं आपण दाखवत आहात. या रत्नांमधील आपणही एक रत्न आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद राहीदभाई
खरंच खूप वाईट वाटले कारण मुले शाळेतून घरी येताना जाताना चालत एवढा मोठा चढ चढून वर जातात सरकारने एसटी बस चालू केली पाहिजे राहिद खूप छान माहिती दिली धन्यवाद
या सिरीजमुळे तुला खूप वेगळी आणि छान कोकणातील गावे पहायला मिळतात....... तुला भटकंतीची आवड आहे हे यावरून समजते..... तुझ्यामुळे आम्हालाही नवीन गावे पहायला मिळतात खूप खूप धन्यवाद तुझे..... तुझ्या कामाला शुभेच्छा ..... अजून खूप कोकण रत्ने तुला दाखवायची आहेत.... आम्ही वाट पाहू तुझ्या नवनवीन सिरीजची.😊👍
राहिदला फिरायला आवडत अस बोलन चुकीच ठरेल त्याच्या मुले आपल्याला घर बसल्या काहिहि न करता सफर करायला नीसर्ग पहायला मीलतो सलाम राहिद गोड ब्लेस यू पुणे महाराष्ट्र
Masti ajun ananay wagre kahi nahi sagali Masti bcoz he guys in our cricket history who getting comeback chance upto 9 times and today who left from team they never come again
याबाबत मी सहमत नाही. ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळाली, त्यावेळी त्याने माती खाल्ली. स्वतः च्या मित्रा प्रमाणे मेहनत घेतली असती, पार्टी ऐवजी खेळावर लक्ष केंद्रित केले असते तर आज तोही tower असता.
राहिद सोलकर आपण खूप चांगला विषय निवडला आहे यु ट्यूब मुळे आज कोकणातील हजरो रत्न आणि त्यांची ओळख आणि त्यांची गावं दाखवून तू कोकणी युवा पिढीला जागृत करत आहे धन्यवाद
राहिद भाई सलाम वालेकुम.... जय शिवराय जय भिम.... तुझा कोकणरत्न दौरा खुप अप्रतिम आहे प्रवासातील होणारा त्रास आणि रस्त्यांची झालेली चाळण बघवत नाही गावातील पुढारी नेतेकार्यकर्ते आमदार खासदार कोकणातील फक्त निवडणुकीला बोंबलत फिरतील मतांसाठी विकास दिसतोय सर्वांना 😂😄😄😄पण ही शोकांतिका आहे आपणच निवडून दिलेली माणसं आपलीच मारतात उलटी... राहिद भाई तू जे काम करतोय त्यासाठी शुभेच्छा... कोकणातील ठराविक कलाकार खेळाडू किंवा अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळी गाव विसरले आहेत फक्त्त पैसा कमवायचा समाजाशी गावाशी काही घेणे देणे नाही त्यांना.... अजून प्रवास आणि दौरा सुखरूप पणे करशील भाई हीच दुआ तुझ्यासाठी..... 🙏🏻🙏🏻💐💐
कदाचित तो तळ कोकणातला असल्यामुळे सध्या तिकडुन सुरुवात केली असेल, यापुढे तो रायगड ठाणे मधे सुध्दा येईल. मुख्यतः हे काम तेवढं सोपं नाही, त्याच्या आजुबाजुला असलेला भाग आहे तिथे त्याला थोडं फार सहज शक्य होत आहे, मात्र पुढच्या जिल्ह्य़ात जाताना त्याला खुपच अडचणींना तोंड द्यावं लागु शकतं.
"Rahid Solkar, your 'Vinod Kambli Native Vlog Tour' is an absolute treat for a Vinod Kambli fan like me! It's wonderful to see the legendary cricketer's native place and hear his thoughts. Vinod Kambli has always been a favorite, and your vlogs featuring him are truly special. Keep up the great work, and I can't wait to see more of Kokan Ratan in your vlogs!"
