मुसळधार पावसातील माझे कोकणातील सुंदर गाव 😍 | Kokan Village In Heavy Rain | S For Satish | Ambavali
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- मुसळधार पावसातील माझे कोकणातील सुंदर गाव 😍 | Kokan Village In Heavy Rain | S For Satish | Ambavali #KokanVillageInHeavyRain #KokanVillageAmbavali #KokanVillageInMonsoon #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
मंडणगड तालुक्यातील गाव तुमचं आंबवली ☺️
पाहुन निसर्गाचे सौंदर्य सर्व प्रक्षेक भारावली😍
घरं,डोंगर-नाले,धबधबे,शेती खुप आवडली☺️
सर्वांना मात्र प्रांजु,प्रदनूआणि वर्षांची कमी जाणवली😌
खूपच सुंदर, काय ते निसर्ग रम्य वातावरण आणि पावसाळ्यात तर अजूनच छान. लय भारी कोकण👌
Your, gaon is so beautiful, awesome 👌👌👌💓👍
कोकणातील सुंदर आठवणी,आणि त्यावर आपला सुंदर वक्तृत्वाचा तडका .खूपच सुंदर व्हिडिओ ❤❤❤❤
सहजच एक व्हिडिओ बघितला तुमच्या गावाचा..पण नंतर असा काही भारावून गेलो की सर्व व्हिडिओ दोनदा पाहीले..खुप सुंदर.. निसर्ग सौंदर्याने नटलेल..गाव आहे..खुप साधेपणा भारावून गेला.. तुमच्या गावी पावसाळ्यात यावेसे वाटते.. खुप बोलायचं आहे पण शब्द कमी पडतील..
मंडणगड तालुका... आंबवली गाव.... अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव पावसाळ्यातील आंबवली गाव दर्शन व्हिडिओ खूपच छान👌👌👌👍🌴🌳🌴🌳🌴🌳🌨🌨🌨
एक नबर, शब्दात वर्णनच करू शक्त नाही, आनंददायी हिखीगार वातावरण, सुंदरतेने नटलेले तुझे गाव मनात घर करून राहते आणि तेथली माणसे मनात राहतात, खरच अशा गोड आठवणी नेहमी स्मरणात राहतील👌👌👌👍👍👍
Very nice mast
बरोबर हे तुझे गाव, पण नेहमी ज्या प्रकारे दादा तू मंडतोस ते पाहून प्रत्येकाला असे वाटावे की हे आपले गाव असावे खुप सुंदर tax आणि relax free असे वातावरण, खुप सारी मेहेनत, भुक आणि खुप शांत अशी झोप अजून काय हवं आयुष्यात सुखी राहण्यासाठी.
खुप छान आहे कोकण आणि त्यात तुझे गाव अप्रतिम आहे मला फार आवडते पहायला
Like done
Comment done... 😊
खरच खूप सुंदर आहे कोकण सतीश दादा तुम्ही नशीबवान आहात कोकणात जन्माला आलत कोकण हा स्वर्गच आहे 💯❤❤🙏🙏
छान आहे पूर्ण गाव तुमचे फिरून छानच वाटले पाण्याचा खळखळ आवाज हिरवे डोंगर मस्त 👌🏻👍🏻
निसर्गरम्य विलोभनीय दृश्य खुपच छान गाव
सुंदर, खूपच सुंदर! दादा, तुमच्या मुळेच आम्हाला कोकण पहायला मिळते. आभार!
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते.
पण
सगळ्यात जास्त गावचे व्हिडिओ खूप आवडतात.
❤❤❤❤❤❤❤❤❤
निसर्ग वातावरण आणि पावसातले निसर्ग सौंदर्य हे खूप जास्त आवडते.
❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर गावचा व्हिडीओ दादा किती सुंदर गाव आहे असं वाटतं की पाहतच रावा.. आणि मस्त सर्व आजूबाजूचा परिसर व सर्व निसर्ग फिरून धाखवलास मस्त ब्लॉक 👌❤️🙏👍
Lovely, beautiful,.thank you nice experience ❤ 😊
My pleasure 😊
अप्रतिम निसर्ग पर्यटन तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या झाले . तुम्ही इतक्या प्रेमाने जुन्या आठवणींना उजाळा देत गाव फिरवून दाखवल त्यामुळे हा व्हिडिओ इतर विडिओंपेक्षा खूप छान झाला आहे . त्यामुळे आमच्या पण गावातल्या जुन्या आठवणी दाटून आल्या .
दादा स्वर्गामधे जन्म घेतला आहे तुम्ही... खूप सुंदर शहरातील लोक पैसे कमुन हे आयुष्य विकत घेतांना आपल्याला दिसतात पण तुम्हाला नैसर्गिक स्वर्ग प्राप्त झालंय....
अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल आपल कोकण आणि पावसाळ्यातील नजारा काही औरच दिसतो आहे धन्यवाद
आतापर्यंत बघितलेल्या तुझ्या सर्व व्हिडीओ मधला हा माझा सूपर फेव्हरेट व्हिडीओ आहे दादा खूपच छान🎉❤
कोकणातील तुमचं सुंदर असं घर...नदी नाले हिरवागार अस निसर्ग खूप छान वाटतं कोकणातील व्हिडिओ मला खूप खूप आवडतात
🎉सतिश बाळा अप्रतिम सुंदर सुरेख छान मस्त असा तुझा गाव आहे एक नंबर विडिओ खुप आवडला ❤❤
दादा कोकण म्हणजे काय असतं हे लक्षात तीथे गेल्यावर कळलं निसर्ग सौंदर्याने नटलेले कोकणात फिरायला जायचे असेल तर ते रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी आंबोलीत मस्त
काही तरी पुण्य केल असेल तुम्ही दादा मागच्या जन्मी. म्हणुन अश्या निसर्ग रम्य परिसरात तुमची शेती आणि घर पण आहे. ❤❤❤👌😊जय सद्गुरु🌹🙏🌹सद्गुरु क्रुपा 🙏🚩
Khupach chaan Sundar mast hiravagaar shalu nesun Sundar natalele gaav aahe tumache. Amhi nakki bhet dyayala yeu tikade.
I love my konkan, vatan mera konkan ❤❤❤❤❤
Khup chaan gavh aahey sadey sundar rahnimaan sarva gavkari ekopyaney rahtat sunsud sajre kartat khup chaan dada
तुमचं घर खूप सुंदर आहे आणि आई स्वभाव खूप सुंदर आहे
तुमच्या गावचा निसर्ग खूपच सुंदर आहे मेन तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर
खूपच सुंदर जणू काय पृथ्वी वर स्वर्गच अवतरल्या सारखं वाटतं 💖💖👍👌😍
मस्त वातावरण
Ditto swarg masta rainy climate amazing 👍👍👍👍👍👍
छान. सतीश तू लाघवी बोलतोस.मनापासून बोलतोस. मलाही माझ्या गावाची आठवण झाली.
अतिशय सुंदर गाव व आम्हाला गावाचे दर्शन घडवले तेव्हा मला तुमच्या सोबत आहे असेच वाटत होते शेवटी गाव ते गावच
मस्त पावसाळी नजारा पाहायला मिळाला धन्य वाद
सतीश दादा कोकण निसर्ग रम्य आहे पण तुमच्या व्हिडीओ तून खूपच सुंदर दिसत आहे. तुमचा कल्याण चा व्हिडीओ पाहिला. कल्याण ची छत्री 1 no.❤❤
Satish a h a h a kai njara aahe tumchya gavacha. Tumche gav mhanje Nandanvan ch aahe saglikade hirvagar galicha pasrla aahe. Thanks❤🌹🙏 for sharing.
अप्रतिम, तुमचा गाव बघून अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले,जसे काही स्वर्गात जाऊन आले असे वाटले. 👌👌👌🌹🌹🌹
खूपच छान आहे दादा तुमचं गांव
Khup chan dada mala kokan khup avdeti tumycha gav pn khup mast avdty
videochya madhyamatun tumcha sundar gav baghayala milala dhyanyavad 🥰gramdevtala manapasun namaskar🙏 nakki tumchya gavala yenar 🙏👌☝
Bahut achcha gaon hai humko bhi hamare gaon ki yad diladi aapne
Dada tumcha gaon aani Ghar khup chan aahe,tumche vedio bagitale ki khup prassan watat.
खूप छान आहे गाव। आमच्याकडं सातार पेक्षा पण भारि आहे तुमचा गाव
कोकण माझो गाव इतकं सुंदर इतकं सुंदर जगात तोड नाही धरतीवरचा स्वर्ग काय नजारे काय सौंदर्य काय झाडी सगळीकडे नुसतच थय थय नाचत वाहणारे पाणी अन् हिरवीगार भाताची रोपे लयभारी अफलातून मस्त वर्णन करताना शब्द अपुरे पडतात
🎉 खूप छान व्हिडिओ गाव तर खूप सुंदर पाऊस खूप पडत आहे नजारा बघण्यासारखं आहे मस्त
जिथे आपण लहानाचे मोठे झालो ते ठिकाण आणि तो अविस्मरणीय अनुभव असतो
कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत तेच मोहरते ओठी
त्या जुळल्या ह्रुदयाची गाथा
सूर अजुनही गाती
अशी पाखरे येती
Beautiful village you r lucky
छान मस्तच.मलाही माझे गाव ,बालपण आठवले.
