स्वानंदी मी सेवानिवृत्त प्राध्यापक आहे.पुण्याला हडपसरला रहातो.तुझे व्हिडिओ आणि तुझं बोलणं,ऐका ना, खूप आवडतं.कोकणात येऊन तुला भेटावसं वाटतं.खूप गोड आहे तू.
कुठलाही करकश आवाज नाही, बाप्पाला आणताना फक्तं एक घंटी किती सुंदर वाटलं. नारळाचा पानांच देकोरेशन आप्रतिम... गणपती एका असं दैवत आहे ज्याचं रूप इतकं सुरेख आणि गोड शे को कीतीही पाहिलं तरी मन भरत नाही... बाप्पा आले को सगळं वातावरन वेगळंच होते... गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤
कोकणात ले हे दहा दिवस खर स्वर्ग सुखा सारखे असतात कोकणी माणूस ह्या दिवसांची मनापासून वाट बघत असतो रोजच्या सकाळ संध्याकाळ आरत्या सगळ्याच एकत्र येण खूप मजा असते आणि ही मजा हा अनुभव कोकणात गेल्या शिवाय कळत नाही तुला गणेशोत्सवा च्या मनःपुर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया
फारच छान आहे मूर्ति.....रंग संगती सुंदर झाली आहे....तुमच्या इथलं वातावरण पण खूप प्रसन्न,शांत वाटतं....शहरातला दणदणाट आणि तुमच्या इथलं शांत ,पवित्र असं वातावरण....बघूनही मनाला आनंद,शांतता मिळते.....तिकडचं हे सगळं असंच राहू दे अशी त्या विघ्नहर्त्या कडे प्रार्थना 🙏🙏
कोकणातील गणपती म्हणजे एक सुवर्ण आनंद ,सर्वांना एकत्र आणण्याचे , सजावट त्यातून कल्पनाशक्तीच्या आधारे निर्माण केलेले सुंदर ,नाजूक,भव्यता, विशालता देखावे सर्व काही त्यात सामावले आहे.एक उत्साह जो एकाचवेळी ४ पिढ्यांची घरातील माणसे एकत्र जमावण्याचे सामर्थ्य या गणेशोत्सवात आहे.तुम्ही हा आदर्श सर्वत्र ,सदैव चालू ठेवा.
स्वानंदी मी रायगड जिल्हा कोकण चा आहे मला आपल्या कोकणचा विडीओ मी आवर्जून पहातो कारण कोकणातील माझा माणूस खूप सादाभोला आहे कारण तो त्याच्या तत्त्वाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतो खूप छान विडीओ तुम्ही बनले आहे धन्यवाद🙏👍
पारंपरिकतेला अधुनेकतेची जोड 😄 मस्तं सांगड घातली आहे सजावटीमध्ये 👌 बाप्पाची मूर्ती छान पेशवाई थाटातली अगदी माझ्या आवडीची ♥️ एकंदरीत सर्वच छान. कुटुंबात पाच दिवसांसाठी पाहुणा आल्यावर घर अगदी मांगल्याने न्हावून निघतं. गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🌺🌺🌺🌺
स्वानंदी, किती सुंदर आणि प्रसन्न आगमन. डीजेंचा ढणढणाट नाही, कानठळ्या बसवणारे फटके नाहीत, अचकट विचकट हावभाव असलेले नाच नाहीत. बाप्पाची मूर्ती अतिशय मनमोहक. अगदी साधी पण आकर्षक सजावट, परसातील भाज्या, किती सांगू आणि लिहू? आणि हो स्वानु, तुम्हा सर्वांच्या नावाचे लघुरूप असलेले टी शर्ट ही झक्कास. बाप्पाचे विसर्जनही दाखव नंतर.
तु स्वानंदी,पण तुझ्या दोनच शब्दांनी करते तु आनंदी, ते म्हणजे ऐका ना.फारच गोड शब्द, आजारी माणसाला ही तुझ्या गोड शब्दांनी बरी करणारी तु.पोरी फारचं गोड बोलतेस तू.
तुम्ही खूपच छान काम करत आहात , कळत नकळत तुमच्याकडून भारतीय कोकणी ,मराठी सुसंस्कृती च दर्शन घडत आहे , खूप साधरण वाटणाऱ्या पण अमूल्य गोष्टी दाखवत आहे उत्कृष्ट मराठी सुसंस्कृत भाषेत .