Truly a genuine cricketer who played for india...his tears when india lost the match in 1996 world cup a match interrupted by audience...a true love for his country...Beautiful village of vinod kamhli much interior as he lives peaceful environment...true friends Sachin & vinod cherished always...need to visit once this beautiful place ...thank you for this beautiful vlog
खरच तुझ्या बोलण्याची लकब खूप छान आहे. तू खूप मेहनत घेतो. तू शिरगाव ला आलास शिवाजी साटम यांच्या घरी तो व्हिडिओ मी बघितला. खूप खूप मेहनत घेतोस तू. तुझ्या मेहनतीला खरच सलाम
Rahid bhai....... Khup chan video,कोकणातील फिल्म स्टार,cricket patu ह्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांची माहिती घेतली तसेच त्यांच्या गावाचे निसर्ग सौंदर्य दाखवले.... खूपच छान,आपला स्वभाव तसेच body language khuip chanch aahe. त्याबद्द्ल सलाम आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
आपण करत असलेल्या कामाबद्दल खूपखूप शुभेच्छा. आपल्याला कामात खूप मोठे यश लाभो. आपल्या कोकणात खूप मोठे कलाकार झाले पण एकालाही या कोकणाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावा असे वाटले नाही किंवा स्वताच्या गावांसाठी सुद्धा त्यांनी काय केले असे दिसत नाही. स्वतः साठी जगले आणि मेले.काय उपयोग आहे अशा स्वार्थी माणसांचा.
रहिद भाई सलाम ... नमो : बुध्दाय : जयभिम ..... दादा ही एक फार मोठी खंत आहे की आता च्या काळात पण मुलांना ३ कि. मी. पाई शाळेत जावा लागतो ..... आणि हे खंत आहे की काबंळे सर यांनी अडनाव का बदले ...... चला ठीक आहे असेल काही मजबुरी पण दादा फार छाण वाटते आणि गर्वा नी मान उंच होते .... धन्यवाद
Lockdown नंतर सर्वांना कोकण आणि गाव दिसायला लागला हे नक्की.... अजून खुप प्रसिद्ध मंडळीना भेट दे भाई सिरीज अप्रतिम आणि इंट्रेस्टिंग आणि खतरनाक होणार अजून.... शुभेच्छा आणि अभिनंदन... पुढील वाटचालीसाठी 🎉🎉🎉❤🥳🇮🇳🇮🇳
Rahid solkar सलाम तुझ्या या कामासाठी. तु खुप चांगल काम करत आहे स. चांगल्या सेलिब्रिटीची तु ओळख व तो मूळचा कुठला त्याच गाव कोणत. आणि तुझ सर्वांशी rispektli बोलण राहीद मित्रा तुला तुझ्या या कोकण शिरियल साठी तुला खुप खुप शुभेच्छा. मी ही राजापूर चाच आहे. Devihasol गाव. आर्या दुर्गा मंदिर आमची यात्रा फेमस आहे. तु ये खरच आमच्या यात्रेला. 3. जानेवारी. खुप मोठी यात्रा भरते आंगण.वाडी सारखी. नक्की ये तू वाट बघतो मी नक्की ये पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा मित्रा
खूपच छान सिरीज खूप मेहेनत घेतोय दादा तुम्ही, एवढे youtuber आहेत कोकणातले पण अशी सिरीज कोणीच केली नाही अणि ते तु दाखवत आहेस खरच खूप छान आपल्या कोकणात एवढे महान कलाकार आहेत की कोणालाच माहीत नाहीत ठराविक लोक सोडले तर आणि ते तू दाखवत आहेस सलाम तुझ्या कामाला खूप पुढे जा तू आम्ही सपोर्ट करू नक्की पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👌👍🙏❤️
@rahid solkar तुझे खूप खूप धन्यवाद तू आम्हाला एवढी माहिती दिलीस नवीन नवीन गाव दाखवलीस तुझ्या या सिरीज साठी आणि पुढील येणारे सर्व सिरीज साठी खूप साऱ्या शुभेच्छा
धन्यवाद 🙏....... कोकणात जन्म घेतात पण आपले मूळ गाव कधी कोण सांगत नाही.....का सांगत नाही त्यांनाच माहिती..... पण आज तुमच्या मुळे आम्हाला कळले.... विनोद कांबळी आपल्या कोकणातले आहेत..... तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏आणि असेच नवनवीन माहिती आम्हाला द्या.... 👍
अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट महिती कोकण रतन या सदरातून बघायला व ऐकण्यासाठी मिळते आहे आपले आभार व्यक्त कक्षतोअशी कोकणातील रत्न शोधून काढा आणि नविन कोकणी शहरातील नवीन पीढीत कळू देत कोकण कीती महान आहे
तुमच्या प्रयत्नांनी आम्हला घर बसल्या छान कोकण संस्कृती दाखवत आहात त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार आणि पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा देखील. एक विनंती होती की,जे सर्वांचे लाडके साने गुरुजी यांच्या घराचे दर्शन घडवावे ही कळकळीची विनंती आहे. माझ्या माहितप्रमाणे त्यांचे घर व शाळा रत्नागिरी दापोली येथे आहे. Please give me reply 🙏👍
आमच्या गावातील मुलेही ४ कि मी चालत जातात शाळेत, आमच गाव ही डोंगरावर आहे व शाळा ,पायथ्याशी, तेथुन पुढे ३ कि मी दवाखाना बाजार हाट आहे . खूप अवघड आहे जिवन पण सुंदर ही तितकेच
विनोद एक उत्कृष्ट खेळाडू (क्रीकेटर)आहे. तो गावाला विसरला किंवा मागे पडला याला कारण त्याने डॉ बाबासाहेबांचे विचार व संदेश याचे पालन केले नाही. डॉ बाबासाहेबांचे तप त्यांने अभ्यासले नाही. म्हणून भरकटला. नाहीतर तो आज फार उच्च स्थानी असता.