खुप छान आहे दादा तुमचं गांव
सुंदर छान विडिओ मस्तच
Ek number
Khup sundar gaon aahe vidio khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
खूप सुंदर आहे तुमच्या गावातील नजारा शेती विहीरी देऊळ घर बघून डोळयाचे पारणे फिटले वर्षा पारांजु परदनु अण्णा यांना मिस केल
खुपच सुंदर आहे तुमचे गाव. कोकणातील शेतकरी खुप मेहनती आहे.
Very true
तुमचे नाही घर आमचे पण आहे की भाऊ कधी येऊ सागाकी गावाकडे आपल्या
Lay bhari.👌
So sweet village
Mast gav khup chan aahe aani gavatil mans pan ❤👍🏻
'खुपच सुंदर
Wowww chan diste
Mast khup chaan aahe tumcha gav
Khupache mast video gav mast
Ek number amch nahiye koknat gav but tumch gav chan ahe avdal👌👌👌🥰
Apratim Blog
Bhari Mast
खूप छान दादा 🌲🌲🌲🌳🌳🌳🌴🌴🌴🌴
satish dada tumchya gaawala nkki bhet dyaya hawi sunder gaaw chhan
अप्रतीम
Aple kokan ahech bhari dada .Jay sadguru 🙏🙏 mazya chanel la pn support Kara
ek no video
खूप सुंदर गाव आहे जणू हिरवीगार चादरच पसरली आहे👌👌👍
Khup sunder gav ahe ❤❤❤
कीती छान दीसते..अपति्म सौदय..गांवात हे च खरी मझा..लय भारी दीसते..संगळ..शेतीत काम करण खूप महेनती चे काम आहै...हे संगळा ला जमत नाही..मातीत रमंलेल माणुस बाई च करु शकते...सलाम माझा संगळा ना जे शेतीत काम करुन महेनत करतात त्यालां...खूप कष्ट आहे...👍✌️🙏🙏🙏🙏
Sagl bar dist tumhala khup ayush howu de
कोकणातील अतिशय सुंदर गाव आहे तुमच. पावसाळ्यातील तुमच्या गावाचा नजारा पाहुन डोळ्याचे पारणे फिटले.प्रत्यक्ष कोकणात गेल्याचा फिलिंग आला.खूप धन्यवाद.
1 no. Mast bhari view... Satish dada tumcya gavat kontihi mulgi lagn karun Ali tar tila swargat rahilya sarka vatel na? Sukhi rahatil ti asa view baghun😂 shetichi kaame,premal lok,shant vatavaran peaceful life ❤
Khup chan aahe gaav pavsat ajun sundar disate 👌👌🌹🌹🌹
Ek number video hota dada😊😊😊
Beautiful village.
Kokan is blessed with beautiful nature. Kokan heaven on earth.
Gav Bhari Nazara Bhari Volg 1 No, very very nice Ambavli Gao, especially in Rainy Season. I have not seen such a beautiful Video for a long time. Thanks for Sharing Satish.
एक नंबर वन आमचे कोकण खुप सुंदर
So beautiful villege
मस्त माहिती
Khub sundor video ❤ gavchi yaad aali 😢
Mast dada 1number gaav ahe amach gaav amba ghatachya var ahe
dada apan khup nashibvan ahe kokan madhe aple ghar ahe ani sheti sudha ... i love kokan
Wow Very nice 👌🌧⛱️🌿☘️🥦🏝🌾💐
स्वर्गच आहे कोकण
Mast chan ahe gav
काय सुंदर आहे ओ गाव तुमचं…एक नंबर…खूप लकी आहात रे तुम्ही लोक…निसर्ग संपन्न गाव आहे…खूप मस्र झाला आहे व्हिडीओ….नुसत बघूनच फ्रेश झालो…तिकडे आलो तर किती मज्जा येईल…कधी जमेल यायला काय माहीत..पण आता या साठी Thanku Very Very much 🙏🏻🙏🏻👌👌
आजच्या व्हिडिओने डोळे निवले
गावाची नजर काढून टाका!
❤शब्दांच्या पलीकडले! नितांत सुंदर!
धन्यवाद
एक नबर दादा
सुंदरतेने नटलेल सुंदर गाव एक नंबर
Wow kiti mast nisarg Satish Da... Khup Chan tuja Rahvada. 👌👌 11:52
आम्ही पुणेकर आहे आम्हाला तुमच गाव बघायला यायच कसे येता ऐईल आम्हाला
❤
पुण्यामध्ये कुठे राहता तुम्ही.
आम्ही भोसरी मध्ये राहतो.
@@priyankajadhav4712 लोहगाव
तुम्ही कोकण चे का
खुप सुंदर आहे हे गाव
Khup chan gaav aani tumcha ghar khup sundar mala baghayla khup aavadto aani aase drusha baghun lahan pani chi khup aathvan yet 😍🙏
Bhari aahe 👌👌
Khupch Chan Love from karad❤❤