अप्रतिम! बाबूने शोधून काढलेली जपानी भातलावणी पद्धत तर सुंदरच! पूनमच्या केसांना निदान कुरुळे तरी म्हणा! पूनामताई आणि भावजींनी एकमेकांना घास भरवल्यामुळे, त्यांनी लावलेल्या भाताची लज्जत वाढते! खूप सुंदर!
किती मस्त ना तुम्हाला शेतातली काम येतात मला तर काहीच येत नाही शेतातली काम आवड आहे पण कशी करतात माहित नाही जे जेवढं पुस्तकात पाहिले आणि व्हिडिओमध्ये बघितले तेवढेच .....😊😊
खुप सुंदर आणि निसर्गमय vlog या vlog कोरोडात किंवा लाखात पण तोल ता येणारं नाही खुप भारी व्हिडिओ होता आजचा आणि रोज व्हिडिओ येऊ दया 👌👌👍👍🤗🤗🤗🥰🥰💖💖💖💖💖💖✋❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
तुम्ही सगळे काम करता कि मज्जा मस्ती 😂विनय आणि बाबु तुमच्या बहिणी बरोबर भावोजी पण खुप छान बोलतात 👌😂 पुनम जो पर्यंत तुम्हाला ओरडत नाही तो पर्यंत मज्जा येत नाही 😂😂विनय तु ज्याला हात लावशील तेचा सोन होईल ईतके छान व्यक्तीमत्वचा आहे 👍फोटो सहज काढलेस पण" Perfect click " nice work 👏👏
लय लय भारी तरवो लावताना तुमचे सगळे कुटुंब छान दिसत होते आणि शेताच्या बांधावर चहा पिताना छान वाटले. आम्ही मुंबईकर आहोत विनू तुझे शेताचे विडियो खुप छान असतात आम्ही तुझ्या विडियो वाट पाहत असते बांबू विनू तुम्हाला आशिर्वाद
पंकज भावोजी 😂😂😂 एक नंबर आहात. ते असले व्हिडिओमधे की खुप मजा येते.
Kiti chan Poonam bhaojina bharvatana❤
जबरदस्त फोटोस विनय....मस्तच
Khup sunder
अप्रतिम! बाबूने शोधून काढलेली जपानी भातलावणी पद्धत तर सुंदरच!
पूनमच्या केसांना निदान कुरुळे तरी म्हणा!
पूनामताई आणि भावजींनी एकमेकांना घास भरवल्यामुळे, त्यांनी लावलेल्या भाताची लज्जत वाढते!
खूप सुंदर!
भारीच फोटो शुट
Pusha cha nahvra dakhava
Khup chaan aahe family ❤
फोटो एक नंबर 👌 काढले आहेत
खुप छान सगळी भावंडे अशाीच रहा👌👌👌🌼💐🌈🏵️😀😀 व्हीडीयो पाहताना हसून हसून दमायला होता .❤
😅😅
Aho poorvi gramin bhagat lavnochya veli mhanjech jully mahinyat khup paus aslane 15 divas sutti asaychi
Hoy
Vinu dada tu kiti mast bols
पावसात शेतात काम करताना चिखलात बसान न्हेरी करतानाची मजा आणी तो आनंद दुसरीकडे खयचं मिळत नाय मस्त व्हिडीओ. अशेच व्हिडीओ आमका दाखवीत ऱ्हावा
Nana khay aasat
लैय भारी भावा
Mi yetay kyamera dharuk mhanje vinu mastar pan Maja masti karatana disaster.
Yeva
Tya bandhawer basun bhakri khane mhanje khare sukh.
Video bhagun tumchya gavat yavasa vatta
एक नाटक आई शोधु कूठे तुला
मस्त व्हिडिओ, जपानी लावणी, family fun.
Thanku
लास्टचे फोटो खुप म्हणजे खुपच छान
Dhanyawad
किती मस्त ना तुम्हाला शेतातली काम येतात मला तर काहीच येत नाही शेतातली काम आवड आहे पण कशी करतात माहित नाही जे जेवढं पुस्तकात पाहिले आणि व्हिडिओमध्ये बघितले तेवढेच .....😊😊
पुनम ताई छान आहे दादख
खूप छान भावंड आहेत तुम्ही
Thanku
भात लावणी मस्त
Thanku
पहिली लावणी ची 10 दिवस सुट्टी होती पावसाळी .
Hoy na… ata det nay pan
Babuchi mothi Tai pan खूप मस्त आहे
व्हिडीओ नेहमी प्रमाणे छान
Khup chan vatat tumache video baghun👌😘😘😘🥰
😊😊
आज विडिओ नाय ईलो
and winner is PUSHPA
आजचा video खूप छान
Thanku
शेती होऊन 1 महिना झाला
रे
Mag kay karuya
Hii
काय। रे।विनु।लवकर।टाकत जा ना विडिओ आम्ही खूप वाट बघतो
तुमची मालवणी भाषा खुपचं छान आहे
Dhanyavaad
छान व्हिडीओ असतात
Khup mast
Thanku
खूप खूप छान
Thanku
मस्त विडिओ बघायला खूप मजा येते ❤
Thanku
Recipe......🤣🤣🤣🤣🤣
Video mast astata sagle ...