किती छान आम्ही तुमच्या घरी हजर होतो असे फील झाले व्हिडीओ बघताना. स्वानंदी तू ग्रेट आहेस. किती मनापासून सगळे करत असता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. 🌹🌹🙏🙏🚩🚩
कोकणातील गणपती आणि त्याचा उत्सव या बद्दल ऐकून होतो अगदी सर्व नाही पण तुझ्या गणपती च्या आगमना बरोबर ते उत्सवी वातावरण अनुभवायला मिळाले तसेच त्यानी म्हटलेली आरती हीं मस्त होती एक छान अनुभव 👌🏻🙏🏻🌹🌹🌹
खरच आता मात्र ऐक ना तू स्वानंदी माझं ! खूपच छान दिसतेय बाप्पाची मूर्ती आणि देखावा खूपच सुंदर नैसर्गिक कलाकृतीच सजावट तयार केला आहे तुझं सुंदर स्वात्विक भाव आणि छान निरागस हास्य मनाला लावून जाते तुझ्यामुळेच प्रेमाचा वर्षाव मनाला खूपच आनंद मिळून जाते की🙏🌹 गणपती बाप्पा मोरया.🙏🌹जय गजानन 🙏🌹 गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तुला 🌹स्वानंदी 👋❤❤💜💚😍🥰💞🤝✌️👌👍💯🌹🌹💐💐
आमच्या घरचाच गणपती असल्यासारखं वाटलं. गणपती कडे जे काही मागितले आहेस ते सर्व "तथास्तु" अगदी मनापासून. टुनीच्या अंगावर असलेले गोळे खूप गोड दिसतात. बाप्पा मोरया.
गणपतीसाठी आरास करण्यासाठी नैसर्गिक साधनांचा ऊपयोग करताना पाहुन छान वाटले.पुर्वी कोकणात फार गरीबी असुनसुध्दा फारच ऊत्साहाने सण साजरे करण्याची रूढी चालुच आहे.मुंबईत यंदा झेंडा रूप. 320 किलो आहे.तुझा ऊत्साहअमर्याद आहे.दुसरे म्हणजे निसर्गाने परिस्थीतीनुसार माणसांनाच कलाकार बनवले. उदा. तुझा बाबा होय.
मला तुमचा गणपतीचा मखर खूप आवडला आहे आणि झावळ्यांनी आणि इको फ्रेंडली बनवला त्याच्यामुळे खूप आकर्षक दिसत आहे आणि ते मला खूप आवडलेला आहे गणपती बाप्पा तुम्ही आणलाच असेल तर त्याची आरती वगैरे व नाचाचे खेळ दाखवा आवडतात ते खेळ मनाला खूप स्पर्श करून जातात कोकणातली ही सगळी जुनी पारंपारिक खेळ आणि आणि सगळंच काही मला खूप आवडतं आणि मला मनाला खूप आनंद वाटतो आणि ते तुम्ही आनंद आम्हाला देत आहे याचे तुम्हाला धन्यवाद व्यक्त करू हेच मला कळत नाही तुम्ही आमच्या मनाचे पुणे यांची इतकी कदर करता तुम्हाला कोटी कोटी सलाम
खूपच छान पाऊस पण बापाच्या स्वागताला आला. स्वानंदी प्रत्येक कामात अगदी तत्पर असतेस खरच तुझे आई बाबा पण खुप भाग्यवान आहेत त्यांच्या पोटी तुझ्या सारखे रत्न जन्माला आले
गणेश चतुर्थीच्या मंगल प्रसंगी आपल्या जीवनात गणपती बाप्पा आनंद, समृद्धी आणि यश घेऊन यावेत अशी प्रार्थना. स्वानंदी. उर्फ स्वानु सुंदर मखर आणि गणपती बाप्पा .. 👌👌👌👌👌
कोंकण दर्शन❤❤चांगला प्रयत्नकरताहेत आपण🎉🎉आमची माती😂😂 आमची माणसे🎉🎉आपुलकी जागी होते❤❤जिव्हाळ्याची देव,घेव होते❤❤कोकणातील सर्वात मोठा सण 🎉🎉 गणेशचतु्थी❤❤किती सविस्तर वर्णन केलेस ❤❤मन भरून आले 🎉🎉असाच पुढे सुध्धा प्रयास चालू ठेवा❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉
खर तर कोकणातील गणेशोत्सव बघण्याची अनेक वर्षांपासून ची इच्छा होती.आणि आहे. पण खर सांगतो हा व्हिडिओ बघताना जणु काही मी कोकणातच आहे अस वाटत होत.इतका छान आणि कुठलाही व्यवसायीक पणा नव्हता.म्हणून आधिकच सुंदर वाटतो व्हिडीओ
फार छान सजावट केली बाप्पांचे आगमन झाले, सगळे छान सजवले, नारळाचे झादाचे पान ने फार छान कलाकृती केली, दुर्वा पुल आणि गणपती बाप्पांचे विराजमान होण्याची जागा फार छान सजवली , पांचाळ काकांचे बनविलेल्या मूर्तीचे दर्शन झाले, गणपती बाप्पाच्या नावातून नाव घेतलेली व्यक्ती प्रसन्न झाली, गणपती बप्पा छान विराजमान झाले, छोटे छोटे मूषक छान होतेले , दुर्वा आणि भोपळा छान होता, आरती छान पार पाडली, प्रसादाचा आस्वाद घेतला, ठुणी चा डांस भागीतला, दिवे लावले छान प्रकाश देत होते, स्वानंदी आणि सर्व गणेश भक्ताना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक आभार स्वानंदी!
