गीत,संगीत,गायक जयवंत भंडारी यांनी म्हसोबा यात्रेची मजा गाण्याच्या माध्यमातून सुंदर वर्णन केले आहे 👆🏻👌👌 खूप मजा आली गाणं ऐकून पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते जेवण भंडारी तुमचा आवाज पण खूप छान आहे तुमचा हा आवाज महाराष्ट्राला भुरळ पाडू शकतोअशीच नवीन नवीन गाणी काढून त्याला तुम्ही सुंदर संगीत देऊ शकता वेल डन
खुप सुंदर 👌❤️ मुरबाड तालुक्याची ओळख असलेली म्हसा याञा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मुरबाडी भाषा (बोली) याचं वर्णन उत्तम प्रकारे मांडलं याबद्दल धन्यवाद.. 🚩🎡🎠🎪🎢🛝
❤❤❤superb
खूप छान... जयवंत भंडारी..
1 नंबर गाणी बनोले भावा म्हश्याच्या जत्रवं lockdown नंतर ही चाल आईकली जाम बरा वाटला
मराठी माणसाचा मराठीबाणा👌👌👌
खूप छान दादा
लय भारी...!!!👌👌👌
छान गीत
खूपच छान गीत आणि संगीत 👌❤️🌼
शब्दांमधली गावरान सात्विकता जाणवते, जुन्या नव्याची मिसळण मनाला भावते.
Khoopach mast song. 🙏
जबरदस्त आहे
अभिनंदन
धन्यवाद सरजी🌺🙏
अप्रतिम 🙏
खूपच सुंदर गायन,कविता आणि संगीत
धन्यवाद मित्रा🌺🙏
खूपच सुंदर शब्दांकन आणि गायन...
धन्यवाद 🌺🙏
❤
लय भारी भावा
जाम भारी👌
Superb Chan jamlay
खूप रचना केली आहे.... 👌👌👌
1no song daus 👌👌👍🏻
Chan rachaly gaane .jay bahoji Ani team Yana shubhechha
Khub chan dada sunder song 🎉🎉🎉🎉
👍 खूप छान
1 नंबर गान खुप सुंदर मराठी मानसाचा अभिमान जपलाय तुम्ही ❤💯🌹🙏🙏🌾🌻🌴⛏️🇮🇳
Nice Song 😊
म्हसा जत्रा पाहील्यावर जो आनंद मिलतो त्या प्रमाणे हे गाण वाटत
एकदम कडक.अफलातून 🌺🌺🌺🌺👍👍👍🚩🚩🚩
छान भाऊ अगदी मस्त रचना जत्रेला आल्या सारखे वाटत ( नवी मुंबई )
धन्यवाद भाऊ🌺🙏
खूपच छैन सोंग 🚩🌹🌹🙏💞
खूप सुंदर गीत ❤❤
मस्त आहे गाण . छानच.
किती ते किती तारखेपर्यंत आहे जत्रा कळेल का
पौष पौर्णिमेनिमेपासून आठवडाभर
My village mhasa
सुंदर वर्णन, रचना, रिदम छानच
खुप छान
नाइस
1no...
सुंदर, छान वर्णन 👌
जय खांबलिंगेश्वर 🌹🙏
धन्यवाद 🙏🌺❤️
Waah mast
Nice singing
भन्नाट ,भैराट आणि❤️❤️❤️❤️❤️ सैराट
खुप सुंदर गाणं आहे भावा
धन्यवाद मित्रा🌺
Mast ekk no 👍🙏
खुप छान 😘❤️
म्हसा जत्रेचे सुंदर वर्णन आणि उत्तम चित्रीकरण केले आहे
धन्यवाद 🌺🙏
Chan
खुप सुंदर गीत लिहिले आहे आणि चांगल्या प्रकारे व्हाराटी मध्ये गाईले आहे 👍
खुप सुंदर गाणी
Mala lay aavdal
मस्त भंडारी सर हुबेहुब वर्णन
Mast hi jatra kadhi ani Kuthe aste te sanga
मुरबाड तालुक्यातील जत्रा आहे पौष पौर्णिमे आधी 2 दिवस चालू होते पुढे 8 दिवस असते
खूप छान असते
तशीच हाजीमलंग ची यात्रा पण माघ पौर्णिमेला असते खूप गर्दी असते 15 दिवस चालते
चालू झाली क जत्रा
सुंदर 👍
🤩🔥🤟🏼
खूपच छान गीत.जय खांबलिंगेशवर
गीत संगीत आणि चित्रिकरण खूप चांगले आहे
धन्यवाद 🌺🙏
अतिशय सुंदर गीत. जत्रेतील मजा गाण्यातून अनुभवली.
