पुनम ताई खूप मेहनती हा, पुनम ताई रोज काहीना काही काम करतच असता, आणि विशेष म्हणजे पुनम ताई कोणत्याही कामाक नाही म्हणत नाय, सगळेजणा असलीत ना की लय मज्जा येता, आणि पुष्पाची एकतरी गाई ऐकल्याशिवाय विडीओत मज्जाच येत नाय 😁 आणि विनू आजचो विडीओ नेहमीप्रमाणे एक नंबर हा 😊
Vinu, Babu, Poonam, Pushpa....you all r awesome buddy...your bonding between siblings, your humanitarian values which you imbibe with the family as well as locals is immense n thru heart. 8 days back I came across your Channel n very much fascinated (I could say addicted). Adhasha sarkha sarv channel baghtoy. Toch godva, tich attitude, what to tell more... hats off... carry on the good work.. Vijai bhav.... Samir Prabhudessai...Bundle of love from Goa...
उंच कॅमेरा तुन घेतलेलं सुंदर दृश्य. आणि तुमची भावंडाची एकमेकांशी असलेली आपलेपणाची भावना एकञ एउन सव॔ काम करण्या ची पद्धत खुपच आवडली असेच हसत रहा.माझं गाव पडेल कॅनटींग देवगड परब
खूप छान आणि प्रेमळ लोक आहे तुम्ही खुप मेहनत घेत आहात तुमचं कष्टाचं फळ खुप छान च उगवेल अशी आई चरणी प्रार्थना करते बाबू खुप मेहनत घेतो आणि मनाने खुप चागल आहे 👌👌👌👌👍👍✋🤗🤗🤗🤗🥰🥰💖
खूप छान drone shorts...baki tumhi sagale Khup chhan happy rahun kam kartat..तसेच नेहमी करा आणि नेहमी असेच आनंदात रहा...आणि आम्हाला असेच सगळे व्हिडिओ दाखवत रहा....शेतकरी होणे खायची काम नाहीत...आणि ते कोणालाही जमणारे नाही...ग्रेट आहात सगळे....
पूनम आल्याशिवाय व्हिडियोला मज्जा नाय तीच तोंड पण तेवढच. चालत आणि हात पण अस पाहीजे कामात एक नंबर हाय पूनम मला खुप आवडते पूनम तीला काम करताना बघीतल की मला पण अँनलरजी येते
Nice vlog 👌 Babu dada khup bhari bolto bhari vatat aikayla 😍 pronam taicha shivya jam bhari 😜 😂 khup Chan vataty sarvana ekatr Kam krtatna bgun 👍 tumhacha kde kopree lay mothe hat dada aamcha elay madhe ny hat mast maja ali 😍💯❤️
Wowwwww khup sundar gav dakhaval Pepar madhe nehami devgad chya shetichi ch photo astat ka he ha video pahun kalala Khup mast sunder disty Sindhudurg Sawantwadi
🙏 बांधावरची न्याहारी आणि चहा, भात लावणी सोबत गमतीशीर गजाली आणि वरून पडणारा झुळझुळ पाऊस हे पाहून खरंच मन भारावून जात. खूप सुंदर👌👍❤️
पुनम ताई खूप मेहनती हा, पुनम ताई रोज काहीना काही काम करतच असता, आणि विशेष म्हणजे पुनम ताई कोणत्याही कामाक नाही म्हणत नाय, सगळेजणा असलीत ना की लय मज्जा येता, आणि पुष्पाची एकतरी गाई ऐकल्याशिवाय विडीओत मज्जाच येत नाय 😁 आणि विनू आजचो विडीओ नेहमीप्रमाणे एक नंबर हा 😊
Lalalallalalaalallalalalalala
Lal
Ala
Vinu, Babu, Poonam, Pushpa....you all r awesome buddy...your bonding between siblings, your humanitarian values which you imbibe with the family as well as locals is immense n thru heart. 8 days back I came across your Channel n very much fascinated (I could say addicted). Adhasha sarkha sarv channel baghtoy. Toch godva, tich attitude, what to tell more... hats off... carry on the good work.. Vijai bhav.... Samir Prabhudessai...Bundle of love from Goa...