स्वानंदी, तुमच्या घरच्या गणपती बाप्पाचे सजावट, अतिशय उत्तम आहे,तसेच तुझ्या बाबानी,जास्वंदीच्या ,फुलांचा हार, तसेच पारिजात,फुलांचा हार अतिशय उत्कृष्ट व विलोभनीय आहेत ,गणेश चतुर्थीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..
स्वानंदी,तुझा प्रत्येक विडिओ बघतांना छाती कशी भरून येते,असे जाणवते की आपल्याच घरातील एका गुणी सदस्य कलाकार चे विडिओ बघतो आहे. जितकं कौतुक करावे तेवढे कमी, मुद्दामच माझी प्रतिक्रिया आवरती घेतो जेणेकरून माझे म्हणणे अतिशयोक्ती न वाटावे व तूला कोणाची दृष्ट लागू नये.
कीती हौशी आहेस ग तू आणि सदा आनंदी.❤ खरच तुझ्या नावातच आनंद भरला आहे.❤स्वानंदी वा स्वताचा आनंद स्वताच मिळवायचा आणि हे अगदी खरय कारण आनंद कुठेही विकत मिळत नाही.तो स्वताच अनुभवायाचा असतो तूझे वीडीयो जसा वेळ मिळेल तसे बघत असते मी मला खुपच आवडतात.खुपच गोड आहेस तू. तुझ्यातला उत्साह बघत रहावासा वाटतो.....
Shri ganeshacha ghar tu khup surekha sajavlaya, tuza utsaha,prem ani ganesha prati aapulaki pahun khup chhan vatala. Tuze barecha blogs me baghitalet, tu pratek blog agdi utsahane, aanandi manane banavlas kharach khup chhan vatala. Kokanastha jivan shailicha agdi utkrushtha prakare pradarshan kelas khupach sundar. No words are enough to compliment you Swanandi. Amazing, You have taken a lot of efforts with such a great enthusiasm to make every blog really wonderful. You got silver play button congrats for that and I hope your next video will be highly enjoyable (going to be lit.) I pray that you keep progressing like this .GBU.
खुप छान झाली आहे गणपती बाप्पांची आरास सर्व कसं साधं सोपं सुंदर आहे आणि जास्वंदीची कंठी सुरेख झाडावरून फुले काढून लगेच गणपती बाप्पाला वाहिली हे सर्व कोकणातच शक्य आहे . टूनी ला कुंकू लावलस अन लाड करतेस किती छान वाटले असो गणपती बाप्पा तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण करो तसेच तुला शुभाशीर्वाद स्वानंदी
खूप छान वाटले स्वानंदी. झाडावरील ताजी फुले हाताने काढून त्याचा हार करण्याचा आनंद आगळाच. खूप मस्त. असेच व्हिडिओ करत रहा. सदा सुखी रहा हीच बाप्पा चरणी प्रार्थना.
सर्वात महत्वाची गुणवत्ता म्हणजे तुम्ही स्वतःशी खरे आणि अस्सल, प्रामाणिक आहात.
श्रीगणेश तुमच्या जीवनात सदैव शांती आणि सद्भावना देवो
🙏🙏🙏
गणपतीचं घर अगदी सुरेख सजलंय.
मायेची, प्रेमाची, आपुलकीची उब त्यात जाणवतेय
दिव्यांचा झगमगाट नाही, दिव्यांची आरास सुरेख दिसतेय.
पावसाची टीपटीप, झांजांची किणकिण, अथर्वशीर्षाचं पठण, यांनी वातावरण भारून टाकलंय.
सगळ्यांतून जाणवतेय ती सात्विक शांतता!!!
ताज्या भाजांचा नैवेद्य आणि गोडाचा प्रसाद खाऊन बाप्पा तृप्त झालेत.😊
संध्याकाळची संगीत आरती सुंदर !!