कोकण रत्न मध्ये राहिद सोलकर हे नाव पण नक्की घेतलं जाईल.....Best wishes brother and wishing for your good health, wealth and lot of blessings... keep the best doing & entertaining, knowledge sharing to all of us....!!!!
खूप महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही,कांबळे नाव असतांना कांबळी नाव का लावले असेल हे एक कोड आहे,इथे जात लपवू पाहत होते का ! बौद्ध जात ही श्रेष्ठ जात आहे,अभिमान वाटायला पाहिजे होता ह्या जतीचा
आज विनोद कांबळी ची मुंबईची परिस्थिती दाखवा दारू पिणे वाढलंय.सोसायटी मध्ये भांडण वाढलीत.स्वतःच्या हातून ही हालत करून ठेवली आहे.मी विनोद कांबळी ला बांद्रा लिंकिंग रोड वर भेटलो होतो आपल्या 2 4 वर्षाच्या मुलाला आपल्या आलिशान गाडीतुन उतरताना .मनाने खूप प्रेमळ गाडीतुन उतरल्यावर मला म्हणाला हो आता काढ फोटो.नंतर नंतर परीस्थिती बदलत गेली एका इंटरव्ह्यू मध्ये बोलत होता की मला काही काम नाही मला काम द्या ऐकून वाइट वाटले माझा आवडता crickter आहे.
खूप छान माहिती देतोस तू मित्रा....मी बुलडाणा जिल्ह्यातील आहे.आमचं कोकणात येणं फारसे होत नाही पण तुझ्या माध्यमातून मला म्हणजे आम्हा सर्वांना सुंदर कोकण पाहायला मिळतो🙏🙏
मित्रा , सिरिज फार चांगली होणार आहे. मी मिठगवाणे गावातील आहे. तुला माडबन गाव माहित असेल त्या ठिकाणी प्रसिध्द मालवणी नाटक वस्त्रहरण चे लेखक श्री गंगाराम गवाणकर सर राहतात त्यांची भेट आपण घेऊ शकता का?
विनोद कांबळे, अशा महान व्यक्ती, आपल्या समाजात असून, समाजासाठी काही करण्याची, त्यांना जाण नाही, स्वतःसाठी जगणारी माणसं, काय कामाची, विनोद कांबळे चे नाव आहे, पण त्याने धर्म चेंज केला असं समजलं, नाव मोठं झालं समाजाला विसरतात, बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला सारं मिळालं त्याची जाण नसते, आशा माणसाची किंमत शून्य
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गावचे घर दाखव दादा प्लीज 🙏
राहीद मित्रा जय भीम सलाम सिध्दार्थ जाधव, विनोद कांबळी ,भाऊ कदम, शिवाजी साटम,व इतर सर्व कलाकार व खेळाडू ह्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व आपणास धन्यवाद आपण आमच्या गावी जाऊन साटम साहेबांच्या घरी जाऊन चीत्रन करून व सर्वांच्या गावाला जाऊन चीत्रन करणे खूप कठीण काम आहे दररोज एवढा प्रवास करुन पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्या 👍🙏
एकदा मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांच्या गावी भेट दे. काही madat😂हवी असल्यास मला सांग. मी माहिती देईन
राहिदभाई कोकण रत्न सिरीज हे शिर्षकाची भारी निवड केलीत.
आम्हाला कोकणातील नामवंत कलाकार/खेळाडू व इतर चांगल्या क्षेत्रातील माणसाची गावं त्यांची घरं आपण दाखवत आहात.
