सतीश , निसर्ग सुंदर तुमचं गाव ,नशीबवान आहे तुमचे कुटुंब, पण श्रम ही तितकेच करावे लागतात , आइंचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, जेवण पण अप्रतिम ,तुमच्या पुढ्यात जेवणाचे ताट आले की ते जेवण जेवण्याची खूप इच्छा होते , असो पण तुमची व्हिडिओ बनवण्याची कला खूप छान असते ,एक आपले पना मात्र नक्कीच जाणवतो , आई ना दंडवत
दादा खुप छान व्हिडिओ मला सुधा खूप आवडते टाकल्याची भाजी ...मस्तच...दादा तुमचा घराच्या इथे तो जो झरा आहे त्याचा व्हिडिओ करणा खेकड्याचां ...रात्रीच्या टाईम चां पकड्याच आणि त्याची रेसिपी...❤❤❤
सतीश दादा तुमचा हा व्हिडिओ असो किंवा सध्याचे तुमचे कोकणातले व्हिडिओ पाहण म्हणजे सुख आहे तेही स्वर्गीय सुख.निव्लळ अप्रतिम.भात शेती करणं काय किंवा एकुणच शेती करणं खुप कष्टाचं काम आहे.तुमचा आईंचा बॉन्ड खुप छान आहे.खरच मनापासून धन्यवाद दादा इतके सुंदर व्हिडिओ बनवल्याबद्दल.आमच्या कोल्हापूरला या भाजीला टाकाळा असे म्हणतात.गंमत म्हणजे या टाकाळा नावाचं ठिकाणही आहे इथं.असेच छान छान व्हिडिओ बनवत जा.
पावसाच्या दिवसात टाकळयाची भाजी छान लागते कवळी भाजीच छान लागते खुप छान झाला विडीवो आता व॔षा आंणि छोटेमंडळी पाहिजे ल होते चुलीवर ची चवदार भाजी दोघांनी तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
You youtubers especially of konkan are doing great job of exploring kokan..showing village life, konkan in various seasons, culture and festival, food, houses & lifestyle.. all good.
बेटातूझी सिम्पल राहण्याची स्वभाव शैली खूपच मस्त आहे तशीच वर्षा व मूल पण आहेत । अण्णा तुझा भाऊ आहे पण किती अबोल आहे । तू पण चॅनल सुरू केल्यावर बोलका झालास की काय ? Chanlpurvi मार्केटिंग चे काम करत होतास की काय ?
Hi, Tuzya gavatil sarv bayka na aamcha salam. Baipan bhari ha picture aata aala pan tumachya gavat tar te purvipasun chalat aale aahe. Hya bachat gatachya sheti cha aadarsh bakichya gavani the thevala tar ekahi gav bigarsheti rahanar nahi. Tuza video atishay sundar aani sagalyajani❤❤❤
भाऊ तुला भेटायचे आहे रे एकदातरी मी विदर्भात ला आहे तुझे विडीयो मी रोज रात्री बघतो खुप भारी असतात मी या वर्षी होळी हा सण कोकणात साजरा केला खुप धमाल असते राव कोकण कोकण आहे भावा
KYA BAT HE AAJ BHAJI BHAKARI . EK SANGU KOKNATIL MASE TAR LAJAVAB PAN LALMATH , BIRADA NI ANEK VEG JEVAN KHUPAVH BHARI LAGATE PANYACHI CHHAV . TAKO TE PAN VIDEO . KHUP JAVEN JEVALOY VEG KOKANAT CHHAVCH NIRALI . KHAS KARUN DAL BHAT VARUN LINMBU PILAYCHE NI TUPACHI DHAR NI BATATA BHAJI . AAMCHYA DESHYA VAR TAR .......HA HA HA
adbhut drushya va bht khub vidio taklyachi bhaji mal farch avdte takala kavala kurdu v darchi bhaji chirun tela shivay kanda lasun mirche ghaun panya mdhe shijvtat afalatun chav sobat jwarichibhakari yathechh tav mara mi goregao chav rahivashi tula subhechha
takla chi bhajji mast banavli aai gavacha paus khup chaan
सतीश ,
निसर्ग सुंदर तुमचं गाव ,नशीबवान आहे तुमचे कुटुंब, पण श्रम ही तितकेच करावे लागतात , आइंचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, जेवण पण अप्रतिम ,तुमच्या पुढ्यात जेवणाचे ताट आले की ते जेवण जेवण्याची खूप इच्छा होते , असो पण तुमची व्हिडिओ बनवण्याची कला खूप छान असते ,एक आपले पना मात्र नक्कीच जाणवतो ,
आई ना दंडवत
thank you
दादा खुप छान व्हिडिओ मला सुधा खूप आवडते टाकल्याची भाजी ...मस्तच...दादा तुमचा घराच्या इथे तो जो झरा आहे त्याचा व्हिडिओ करणा खेकड्याचां ...रात्रीच्या टाईम चां पकड्याच आणि त्याची रेसिपी...❤❤❤
खूप छान विडिओ. सतिश खूप छान तू आईला सर्व प्रकारच्या कामात मदत करतोस. मस्त आवडीने सर्व कामे करतोस.