व्हाळावरची म्हातारी कधी येणार लवकर बोलवा
Ata jara time janar… mi return aalo mumbait
आज खुपच मज्जा आली फोटो.आणि सिनेरी खुपच छान
Thanku
kai pan bola sagleat dyaamrat pungach asna asa mala wattay sorry punam taaee sameer oman muscat thanks vinu dada
hoy punagya ani babu trchyapeksha huto
Shetat jevan karnyachi maza lay bhari
छान वीडीओ
Thanku
Best video n best pictures
Thanku
To por vajuk jaycho ha tyanantrchi tya porgychi reaction bhari hoti 😆😆😆
मस्त.....editing bhari
Thanku
मस्त🥰🥰🥰👌👌👌
👍👍
Chan video
Thanku
छान फोटो आहेत 👌👌👌👌👌
Thanku
kup mast aastat video kupch chan
Dhanyavaad
खुप सुंदर आणि निसर्गमय vlog
या vlog कोरोडात किंवा लाखात पण तोल ता येणारं नाही खुप भारी व्हिडिओ होता आजचा आणि रोज व्हिडिओ येऊ दया 👌👌👍👍🤗🤗🤗🥰🥰💖💖💖💖💖💖✋❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
असाच प्रतिसाद देत राहा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@@mukeshghadi167 ho नक्की दादा आम्ही सर्व तुमच्या सोबतच आहों
@@gauriburadkar8517 खुप खुप धन्यवाद
Bablya hya lavani peksha aapn lavatav ti bari
तिन्ही बहिणीचा फोटो जोड्याने फोटो kad vinu
Masat shetatil majja Chan vatal
किती मजा करत लावणी चालली आहे. विनूला पण किती उत्साह 👌👌👌👍
😃😃
मजा येते गावाला
खूप छान वाटतंय जपानी लावणी लावताना बघायला मस्त 💕💕
धन्यवाद
Khupach Bhari aajcha volg
Mi pan yetho lavni karayla bhava
Ya pan lavni zali ata
पूनम आणि पुष्पा बोलताना कधी दिसत नाय
खूप छान
अरे ब्लॉक रोज टाका, जेवान जायत नाय आमका
वीडियो छान
Photo खतरनाक
Khuup mast video
Poonam Tai. Khup sundar distat..
खुप छान फ्यामेली आहे 🤩
Thanku
विनू तुला शेतीची आवड खूप आहे मुंबई असून चागल आहे
Vinu srav bahin bhu hi tumchi family chi gajali. Yek nambar.
मस्ती करत भातलावणी करता छान वाटते वीनय तूला मजा येत असेल
तुम्ही सर्व कष्ट करून शेतात सोने पिकवता हे बघून छान वाटते
Khup Chan video mast 👌
शेती करणारे तुम्ही आणि आजूबाजूचा निसर्ग पाहून खूप छान वाटते.
Pevga hi pn ek raanbhaji aahe asel tar dakhva please. Mazi aajji karaychi.
तुम्ही सगळे काम करता कि मज्जा मस्ती 😂विनय आणि बाबु तुमच्या बहिणी बरोबर भावोजी पण खुप छान बोलतात 👌😂 पुनम जो पर्यंत तुम्हाला ओरडत नाही तो पर्यंत मज्जा येत नाही 😂😂विनय तु ज्याला हात लावशील तेचा सोन होईल ईतके छान व्यक्तीमत्वचा आहे 👍फोटो सहज काढलेस पण" Perfect click " nice work 👏👏
खुपच छान फण नाना दिसत नाहीत
Te tyanchya shetit busy ahet
Lay Bhari pungya bhavachi khup Mazza ,Pushpa .shant aahe
एक नंबर
किती मज्जा करता तुम्ही सगळे
Mast video...
Thanku
बाबू दादा विनू दादा तुम्ही मालवणी भाषेत बोलता म्हणून मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
Lavani zali nahi ka ajun. 👍🏿
Video 👌👌 mastaaaa
Thanku
Bhari aha punam tai
खुप छान फोटो 👌👌👍
खुप छान 👌👌👌
👍👍
अजून विडियो पाठवता राहा
Bhari photo aalet....mastch aathvan aali gavchi
पुष्पा ला बघून बाबू काय बोललो, पण ती रागवली नाही, विनूही बोलला शाळेतली पोरगी पण पुष्पा फक्तं हसली. छान.
छानच व्हिडिओ विनू👌👍
Thanku
बाबू vinu चार दिवस वीडियों नाही खूप vat बघितली वीडियों chi
khup mast photos
Mast video, Aaj pahilyanda pahile lavani kashi kartat, Dhanyawad
लय लय भारी तरवो लावताना तुमचे सगळे कुटुंब छान दिसत होते आणि शेताच्या बांधावर
चहा पिताना छान वाटले. आम्ही मुंबईकर आहोत विनू तुझे शेताचे विडियो खुप छान असतात आम्ही तुझ्या विडियो वाट पाहत असते बांबू
विनू तुम्हाला आशिर्वाद
Khup khup dhanyawad
हसत खेळत कामे लवकर तनावमुक्त होतात,जय जवान जय कीसान,बळीराजाला मानाचा मुजरा💐💐👑💐💐
अरे जाम मजा आली फोट अप्रतिम