आजचा व्हिडिओ खूप छान आहे आत्ताच्या काळात सख्खी भावंडे बोलत पण खरंच तुम्ही खूप लकी आहात आणि तुमच्या आई बाबांचे संस्कार चांगले म्हणून तर आम्हाला ही एकत्र फॅमिली बघायला मिळाली 🙏 घाडी परिवाराला माझा 👍🏻🙏 पुनम ची पुष्पा ची आणि बाबू ची लव स्टोरी वर एक व्हिडिओ बनवा प्लीज आम्हाला आम्हाला ऐकायला आवडेल 🙏👍🏻
खूपच छान व्हिडिओ झाला, तुमची सर्वांची नाती समजली, विनू तुझं मनापासून अभिनंदन, कारण तू वेळात वेळ काडून गावाला ये जा करत असतोस, आणि या सर्वांना सोबत घेऊन तू व्हिडीओ बनवत असतोस तुमच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन
फारच छान व्हिडिओ!!! तुमचा भावंडांचा हा व्हिडिओ आणि इतर पण व्हिडिओ बघून खूप छान वाटतं. बाकी युट्युबर्स फक्त आपल्या बायकोच्या हातच्या रेसिपीजच (गावाकडच्या आणि शहरातल्या घरातल्या) दाखवतात. बायकोने कोरा चहा जरी केला तरी " एक नंबर " असे म्हणतात 😆😆 ते व्हिडिओ बघून वीट आला होता. पण तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटतं.
मी काल तुमचा एक विडीओ बघितला आणि नंतर सर्व रिल बघत गेले पुष्पा चा मधुमास हा व्हिडिओ परत परत बघितला आणि सबस्क्राईब केलं खुप छान आहे तुमचं कुटुंब 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻साधी सरळ निर्मळ कोकणी माणसं ❤❤❤❤❤❤❤
Khup Chan family Sagley milun kama kartat bagun khup bara vatla Mla Punam ani bablya khup avadtat Doga pan chan malvani boltat Ani Poonam chy galliye khup avadtat
खूपच छान, विनय तु आम्हांला आम्ही गावीच आहोत असे feel दिलेस. तुमचे व्हिडिओ येण्याची आतुरतेने वाट पहात असतो. छान व्हिडिओ रेकॉर्डिंग. अप्रतिम ओळख परेडचा कार्यक्रम व योग्य वेळ साधून केल्या बद्दल आपले धन्यवाद 👌लवकरच भेटू.
Khup divasan pasun prashna hote. Aaj clear zale. Khupach sweet family aahe tumchi. Sadha swaypak chanel madhye tumche nav ghetle Priya ne aani me videos survat keli pahayla tumche. Roj june videos pan baghte khup hasun hasun vaat lagte. You r the funniest youtuber..simply great you all......watching from London.
विनू तुमचे गाव शान आहे तुमचे शेतीचा लावणीचा काम पाहून शान वाटते गावातले तु मची भावंडे मिळून शेतात काम करतात हे पाहून फार बर वाटत आम्हाला तुमच्या गावी यावं असं वाटत
Chala sagli bhavand kon kunach nate he sangitle tyabaddl Ty aschech chaan Raha khup nashibane miltat ashci Nati aani ti tikvyachi astat aapan asech aanandi Raha majja kara aani khup kam kara god bless you always 🤗
Mi सारखी विचारायची हा कोण ही कोण आता उत्तर मिळालं खूप छान व्हिडिओ विनू .all family दिसली आई असती तर family' photo, video complete झाला असता पण ठीक आहे .नाना नाही दिसले .पहिल्यांदा मी बघितलं छोट्या टेबल वर बसून भात काढतात
विनू तू मुंबईला राहून पण सगळ्या भावंडांना जोडून आहेस हे खूप आवडतं .नाती खूप मौल्यवान असतात .ज्यांना अशी भावंडे आहेत त्यांनी ती जपवित Life is too short