मंत्रपुष्पांजलीने सांगता !!!
सगळं कसं जमून आलंय.
बाप्पा विराजमान झालेत. प्रसन्नही आहेत.🙏🙏🙏🌷🌷🌺🌺
मंगलमूर्ती मोरया !!!
स्वानंदी मी सेवानिवृत्त प्राध्यापक आहे.पुण्याला हडपसरला रहातो.तुझे व्हिडिओ आणि तुझं बोलणं,ऐका ना, खूप आवडतं.कोकणात येऊन तुला भेटावसं वाटतं.खूप गोड आहे तू.
स्वांनंदी म्हणजे सगळ बरोब्बर आणि बघण्यासारखच .हे देवा गजानना !!स्वांनंदी आणि तिच्या कुटूंबावर अशीच कृपा कर !🙏🙏🙏
कुठलाही करकश आवाज नाही, बाप्पाला आणताना फक्तं एक घंटी किती सुंदर वाटलं.
नारळाचा पानांच देकोरेशन आप्रतिम...
गणपती एका असं दैवत आहे ज्याचं रूप इतकं सुरेख आणि गोड शे को कीतीही पाहिलं तरी मन भरत नाही... बाप्पा आले को सगळं वातावरन वेगळंच होते...
गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤
कोकणात ले हे दहा दिवस खर स्वर्ग सुखा सारखे असतात कोकणी माणूस ह्या दिवसांची मनापासून वाट बघत असतो
रोजच्या सकाळ संध्याकाळ आरत्या सगळ्याच एकत्र येण खूप मजा असते आणि ही मजा हा अनुभव कोकणात गेल्या शिवाय कळत नाही
तुला गणेशोत्सवा च्या मनःपुर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया
जास्वंदीच्या फुलांमध्ये गणपती बाप्पाची मुर्ती खूप सुंदर सुरेख दिसतेय 👌👌❤❤
❤ गणपती बाप्पा मोरया ❤
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो गणपती
गणपती बाप्पा मोरया स्वानंदी.
तुला तुझ्या पूर्ण परिवाराला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏🌷🙏
खुप छान Svanandi.
कोकणातल्या प्रामाणिक,निसर्गाशी जवळीक साधणारया,संवेदनशील ,रसिक मुलीचं तू प्रतिनिधित्व करतेस.खूप छान.तुझ गाणं सुध्दा जप.तुला खूप खूप आशीर्वाद.
फारच छान आहे मूर्ति.....रंग संगती सुंदर झाली आहे....तुमच्या इथलं वातावरण पण खूप प्रसन्न,शांत वाटतं....शहरातला दणदणाट आणि तुमच्या इथलं शांत ,पवित्र असं वातावरण....बघूनही मनाला आनंद,शांतता मिळते.....तिकडचं हे सगळं असंच राहू दे अशी त्या विघ्नहर्त्या कडे प्रार्थना 🙏🙏
कोकणातील गणपती म्हणजे एक सुवर्ण आनंद ,सर्वांना एकत्र आणण्याचे , सजावट त्यातून कल्पनाशक्तीच्या आधारे निर्माण केलेले सुंदर ,नाजूक,भव्यता, विशालता देखावे सर्व काही त्यात सामावले आहे.एक उत्साह जो एकाचवेळी ४ पिढ्यांची घरातील माणसे एकत्र जमावण्याचे सामर्थ्य या गणेशोत्सवात आहे.तुम्ही हा आदर्श सर्वत्र ,सदैव चालू ठेवा.
गणपती बाप्पा मोरया!... कोकणात घरा घरात ही झाप विणकाम कला अवगत सगळ्यांना.. सुंदर मखर...eco friendly, रांगोळी सुध्दा...स्वानु चा गणपती छान ❤
गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर आहे मूर्ती.साधं सरळ पण आकर्षक सजावट मस्त.बर वाटलं बघून
स्वानंदी मी रायगड जिल्हा कोकण चा आहे मला आपल्या कोकणचा विडीओ मी आवर्जून पहातो कारण कोकणातील माझा माणूस खूप सादाभोला आहे कारण तो त्याच्या तत्त्वाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतो खूप छान विडीओ तुम्ही बनले आहे धन्यवाद🙏👍
पारंपरिकतेला अधुनेकतेची जोड 😄 मस्तं सांगड घातली आहे सजावटीमध्ये 👌 बाप्पाची मूर्ती छान पेशवाई थाटातली अगदी माझ्या आवडीची ♥️ एकंदरीत सर्वच छान. कुटुंबात पाच दिवसांसाठी पाहुणा आल्यावर घर अगदी मांगल्याने न्हावून निघतं. गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🌺🌺🌺🌺
स्वानंदी, किती सुंदर आणि प्रसन्न आगमन. डीजेंचा ढणढणाट नाही, कानठळ्या बसवणारे फटके नाहीत, अचकट विचकट हावभाव असलेले नाच नाहीत. बाप्पाची मूर्ती अतिशय मनमोहक. अगदी साधी पण आकर्षक सजावट, परसातील भाज्या, किती सांगू आणि लिहू? आणि हो स्वानु, तुम्हा सर्वांच्या नावाचे लघुरूप असलेले टी शर्ट ही झक्कास. बाप्पाचे विसर्जनही दाखव नंतर.
