काकीच्या हातची करंजी😂😂😂 आमच्या घरचा बाप्पा❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • व्हिडिओ आवडला तर like करा👍

Комментарии • 49

  • @rajanimhatreart1312
    @rajanimhatreart1312 2 года назад

    खूप च छान,आणि मजेशीर वेडिओ आहे...काकू चे मोदक बघून खूप हसलो...

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Год назад

    फारच सुंदर चित्रफीत. धन्यवाद शंशाक भाऊ.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 года назад

    खुपच सुंदर मूर्ती दादा मनप्रसन झाले.
    गणपती बाप्पा मोरया.
    👌💐💐💐💐👌👌💐💐🎊🎊🎊

  • @snehalt4548
    @snehalt4548 2 года назад +1

    Khup sundar Bappa aahe sarv milun Jevan mast banvale mastach 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🌼🌻🌺🌷🌹

  • @rohinisakpal2322
    @rohinisakpal2322 2 года назад

    भजन मस्तच झाला गावाक ईल्यासारा वाटला छान विडिओ आसा

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 2 года назад

    खूप छान शशांक! गणेशचतुर्थी च्या तुला पण शुभेच्छा.
    अगदी सहजपणे तू थोडक्यात उत्सवाचे छान वर्णन केलेस.

  • @suvarnathakur4152
    @suvarnathakur4152 2 года назад +1

    गणपती बाप्पा मोरया खूप छान मस्तच

  • @purvaghawale
    @purvaghawale 2 года назад

    Bhajan khupp sunder hot ♥️🥰🤞

  • @radhikagaureshthakur5679
    @radhikagaureshthakur5679 2 года назад +1

    Swapna ne chan kelet modak te pan fast, lavkar porgi shodha lagna sathi, khush hoel, swapnyala sagla yeta mhnun.. lucky girl.. khup chan video..

  • @bhereshweta682
    @bhereshweta682 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏 खूप छान जेवण मोदक चण्याचे पिठाचे करंजे काय ते समजलं.बाप्पाची मुर्ती खूप सुंदर आहे सर्वेश गायलेले भजन खूप मस्त. 👌👌

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @sagarghugare5778
    @sagarghugare5778 2 года назад

    Dada khupach chhan Ganpati Bappa morya 🙏

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 2 года назад

    खूप छान पंगत बसली आहे पंगत बघून गावची आठवण झाली गणपती बाप्पा मोरया 👌👌🙏🙏🌹

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад

    गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
    गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
    गणपतीची सजावट छान 👌 व्हिडिओ 👌 नैवद्य पान बघुन तोंडाला पाणी सुटले 😋😍

  • @ravindrajadhav6791
    @ravindrajadhav6791 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया जेवण, भजन फार सुंदर.परंतु भावाचा म्रुदुंग एकच नं.फार छान

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 2 года назад

    Very Nice modak

  • @bhereshweta682
    @bhereshweta682 2 года назад

    तु बनवलेला मोदक पण छान हो 👌👌काकींची करंजी लयभारी

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 года назад

    ।।श्री गणेशाय नमः।।

  • @pradeepthakur-sp9cu
    @pradeepthakur-sp9cu 2 года назад

    My favorite

  • @siddheshmaral6157
    @siddheshmaral6157 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया

  • @sanjaywarang1474
    @sanjaywarang1474 2 года назад

    Bhari 👌 ❤️ Ganpati Bappa Morya ❤️

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 года назад

    मस्त वीडियो गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏👌👌👌

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 2 года назад +1

    Khup chan video

  • @dnyaneshwarlakade4189
    @dnyaneshwarlakade4189 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया..👌👌👌

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.

  • @tanvisohani5854
    @tanvisohani5854 2 года назад

    Vlog cha shevat khup ch surekh sala 👌👌 Ganpati bappa morya ❤

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  2 года назад +1

      धन्यवाद💐❤️
      खूप दिवसांनी प्रतिक्रिया आली

  • @SAMEEOK
    @SAMEEOK 2 года назад

    👌👌👌

  • @3dsumedh
    @3dsumedh 2 года назад

    happy ganesh chaturthi :)

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 года назад

    लयभारी आहे 🙏🙏

  • @siddeshraikar736
    @siddeshraikar736 2 года назад

    Happy ganesh chaturthi brother. 🙏

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 2 года назад

    अळूच्या गाठ्या कशा बनवतात ते रेसिपी दाखवा बाकी सर्व लय भारी

  • @simonfernandes8459
    @simonfernandes8459 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 2 года назад

    Ganpati bappa morya🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад

    Ganesh chaturthichya hardik shubhechya

  • @girishgawade6228
    @girishgawade6228 2 года назад

    🙏🙏🌹🌹❤❤

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 2 года назад

    सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @Ni3deshmukhh
    @Ni3deshmukhh 2 года назад

    First like
    मी येतोय ७ तारीख ला

  • @sahilgameryt4785
    @sahilgameryt4785 2 года назад

    सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    🌺🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🌺

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 года назад

    आयेची धांदल होता. लगीन कर लवकर

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 2 года назад

    सगळं अजाणते मुळे तुम्ही करत आहात. हे केल्याने काहीच फायदा होणार नाही. परंतु हे समजण्या साठी, अभ्यास आणि खरं ऐतिहासिक वाचन व विवेचन करणे गरजेचे आहे. त्या शिवाय तुमचे डोळे उघडणार नाहीत. मारतांना तुमचं दुःख कमी होईल हीच इचछा.

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  2 года назад +2

      कोणत्याच गोष्टीमुळे कोणताच फायदा होत नसतो. जन्म होताना आपण जसे येतो तसेच आपण जातो, त्यामुळे आपल्याला कशाचाच फायदा नाही होत. तरीपण आपण उगाचच रोज धावपळ करत असतो. खर म्हणजे माणसाने काहीच नाही केलं पाहिजे. तुमच्या सांगण्याप्रमाणे माणूस अजाणता आहे. उगाचच काहीतरी उद्योग करत बसतो. असो तुम्हाला नाही समजणार कारण मलाच नाही समजत आहे कारण मी अजाणता आहे.
      आणि तुमच्या इच्छेने माझं मारताना दुःख कमी होईल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. अजाणतेपणी केलेलं हे वाक्य आहे.
      धन्यवाद💐

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया

  • @prakashrane8784
    @prakashrane8784 2 года назад

    गणपती बाप्पा मोरया