शेतीचे दिवस आणि शिका आजीच्या हातची मालवणी पद्धतीची भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @ajaymhade6971
    @ajaymhade6971 3 года назад +161

    कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो.
    .
    .
    👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे

  • @pravinchavan7829
    @pravinchavan7829 3 года назад +240

    Patya bhai chya fan ni thoka like

  • @अमोलराजमदने
    @अमोलराजमदने 3 года назад +97

    पत्या भाऊ साठी लाईक

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 года назад

    दोन लाख पन्नास हजार सबस्क्राईब झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन गोड आजी ची छान भाजी करण्याची पद्धत छान

  • @ajinkyabhosle3457
    @ajinkyabhosle3457 3 года назад +37

    तुझा व्हिडिओची एवढी सवयी झाली आहे कि एक दिवस जरी तुझा व्हिडिओ नाही आला तर करमत नाही भावा....काही तरी चुकल्यासारख वाटतं ek like tujasati bhava 👍.

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 3 года назад

    Ajji Chhan Mast Supar very good Beutiful Thank You 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎂🎂🎂🎂🎂

  • @shrutikajadhav5115
    @shrutikajadhav5115 3 года назад +4

    Nice recipes aaji 😋😋
    आजच लाईक फ्कत आजी साठी 😘😘

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 года назад +1

    अनिकेत तुला खुप खुप आशिर्वाद तुझ्या कष्टाचे,महत्नतीचे ,चांगुलपणाच्या देव बाप्पा तुला खुप चांगले फळ देणार, जसा आहेस तसाच रहा. रोज सकाळी पूजा करताना अनिकेत रासम कुटुंबीयांसाठी देवा जवळ प्रार्थना 🙏

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 3 года назад +4

    🌴🌾अनिकेत भावा 🌾🌴
    👌 पत्या बरोबरची मज्जाच वेगळीच 👌

  • @smitaprabhu9069
    @smitaprabhu9069 3 года назад

    एवढ्या वयात सुद्धा ग्रास्पिंग पॉवर खूप आहे. आणि तिला हसावण्या साठी तुझा गमतीशीर बोलणं आम्हाला सुद्धा आवडता👍👍

  • @manasisalunke5967
    @manasisalunke5967 3 года назад +6

    अनिकेत तुझ्या आजी इतके निरागस दुसरे काहीच नाही. Love you Aaji ❤️❤️

  • @maheshsawant3538
    @maheshsawant3538 3 года назад

    केल्याची भाजी माला खूप अवडते माझे बाबा खूप छान बंवायचे। आजी चा उत्साह बघून मला लाज वाटते ह्या वयात पण आजी किती छपल आहे आणि हसमुख पण। God bless her 🙏🏻 with good health.

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 года назад +3

    किती निरागस आणि प्रेमाने बोलते आजी.आणीकेत आशी आजी मिळायला नशीब लागत.लव्ह यू आजी❤️❤️❤️❤️❤️

    • @smitaphadke9310
      @smitaphadke9310 3 года назад

      Aniket tuji aji phar. avadate ani aai sidhha avadate tu ajichi maskari karatos maja yete

  • @dineshnivatkar6859
    @dineshnivatkar6859 3 года назад

    अभिनंदन भावाशी, आजी, आई बाबा आणि पत्या भावा 250000 विव्हर्स साठी आणि असेच लवकरात लवकर 1000000 होऊन गोल्डन बटन मीळू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @ajaymohite6148
    @ajaymohite6148 3 года назад +65

    माझी आज्जी😍😘😘

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 года назад

    एक नंबर अनिकेत
    आजी मी भाजी नक्की करून बघेन. 👌👌👍

  • @manishabaravkar4351
    @manishabaravkar4351 3 года назад +5

    मी खूप आतुरतेने आनिकेतदादाच्या video ची वाट पाहत असते.....videoच तसे भारी असतात...लयं भारी .....आजी तर आमच्या घरातील सर्वाची आवडती आहे.