उंच कॅमेरा तुन घेतलेलं सुंदर दृश्य. आणि तुमची भावंडाची एकमेकांशी असलेली आपलेपणाची भावना एकञ एउन सव॔ काम करण्या ची पद्धत खुपच आवडली असेच हसत रहा.माझं गाव पडेल कॅनटींग देवगड
परब
डोन शुटिंग अप्रतिम गाव विलोभनीय दिसतो.
Wow dron shoot awesome 👍👍👍इतक सुंदर कोकण तुम्ही प्रत्यक्षात जगतायत.खुप नशिबवान आहात तुम्ही.gods gift.
कोकणातली बोलीभाषा दाखवणारं एकमेव माध्यमं म्हणजे colors ऑफ कोकण आणि विनू दादा मुकेश पुष्पा ताई खूपच भारी 👌👌👌💐💐💐
खूप छान आणि प्रेमळ लोक आहे तुम्ही खुप मेहनत घेत आहात तुमचं कष्टाचं फळ खुप छान च उगवेल अशी आई चरणी प्रार्थना करते
बाबू खुप मेहनत घेतो आणि मनाने खुप चागल आहे 👌👌👌👌👍👍✋🤗🤗🤗🤗🥰🥰💖
Drone shorts superb. Video 👌👌👌👌
Lay bhari hota vidio .gavi yavs vatat lavani bagun
Drone view एकदम मस्त 👌👌
विनू गाव खुपच छान दिसतेय घरांच्या चारी बाजूने भात शेती खुपच छान
अप्रतिम drona shoot 👌👌👌❤😍
खूप छान drone shorts...baki tumhi sagale Khup chhan happy rahun kam kartat..तसेच नेहमी करा आणि नेहमी असेच आनंदात रहा...आणि आम्हाला असेच सगळे व्हिडिओ दाखवत रहा....शेतकरी होणे खायची काम नाहीत...आणि ते कोणालाही जमणारे नाही...ग्रेट आहात सगळे....
खूप छान शेती करता तुम्ही दादा
पूनम आल्याशिवाय व्हिडियोला मज्जा नाय तीच तोंड पण तेवढच. चालत आणि हात पण अस पाहीजे कामात एक नंबर हाय पूनम मला खुप आवडते पूनम तीला काम करताना बघीतल की मला पण अँनलरजी येते
विनू तुला आवड आहे शेतीची👍👌
खूप छान निसर्ग आहे खूप छान वाटलं
Beautiful shots from drone, very fulfilling, best work Vinay👍
Thanku so much
Apratim dron views...👍vlog chanch..😊
विनु तु सगळ्यांसोबत खुप मस्त enjoy करतोस . खुप प्रेमाने राहतात तुम्ही सगळे बघुन खुप छान वाटत.
Vinu drone shoot mastaa khup sundar nisarg
वा छान ड्रोन उडवून निसर्गरम्य परिसर दाखवले ते खूप भारी वाटले तुमचा गाव पण छान आहे.
खूप छान व्हिडिओ ड्रोन मध्ये ट्रिपल 👌🏻👍🏻
खूपच भन्नाट विडीओ बघायला मिळाला
Sundar view'
पुष्पा आणि मुकेश भारी बोलतात
Wow !!! The drone shots are awesome 👌👌👌
मस्त. छान. वाटते. असे सर्व मिळून कामं.करतात ते..हाच.खरा.आनंद. असतो. अचून.दुसर.काय. पाहिजे.... खूपच छान...👌👌
Incredible Colours of Konkan
तुमचा गाव ड्रोन मधून खूप भारी दिसते.
Thanku
पूनम सगळ्या कामात हुशार आहे कधी कंटाळा नाही कतर कामाचा पुष्पा पण शांत पणे कामच करत असते भारी व्हिडिओ
Drone shots yek nambar.
साधी सरळ pushapa खूप काही सांगून जाते द्रोण शूट छान व्हिडिओ
Dron shoot very very nice 👌👌👌👌
वर्षा मुंबईची मुलगी असूनही शेतात काम करते.कौतुकाची गोष्ट आहे.