विनू तू खरचं खूप नशीबवान आहेस, कारण ही सगळी माणसं खूप खूप छान आहेत, ही नात्यातली सगळी माणसं देवासारखी आहेत, खूपच छान 😊
दादा तुमचा परिवार भारी आहे.सगळे एकत्र आहेत.आणि आनंदी वातावरण आहे.आत्ता समजले परिवार बद्दल
आजचा व्हिडिओ खूप छान आहे आत्ताच्या काळात सख्खी भावंडे बोलत पण खरंच तुम्ही खूप लकी आहात आणि तुमच्या आई बाबांचे संस्कार चांगले म्हणून तर आम्हाला ही एकत्र फॅमिली बघायला मिळाली 🙏 घाडी परिवाराला माझा 👍🏻🙏 पुनम ची पुष्पा ची आणि बाबू ची लव स्टोरी वर एक व्हिडिओ बनवा प्लीज आम्हाला आम्हाला ऐकायला आवडेल 🙏👍🏻
अरुण घाडीगावकर कोण लागतो तुमचा
मि दोन दिवस झाले विडिओ तुझे बघितल खुप छान आहेत अगदि घरगुती.... मस्तच सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा
आजच्या लाइव मधून माझ्या आईच्या मनातला मोठा गुंता सोड़वाला
खूपच छान व्हिडिओ झाला, तुमची सर्वांची नाती समजली, विनू तुझं मनापासून अभिनंदन, कारण तू वेळात वेळ काडून गावाला ये जा करत असतोस, आणि या सर्वांना सोबत घेऊन तू व्हिडीओ बनवत असतोस
तुमच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन
फारच छान व्हिडिओ!!! तुमचा भावंडांचा हा व्हिडिओ आणि इतर पण व्हिडिओ बघून खूप छान वाटतं. बाकी युट्युबर्स फक्त आपल्या बायकोच्या हातच्या रेसिपीजच (गावाकडच्या आणि शहरातल्या घरातल्या) दाखवतात. बायकोने कोरा चहा जरी केला तरी " एक नंबर " असे म्हणतात 😆😆
ते व्हिडिओ बघून वीट आला होता.
पण तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटतं.
खूप छान, सगळ्यांची नाती समजली
सगळे जवळचराहतात वाटते
खरंच, कित्ती छान फॅमिली आहे. कशी सर्व छान हसून खेळून, मजाक मस्ती करत आनंदात कामे करत राहतात.
आणि, तुमचे गाव म्हणजे अक्षरशः नंदनवन आहे.
अप्रतिम सुंदर.
विनय खूप छान ओळख परेड...आत्ता समजलं ....मस्त ऋणानुबंध....
विनू तू खूप छान बोलतोस पूनम ताईचा पुष्पा चा बांबूचा लव्ह मॅरिज आहे हे विनू दादा तुझ्या मुळे समजले 👌👌🌹🌹
मी काल तुमचा एक विडीओ बघितला आणि नंतर सर्व रिल बघत गेले पुष्पा चा मधुमास हा व्हिडिओ परत परत बघितला आणि सबस्क्राईब केलं खुप छान आहे तुमचं कुटुंब 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻साधी सरळ निर्मळ कोकणी माणसं ❤❤❤❤❤❤❤
Khup Chan family
Sagley milun kama kartat bagun khup bara vatla
Mla Punam ani bablya khup avadtat
Doga pan chan malvani boltat
Ani Poonam chy galliye khup avadtat
छान नाती आहेत ती अशीच जपत रहा. शेतीच्या कामात साथी हात बढाना एकदम छान. नाती छान समजावून सांगितलीस.
खुप छान लावणी सगळयाचे नाते समजले विडीयो खुप छान
बाबूची लव्ह स्टोरी सविस्तर सांगा..
दोघांना एकत्र बसवून विडिओ बनवा..
मी तुमचे video रोज पाहते.खूप आवडतात .तुम्ही सर्व किती छान मिळून मिसळून राहता.
व्हिडिओ खूप छान वाटला
तुझे सूत्रसंचालन अप्रतिम विनू
छान कुटुंब आहे, सगळेच खुप चांगले आहेत
तुमची मस्त फॅमिली आहे.मी तुमचे विडियो रोज बघते.लय भारी.