या रत्नांमधील आपणही एक रत्न आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
धन्यवाद राहीदभाई
खरंच खूप वाईट वाटले कारण मुले शाळेतून घरी येताना जाताना चालत एवढा मोठा चढ चढून वर जातात सरकारने एसटी बस चालू केली पाहिजे राहिद खूप छान माहिती दिली धन्यवाद
या सिरीजमुळे तुला खूप वेगळी आणि छान कोकणातील गावे पहायला मिळतात....... तुला भटकंतीची आवड आहे हे यावरून समजते..... तुझ्यामुळे आम्हालाही नवीन गावे पहायला मिळतात खूप खूप धन्यवाद तुझे..... तुझ्या कामाला शुभेच्छा ..... अजून खूप कोकण रत्ने तुला दाखवायची आहेत.... आम्ही वाट पाहू तुझ्या नवनवीन सिरीजची.😊👍
KHUPCH CHHAN PRVAS CHALU AAHE GOD BLESS
❤❤❤तुला खुप खुप शुभेच्छा !!!
Rahid very interesting video. Shalet Janaryavidhyarthyanchi payppit Manalapan chatka laun geli. Tathakathit politicians yatun kahi
bodh ghetil.??
मी पण साखारप्याचा आहे , रत्नागिरमध्ये marutiibhavu किर yhancha घर दाखव ना 🎉🎉
Rahid tula khup khup dhanayvad karan tu khup motthe kam kartos chan vat te pahayla .hands up
क्या बात bro ❤️
Hatts off 🙏🙏
विनोद कांबळे चे घर बघायला मिळाले तुझ्यामुळे. तेही घरबसल्या 👌👌
आपल्या कोकणासारखा प्रदेश नाही कुठे राहिद भाई अप्रतिम.... निसर्ग आणि हिरवीगार शेती जंगले बघून भटकंती करावी कायम असा फील येतो..... 🥳🥳🥳🏝️🏝️🏝️🏝️🏝️
राहिदला फिरायला आवडत अस बोलन चुकीच ठरेल त्याच्या मुले आपल्याला घर बसल्या काहिहि न करता सफर करायला नीसर्ग पहायला मीलतो सलाम राहिद गोड ब्लेस यू पुणे महाराष्ट्र
खूप सारे youtubers कोकणी पण त्या सगळ्यात तू 1nom आहेस आणी राहशील ❤❤
Aniket Rasam Pragat Loke he pan top la aahet
आरे विचार ना कुणाला तर पता
खूप सुंदर गाव आहे. बुद्ध विहारही खूप सुंदर बांधले आहे. विनोद कांबळी एक ग्रेट क्रिकेटर आहे. पण त्याच्यावर कोठेतरी अंन्याय झाला आहे असे वाटते.
पोटदुखी
😮
🍺🥃
Masti ajun ananay wagre kahi nahi sagali Masti bcoz he guys in our cricket history who getting comeback chance upto 9 times and today who left from team they never come again
याबाबत मी सहमत नाही. ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळाली, त्यावेळी त्याने माती खाल्ली. स्वतः च्या मित्रा प्रमाणे मेहनत घेतली असती, पार्टी ऐवजी खेळावर लक्ष केंद्रित केले असते तर आज तोही tower असता.
राहिद सोलकर आपण खूप चांगला विषय निवडला आहे यु ट्यूब मुळे आज कोकणातील हजरो रत्न आणि त्यांची ओळख आणि त्यांची गावं दाखवून तू कोकणी युवा पिढीला जागृत करत आहे धन्यवाद
सोलकर साहेब तुम्ही सुंदर काम करतंय व विहार दाखून खूप 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼सुंदर काम केले 💙💙💙💙💙💙💙🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
राहित भाई
सलाम भाई
भावा तुझ्या effort la सलाम.. ही तुझी सिरीज जास्ती success होऊदे ❤💯🧿
गावाचे नाव आहे खडकंभा वडकंभा नडकंभा तडकंभा सडकंभा
राहिद भाई सलाम वालेकुम.... जय शिवराय जय भिम.... तुझा कोकणरत्न दौरा खुप अप्रतिम आहे प्रवासातील होणारा त्रास आणि रस्त्यांची झालेली चाळण बघवत नाही गावातील पुढारी नेतेकार्यकर्ते आमदार खासदार कोकणातील फक्त निवडणुकीला बोंबलत फिरतील मतांसाठी विकास दिसतोय सर्वांना 😂😄😄😄पण ही शोकांतिका आहे आपणच निवडून दिलेली माणसं आपलीच मारतात उलटी... राहिद भाई तू जे काम करतोय त्यासाठी शुभेच्छा... कोकणातील ठराविक कलाकार खेळाडू किंवा अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळी गाव विसरले आहेत फक्त्त पैसा कमवायचा समाजाशी गावाशी काही घेणे देणे नाही त्यांना.... अजून प्रवास आणि दौरा सुखरूप पणे करशील भाई हीच दुआ तुझ्यासाठी..... 🙏🏻🙏🏻💐💐
दादा विनोद कांबळीने त्याच्या गावासाठी एवढी मेहेनत घेतली नसेल, पण त्या पेक्ष्या तुम्ही खूप घेतलात
कोकणात बऱ्याच महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत पण तुझ्या सिरीज मध्ये फक्त तळ कोकणच दिसतो भावा
कदाचित तो तळ कोकणातला असल्यामुळे सध्या तिकडुन सुरुवात केली असेल, यापुढे तो रायगड ठाणे मधे सुध्दा येईल. मुख्यतः हे काम तेवढं सोपं नाही, त्याच्या आजुबाजुला असलेला भाग आहे तिथे त्याला थोडं फार सहज शक्य होत आहे, मात्र पुढच्या जिल्ह्य़ात जाताना त्याला खुपच अडचणींना तोंड द्यावं लागु शकतं.