कोकणा मधे स्वरग आहे ❤❤❤❤
स्वर्ग *
@@Viswa325æ
Lll in
Q
गावचे निसर्ग वातावरण पाहून छान 👌 वाटले.रेशिपी मस्त 👌 धन्यवाद दादा 🙏
Kamaal vdo.....sundar scenery, each angle tumhee shoot kela toh painting saarkhaa vaatto, sundar gaav aahe tumcha, greenery surekh, bhaajee mast paavsaatlya taaklaa, chaakvat, shegla tar chhaan laagtaat....taataa madhe amrut nachni bhakri, usal, bhaajee, bhaat....chhaan....Excellent vdo👍🚩🙌🙏
सतीश दादा तुमचा हा व्हिडिओ असो किंवा सध्याचे तुमचे कोकणातले व्हिडिओ पाहण म्हणजे सुख आहे तेही स्वर्गीय सुख.निव्लळ अप्रतिम.भात शेती करणं काय किंवा एकुणच शेती करणं खुप कष्टाचं काम आहे.तुमचा आईंचा बॉन्ड खुप छान आहे.खरच मनापासून धन्यवाद दादा इतके सुंदर व्हिडिओ बनवल्याबद्दल.आमच्या कोल्हापूरला या भाजीला टाकाळा असे म्हणतात.गंमत म्हणजे या टाकाळा नावाचं ठिकाणही आहे इथं.असेच छान छान व्हिडिओ बनवत जा.
thank you so much
निसर्गातिल सौंदर्य खुप छान दादा सकाळ चे वातवरण खुप सुंदर आम्हांस बघायला मिळाले धन्यवाद दादा भाजी पन खुप सुंदर बनवले आहे सगळे खुपच छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍
वाह काय मंस्त नजारा आहे..पानी ..कश वाहत आहे...बंर आहे तुमी आई बरोबर आहे....👍👍
Gavachi bhaji bhari mast
पावसाच्या दिवसात टाकळयाची भाजी छान लागते कवळी भाजीच छान लागते खुप छान झाला विडीवो आता व॔षा आंणि छोटेमंडळी पाहिजे ल होते चुलीवर ची चवदार भाजी दोघांनी तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
Wow❤❤❤ कोकण इस heaven. माझं सासर कोकणात आहे हे सांगायला अभिमान वाटतो
मस्तच 👌👌👌👌
Khup chan vatla video 🎉🎉
Dada amachakade tortyachi bhaji bolatat vidharbha madhe
किती छान!!!