विनू... बरा झाला पूर्ण भावंडा दाखवलीस, सुंदर निसर्ग
खूपच छान, विनय तु आम्हांला आम्ही गावीच आहोत असे feel दिलेस. तुमचे व्हिडिओ येण्याची आतुरतेने वाट पहात असतो. छान व्हिडिओ रेकॉर्डिंग. अप्रतिम ओळख परेडचा कार्यक्रम व योग्य वेळ साधून केल्या बद्दल आपले धन्यवाद 👌लवकरच भेटू.
Khup divasan pasun prashna hote. Aaj clear zale. Khupach sweet family aahe tumchi. Sadha swaypak chanel madhye tumche nav ghetle Priya ne aani me videos survat keli pahayla tumche. Roj june videos pan baghte khup hasun hasun vaat lagte. You r the funniest youtuber..simply great you all......watching from London.
छान सुंदर कुटुंब आहे तुमचं
कॅमेर्याची जबाबदारी पूनम मॅडम कडे देणे ही कळकळीची विनंती
फँमिली खूप मस्त,छान आहे.
खुप छान व्हिडिओ असतात तुमचे
Thanku
Vinu khup chan introduction karun dilas saglyanche thankuuu sarv khup chaan aani premal aahet asech happy raha
Vinu tu khup chan manus aahes manse jodun aahes khup chan samjun boltos
विनू तुमचे गाव शान आहे तुमचे शेतीचा लावणीचा काम पाहून शान वाटते गावातले तु मची भावंडे मिळून शेतात काम करतात हे पाहून फार बर वाटत आम्हाला तुमच्या गावी यावं असं वाटत
विनू भाऊ मुंबई राहून तुम्ही नाती जपता ते बघून छान वाटते असेच राहूदे
Vinu Dada kiti Chan family members ❤️❤️ahe 👌👌👌👌👌💐💐💐💐
आषाढि एकादशी च्या सर्वाना शुभेच्छा
खूपच छान live session. मला notification नाही मिळाले
आणि तुम्हचे कुटुंब खुप छान आहे बाल्याची बायको मुंबई ची असुन खुप गावची काम करते विनु भाऊ तुम्हु आमच्या गावाला भेट द्या गाव कोलंबे आहे रत्नागिरी आहे 💐🙏🙏
Finally sagali nati samjli amhala...ani majja pn ali baghayla
Wow khup mast very nice video 👌👌👍👍
Khup Chan aahe naat tumach ashich ekatra ravha 💐
खुप छान कुटुंब आहे तुमचे सर्व एकत्र येऊन काम करता , हे सर्व बघून तरवा लावणीची आठवण झाली.खुप छान👍👍🌹🌹
वेणूतू बाबूची फॅमिली दाखवलीस छान वाटले पुष्पातू खुप शांत आहे
Aaj vinu dada bharich koda sodvls 😀ha hicha to ticha sanga mg kon konacha😂 mst video 👌tumchi family apratim aahe.. Ektr kutumb asav tr as. 👍
Khup chan bhavad aahet. Sagale jan sheti karnyasathi aale aahet.
खूपच छान फेमिल आहे .👌👌
I just love your family. So much fun and laughter. And so much unity.
मी अशरफ घारे दुबई वरुन पुनगाण्या ताईला आमच्या नमस्कार
खूप छान ओळख करून दिली 🥰🥰🥰
सुंदर लाईव्ह छान
तुमचे विडिओ छान असतात आम्हाला तुमचे विडिओ आवडतात
Lavni baghayla khup avdtat
Tumacha gav pn mast aahe aani vadit sheti aalya karnane खूपच मस्त vatt
Chala sagli bhavand kon kunach nate he sangitle tyabaddl Ty aschech chaan Raha khup nashibane miltat ashci Nati aani ti tikvyachi astat aapan asech aanandi Raha majja kara aani khup kam kara god bless you always 🤗
Vinu Tu khup chan aahes.. Khup mast boltos
परिवार लय भारी पुनम एकदम भारी
खूप छान भात लावनी
मस्त.