  • @pratik7725
    @pratik7725 3 года назад

    काकांचे कष्ट बघून खरच कोकणी माणसाचे एक आदर्श रत्न म्हणून प्रत्येक व्हिडिओ त दिसतात

  • @taniya.d9057
    @taniya.d9057 3 года назад +21

    आआजी यार काय बोलू.....so so so SWEET
    .🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
    झकास दिसते आजी झकास आजीचया हाताची भाजी ...मस्त
    I WISH I COULD..EAT .आजीचा हाताची भाजी .
    ANIKET YOU GUYS ARE SO SO AWESOME...BLESS YOU ALL 🕉

  • @sangitanaikde6606
    @sangitanaikde6606 3 года назад

    आजी खूपच गोड आहे..तिला पाहिले की खूपच छान वाटते सगळे टेन्शन निघून जाते...आजी तुला उदंड आयुष्य लाभो हीच. ईश्वर चरणी प्रार्थना!! 🙏🙏

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 года назад +14

    250K ❤अभिनंदन अनिकेत 💐💐 गोष्ट कोकणातील परिवारातील सर्वांना खूप शुभेच्छा💐💐💐कष्टाच फळ किती गोड असत

  • @prafullabhave9149
    @prafullabhave9149 3 года назад

    आमची आजी सुदा वटपौर्णिमेक वडसायित्री म्हणायची !
    अडीज लाख सबस्क्राईबर झाल्याबद्धल अभिनंदन !
    यात आजीचा,आईंचा सिंव्हाचा वाटा आहे !👌

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 3 года назад +20

    नेहमी प्रमाणे खूप छान

  • @meghamane7188
    @meghamane7188 3 года назад +1

    सोज्वळ मनाची आजी !!प्रेमल,, तूझे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात,, तूझे बोलणे, आमच्या पैकीच कोणीतरी असल्या सारखे वाटते, मनापासून, शुभेच्छया !!

  • @shubhambhayaje5805
    @shubhambhayaje5805 3 года назад +21

    २५०च्या हार्दिक शुभेच्छा ❤️😘😍😍

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 года назад

    अनिकेत अडीच लाख साठी अभिनंदन, 👵 आजीच्या हातची भाजी 👍 आणि वेगळ्या पद्धतीने चांगली बनवली, पत्या चिनुला झाेपायची सवय लावण नकाेस

  • @rvlogs8774
    @rvlogs8774 3 года назад +5

    माझी पूर्ण फॅमिली तुझी विडिओ बगतात दादा तुझी विडिओ बघितल्या शिवाय दिवस पूर्ण होत नाही असच चांगलं काम करत रहा.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @rohitrole2341
      @rohitrole2341 3 года назад

      मराठवाड्यात शेतनांगरणी कशी केली जाते बघा ruclips.net/video/LNi5b1TT3HE/видео.html

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +2

      Thank u family ka namskar

    • @swatisawant3524
      @swatisawant3524 3 года назад

      Congressman's. Ankit

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 года назад

    खूप खूप अभिनंदन, आजीच्या हातची भाजी एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤

  • @shilpashejwal4909
    @shilpashejwal4909 3 года назад +13

    निर्मळ मनाची आजी,😘😘😘

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 года назад

    तुझे सर्वच व्हिडीओ छान असतात, तुम्ही सर्वजण शेती साठी खुपच मेहनत कष्ट घेता, रेसिपी मस्त, तु जेव्हा "खानदानी" असा शब्द वापरतो तेव्हा ऐकायला बरं वाटतं. तु अन स्क्रिपटेड बोलतो ते पण छान वाटतं, व्हिडीओ रोज पाठव, जय शिवराय 🚩.

  • @swamibhaktavarad59
    @swamibhaktavarad59 3 года назад +34

    अभिनंदन अनिकेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻

  • @snehalchavan4736
    @snehalchavan4736 3 года назад

    आजीला बघून खूप छान वाटल.एक पिढी नविन पिढीचे अनुकरण हसून करते तेही आनंदी राहून नव्या जोमाने खूप मस्त आजीला धन्यवाद.