भाई दाऊद इब्राहिम यांचं पण कोकणातील घर दाखवा..
भाऊ तू दापोली कोलथरे गावी जा तुला अजित आगरकर यांचे घर आहॆ ते पण लोंकाना माहिती मिळू दे
"Rahid Solkar, your 'Vinod Kambli Native Vlog Tour' is an absolute treat for a Vinod Kambli fan like me! It's wonderful to see the legendary cricketer's native place and hear his thoughts. Vinod Kambli has always been a favorite, and your vlogs featuring him are truly special. Keep up the great work, and I can't wait to see more of Kokan Ratan in your vlogs!"
विनोद कांबळी अतिशय गुणी आणि धाडशी खेळाडू होता . पण निवड्समितीने नेहमीच जातीयवाद करून चांगला खेळ करून सुद्धा डावलले गेले .
विनोद कांबळी भडकंबा गावातील आहेत व त्यांचे घर बघून आनंद झाला. मी पण भडकंबा गावचा आहे.
तुम्ही गावातील असून त्यांच घर पाहिलं नव्हत
रहीद च्या या उपक्रमामुळे पहिले तर त्याचे मनापासून खूप खूप आभार पण एक प्रेरणा.मिळते की आपण पण कोकण रत्न होऊन रहीद आपल्या कडे यावा
खूप छान सिरीज,,,, राहिद सोलकर तुम्हाला तुमच्या या कलेला मानाचा जय भीम नमो बुद्धाय,,, मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद,,,, संकेत कदम गाव सायले,,, (बौद्धवाडी) ता. संगमेश्वर
Truly a genuine cricketer who played for india...his tears when india lost the match in 1996 world cup a match interrupted by audience...a true love for his country...Beautiful village of vinod kamhli much interior as he lives peaceful environment...true friends Sachin & vinod cherished always...need to visit once this beautiful place ...thank you for this beautiful vlog
खरच तुझ्या बोलण्याची लकब खूप छान आहे. तू खूप मेहनत घेतो. तू शिरगाव ला आलास शिवाजी साटम यांच्या घरी तो व्हिडिओ मी बघितला. खूप खूप मेहनत घेतोस तू. तुझ्या मेहनतीला खरच सलाम
Excellent
Such a great Criketar of India
Vinod Kambli Sir
Big fan
खूप छान वाटत मित्रा, खूप मेहनत घेवून कोकणातील famous कलाकार व त्यांचे मुळगाव दाखवीत आहेस अणि आम्हाला ही त्यामुळे ते गाव बघायला मिळतात.
मित्रा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणतीही दिखावूगिरी न करता नैसर्गिक पद्धतीने व्हिडिओ बनवतोस, व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप छान वाटते
एकनाथ सोलकर अजित आगरकर दापोली तालुक्यातील त्यांची गावं तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचे मंडणगड मधील गाव वेळास नाना फडणवीस यांची ओळख करावी
Rahid bhai.......
Khup chan video,कोकणातील फिल्म स्टार,cricket patu ह्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांची माहिती घेतली तसेच त्यांच्या गावाचे निसर्ग सौंदर्य दाखवले....
खूपच छान,आपला स्वभाव तसेच body language khuip chanch aahe. त्याबद्द्ल सलाम
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद मित्रा तुझ्या मुळे आज आम्हाला समजले विनोद कांबळी साखरपा या गावचे आहेत
आपण करत असलेल्या कामाबद्दल खूपखूप शुभेच्छा. आपल्याला कामात खूप मोठे यश लाभो. आपल्या कोकणात खूप मोठे कलाकार झाले पण एकालाही या कोकणाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावा असे वाटले नाही किंवा स्वताच्या गावांसाठी सुद्धा त्यांनी काय केले असे दिसत नाही. स्वतः साठी जगले आणि मेले.काय उपयोग आहे अशा स्वार्थी माणसांचा.