Super
आपली संस्कृती आपली परंपरा 🤞👌👌
Ekdam bhari
Arun bhoir shahadkar 🎉❤ very nice
याला बोलतांन गाणं आणि गायन
जबर्दस्त भाऊ 👌👌👍👍🙏
गीत,संगीत,गायक जयवंत भंडारी यांनी म्हसोबा यात्रेची
मजा गाण्याच्या माध्यमातून सुंदर वर्णन केले आहे
👆🏻👌👌 खूप मजा आली गाणं ऐकून पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते
जेवण भंडारी तुमचा आवाज पण खूप छान आहे
तुमचा हा आवाज महाराष्ट्राला भुरळ पाडू शकतोअशीच नवीन नवीन गाणी काढून त्याला तुम्ही सुंदर संगीत देऊ शकता वेल डन
धन्यवाद बंधु🌺🙏
खूप सुंदर
धन्यवाद 🌺🙏
1 no
दादा
अप्रतिम गीत
खूपच छान
अप्रतिम गाणे
खूप छान गाणं आणि नृत्य
Thanks🌺🙏
अप्रतिम
दादा गीत रचना खुप छान वस्तु थिती
खुप सुंदर वर्णन केले आहे...
एकदम कडक ,झकास🙏🌺❤️
सुंदर
1 नंबर जयवंत दा
भंडारी सर गीत,संगीत छान
धन्यवाद सर🌺🌺🙏
Jaybhai awesome
Khup chan ❤
मस्त 👌👌
बहुत खूब,लाजवाब🙏🙏🙏👍👍👍
Khupach chan
Very nice. 🌺❤️❤️❤️👍👍💝
Nice
Congratulations 👏👏👏
अफलातून अवर्णनीय अतुलनीय ❤️❤️❤️
गाण्याच्या निमित्ताने यात्रा फिरून आल्याचा भास झाला. खूपच सुंदर रचना, आकर्षकता आणि यात्रेची आतुरता या गीतातून वर्णन केली आहे...मस्त🤗
❤️🙏👍
खूप छान भंडारी दादा तुमच्या गाण्याला आणि गायनाला
धन्यवाद 🌺🙏
❤️
👍
खुप छान गाणं
मन खुश झालं
जत्रेचं द्रुष्य, चपखल शब्द, तीरकस ठेका मन आनंदी करतय राव
खूप छान गाणं मन खुश झालं
धन्यवाद 🌺🙏
💟💟
Nice song Dada
अतिशय सुंदर गाणं आणि परफेक्ट जत्रेच वर्णन केलंय
म्हसा जत्रेच्या हार्दीक शुभेच्छा💐💐💐
जाम भारी
Beautifull☺️🤩
जत्रेची रचना मांडून खूप छान गाणं बनवलं आहे... असं वाटाय की हा गाणं ऐकूनच महाश्याची यात्रा करून आलोय की काय.. अप्रतिम भाऊ.. 👌👌
Very nice
जबरदस्त गीत झालंय भंडारी सर!!👌👌गीतातील चपखल शब्द थिरकणा-या तालावर अक्षरशः म्हसा यात्रा घडवून आणतात!!सुंदरच!!👌👌
धन्यवाद मित्रा🌺🙏
खुप सुंदर 👌❤️ मुरबाड तालुक्याची ओळख असलेली म्हसा याञा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मुरबाडी भाषा (बोली) याचं वर्णन उत्तम प्रकारे मांडलं याबद्दल धन्यवाद.. 🚩🎡🎠🎪🎢🛝
छान गाणे आहे
भंडारी सर गाणं आणि म्हसा यात्रेच सुंदर चित्रण आणि वर्णन गायन एक नंबर लय लय लय लय लय लय लय भारी .👌💐👌💐👌💐👌💐
धन्यवाद सरजी🌺👍