तुम्हा सर्वाना आषाडी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
बरं झालं... मला तुमची नाती माहित करून घ्यायचीच होती
Khup chaan video
Saglyanchi nati sangitli bare zale
Roj video bag tana kahi samajat navhe
Aamche gav Jamsande Devgad
खूप मस्त ,छान आज सगळ्यांची ओळख झाली,कंमेंट केली तर रिप्लाय करत नाही हे खरे आहे.पण ठीक आहे.कधीतरी नारिंग्रे ला भेट देऊ.छान फॅमिली
मस्त families aahi
Thanks for explaining all the relations 😄. Happy family , God bless
Khup मजा येत तुमचे व्हिडिओ बगुक
सुंदर व्हिडिओ आणि असेच सर्व एकत्र भेटायला या मिरी ची झाडे दाखवाली नाहि ?? 🥰👍👍👍👍
विनय ,बाबू,आणी पूनग्या.अफलातून पात्र.कायमचीच मनात घर करणारी. मातीच नात दाखवनारी नाळ.
🙏🙏😊
Sarani kam aapli kalji gheun Kara ...tumchi family kharch khup chan ahe ..asech sarv khup khush rha ani anandi rha ❤️
Khup chan family ahe
विनृ तृ कृठृबाची छान माहिती दिली तरवा च काम छान चाललाय आम्ही येतोय लावनी लावक
सगळ्याना बघुन छान वाटले
Kay dhamal family ahe baghayala khup chan warAta
खूप छान फॅमिली आहे
Best of luck for you aamhi pn Ghadigaonkar chaphekhol malvaan
चांगले कुटुंब आहे एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
पुनम पुष्पा बरोबर कधीच मनापासुन बोलतांना दिसत नाही कारण काय आहे? ती बिचारी एकदम शांत असते .
खूप छान विनु दादा
Thanks vinu dada konache nate ky ahe te tu aaj sangitl....ani kharch khup chan family ahe ❤️.. video baghun khup chan vatl
तुम्ही सगळे खूप मस्त आहेत 👌👌👌👌
विनू आम्ही पण कोकणातली आहे
👍👍
विनु तुझे खूप खूप आभार की तू मुंबईला राहुल पण गावाला विसरलास नाही
खरच दादा तुजा खुप आभिमान असि मानस आपलि जपन
खूप छान family आहे
Kup majja karta tumhi kup chan watte
विनय आनि बाबू तुमची खूपच छान फॅमिली आहे
Khup chan
खूप हॅप्पी फॅमिली आहे 👌
पण लयभारि .....
Babla father looking like rajnikanth 🕶️😀. Great loveing hardworking familys
Mi सारखी विचारायची हा कोण ही कोण आता उत्तर मिळालं खूप छान व्हिडिओ विनू .all family दिसली आई असती तर family' photo, video complete झाला असता पण ठीक आहे .नाना नाही दिसले .पहिल्यांदा मी बघितलं छोट्या टेबल वर बसून भात काढतात
Bhari family ahe
लयभारी तुमच रिलेशन 👌👌👌
खूप छान दादा👍🏻
नंदन चैतन्य छान मजा करतात तुमचा तरवा खूप विरल कसा बाबुचा lovemarrage 😱किती साधा आहे बाबू 👍👌
सुपर फॅमिली भावा
Mast Family Haie, Bablya ekdem Sado Manuaes Haie🎉 Puspa , Pungaya ❤😂🎉 you & to youer Family , god Blees you
छान
Bhari ekdam chan video aajcha
Hii mast ch aahmi pn ghadi ch aahot
Hi vinu you and your family very nice thankas
😊😊🙏🙏
U r having Royal family
एकत्र कुटुंब पद्धती आहे छान वाटले
अशीच एकत्र राहा
आणि आमचे मनोरंजन करा
छान vediio दाखवा
Nice family.. to be loved by everyone ❤