तु स्वानंदी,पण तुझ्या दोनच शब्दांनी करते तु आनंदी, ते म्हणजे ऐका ना.फारच गोड शब्द, आजारी माणसाला ही तुझ्या गोड शब्दांनी बरी करणारी तु.पोरी फारचं गोड बोलतेस तू.
हा खराा कोकणातील गणेशउत्सवव, आआवआवाआवाजआवाज पप्प्रप्रदप्रदुप्रदुषप्रदुषणप्रदुषण ननाही, ननेननैनैसनैसरनैसर्नैसर्गनैसर्गिक ववसवस्वस्तवस्तूवस्तूंवस्तूंचवस्तूंचावस्तूंचा ववावापवापरवापर, ननिनिरनिर्निर्मनिर्मळनिर्मळ शश्श्रश्रधश्रध्श्रध्दश्रध्दाश्रध्दा बबघबघुबघुनबघुन आआनआनंआनंदआनंद ववावाटवाटलवाटला🎉🎉
किती सुंदर हिरवा निसर्ग
तुझे घर परिसर तू तूझी कल्पकता सारेच सुंदर
किती मन रमलं ना तिथे ❤
तुम्ही खूपच छान काम करत आहात , कळत नकळत तुमच्याकडून भारतीय कोकणी ,मराठी सुसंस्कृती च दर्शन घडत आहे , खूप साधरण वाटणाऱ्या पण अमूल्य गोष्टी दाखवत आहे उत्कृष्ट मराठी सुसंस्कृत भाषेत .
किती छान आम्ही तुमच्या घरी हजर होतो असे फील झाले व्हिडीओ बघताना. स्वानंदी तू ग्रेट आहेस. किती मनापासून सगळे करत असता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. 🌹🌹🙏🙏🚩🚩
स्वानंदी, तुला एकदा भेटायला खूप आवडेल. मी रत्नागिरी ला येते खूप वेळा. खूप सुंदर सजावट मनापासून केलेली.👌
स्वानंदी ऑल राऊंडर आहे. Good !!!!!
गणपति चे दर्शनाने बरे वाटले तुम्हा सर्वांच्या आयुष्यात खूप आनंद सौख्य लाभो हीच बाप्पाजवल प्रार्थना
जास्वंदीच्या फुलांची सुरेख कंठी केली आहे बाप्पाची मूर्ती व सजावट सुंदर आहे
तळकोकणात माटवीला वेगवेगळी रानफुलं,फळं व आंब्याच्या पानांनी सजवीले जाते
गणपती बाप्पांचे आशिर्वाद सदैव तुझ्या आणि कोकणातील लोकांन सोबत राहू देत हीच श्री चिंतामणी चरणी प्रार्थना
कोकणातील गणपती आणि त्याचा उत्सव या बद्दल ऐकून होतो अगदी सर्व नाही पण तुझ्या गणपती च्या आगमना बरोबर ते उत्सवी वातावरण अनुभवायला मिळाले तसेच त्यानी म्हटलेली आरती हीं मस्त होती एक छान अनुभव 👌🏻🙏🏻🌹🌹🌹
खरच आता मात्र ऐक ना तू स्वानंदी माझं ! खूपच छान दिसतेय बाप्पाची मूर्ती आणि देखावा खूपच सुंदर नैसर्गिक कलाकृतीच सजावट तयार केला आहे तुझं सुंदर स्वात्विक भाव आणि छान निरागस हास्य मनाला लावून जाते तुझ्यामुळेच प्रेमाचा वर्षाव मनाला खूपच आनंद मिळून जाते की🙏🌹 गणपती बाप्पा मोरया.🙏🌹जय गजानन 🙏🌹 गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तुला 🌹स्वानंदी 👋❤❤💜💚😍🥰💞🤝✌️👌👍💯🌹🌹💐💐
पावसाचं background आवाज आवडलं. अतिशय समोर दिसणारी घटना असा चित्रित झालेला विडीओ. कोकणातील घरातील नीरव शांतता जाणवते.👍👌❤
आमच्या घरचाच गणपती असल्यासारखं वाटलं. गणपती कडे जे काही मागितले आहेस ते सर्व "तथास्तु" अगदी मनापासून.
