कोकणातील पावसाळ्यात चालणारी भातशेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 63

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 Год назад

    नेत्रसुखद विडीओ शशांक! गावाकडचे वातावरण एकदम खासच. एकदम तब्येत खूष करणारं! असेच वेळात वेळ काढून विडीओ बनवत रहा म्हणजे आमची देखील तब्बेत ऊत्तम राहील. मुंबईबाहेर असल्याने विडीओ बघण्यास विलंब झाला. खूप खूप शुभेच्छा!

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Год назад +1

    शशांक खुप सुंदर व्हिडीओ छान माहिती सांगतोस मन सुखावतो तुझा अवाज सांगण्याची पध्दत लय भारी निसर्ग ऐकदम भारी तुम्हा सर्वाना बघुन आनंद मिळाला छान

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 Год назад

    स्वर्गीय कोकण ❤साधी भोळी माणस👌खूप छान 🙏

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 Год назад +1

    🙏🙏निसर्ग शेती मासेमारी मालवणी भाषा हे 🙏आम्हाला अनुभवता येत नाही पण तुझे व्हिडिओ पाहून तो अनुभवला सारखा वाटतो त्याबद्दल शशांक तुझे खूप खूप आभार👌👌👍👍

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад

    Masat video hota

  • @chandrakantgurav1766
    @chandrakantgurav1766 Год назад

    मस्त वाटला

  • @peterdsouza5558
    @peterdsouza5558 Год назад

    Chicken masth, pan Pani Kami talla ashtha tasty anki Chan zala astha

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 Год назад

    मस्त व्हिडिओ, छान माहिती देतोस.ते बघताना मन सुखावते.धन्यवाद.

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад

    खुप छान मस्त 🎉🎉🎉🎉🎉

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад

    Really you are)lucky born in such beautiful village🙏🙏

  • @saritaghagre9056
    @saritaghagre9056 Год назад +1

    Tiravda mhantat

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Год назад +1

    खुप सुंदर शेती जोरात करत रव सध्या कोणाकडै जोता नाय हतं टिलरने नांगरतत पण खरी मज्जा जेवकं शेतात असता शंशाक

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Khupchan sunder video

  • @ManthyabnoPawar
    @ManthyabnoPawar Год назад

    Sundar

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Год назад +1

    Shadhank gharacha video toor dakhav na renovationchi.

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Год назад

    Mast

  • @sushanttalekar8791
    @sushanttalekar8791 Год назад +1

    खूप सुंदर व्हिडीओ असतात तुझे 👌🏻👍🏻
    Original शेतकरी 💪🏻
    No नौटंकी 😃

  • @udsaw
    @udsaw Год назад

    Yes dada tu video chan aahet

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 Год назад

    Tuze video chan ch astat☺👍🙏

  • @buntygawade916
    @buntygawade916 Год назад

    लयभारी 😊

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs Год назад

    Namskar Lots of love from kokan sindhudurg dodamarg

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Masure ubha dev kade paus kit pat aahe

  • @amitakodoli7838
    @amitakodoli7838 Год назад

    Naveen Ghar kadhi dakhvanar

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 Год назад

    👌👌👌👍👍

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад

    👍👍👌

  • @gawadegajalifamily
    @gawadegajalifamily Год назад +1

    ऐक नंबर तूझे विडीओ बघुन मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात आम्ही पण आईच्या मागून शेतात जायचो खूप छान व्हिडिओ

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Год назад +1

    Hi धुमकेतू दादा कसे आ आहात सगळे,काल संचीतने तुमच्या नदीला आलेलख पुर दाखवला .
    काळजी घ्या.

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад

      छान नाव दिलंत❤️💐
      सगळे मस्त मजेत

  • @swarajya_entertainment
    @swarajya_entertainment Год назад

    आम्ही येतव तर्यो लावक

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад

    शशांक ठावूक शेतकरी कामगत चालू आसा छान👏✊👍 शेतकरी कष्टकरी वर्गातील आहेत विडीयो बनवत राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @bag9845
    @bag9845 Год назад

    आपल्या मसूऱ्यात पूराची परिस्थिती काय आसा?

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Video takat ja roj

  • @कल्पेशकदम
    @कल्पेशकदम Год назад

    पारंपारिक शेती होई त्याच्या शिवाय पर्याय नाय हा

  • @rajanimhatreart1312
    @rajanimhatreart1312 Год назад

    तुझी vedio मस्त च असतात, पण खूप दिवसांनी येतात...

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 Год назад

    *Ek alambi soducho ani kaducho video kar.*

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 Год назад

    कोकण कहा हैं इंडिया में हैं की पाकिस्तान में हैं लँग्वेज पाकिस्तानी लगती हैं

    • @Mi_Dodamargkar_Vlogs
      @Mi_Dodamargkar_Vlogs Год назад

      Tu baghu nako tuka kay kaltala kokan kay asaa ta

    • @sushamaporwar6674
      @sushamaporwar6674 Год назад

      ​@@Mi_Dodamargkar_Vlogsजगताप आडनाव आहे आणि कोकण माहीत नसेल का त्यांना 🤔 उगाच आपले काही पण कमेंट करतात 😐