मोठी ताई, पुनम ताई आणि सर्वांचे कष्ट एक नंबर आहेत, शेवटी शेतकरी म्हंटल तर त्याच्या नशिबी कष्ट हे आहेच, शेतकरी म्हणूनच तर अन्नदाता म्हणून ओळखला जातो, जगाचा पोषण करता, खरच नेहमीप्रमाणे आजचाही विडीओ अप्रतिम आहे.😊
बाबु विनु आणि पुणम एक नंबर आहेत तुमच्या गजाली एकुण टेन्शन कमी होत मन प्रसन्न होते.ईतके कष्ट करून इतकं आनंदाने राहतात.खरच Great आहात तुम्ही असेच खुष रहा God Bless You
आपली माय बोली जिवंत ठेवली पाहीजे कारण आता कपड्याच्या फ्याशन सारखे लोक आपली माय बोली लपवून इंग्रजी बोलतात पण मला तुम्ही स्पष्ट बोलता ते आवडते व गाळ्यो म्हणजे शिव्या पण साद्या माणसांनच्या त्या शिव्यात कोकणी माणसाचे प्रेम असते
ही जपनीस पद्धत ला श्री पद्धत म्हणतात SRI( system of rice intensificatin) असे म्हणतात ह्या मध्ये नडणी कोळपणी ह्या गोष्टी सोप्या होतात आणि एक्या अव्याला 30 पर्यंत फुटावे येतात उत्पन्न वाढते
Aaj chi माझी coments vinu sathi aahe Karan te dada je भात कसं लावतात tyanch shoot karat hotas tu तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो फक्त तुझ tuzya मुळे खूप खुश होते ते दादा नंतर ते बोलले की bajula bhat लावतात त्यांची पण शूटिंग कर खूप छान काम केलं तू विनू ह्या peksha पुण्याचं काम अजून कोणतंच नाही बघ
जपानी पद्धतीने लावलेली लावणी ऐका लाईनीत असल्या ने कापणी करते वेळी मशीनने कपण्यास सोपे जाते व भात कापणीस वेळ लागत नाही ऐक माणूस भात कापण्यास पुरेसा असतो

गाळी हा मालवणी माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे
आपली माय बोली जिवंत ठेवली पाहीजे कारण आता कपड्याच्या फ्याशन सारखे लोक आपली माय बोली लपवून इंग्रजी बोलतात पण मला तुम्ही स्पष्ट बोलता ते आवडते व गाळ्यो म्हणजे शिव्या पण साद्या माणसांनच्या त्या शिव्यात कोकणी माणसाचे प्रेम असते
Agadi barobr
तुमचे व्हिडिओज मी परत परत बघते. मन प्रसन्न होऊन जातं. खूप छान असतात सगळेच व्हिडिओज.
सर्व कुटुंब असेच हसतखेळत समाधानी रहा.माणसाला अजून काय हवं👍पावसात भिजत काम म्हणजे हाता पायांचे हाल ...शेतकरी कष्ट करतो तेव्हाच आमच्या ताटात अन्न येते🙏
खूप च सुंदर वीडियो
खूप छान तरवा काढतानाचा गजाली.एकदम
झक्कास 👍👍👍👍
तरवो काढताना बाबू, विनू, पूनम, पुष्प्प सर्वांचे मालवणी गजाली vahh👌👌
विनू आम्ही काय शेती केली नाही पण तुम्हाला शेती करताना बघून खूप छान वाटते
खूप छान दादा वातावरण 👍👍👌👌👌👌
मेन.म्हणजे. तुम्ही. मालवणी. भाषेत शुट.करता.ते.अप्रतिम. खरंच.
👌 मस्त व्हिडिओ
ही जपनीस पद्धत ला श्री पद्धत म्हणतात SRI( system of rice intensificatin) असे म्हणतात ह्या मध्ये नडणी कोळपणी ह्या गोष्टी सोप्या होतात आणि एक्या अव्याला 30 पर्यंत फुटावे येतात उत्पन्न वाढते
पूनम एक नंबर
KHUP sundar video 👍👍👍👍
विनु दादा तारवो काढताना बाबु दादा नुसते गप्पा मारत छान छान 👌👌👌👌
Mala mazya bhavndanchi atvan yeta. Tumka bagun
मस्त. छान. पुनम.ताई.बोला.
Mast video khup 👌
Very best video
Ek number Bava Vinu
खुपच छान वीडियो
Must aahe video
मस्तच
खूप छान video
मस्त मजा आली
मस्त तरवो काढतांना ची आठवण आता लावणी पण दाखव मज्जा येता
मस्त
छान
तुमची एकी पाहुन खुप छान वाटते आमच्या लहानपणी आम्हीही आसीच काम करायचो पण आता लोक खुप बदलेत
Aaj chi माझी coments vinu sathi aahe Karan te dada je भात कसं लावतात tyanch shoot karat hotas tu तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो फक्त तुझ tuzya मुळे खूप खुश होते ते दादा नंतर ते बोलले की bajula bhat लावतात त्यांची पण शूटिंग कर खूप छान काम केलं तू विनू ह्या peksha पुण्याचं काम अजून कोणतंच नाही बघ
🙏🙏😊
Nice video
June divas aathvale mi pan maheri aasatana tarva kadatana majja karaycho
Ami pan amchya bhavak babbuch mhantav Ani sagle tumchya babusarkhe gun asat Masti che
Timelapse la background music chaan ahe👌👌👍
Aamcyakade japani ch lavtat
Khup mast gappa marat kame mast hotat majapan yete. Pankaj dada ne mukesh che acting mast kelg
Khup Chan
Khup mast tumachyamule amhala navin lavani kalali
Ha vedio amachya group wr takala avdel sarvana
Sindhudurg Sawantwadi
छान👌👌👍
सगळे VDOबघतात पण विनु त्याना सांग आठवणीनी लाईक करायला. बाबु सभ्य तो कोणाकच गाळये देत नाय. विनु तु मालवणी मध्ये VDOबनवतो.छान अशेच VDO बनय.