छान आई तर मस्तच आहे
ek number vlog . bhari najara. tithe mast paus ahe🎉🎉
मस्त वातावरण एक नंबर विडिओ आईच्या हाताच्या साध्या सोप्या रेसिपी खूप छान असतात वा कोकणातील पावसाळ्यातला नजारा म्हणजे स्वर्ग सुख
कोकण कोकण ❤❤❤❤❤❤❤❤
You youtubers especially of konkan are doing great job of exploring kokan..showing village life, konkan in various seasons, culture and festival, food, houses & lifestyle.. all good.
thank you
मस्त दादा
Satish dada today Ahyee recipe khubuch xann .tasty n yummy
Mast Bhaji 👌👌
व्वा मस्त नजरा खलाडीचा 👌
बेटातूझी सिम्पल राहण्याची स्वभाव शैली खूपच मस्त आहे तशीच वर्षा व मूल पण आहेत । अण्णा तुझा भाऊ आहे पण किती अबोल आहे । तू पण चॅनल सुरू केल्यावर बोलका झालास की काय ? Chanlpurvi मार्केटिंग चे काम करत होतास की काय ?
Hi,
Tuzya gavatil sarv bayka na aamcha salam. Baipan bhari ha picture aata aala pan tumachya gavat tar te purvipasun chalat aale aahe.
Hya bachat gatachya sheti cha aadarsh bakichya gavani the thevala tar ekahi gav bigarsheti rahanar nahi. Tuza video atishay sundar aani sagalyajani❤❤❤
माय लेकांची खूपच मज्जा आहे बुआ ❤❤❤❤
Chan Gav ahe mi chiplun la rahte aaj amhi PAN hicha bhajh khali aaj
आमच्याकडे या भाजीला तरोठा ची भाजी म्हणते खूप मस्त
तुमच्या इकडे करतात का ही भाजी.आमच्या इकडे पण इला तरोटा बोलतात
Ek number❤
आमच्या कडे पण आज टाकल्याची भाजी केली होती 😊
खूप छान भाजी बनवली आईनी.... एकदम यम्मी
In rain water falling is so beautiful we can see in village only and recipe was super ❤
काय छान नजारा आहे गावी असल्याचे जाणवते खूप छान Thanku so much🎉
Maz gav wada palghar mi rahato Thane duty Mumbai paydhuni
Very nice natural living
Wow मस्त
आमच्या कडे, वरोरा (चंद्रपूर जिल्हा) विदर्भ.. या भाजीला 'तरोट्याची' भाजी म्हणतात. 💚
Ha amavhya kade pn tarota bolatat amhi nahi asali bhaji khat me sangalichi ahe
आमच्या कडे याला तरोटाची भाजी म्हणतात नागपूरला
akolyat pn
खुप छान दादा ❤❤❤
खूप छान दादा
Scenery wow
भावा फक्त तुझे व्हिडिओज मी पूर्ण बिना फॉरवर्ड करता पाहतो
कोकणात गावात जगल्याचा फिल येतो
मस्त खूप मस्त
लव फ्रॉम
कोल्हापूर आणि पुणे (सध्या)
thank you so much
मला तुमचे गाव खुप आवडते ❤❤🌴🌴🌴
टाकळ्याची भाजी मस्त बनवली आईने 👌🏻👍🏻निसर्ग मस्तच 👌🏻👌🏻
Khup Sundar aahe video..
भाऊ तुला भेटायचे आहे रे एकदातरी मी विदर्भात ला आहे तुझे विडीयो मी रोज रात्री बघतो खुप भारी असतात मी या वर्षी होळी हा सण कोकणात साजरा केला खुप धमाल असते राव कोकण कोकण आहे भावा
Good great nice
गावाकडचं वातावरण बगून खरचं खुप छान वाटत 😊मस्त व्हिडिओ 👌👌👌टाकल्याची भाजी मस्तच 👌👌ह्या भाज्या फक्त पावसाळ्यातच खायला मिळतात. 😊मस्त
Aalnbi kadhi yete dada
❤❤❤❤❤
Bhau snake 🐍 wagare Nai at ka gharat 🙋🏻
हेलोंदा ❤❤❤ मस्त लागतो
भाऊ तुझ गाव पाहून बोर झालंय दुसरं गाव पण दाखवा 😮
Beautiful❤
Mast❤
Wow very nice video Dada khup mast vaatla chan 👌👌👍👍
एक नंबर ब्लॉग, चुलीवरची टाकळाची भाजी एक नंबर, चविष्ट, मस्त😋😋😋
खुप सुंदर कोकण
Waa dada mast vatla gavcha nisarga bagun..❤
Chaaan
.
