आई पावली भक्ताला ( आर्यादुर्गा गीत) देविहसोळ लिंगवाडी Aaryadurga song Devihasol 2024 - 2025

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024
  • आर्यादुर्गा देवी मंदिर देविहसोळ हे महाराष्ट्रातील राजापूर तालुक्यातील देविहसोळ गावात वसलेले हिंदू मंदिर आहे. आर्यादुर्गा मातेच्या मंदिराच्या बाजूला जाकादेवी मातेच मंदिर आहे. हे राजापूरपासून 18 किलोमीटर, लाभापासून 47 किलोमीटर, रत्नागिरीपासून 52 किलोमीटर आणि मुंबईपासून 380 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. आर्यादुर्गा देवी आणि नवदुर्गा देवी (भालावली) यांची जत्रा देखील प्रसिद्ध आहे, दरवर्षी मार्गशीर्ष अष्टमीला दोन्ही बहिणींची भेट होते. हा क्षण पाहण्यासाठी खूप भाविक यात्रेसाठी येत असतात. देवीच्या मंदिरासभोवताली अनेक प्राचीन पांडव कालीन कातळ शिल्पे आहेत. तसेच काहीच अंतरावर महाकाली, आडिवरे, मार्लेश्वर, धुतपापेश्वर आणि गणपतीपुळे या शहरांसह इतर अनेक मंदिरे जवळच आहेत.
    निर्माता / गीतकार -
    श्री. योगेश शाम भोवड.
    गायक- कु. महेश विजय सुद
    छायाचित्रण -
    कु. सागर सूर्यकांत सुद
    कु. तेजस वाघ
    संगीत व संगीत संयोजक -
    श्री. कृपेश पाटील
    दिग्दर्शन व संकलन -
    श्री. योगेश शाम भोवड
    कु. तेजस गणपत जोशी
    कु. सागर सूर्यकांत सुद
    विशेष सहकार्य -
    श्री. दिपक गणपत जोशी
    कु. दर्शन सोना सुद
    सौ. प्रिती योगेश भोवड
    विशेष आभार -
    श्री. ओमकार दिघे

Комментарии • 67