खरं बोलतात तुम्ही. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना तरी पुढे आणले असते तरी बरे वाटले असते.
तुमच अभिनंदन विनोद कंबलीच घर दखविल्या बद्दल mi juvathi चा
रहिद भाई सलाम ... नमो : बुध्दाय : जयभिम ..... दादा ही एक फार मोठी खंत आहे की आता च्या काळात पण मुलांना ३ कि. मी. पाई शाळेत जावा लागतो ..... आणि हे खंत आहे की काबंळे सर यांनी अडनाव का बदले ...... चला ठीक आहे असेल काही मजबुरी पण दादा फार छाण वाटते आणि गर्वा नी मान उंच होते .... धन्यवाद
Lockdown नंतर सर्वांना कोकण आणि गाव दिसायला लागला हे नक्की.... अजून खुप प्रसिद्ध मंडळीना भेट दे भाई सिरीज अप्रतिम आणि इंट्रेस्टिंग आणि खतरनाक होणार अजून.... शुभेच्छा आणि अभिनंदन... पुढील वाटचालीसाठी 🎉🎉🎉❤🥳🇮🇳🇮🇳
Rahid solkar सलाम तुझ्या या कामासाठी. तु खुप चांगल काम करत आहे स. चांगल्या सेलिब्रिटीची तु ओळख व तो मूळचा कुठला त्याच गाव कोणत. आणि तुझ सर्वांशी rispektli बोलण राहीद मित्रा तुला तुझ्या या कोकण शिरियल साठी तुला खुप खुप शुभेच्छा. मी ही राजापूर चाच आहे. Devihasol गाव. आर्या दुर्गा मंदिर आमची यात्रा फेमस आहे. तु ये खरच आमच्या यात्रेला. 3. जानेवारी. खुप मोठी यात्रा भरते आंगण.वाडी सारखी. नक्की ये तू वाट बघतो मी नक्की ये पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा मित्रा
अप्रतिम भावा मनापासून क्रांतीकारी जयभीम नमोबुध्दाय
❤ मस्त भावा god bles you असाच चांगलं काम करत रहा
Great vinod kamble sir 👍
खूपच छान सिरीज खूप मेहेनत घेतोय दादा तुम्ही, एवढे youtuber आहेत कोकणातले पण अशी सिरीज कोणीच केली नाही अणि ते तु दाखवत आहेस खरच खूप छान आपल्या कोकणात एवढे महान कलाकार आहेत की कोणालाच माहीत नाहीत ठराविक लोक सोडले तर आणि ते तू दाखवत आहेस सलाम तुझ्या कामाला खूप पुढे जा तू आम्ही सपोर्ट करू नक्की पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👌👍🙏❤️
रशिद भाई सोलकर तूला सलाम !मस्त मराठी बोलतोस धन्यवाद असेच व्हिडीओ टाक !सलाम तूझ्या प्रवासाला ! Take Care
खूप छान व्हिडिओ बनवतो , मित्रा तुझे व्हिडिओ ,मी वेळात वेळ काढून मस्कत(ओमान) येथून बघतो. तुझी बोलण्याची पद्धत खूपच आवडते .प्रवास करताना काळजी घ्यावी.
खूप छान तुम्ही आमच्या Bhadkamba गावात येऊन विनोद कांबळी यांची माहिती घेतली .....❤❤❤
@rahid solkar तुझे खूप खूप धन्यवाद तू आम्हाला एवढी माहिती दिलीस नवीन नवीन गाव दाखवलीस तुझ्या या सिरीज साठी आणि पुढील येणारे सर्व सिरीज साठी खूप साऱ्या शुभेच्छा
धन्यवाद 🙏....... कोकणात जन्म घेतात पण आपले मूळ गाव कधी कोण सांगत नाही.....का सांगत नाही त्यांनाच माहिती.....
पण आज तुमच्या मुळे आम्हाला कळले.... विनोद कांबळी आपल्या कोकणातले आहेत..... तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏आणि असेच नवनवीन माहिती आम्हाला द्या.... 👍
Kokanratna series tuzya life chi turning point tharley🔥❤
The first comment....love your work....from Mumbai
Respect,Proud & love to Vinod Kambli Sir.
राहिद भाई जय भाई.सलाम वालेकुम 🙏 फार चांगला उपक्रम
2:03 खुप छान माहिती मिळाली प्रोजेक्ट छान आहे 🙏🏼 धन्यवाद
vinod sir hyancha khup motha fan aahe...tyanch gaav dakhavilya baddal dhanyvad aapale..
खूप खूप शुभेच्छा या उपक्रमा साठी . धन्यवाद!