Khup khup bhari vatat dada 1ca no 👌🙏
खूप छान नजारा 👍
मस्त निसर्ग सौंदर्य खुप छान दादा पण आमच्या कडेपाऊस नाही 😮❤
Khup sundar dada tumch gav
👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
भारी व्हिडिओ 1👌👌👍👍
सतीश दादा कल्याण ची छत्री खुप गाजतेय☔☔ गावचा व्हिडीओ अप्रतिम❤❤
🙏सतीश भाऊ खूप छान विडिओ, तुम्ही तुमचा निसर्ग रम्य परिसर दाखवत आहात, मनःपूर्वक शुभेच्छा🙏🙏
आमच्या विदर्भात या भाजीला तरोटा म्हणतात. आम्ही पण आवडीने खातो 👌👌
Barobar
Ek number
दादा भाजी बघून तोंडाला पाणी सुटले
Dada tumchi aai khup chan ahy ,👌👌
KYA BAT HE AAJ BHAJI BHAKARI . EK SANGU KOKNATIL MASE TAR LAJAVAB PAN LALMATH , BIRADA NI ANEK VEG JEVAN KHUPAVH BHARI LAGATE PANYACHI CHHAV . TAKO TE PAN VIDEO . KHUP JAVEN JEVALOY VEG KOKANAT CHHAVCH NIRALI . KHAS KARUN DAL BHAT VARUN LINMBU PILAYCHE NI TUPACHI DHAR NI BATATA BHAJI . AAMCHYA DESHYA VAR TAR .......HA HA HA
Satish bhau Tu Tuza Gharacha magacha Valache khekadi pakadbyacha video banavanar hota........plz lavkar banav baghayala avadel😊
Khupach bhari
अतिशय सुंदर नजारा आणि रेसिपी छान 👌😍😘
Very nice video dada nice healthy bhaji moneychi pille so sweet gavache video KHUP CHAN APRATIM SUPERB EXCELLENT 🙏👍❤
👌👌👌👌
खुप छान विडियो
बेटातुझ्या कोकणच्या घरी पाण्याची सोय काय आहे
AATA MALA KOKAN FHIRAYACHI GARAJ NAHI THIS VIDEO IN RAIN WAS EXCELLENT
खुप सुंदर विडिओ ❤
Superb
adbhut drushya va bht khub vidio taklyachi bhaji mal farch avdte takala kavala kurdu v darchi bhaji chirun tela shivay kanda lasun mirche ghaun panya mdhe shijvtat afalatun chav sobat jwarichibhakari yathechh tav mara mi goregao chav rahivashi tula subhechha
जनी आई पण मस्तच आहे
पाऊस बघत बघत जेवायच सुख असत गावात, टाकळात कुर्डु आणि शेगलाची भाजी एकत्र केली तरी छान लागते.जबरदस्त व्हिडिओ .
Tumchya gavchya Ghar khoop chan aahe
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Takleychi bhaji khup bhari mala khup avadti masta me pan konkanatla ahe
मेहनत तुमची सपोर्ट आमचा 😊❤❤
Khupach Chhan 👌👌
Very nice video. 👌👌👌👌🙏
Khup chan Vlog! ❤
Wow taklyachi bhaji.👌👌madt vidio nahami pramane
Village lifestyle food assume.
खूप छान दादा प्रानजु,प्रदनु आणि वर्षा ताईंना खूप मिस करतोय.
खुप छान ब्लॉग
खूप छान रेसिपी❤❤
हो टाकळया ची भाजी पावसाळ्यात खुप छान लागते पावसाळ्यात गावचा नजारा खुप छान वाटले दादा गाव आतमधु खुप मोठा आहे
छान टाकलाची भाजी