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +39

    अनिकेत - एकदम शिवाजी महाराजांचा सारखा दिसतोय🚩
    👵🏼आजीला मनमोकळेपणे बोलू दे, उगाच अवघड शब्द नको देऊस बोलायला😇

  • @samghag4181
    @samghag4181 3 года назад +1

    आपला कोकण 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 3 года назад +36

    I liked chinudi sleeping style ❤

  • @anjalibandekar7593
    @anjalibandekar7593 3 года назад

    केळ्याची भाजी खूप छान दाखवली आजीने लाखाचे ज्ञान देत,आजी हौशी आणि सुगरण आहे,कधी तरी भेटायला नक्की येऊ आजीला,आजीला नमस्कार🙏🏼

  • @dipalimahapsekar93
    @dipalimahapsekar93 3 года назад +14

    छान आहे ह्विडीओ

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 года назад

    नवीन प्रकारे , केळयाची भाजी, आजीकडून शिकायला मिळाली. आजी धन्यवाद ⚘⚘⭐⭐⭐⭐
    Video आवडला...⚘⚘⭐⭐⭐⭐⭐⭐
    अनिकेत, good presentation 👏
    पत्या आणि अनिकेत, good swimming skills 👍

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 года назад +24

    आजी खूप छान आहे रेसिपी छान बनवले

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 3 года назад

    तुम्ही जे कष्ट करताय त्यामुळे आम्हाला दोन घास मिळतात...... खरंच शेतकरी आणि शेती टिकली पाहिजे...... नुसती टिकली नाही तर शेतकरी खऱ्या अर्थाने राजा झाला पाहिजे..

  • @pariniparabstd1orchid308
    @pariniparabstd1orchid308 3 года назад +5

    खुप छान टिपस दिले आजीने 👍
    Love you Aaji

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 года назад

    खुप छान व्हिडीओ, आज्जीच्या हातची भाजी छानच.तुम्ही पण काळजी घ्या.☺️☺️☺️👌👌👌👍👍👍💐💐💐

  • @harshadjadhav3527
    @harshadjadhav3527 3 года назад +9

    मस्त आम्ही सर्व विडिओ रोज बघतो

  • @prashantjogale21
    @prashantjogale21 3 года назад

    या वयात ही आजीचा उत्साह बघून खरच खूप आनंद होत आहे,

  • @dishanaik5331
    @dishanaik5331 3 года назад +31

    Congratulationsss Aniket & Team....250K

  • @sanjaymanohar9624
    @sanjaymanohar9624 3 года назад

    .....साधी...सोप्पी केळभाजीची रेसिपी खूपच छान...आणि सोबत आजीचे मिठ्ठास बोलणं...मजा आली...असो, आजीकडून गावच्या पध्दतीने सुरणाच्या भाजीची रेसिपी बघायला नक्कीच आवडेल.

  • @sanketmhatre5054
    @sanketmhatre5054 3 года назад +6

    खुप छान

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 года назад

    आज्जीला❤️ सांग अडीच लाख लोक आपल्या गोष्ट कोकणातली परिवारात झालेत 🎊🎉🎂👏👏आणि असेच शंभर लाख होउ दे 👍👍👍👍खुप मजा येते आजीला बघायला,🤗🤗
    नक्षत्र आर्दडा ,वाहन कोल्हा👍 काटा लागलेलं बरं नाही का झालं अजून.