टुनीच्या अंगावर असलेले गोळे खूप गोड दिसतात. बाप्पा मोरया.
तुझे व्हिडिओ पाहताना असे वाटते की एखादी छान web series बघतोय, असे वाटते की ती संपूच न्हवे. खुप छान प्रेझेंटेशन असते तुझ्या व्हिडिओ मध्ये. All the best
गणपतीसाठी आरास करण्यासाठी नैसर्गिक साधनांचा ऊपयोग करताना पाहुन छान वाटले.पुर्वी कोकणात फार गरीबी असुनसुध्दा फारच ऊत्साहाने सण साजरे करण्याची रूढी चालुच आहे.मुंबईत यंदा झेंडा रूप. 320 किलो आहे.तुझा ऊत्साहअमर्याद आहे.दुसरे म्हणजे निसर्गाने परिस्थीतीनुसार माणसांनाच कलाकार बनवले. उदा. तुझा बाबा होय.
मला तुमचा गणपतीचा मखर खूप आवडला आहे आणि झावळ्यांनी आणि इको फ्रेंडली बनवला त्याच्यामुळे खूप आकर्षक दिसत आहे आणि ते मला खूप आवडलेला आहे गणपती बाप्पा तुम्ही आणलाच असेल तर त्याची आरती वगैरे व नाचाचे खेळ दाखवा आवडतात ते खेळ मनाला खूप स्पर्श करून जातात कोकणातली ही सगळी जुनी पारंपारिक खेळ आणि आणि सगळंच काही मला खूप आवडतं आणि मला मनाला खूप आनंद वाटतो आणि ते तुम्ही आनंद आम्हाला देत आहे याचे तुम्हाला धन्यवाद व्यक्त करू हेच मला कळत नाही तुम्ही आमच्या मनाचे पुणे यांची इतकी कदर करता तुम्हाला कोटी कोटी सलाम
निसर्ग पण गणेशोत्सव साजरा करत आहे असे जाणवते!
किती सुंदर सात्विक भाव आहेत सगळे
खूपच छान पाऊस पण बापाच्या स्वागताला आला. स्वानंदी प्रत्येक कामात अगदी तत्पर असतेस खरच तुझे आई बाबा पण खुप भाग्यवान आहेत त्यांच्या पोटी तुझ्या सारखे रत्न जन्माला आले
खुपच सुदंर नैसर्गिक सजावट❤🙏🙏 आणि स्वंनदी चे गोड बोलणे 👌
गणपती बाप्पा मोरया
उंदीर मामा पण छान बनविले👏👏
गणपती बापा मोरया खूप छान गणपती बाप्पा आहेत तुझे आणि मला तुझा बाबा ने केलेला जास्वंदची कंठी खूप आवडली
Chan decoration I like it Ganpati bappa ,Morya.
स्वानंदी बाप्पा ची मूर्ती खुप छान आहे आणि पावसामुळे तेथील वातावरण पण खुप निसर्ग रम्य झाले खुप छान गणपती बाप्पा मोरया🙏🏻
गणेश चतुर्थीच्या मंगल प्रसंगी आपल्या जीवनात गणपती बाप्पा आनंद, समृद्धी आणि यश घेऊन यावेत अशी प्रार्थना. स्वानंदी. उर्फ स्वानु
सुंदर मखर आणि गणपती बाप्पा .. 👌👌👌👌👌
आपले जीवन सदैव मंगलमूर्ती राहावे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
कोंकण दर्शन❤❤चांगला प्रयत्नकरताहेत आपण🎉🎉आमची माती😂😂 आमची माणसे🎉🎉आपुलकी जागी होते❤❤जिव्हाळ्याची देव,घेव होते❤❤कोकणातील सर्वात मोठा सण 🎉🎉 गणेशचतु्थी❤❤किती सविस्तर वर्णन केलेस ❤❤मन भरून आले 🎉🎉असाच पुढे सुध्धा प्रयास चालू ठेवा❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉
खर तर कोकणातील गणेशोत्सव बघण्याची अनेक वर्षांपासून ची इच्छा होती.आणि आहे.