Ho nakki
मुंबईचा चाकरमानीने 😎 फाईनली शेतात काम केल तर 👌👏👏
पुनम मुंबईतून आल्यापासून शांत का आहे...?
मस्त🥰🥰🥰
सर्व मिळून काम करता विनू मस्त तुला आवड आहे शेतीची👌👌👍👍
Ho😊
Keep target of 100k by the end of this year. Give your best. 👍
Thanku so much ❤️
Nice
भारी खूपच छान मेहनत करतात
Aaji kadhi banar prt dada
Mast 👌👌👌👌👋
हसत खेळत करता काम. कमाल तुम्ही
पंकज भावोजी कमी बोलतात पण भारी बोलतात 🤣🤣🤣 पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनव
Khattt marlava ki nai?
sakshi lagin karin
ka?
😍😍
विनू, बाबू तुमचे विडीयो छान आसत. पुष्पा क दाखवक नाय, वाट बघत य हा.
पुनम शिव्या नचा कलास घेणार का
Tarvo lay patal dista tumcho amchyakade lay ghan asta
Nice vlog 👌 tarva kartana gappa pan bharich rangata sarvancha nich family😍 varsha vahini Kami boltat please Babu dada bolayla shikv tyana pan tuja sarkh 😊 vinu dada tuj ghari dabholyat ahe mg tu ithe rhato ka tikde 🤔🤔 baki mast maja ali 👍💯❤️
He pan majhch ghar ahe… amach ekatra kutumb ahe… so ekdech
Yaa ok 😍👍
आज पुष्पा कुठे
Vinu ani babu mhanje petrol ani disel jaraso dhur dislo ki favaro marun aag kashi vadvaychi hya tumka jaam bhari jamta😉
😂😂😂
@@ColoursofKonkan Tum ka mahiti ha na sadhya petrol ani disel choch bhav ha tasa tumchya videot tumchya mule maja ha
किती सुंदर वातावरण आहे
👌👌👍👍👍😍😍💛💛🌻🌻
सगळ्या त विनुचो आवाज खूप छान आसा तुम्ही सर्व खूप छान
चांगले विचार करा
गाव खयचा हा ह्या
Reply देवा ध्यानात ठेउन
Vhay re… description madhe asata sagala
श्रद्धा ताई कोण आहे तुमची तिजा नाता पण सांगा
Aatyebahin
Vnu sarvajan tumhi kam karatat and gajali kartat asa vatae ki video sapuch nye .
Bablycho no patav
Poonam शिव्या देण्यात hushyar आहे
बाबु सारखो भाव गावाचो नाय
🤫🤭🤭🤭🤭🤭🤭
पिंक्या, पूनम, पुष्पा मग मुकेश कसे त्याच नाव पुकेश असायला हवे
Japani padhtine ropala jast fut nighty
जपानी पद्धतीने लावलेली लावणी ऐका लाईनीत असल्या ने कापणी करते वेळी मशीनने कपण्यास सोपे जाते व भात कापणीस वेळ लागत नाही ऐक माणूस भात कापण्यास पुरेसा असतो
Mast 👌👌👌👌👌👋👋
बाबु विनू ती श्रद्धा कोण लागते तूमची सगळ्याची
Aatyebahin
तुमी असेच चांगले मिळून मिसळून कायम रहा छान वाटते असे तुमाला सर्वाना बघताना
Pushpa aaj ka nahi bolali.aani babucha mobail no.kutlya vedio madhe haie
Kalimirichya video madhe chk kara
Babu nahi
जावय आपले सगले बरे असत.
Tarvooo ghann nai ha,
Evdhaaa pattlll ksa kai?
तरवो लावताना
Vinu tu bhat lavtana vidio shut कर ना
Ahe ahe to pan ahe
pus ilyar babgyan partiality kelyan pinky tai paile kagad maglelyan pan babgyan aplya baikok paile chtri neun dilyan...baga kayta...
पुनमताईच नाव सरळ घेतलं पाहिजे हेगाडुन घेऊ नये
अरे नाना खय आसत..... हल्ली खय दिसलें नाय.....
Disatil disatil
लाईव्ह या मरे मेल्यानो
मज्जा ना तरवा काढणे लावणी लावणे
मुंबई ईला जाताना बारीक करणार बाबू काम करून घेणार आणि तुझी हाडा काडतोलो बाबू विनुला कामा लाहु नको पोरगा खूप जागला आहे विनु
गाळणे घालू नका
Nice video
Mast
छान 👌👌👌👌
छान 👌👌👌👌👌
छान 👌👌👍
छान 👌👌👌👍