  • @yashdhulap9713
    @yashdhulap9713 3 года назад +54

    Me from 8.55 आता सगळ आवरून ठेवायला हवा... 9 la video baghaycha ahe 😁

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +5

      Hehehe bhari comment ❤️

    • @shrutizende7065
      @shrutizende7065 3 года назад +10

      Ho na asach hotay.. lockdown madhe TV serial peksha Aniket che video chhan astat. 😂😂

    • @pravinpansare3878
      @pravinpansare3878 3 года назад +3

      आजी खूपच निरमळ स्वभावाच्या आहेत खूप छान video aahe ani energetic

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 года назад +1

      @@shrutizende7065 ☺👍

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 3 года назад

    Kelyachi bhaji 1no. Aajichya gappa pan khup aavdatat

  • @vikramsuryawanshi4914
    @vikramsuryawanshi4914 3 года назад +18

    आजीच्या हातची भाजी खूप छान आहे ❤️😍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @tusharmane7022
      @tusharmane7022 3 года назад +1

      @@goshtakokanatli bhau 250 chi chikan party kr bhau

    • @Shubhra775
      @Shubhra775 3 года назад +1

      @@goshtakokanatli aaji chya hatch kahihi chanch lagta. Karan tyala anubhvachi fodni, aani premach mith,agdi brobar ast. Mag saglch ekdum bhari hot. Aamhi sagle 9kadhi wajtat hyachi wat baght asto. Aajichi recipe sathichya tips far upyogi padtat, jya aata mothya mothya chef kadun iekayla miltat.jas ki aajchya kelichya bhajit crunchiness sathi uddachya dalicha wapar, aata jase chilli la crunchiness yenyasathi bhajya mothya gas war fry kartat.kiwa upmyat shengdane kinwa uddachi dal tatktat. He aajila khup lhanpanapasun mahit aahe. Aani jashi tuzya aajichya glyat chavi aahe tashich mazya pan aajichya glyat asaychi. Pan aata coronana mazi aaji gelyawarshi expired zali. So aaj tuzya aajichya glyat chavi baghtlyawar mala aajichi aatvan aali. Ur a rockstar aaji. Khup bhari.

  • @bhargavigawade2671
    @bhargavigawade2671 3 года назад

    मस्त आजी च्या हातची भाजी आणि सगळे येतले जेवूक करोना जाऊदे

  • @mayurisawant5017
    @mayurisawant5017 3 года назад +7

    Tuje vidoes khup masta astat, Mazya mummy la pan khup aavadat

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 года назад

    अभिनंदन अनिकेत आजी भाजी खूप छान दाखवली उडदाच्या डाळीची फोडणी पहिल्यांदा पाहिली

  • @divyagawee2937
    @divyagawee2937 3 года назад +5

    Chhan👌👌

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 года назад

    Khup Chhan bhaji keli aajinni aani video pan chhanach aahe

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +7

    Aaji laye bhari g Aniket lovely volg baghun kup Chan vatte 👍👌❤️👍👌🥰🤗

  • @manalikadam7550
    @manalikadam7550 3 года назад

    अनिकेत तुझ्या आजीच बोलण खुप आवडत. आमच्या घरात सर्वांना. खुप छान आजी

  • @mayurimohite8824
    @mayurimohite8824 3 года назад +7

    9wajaychi waat ch baghat asto amhi..

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад

    आजीने खूपच छान पद्धतीने केळीची भाजी केली..करून आणि खाऊन बघणार आम्ही...आजी खरंच मस्त बोलते...कॅमेरा फेस करते न घाबरता.. वा..गावच सौदर्य बघायला खूपच भारी वाटते...

  • @nishantarolkar8657
    @nishantarolkar8657 3 года назад +6

    Tuze videos mazy aaila khup avdtata ❤️✌️

  • @sonamkhare1599
    @sonamkhare1599 3 года назад +1

    खूप छान अनिकेत आजीची भाजी..