बाबू तो एकाच जाग्यावर चार वेळा न्हेता ट्रॅक्टर पण आवडीने शेती करुक ईलो ता महत्वाचा . Great aahe vinu
Punam, pushapa, babu, aai pappa dongha bhavoji, vinu tumhi sarvajan hasat khelat sheti kartat. Khup chan
Drone शॉर्ट 1नंबर विनू भावा खूप छान सुंदर मस्त 👍👌💞💖❤️💕😍
dron shot and music mast
Khup chaan dada
विनय दादा व्हिडिओ मस्त आहे, पण droun शॉट मध्ये music change कर... कोकणी music टाकत जा... मस्त वाटेल...👍👍
खूप छान सुदंर दिसत मस्त मला खूप आवडले
👌👌👌 एकच no 👌👌आपलो कोकण 👌👌👌👌
ड्रॉन ने जी शूटिंग केली ती 1नंबर....
मंत्री लोकाना वेळ नाही रस्ते बघायला ते पकड़ा पकड़ी खेळ तात तुम्ही लावणी मस्त हसतखेळत केली 👌👍
Last dorn shoot mastch.
भाताची लावणी बघुन मला खूप मजा आली तुम्ही लोक शेती करतात आमच्या गावात शेती बं द केली
Mast drone shots and bgm superb asa vatla movie cha scene chalu ahe
Dron shoot was awesome
छान काम करतात सर्वजण शेतामध्ये
Vinu tula shetaat kaam chaan jamate, waa👌👌😃😊
लय भारी वाटलं . छान आहे निसर्ग मस्त.😍😍👌👌
Nice video 👌👌 गमाडी गंमत करत.. हसत खेळत सर्व काम करतात बघ्याला छान वाट.... असेच हसत रहा.. आणि काळजी घ्या 😊
शेती बघून मजा येते
Khup mast video.
Khup Chan
Nana khay asa
Gaav khup sundar ahe tumch ani tuzhi sagli manas
तुम्ही सगळी बहीण भाऊ मस्त मजेत राहा
Mastch chan hoti video
खुप छान वीडियो
Khup chen
Drone Camara madhe aamche ghar aamhala Mumbai madhe rahun disale khup Chan vatal thanks to colours of kokan
✌️✌️😃
सुंदर माझा देवगड गाव.....(mond)फ्रॉम भांडुप
Nice vlog 👌 Babu dada khup bhari bolto bhari vatat aikayla 😍 pronam taicha shivya jam bhari 😜 😂 khup Chan vataty sarvana ekatr Kam krtatna bgun 👍 tumhacha kde kopree lay mothe hat dada aamcha elay madhe ny hat mast maja ali 😍💯❤️
पूनग्याक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभा करा
सरपंच होवदत चांगला काम करीत
Chan video
Vinucha aavaj yeku aala ki video baghyala maja yete...
गाव सुंदर आहे
Vinu tuje vido khup chan astat
Tumha sarvana bguly bhari vatta
Drone shots 😍👍
Are dada saglyana renkot de aanun meesho var swsta aahe pishavisarkhe
Lay bhari
खूप सुंदर
छान VDO
Masat video hota
puspha kara guni poar ha...
Lay maja
Wowwwww khup sundar gav dakhaval
Pepar madhe nehami devgad chya shetichi ch photo astat ka he ha video pahun kalala
Khup mast sunder disty
Sindhudurg Sawantwadi
Dron ne babuche Ghar te shet ani punamche gharacha rasta dakhava
Nice video 👍
छान 👌👌👌👌👌
Pushpa माहेरी आलीय का राहायला
सुंदर
पुष्पा क आराम हा वाटता आषाढात ईला असतला
विणु तुझी लव स्टोरी कधी सांगितलंस
Nice video
Vinay la 1 goni ( poti) bhat de ploughing kartoi to.Babu
Mast video
Khap chan
Punam cha Anni pushpacha barobr Patna nay kay
तरवो लावताना कुणी गरम चाय हाडून दिल्यान तर चाय पिऊची मजाच वेगळी हा 😊
मला पुष्पा च बो़लण आवडत
गाव भारी हा तुमचो
Pushpa. Very. Very. Nice
Nana khay hat re
मस्त
Nana kuthe dist nahi.
मस्त,😅😇😁
👌👌👍👍😂😂🌻🌻