कोकणातील भात शेती | भाताची लावणी | Rice Farming In Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कोकणात होणाऱ्या शेती पद्दलची माहिती घराघरात पोहचली पाहिजे. जर काहि शेतकरी आधुनिक शेती करत असतील तर त्याची माहिती ईतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असते. याच अनुषंघाने मालवणीलाईफ युट्यूब चॅनल असे माहितीपुर्ण शेतीचे व्हीडीओ तुमच्या पर्यंत घेउन येत आहे.
    आज या व्हीडीओमध्ये आपण पारंपरिक पण सुधारीत भात लावणी या बद्दलची माहिती घेणार आहोत. याआधी यांत्रिक पद्धतीने कशी शेती केली जाते याची माहिती आपण घेतली आहे. आपली पुर्वंपार चालत आलेल्या पारंपारिक भातलावणी पद्धतीत जर थोडेफार फेरबदल केले तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. हि शेकऱ्यांना उपयुक्त माहिती जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल
    #lavani #kokanfarming #ricefarming #farmer #farming #riceplanting #kokannature #bhatsheti #कोकणातीलपारंपरिकशेती #agriculture
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 43

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 Год назад +1

    खुप छान व्हिडीओ
    बेटा तुझ्या व्हिडीओ मुळे बेबी भेटल्या चा आनंद झाला
    आधुनिक पद्धतीची शेती पॉवर त्रिलर पहिल्यांदा पाहील
    असेच छान छान व्हिडीओ पाठव 👍

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад +1

    खुपच भारी सुंदर निसर्ग रम्य कोकण 😊

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 Год назад +4

    खुपच छान व्हिडिओ होती.कोकणातील माणसाने नक्कीच शेतीकडे वळले पाहीजे .पण यांच खुप दुख वाटत की आता कोकणातील लोक जमिनी विकुन मूबंई आणि पुण्यासारख्या शहरात जात आहे यांच नेहमी वाईट वाटत.देव बरे करो.🙏🙏

    • @VikramPradnya
      @VikramPradnya Год назад

      सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे... शेती केलीच पाहिजे.... शेती ला पर्याय नाही

  • @sangeetamane6741
    @sangeetamane6741 Год назад +1

    खुप मजा आली व्हिडीओ बघताना, बेबी आते मस्त, आमका पण येन सारख्या वाटता

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Год назад +1

    Khup chhan tu sheti vishayak mahiti deto karan jastit jast lokanni sheti kade valave prathamesh milet karanar aahe na kay progress aahe 👍👍

  • @Zeroxff-7-b2k
    @Zeroxff-7-b2k Год назад +2

    Khup Chaan video

  • @poojakambli3090
    @poojakambli3090 Год назад +2

    👍👍👌👌

  • @VikramPradnya
    @VikramPradnya Год назад +1

    Power teller

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Год назад +2

    सुपर द्रोण शॉर्ट्स

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад +1

    Lucky ur really lucky to born in this village🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Год назад

      Yesss I'm..... thank you so much 😊

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Год назад

    Very very nice video

  • @nanupatil2636
    @nanupatil2636 Год назад +1

    gopro is best

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +1

    खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला कोकणातील भातशेती म्हणजे प्रमुख शेती पावसाळ्यात पावसावर अवलंबून असते

  • @tusharmestry6410
    @tusharmestry6410 Год назад +1

    Ek no 👌👌👌👍👍👍 Dev bare karo

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 Год назад +1

    Good job mitra

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Год назад +2

    ❤❤👍👍💐💐

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Год назад +3

    10th ❤👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Год назад

      👍👍👍

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 Год назад +1

      @@MalvaniLife dada night sea fishing 🎣 video kar...
      only fishing, 🦀🐟 lover's ♥️

  • @user-nm3cw5ko1m
    @user-nm3cw5ko1m Год назад

    दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मी सगळे व्हिडिओ बागतो

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Год назад +2

    gopro la video 📹 quality khass nhi..
    iphone best.

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад +1

    Khupchan sunder video

  • @sumitrakambli8873
    @sumitrakambli8873 Год назад +1

    खुपच छान

    • @vinayakparab9782
      @vinayakparab9782 Год назад +1

      खूप छान माहिती दिली लकी दादा आणि विडीओ पण खूप छान होता👌👌🌹🌹

  • @pramodacharekar1702
    @pramodacharekar1702 Год назад +1

    Mast

  • @kalyashailesh7130
    @kalyashailesh7130 Год назад +1

    Khup chan mahiti pan tu sudha sheti karayala chalu kar bhava

  • @manishak3062
    @manishak3062 Год назад +1

    लकी दादा जर कोण भात विकत असेल किंवा गावठी तांदुळ विकत असेल तर सांग, धन्यवाद .

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 Год назад +1

    ❤❤❤❤

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Год назад +1

    ❤,👍

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 3 месяца назад

    किती गुंठ्यासाठी किती किलो भात पेरणी करायची याची माहिती दिली असती तर बरं झालं असतं.

  • @NuclO65555
    @NuclO65555 Год назад +1

    कोकणातली सुंदरता 😬😬♥️ruclips.net/video/N4VjTzF3auU/видео.html

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho Год назад +1

    Very nice video.