  • @krupakhawale3693
    @krupakhawale3693 3 года назад +6

    250K sathi Abhinandan Tumcha 👍
    And masta recipe ..Thank you Aaji😊

  • @jayshreek4982
    @jayshreek4982 3 года назад

    Aaji khup Sweeet ahe....Amacha ratricha jewan aaji सोबतच होतं....खूप मजा येते आजीला पाहताना.
    Thank you Ani dada ...Ajoba गेल्या पासून आजी शांत झाली होती..तिला बोलका केलास...majhi aaji pan ashich hoti...Ya ajila pahun majhya आजीची कमी भरून निघते..मला आजी खूप आवडते. दादा आजीला असाचा आनंदी ठेव.love you Aaji❤️😘

  • @tejashreebhujbalrao7751
    @tejashreebhujbalrao7751 3 года назад +19

    Aaji❤

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад

    खूप छान विडीयो आजीने भीजी मस्त केली नदी सुंदर आहे खूप छान निसर्ग

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 года назад +6

    Ek num bhau jaam bhari 🔥🔥

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 3 года назад

    सर्वात प्रथम तुझे अभिनंदन. आजी जशी गोड तशी आजीची भाजीही गोड.पत्या आणि तु दोघेही खुप मेहनती आहात.असेच एकत्र रहा.....

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 3 года назад +11

    दोन लाख पन्नास हजार subscribers झाल्याबद्दल अभिनंदन 🎉🎊

  • @AsifKhan-uj8iu
    @AsifKhan-uj8iu 3 года назад

    Atta atta ajoba varle aahet.. Pan aaji ne he dukhh kiti mothya manane pachvle aahe... Ti radat basli naahi... Aaple dukhh tine swataha paryantch thevle..
    Aaji na mazya kadun shatshaah. Pranam... Salute.. Great lady..

  • @santoshkatare6548
    @santoshkatare6548 3 года назад +27

    'आभ्यासा वरून "आजीची "कीती टींगल करतायरे "मेल्यांनो".भोळी आजी बिचारी माजी.करतेय "केळीची"भाजी ताजी-ताजी.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +7

      Tingle as nahi fakt jarashi masti aaji sobat ❤️❤️❤️

  • @shaileshghorpade5688
    @shaileshghorpade5688 3 года назад +1

    अनिकेत तुमचे हरकुळ खुर्द गावं म्हणजे एक कुटुंब असल्या सारखे वाटते. सर्वजण गुण्या गोविंदाने राहत आहेत... तुमच्या गावं परिवाराचे, गाव तसेच कृषी पर्यटनाचे स्वप्नं लवकरात लवकर सत्यात उतरो... तुम्हाला भरघोस प्रतिसाद लाभेल. निसर्गाची पण तुमच्या गावाला खुप मोठी देणगी आहे. गावातील झाडे, वेली,नदी, तलाव,आणि माणसं...तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!... 👍

  • @Sangeetagupta28
    @Sangeetagupta28 3 года назад +13

    Konkan means heaven I love konkan 1 no vlog 👌👌

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 3 года назад

    अप्रतिम निसर्ग. आजी नी भाजी मस्त दाखविली.

  • @varshakamble8465
    @varshakamble8465 3 года назад +6

    Congratulations 🎉🎊

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 3 года назад

    आजीची हातची केळीची भाजी
    फारच छान आजी आय लव यू आजी. 💐💐🙏🙏

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 года назад +14

    Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌾🌴⛳♥️♥️

  • @geetagaikwad6354
    @geetagaikwad6354 3 года назад

    Mast aaji premal aaji kashtalu aaji hasri aaji sarv upam aaji sati kami padtat

  • @AP-743
    @AP-743 3 года назад +3

    BTS पण दाखवत जा..bloopers... मज्जा येईल 😁

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 3 года назад

    Aji 💘. China chinuchi maja ahe.chan video ani recipy. Keep it up. Coming soon1M.

  • @atharvagangurde2863
    @atharvagangurde2863 3 года назад +21

    दादा भेंडींच्या सरींमध्ये जास्त पाणी साचु देऊ नको .
    पांढरी मुळ खराब होतात व झाडे खराब होतात . जास्त झालेले पावसाचे पाणी भाताच्या शेतात निघुन जाईल अशी व्यवस्था कर .