Salute vinod kamble sir khup anyay jhala tyanchyavar. He nakkich
अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट महिती कोकण रतन या सदरातून बघायला व ऐकण्यासाठी मिळते आहे आपले आभार व्यक्त कक्षतोअशी कोकणातील रत्न शोधून काढा आणि नविन कोकणी शहरातील नवीन पीढीत कळू देत कोकण कीती महान आहे
राहिद ,जबरदस्त आणि अप्रतिम कडक -श्रीवर्धन ,रायगड
तुमच्या प्रयत्नांनी आम्हला घर बसल्या छान कोकण संस्कृती दाखवत आहात त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार आणि पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा देखील.
एक विनंती होती की,जे सर्वांचे लाडके साने गुरुजी यांच्या घराचे दर्शन घडवावे ही कळकळीची विनंती आहे.
माझ्या माहितप्रमाणे त्यांचे घर व शाळा रत्नागिरी दापोली येथे आहे.
Please give me reply 🙏👍
Vinod kambli The Great batsman in the world like Brain Lara.
Nice video sagave Burambe wadi
Katradevi Prasanna
आमच्या गावातील मुलेही ४ कि मी चालत जातात शाळेत, आमच गाव ही डोंगरावर आहे व शाळा ,पायथ्याशी, तेथुन पुढे ३ कि मी दवाखाना बाजार हाट आहे . खूप अवघड आहे जिवन पण सुंदर ही तितकेच
Very interesting. Hat's off Rahid.
Jai ho.Vinod Kambli.
Vinodji ka ghar aap ne dikhya very very thanks i like this video
एकदम कडक👌👌👌 तुझे सगळे व्हिडिओ बघतय बरा वाटता लय भारी❤❤❤
मराठी माणसाला नेहमीच सपोर्ट करणार, खास करून कोकणातील युट्युबर असतील किंवा इतर कोणत्याही श्रेत्रातील असले तर जास्त कल असतो.
ज्या बाबासाहेबांमुळे विनोद कांबळे मोठा झाला त्या बाबासाहेबांच्या समाजालाच विनोद कांबळे विसरला आहे म्हणून त्याची ही परिस्थिती आहे
विनोद एक उत्कृष्ट खेळाडू (क्रीकेटर)आहे. तो गावाला विसरला किंवा मागे पडला याला कारण त्याने डॉ बाबासाहेबांचे विचार व संदेश याचे पालन केले नाही. डॉ बाबासाहेबांचे तप त्यांने अभ्यासले नाही. म्हणून भरकटला. नाहीतर तो आज फार उच्च स्थानी असता.
कसं काय बुवा.😃😃😂😅😀😅😅😅😅😂
@@vishwastripure6010tu kutra aahes 😂😂😂😂😂😂😂😂
हो जो आपल्याच समाजाला विसरतो,नाव बदलतो,त्याच असाच अखेर असेल???
@@TonyStark-yv7jt आणी तु डुक्कर आहेस.😀😀😀😁😁😁😁😁😀
कोकण रत्न मध्ये राहिद सोलकर हे नाव पण नक्की घेतलं जाईल.....Best wishes brother and wishing for your good health, wealth and lot of blessings... keep the best doing & entertaining, knowledge sharing to all of us....!!!!
Rahid you are doing really hard work💪 and all videos in this series superb👌.we wish you soon will be complete your 100k🎉
Love From Bhatye❤️
भारतीय क्रिकेट टीम मधील एकनाथ सोलकर यांचे गाव दाखवा
खुपचं चांगलं काम करत आहेत धन्यवाद
Very nice program sir all Indian know the kokan silebriti Thank you sir
कोकण अतिथींच्या आदरातिथ्यांसाठी प्रसिद्ध आहे पण काही ठिकाणी विचित्र अनुभव येतो एवढ्या लांबून येणाऱ्याला बसायला तरी सांगितले पाहिजे असे वाटते
विडिओ नीट पहा. विडिओ बनवणारा स्वत: सांगतोय त्यांना बसण्याचा आग्रह करण्यात आला होता.
विनोद कांबळीच गाव व घर दाखविल्या बद्दल धन्यवाद
Nice coverage.A will will find a way.Keep it up❤
Love Vinodh Kambli, V for veedol v for vinodh !! Namo Buddhai Saprem Jaibhim !!!
छान काम करताय तुम्ही मी वसंत कुलकर्णी यांची मिसेस आहे माझा माहेर साखरपा आहे छान वाटले
18:12
अप्रतिम
राहिद भाई छान उपक्रम राबवत आहे.