पण खर सांगतो हा व्हिडिओ बघताना जणु काही मी कोकणातच आहे अस वाटत होत.इतका छान आणि कुठलाही व्यवसायीक पणा नव्हता.म्हणून आधिकच सुंदर वाटतो व्हिडीओ
फार छान सजावट केली बाप्पांचे आगमन झाले, सगळे छान सजवले, नारळाचे झादाचे पान ने फार छान कलाकृती केली, दुर्वा पुल आणि गणपती बाप्पांचे विराजमान होण्याची जागा फार छान सजवली , पांचाळ काकांचे बनविलेल्या मूर्तीचे दर्शन झाले, गणपती बाप्पाच्या नावातून नाव घेतलेली व्यक्ती प्रसन्न झाली, गणपती बप्पा छान विराजमान झाले, छोटे छोटे मूषक छान होतेले , दुर्वा आणि भोपळा छान होता, आरती छान पार पाडली, प्रसादाचा आस्वाद घेतला, ठुणी चा डांस भागीतला, दिवे लावले छान प्रकाश देत होते, स्वानंदी आणि सर्व गणेश भक्ताना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक आभार स्वानंदी!
हाच खरा गणेशोत्सव.. अप्रतिम
Ek like swanandi sathi🙂
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ । ...
नमामि देवं सकलार्थदं तं सुवर्णवर्णं भुजगोपवीतम्ं। ...
गणेशाय विध्महे वक्रतुण्डाय धीमहि। ...
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सुरारिप्रियाय नमो नम||४||
बिल्वपत्रं शिवार्पणं शम्भोर्मुक्तिफलप्रदम्|सुखस्पर्शाय कुपितानां प्रणतोऽस्मि गणाधिपम्||५||
स्वानंदी, तुमच्या घरच्या गणपती बाप्पाचे सजावट, अतिशय उत्तम आहे,तसेच तुझ्या बाबानी,जास्वंदीच्या ,फुलांचा हार, तसेच पारिजात,फुलांचा हार अतिशय उत्कृष्ट व विलोभनीय आहेत ,गणेश चतुर्थीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..
❤गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤
Ganpati Bappa morya. Best
अतिशय सुंदर वीडियो। गणपति बाप्पा मोरया
स्वतः आनंदी राहून सर्वांना आनंद देणारी तुला शुभेच्या
खूप प्रसन्न वाटले स्वानंदी 😊👌गजाननाचा आशिर्वाद असाच सर्वांवर रहावा हेच मागणे त्या गणरायाकडे 🙏🏼🙏🏼
Swanandi बेटी खूपच छान तुझे निरागस हसण्यामुळे मनाला खूप खूप आनंद होतो अशीच हसत राहा ❤️🌹देव तुझे बरे करू🤚🤚🌹❤️
Apratim Faar Surekh Decoration
Sadhi Sempal Swanandi
God Bless You
स्वानंदी,तुझा प्रत्येक विडिओ बघतांना छाती कशी भरून येते,असे जाणवते की आपल्याच घरातील एका गुणी सदस्य कलाकार चे विडिओ बघतो आहे.
जितकं कौतुक करावे तेवढे कमी, मुद्दामच माझी प्रतिक्रिया आवरती घेतो जेणेकरून माझे म्हणणे अतिशयोक्ती न वाटावे व तूला कोणाची दृष्ट लागू नये.
खूप छान,गणपती बाप्पा मोरया।निसर्ग आमचा गुरु,निसर्ग ही कल्पतरू।🌴🌴🌴🌳🚩
खुप छान पारंपारिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा मस्तच सर्व काही खुप खुप सुंदर
गणपती बाप्पा मोरया खूपच सुंदर. तूला आणि सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा.
छान मांडणी केली स्वानंदी गणपती बाप्पाची
श्री गणपतीचे स्वागत फारच सुंदर ❤
कीती हौशी आहेस ग तू आणि सदा आनंदी.❤ खरच तुझ्या नावातच आनंद भरला आहे.❤स्वानंदी वा स्वताचा आनंद स्वताच मिळवायचा आणि हे अगदी खरय कारण आनंद कुठेही विकत मिळत नाही.तो स्वताच अनुभवायाचा असतो तूझे वीडीयो जसा वेळ मिळेल तसे बघत असते मी मला खुपच आवडतात.खुपच गोड आहेस तू. तुझ्यातला उत्साह बघत रहावासा वाटतो.....
Shri ganeshacha ghar tu khup surekha sajavlaya, tuza utsaha,prem ani ganesha prati aapulaki pahun khup chhan vatala. Tuze barecha blogs me baghitalet, tu pratek blog agdi utsahane, aanandi manane banavlas kharach khup chhan vatala. Kokanastha jivan shailicha agdi utkrushtha prakare pradarshan kelas khupach sundar. No words are enough to compliment you Swanandi. Amazing, You have taken a lot of efforts with such a great enthusiasm to make every blog really wonderful. You got silver play button congrats for that and I hope your next video will be highly enjoyable (going to be lit.) I pray that you keep progressing like this .GBU.