  • @kishorkayangude3400
    @kishorkayangude3400 3 года назад +1

    आजी साठी नमस्कार मस्त वाटली केळीची भाजी दादा रोज एक विडीओ टाकत जा

  • @veenamore6165
    @veenamore6165 3 года назад +12

    🙏नमस्कार आजी
    आजी पायलागू

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +2

      Hehehe thank u

    • @veenamore6165
      @veenamore6165 3 года назад +1

      माजी मुलगी न चुकता विडिओ बगते

  • @chandanrajkendre4675
    @chandanrajkendre4675 3 года назад +1

    मित्रा तुमची कोकणी मराठी भाषा ऐकायला खुप खुप प्रेमळ आहे , मला फार छान वाटतं तुमची कोकणी मराठी एकूण , खुप प्रेमळ माणसे आहेत कोकणातली 😊😊☺️👌👌💐💐

    • @chandanrajkendre4675
      @chandanrajkendre4675 3 года назад

      आणि हो केळीची भाजी पण खुप छान वाटली , पहिलीच वेळ आहे माझी केळीची भाजी पण बनवतात ते आज माहिती झालं , thanks ☺️👌💐

  • @prakashthombre8315
    @prakashthombre8315 3 года назад +5

    Best Aaji in world 👌

  • @anandv4163
    @anandv4163 3 года назад

    आजी ची केळ्याची भाजी अती सुंदर.
    छान विडीओ.

  • @nimikshadhayalkar6639
    @nimikshadhayalkar6639 3 года назад +28

    250k congratulations aniket da🌹

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад

    अभिनंदन,250 k लाईक साठी.तसेच आजीची केल्यांची भाजी मस्तच.तुझ्या गोष्ट कोकणची मधील सगळ्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा.यात मोठा वाटा आजीचा आहे.असेच तुझे दिवसेंदिवस प्रगती होवो.नदी जवळचा निसर्ग अप्रतिम असाच.आणि व्हिडिओ बघण्या आधीच लाईक केले.व्हिडिओ एकदम मस्त .👍

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 3 года назад +7

    Mast cha ahe Bhava 🔥❤️🙏😎

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @smitakhedekar6353
      @smitakhedekar6353 3 года назад +1

      तुझा मित्र परिवार आणि तुझी आजी तुझा परिवार खूप छान

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 3 года назад

    खूप छान भाजी दाखवली आजीने 👌धन्यवाद

  • @ramlohar9259
    @ramlohar9259 3 года назад +3

    Dada kdk love From Satara Bhava ❤️

  • @smitaprabhu9069
    @smitaprabhu9069 3 года назад

    मी आधीच ओळखल की थोडे दिवसांनी आजी तुझ्याशी इंग्लिश मध्ये बोलणार.आजीच इनोसंट पणा खूप आवडतो. तू आजीला अभ्यासात मध्ये मध्ये बोलून डिस्टर्ब करतोस. 😂😂 आमचो बाई माणसांचा धनदोच.आजी साठी👍👍

  • @kokanchaprem6658
    @kokanchaprem6658 3 года назад +3

    250k congratulations 🎉

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 года назад

    अनिकेत अभिनंदन, आणि वटसावित्रीची पुजा करताना दाखव.आजीला 🙏🙏🙏⚘

  • @prajaktam9905
    @prajaktam9905 3 года назад +6

    👌👍

  • @palchinbhandari1938
    @palchinbhandari1938 3 года назад

    Aaji mast bhaji mast aani tula congrets video apratim

  • @supriyajadhav4035
    @supriyajadhav4035 3 года назад +5

    🎉Congratulations 🎊 💐❤

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад

    किती मनापासून प्रेम, आदरातिथ्य आजीचे.

  • @prashantdikle5469
    @prashantdikle5469 3 года назад +7

    congrates for 250k

  • @gayatrisawant2626
    @gayatrisawant2626 3 года назад

    आजी लई भारी, खूप छान आहेत त्या, साध्या, सरळ विचारांची देवाणघेवाण करतात ,प्रेमळ तर किती आहेत, अनिकेत तू खरच नशीबवान आहेस तुम्ही सगळे मस्त कुटुंब काका काकू नमस्कार