👌👌🌈👏👍
खूप छान rahid तुझ्या मुळे konkantle रत्ने pahyala मिळाले
Why not shown his kanjur marg s home which is in the Indira Nagar zopad Patti ?😅
खूप महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही,कांबळे नाव असतांना कांबळी नाव का लावले असेल हे एक कोड आहे,इथे जात लपवू पाहत होते का ! बौद्ध जात ही श्रेष्ठ जात आहे,अभिमान वाटायला पाहिजे होता ह्या जतीचा
खूप छान! मस्त! Keep it up, Go Great!👍
Rahid.. Please show brave shahid Vijay salaskar (26/11) warrior encounter specialist sir home. Vaibhavwadi Yedgav.
खूप खूप आभार 🙏राहीद भाई❤
खुपच छान series बनवतोय... Keep it up bro 👍
दादा तुला सलाम खूप लोकांना माहित नाही यांचे मूळ गाव तू दाखवलंस 🙏🙏
I love this kokan ratn Series❤
आज विनोद कांबळी ची मुंबईची परिस्थिती दाखवा दारू पिणे वाढलंय.सोसायटी मध्ये भांडण वाढलीत.स्वतःच्या हातून ही हालत करून ठेवली आहे.मी विनोद कांबळी ला बांद्रा लिंकिंग रोड वर भेटलो होतो आपल्या 2 4 वर्षाच्या मुलाला आपल्या आलिशान गाडीतुन उतरताना .मनाने खूप प्रेमळ गाडीतुन उतरल्यावर मला म्हणाला हो आता काढ फोटो.नंतर नंतर परीस्थिती बदलत गेली एका इंटरव्ह्यू मध्ये बोलत होता की मला काही काम नाही मला काम द्या ऐकून वाइट वाटले माझा आवडता crickter आहे.
Very honest about great personality sir
पुन्हा एकदा छान volg.... चांगली मेहनत
सर विडीओ फार छान . बाबा साहेब आंबेडकर यांना जे विसरले त्यांची अवस्था किती वाइट झाली बघा .
Pan to bhimtya jai bhim nahi aahe ki
आणखी कोकण रत्न शोधुन आमच्या पर्यंत आणा,खुप खुप सुभेच्छा.
सुंदर वीडियो सुंदर वर्णन l like your video
सलाम वालेकुम रहिद भाई. शक्य असल्यास रत्नागिरीच्या मांडवी आणि भाटिया बीचवरही व्लॉग करा.
1.nu.bhai mast video dakhvtos tu
Rashid Bhai....
Khup Chan video कोकणातील 18:12
मित्रा कॉमेडी ऍक्टर कोकण कोहिनुर ओंकार भोजने च पण गावी जा.. ☺️👍🏻
भावा खूप चांगले काम करतोस
Wish you happy journey
खूप छान माहिती देतोस तू मित्रा....मी बुलडाणा जिल्ह्यातील आहे.आमचं कोकणात येणं फारसे होत नाही पण तुझ्या माध्यमातून मला म्हणजे आम्हा सर्वांना सुंदर कोकण पाहायला मिळतो🙏🙏
Thank You So Much ☺️
Jay.bhim.jay.mim.rahid.dada.tumhi.khup.great.kaam.karat.aahe.mala.sudha.vloggar.banayce.aahe
मित्रा , सिरिज फार चांगली होणार आहे. मी मिठगवाणे गावातील आहे. तुला माडबन गाव माहित असेल त्या ठिकाणी प्रसिध्द मालवणी नाटक वस्त्रहरण चे लेखक श्री गंगाराम गवाणकर सर राहतात त्यांची भेट आपण घेऊ शकता का?
विनोद कांबळे, अशा महान व्यक्ती, आपल्या समाजात असून, समाजासाठी काही करण्याची, त्यांना जाण नाही, स्वतःसाठी जगणारी माणसं, काय कामाची, विनोद कांबळे चे नाव आहे, पण त्याने धर्म चेंज केला असं समजलं, नाव मोठं झालं समाजाला विसरतात, बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला सारं मिळालं त्याची जाण नसते, आशा माणसाची किंमत शून्य
Manapasun abhar aple 🙏ani udyog kshetrat kivha kontyahi kshetrat ashich mothi zaleli kokan ratn sarvsamanya kokankaranaa prerana detil. 🙏
तु़ झी भटकंती मनाला भुरळ घालते कोकण दर्शन जवळुन घडते धन्यवाद
Sunder Ghar Pn Ya Basa
Black Tea Chi Tari Offer Keli
Pahejy
Mulana Sycle Dyave
Chan Maheti Deli
God Bless You Rahid
👌👌👌👌👌👌