इको फ्रेंडली सजावट! छान! गणपती बाप्पा मोरया🙏🙏
खूप सुंदर डेकोरेशन
ताई जय महाराष्ट्र
खुप छान झाली आहे गणपती बाप्पांची आरास सर्व कसं साधं सोपं सुंदर आहे आणि जास्वंदीची कंठी सुरेख झाडावरून फुले काढून लगेच गणपती बाप्पाला वाहिली हे सर्व कोकणातच शक्य आहे . टूनी ला कुंकू लावलस अन लाड करतेस किती छान वाटले असो गणपती बाप्पा तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण करो तसेच तुला शुभाशीर्वाद स्वानंदी
खुप सुंदर मूर्ती आणि सजावट सुध्दा
अप्रतिम विडिओ 👌👌
कोकणातल्या गणपतीचे खऱ्या अर्थाने दर्शन झाले.
निसर्गाच्या सानिध्यात मन प्रसन्न होऊन जाते.
🙏🙏गणपती बाप्पा मोरया💐💐
Ganpati bappa morya 💝 chan video banvlas swanandi Tai🙌👌
खुप सुंदर संपूर्ण नैसर्गिक देखावा... गणपती बाप्पा मोरया🙏
Khup chhan video zala ek number swanu. Dev Bappa tujhe Bhala Karo. 👍👌🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏स्वानंदी तुझे निवेदन मस्त, अभिनंदन 👍👍👍
खूप छान वाटले स्वानंदी. झाडावरील ताजी फुले हाताने काढून त्याचा हार करण्याचा आनंद आगळाच. खूप मस्त. असेच व्हिडिओ करत रहा. सदा सुखी रहा हीच बाप्पा चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया ❤
खूप सुंदर मूर्ती.. खूप सुंदर डेकोरेशन एकदम शांत सात्विक वाटत
अप्रतिम खूप सुंदर व्हिडिओ क्लिप आहे. धन्यवाद 🙏😊👍
स्वानंदी तुझे खूप खूप आभार कोकणातील गणपती उत्सवाची माहिती आमच्यात पोहोचवते
So real...so pure.स्वानंदी एक अनुभूती आहे❤ गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
खुप सुंदर व्हिडिओ...
खुप खुप खुप छान गुलमाक्षी फुलांची माळ खुप छान आणि झाप पण खुप छान घरची आठवण आली
स्वानंदी ताई अतिशय सुंदर डेकोरेशन
गणपती बाप्पा मोरया
अप्रतिम, खुपच संस्कारी मुलगी आहे.तू जास्वंदी.
Very nice. Really like your video. All the best.
बाप्पा ची मुर्ती सुंदर च आहे
सजावट पण सुरेख केली आहे
कोकणातील गणपती दर्शन छान.गणपती बाप्पा मोरया.
खरंच,खूप सुंदर!👌🏻💐👍🏻🙏🏻
नावा प्रमाणेच आहेस "स्व आनंदी, "स्वानंदी!🌹
Luxury in simplicity. खूप छान video 🙏🙏
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻सर्वांग सुंदर मंगल मूर्ती मोरया 🙏🏻
Khpch chan Tai 🎉🎉konkanchi parampara🎉🎉
khupach sunder murti... dolyat pani ale _/\_
सुंदर डेकोरेशन अणि सुंदर श्री गणपती बाप्पा चि मूर्ती आहे..... आणि आरती पण छान केली आहे....
बाबांना तबलावादन करताना पाहून आनंद झाला. तुम्हा दोघांचा गायन-वादन व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे...
साधी, सोप्पी तरीही छान आरास आणि त्यात विराजमान झालेला सुंदर गणपती बाप्पा!
🙏
तुमचे पर्यावरणपूरक गणपती सजावट खरंच अप्रतिम आहे 💚🙏
गणपती बाप्पा मोरया खुप खुप सुंदर 👌👌
Wah wah Jai Ho Jai mataji... Jai ganesh...
13:56 खूप खूप छान स्वानंदी, गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा
Ganpati bappa morya khup chhan Swanandi ❤
सुंदर अणि छान सजावट अणि बाप्पा पण सुंदर मुर्ती आकर्षक रेखीव कलाकृती
गणपती बाप्पा मोरया .
सुंदर, साध्या छान पद्धतीने
श्री गणपती बाप्पा चे स्वागत फारच सुंदर😊😊