लाखोंची गोष्ट फक्त हजारात... सोलर ने लाइफटाईम इरिगेशन | SOLAR WATER PUMP A to Z

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • व्हिडिओ आवडला तर like करा❤️

Комментарии • 96

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 Год назад +1

    बऱ्याच दिवसानी दिसलस छान उपयुक्त व्हिडीओ बनवलस धन्यवाद

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Год назад +2

    Good job to . सरकारी योजना चा चांगला उपयोग करून घेतोस।बाकीच्या शेतकऱ्यांना पण फायदा होईल.
    भात शेती हिरवागार निसर्ग बघून प्रसन्न वाटले.
    नारळी व राखी पौणिमेच्या एका बहीणी कडून आमच्या धूमकेतू भावास खूप खूप शुभेच्छा
    👌👌💐💐💐

  • @petergonsalves9351
    @petergonsalves9351 Год назад

    Good work Shashank and good information shared with example

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Год назад

    Very nice

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवला आणि कोटी मोलाची माहिती दिली आणि कोकणातल्या तरुण मुलांनी खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 Год назад

    Khup informative video dakhvalya baddal khup aabhar.

  • @shruts202003
    @shruts202003 Год назад

    Khup changli mahiti dilis hope konkani manus use it

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 Год назад +1

    शशांक, तूम्हा सर्व कूटूंबियांचे हार्दिक अभिनंदन! गावात सर्वप्रथम सोलार पंप बसवून तूम्ही गावातील शेतकऱ्याना एक आदर्श घालून दिला आहे. खूप खूप शुभेच्छा!

  • @umeshlahane4984
    @umeshlahane4984 9 месяцев назад

    भाऊ थोड लवकर लवकर व्हिडिओ टाकत रहा

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 Год назад +2

    अभिनंदन शशांक! प्रगतीच असचं एक एक पाऊल पुढे टाकत जा.आणि आपली प्रगती कर.
    हिरवागार मळा बघून आनंद झाला.

  • @gauravangane
    @gauravangane Год назад

    Good Job

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 Год назад

    अती सुंदर शुभेच्छा

  • @rajbagwe3909
    @rajbagwe3909 Год назад +1

    Masta aahe solar.
    Mi parat video baghel.
    Gharavarti pan laavu shakto panels.
    Khupach changli mahiti bhetli.

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Год назад

    Masttt Abhinandan..

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 Год назад +2

    अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉 best of luck 👍

  • @3dsumedh
    @3dsumedh 11 месяцев назад

    khup bhari video zalay bhawa 😄😄😄😄😄

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Год назад

    फारच छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहे आवडला. असे सोलर पंप बसवून तु कोकणातल्या लोकांची प्रगती करू शकतो आनंद वाटला व्हिडिओ बघताना.

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 Год назад

    अरे वा मस्त सुंदर असेच व्हीडीओ बनवत रहा सुंदर व्हिडीओ

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад

    शशांक ठाकूर👏✊👍 खूप छान सगळा हिरव्या गार आपल्या कोकणातील निसर्ग सौंदर्य मस्त आहे कोकणातील सोलारसिषटम आवश्यक आहे अतिशय सुंदर या सरकारी योजनेचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे येवा कोकण आमचोच आसा

  • @vishaljadhav4077
    @vishaljadhav4077 Год назад

    दादा नमस्कार
    कोकणातील प्रगतशील शेतकरी
    खुप मस्त काम केले आहे सोलर एनर्जी बसवलीत,
    अजून एक गोष्ट विचार करून नक्कीच करा ते म्हणजे गोबर गॅस प्लॅन्ट

  • @vitthalsaikar3564
    @vitthalsaikar3564 Год назад

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Год назад

    बर्‍याच दिवासानी व्हिडओ ईलो खुप सुंदर माहीती दिलं

  • @snehalt4548
    @snehalt4548 Год назад

    Congratulations ashich khup pragati kara aani Aai sathi 2 suna ghevun ya lavkar👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA Год назад

    khup chan thanks for this informative video

  • @mansingwagh6992
    @mansingwagh6992 Год назад +1

    Congratulations shasnk bhau🎉🎉🎉

  • @gawadegajalifamily
    @gawadegajalifamily Год назад

    अभिनंदन मित्रा खुप खुप शुभेच्छा कष्टकरी शेतकऱ्यांना

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 Год назад

    खुप छान विडियो खुप छान माहिती

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Khupchan sunder video

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад

    Congratulations 🎉👏 and best of luck 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pardeepshingare344
    @pardeepshingare344 Год назад

    1 nbr

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 11 месяцев назад

    खुपच छान माहिती दिली आहे. फोन नंबर लिहून दाखवा लिहून घेत पर्यत विसरायला होते, फोन नंबर परत सांगा, तुमचं नाव पत्ता व फोन नंबर जरूर दया खूप खूप धन्यवाद माहिती बद्दल

  • @bharatsadashivkurkurebhara7777

    अभिनंदन दादा आता मोठ्या प्रमाणात शेती करुचा🎉🎉🎉

  • @mangeshchavan5675
    @mangeshchavan5675 Год назад

    खूप छान आहे

  • @bhereshweta682
    @bhereshweta682 Год назад

    छान मस्त

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Год назад

    Abhinandan

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 Год назад

    Abhinandan bhava

  • @siddheshmaral6157
    @siddheshmaral6157 Год назад

    Abhinandan shashank
    Yanda gkulastami chi video kar

  • @prashantthakur1180
    @prashantthakur1180 Год назад

    Good Initiative 🎉

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Год назад

    nice video

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 Год назад

    👍👍

  • @rkraju14
    @rkraju14 Год назад

    अभिनंदन आणि शुभेच्छा तुका 🎉
    एक रकमी पैसे भरूक लागतले काय?

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 Год назад

    Congratulations bro🎉

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 Год назад +1

    पावसाळात ऊन असते का??

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад

      पाऊस आहे का विचारा

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Год назад +1

    भावानो आपल्या शशांकच्या व्हिडीओला जास्तीत जास्त लाईक करा.

  • @sharvilpadaval6201
    @sharvilpadaval6201 Год назад

    Ya yojnechya Website chi link de

  • @nivruttidesai9264
    @nivruttidesai9264 Год назад

    माहिती अतिशय चांगली दिली मलापण फॉर्म भरायचा आहे कृपया मला ह्या साहेबांचे नव सांगा जेणेकरून मला लवकर फॉर्म भारता येईल धन्यवाद

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад

      सुनील, संपर्क व्हिडिओ त दिलाय

  • @adventureoflife5612
    @adventureoflife5612 Год назад

    Kutcha company cha aahe solar pump

  • @prathameshrawool2041
    @prathameshrawool2041 Год назад

    जमिन कीती पाहीजे ह्या योजने साठी

  • @vijayayare5463
    @vijayayare5463 Год назад

    अभिनंदन फॉर्म भरल्या नंतर किती दिवसांनी सोलर मंजूर होते

  • @deepakkawale121
    @deepakkawale121 Год назад

    Are mala solar gheyacha aahe mala tyancha mob no de