आज पारंपरिक पद्धतीने बाबानी बनवले गुलगुले || 3 gm सोन्याच्या कानातल्याची डिझाईन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 248

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 3 дня назад +16

    Tai mi kal खारे काजू बदाम बनवलं खुप खुप छान झाले घरातल्या सगळ्यांना खूप आवडले

  • @JayJadhav-fx3tl
    @JayJadhav-fx3tl 3 дня назад +38

    बाबा आणि अक्का व्हिडीओत दिसल्यावर खूप भारी वाटत. बाबांची रेसिपी 1no.

  • @hinalad4159
    @hinalad4159 3 дня назад +17

    खुप छान व्हिडिओ. बाबाच्या जुन्या आठवणी ऐकताना डोळ्यात पाणी आले. बाबानी खुप केल आहे लेकीसाठी आणि दाजीसाठी. तुम्ही अशीच त्यांची छान काळजी घ्यावी. तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत. गुलगुले छान झाले. बाबाना 🙏🙏 शक्य असेल तर त्यांना देवदर्शन करुन आणा.

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq 3 дня назад +13

    ताई दाजींचं स्वपन आहे ना कि वृद्ध आश्रम करणार तर त्या आश्रमाला आजींचं नाव दया खरंच खूप छान फॅमिली आहे love uuuuuu ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ जंगल विला wow

    • @RekhaBhosale-j3c
      @RekhaBhosale-j3c 3 дня назад

      हो खरंच आजींच नाव द्या आश्रमाला

  • @ChhayaPawar-h3u
    @ChhayaPawar-h3u 3 дня назад +40

    ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे स्वाती ताईंचा पण स्वभाव छान आहे तुम्ही खूप भोळे आणि स्वभाव म्हणून इतकं छान आहे मी फौजी चा सुद्धा स्वभाव बघितले की खरोखर खूप छान संस्कार आहे तुमच्या घरातले

  • @prahantravels385
    @prahantravels385 2 дня назад +1

    भारती आणि स्वाती बाबांनी छानच गुलगुले केले आहेत. बाबा आणि आक्का जंगलव्हिलाची शान आहेत . त्यांच्यामुळे घर भरल्यासारखे आहे . शोभा आहे . असेच सर्वांनी सुखी आनंदी रहा .

  • @vidharbhaspecial
    @vidharbhaspecial 3 дня назад +5

    खूप छान ताई दोघी बहिणीच खूप प्रेम आहे एकमेकांवर आणि तुमचे व्हिडिओ बघायला मला खूप आवडतात. खूप छान निसर्ग रम्य वातावरण आहे 😊

  • @rohit9860
    @rohit9860 3 дня назад +6

    आजचा व्हिडिओ खूपच छान होता मला सुद्धा जुन्या लोकांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात माझे आजोबा सुद्धा त्यांच्या गळ्यातील अशाच गोष्टी सांगायचे हे मला खूप आवडायचं

  • @Saj67
    @Saj67 3 дня назад +9

    ताई तुम्ही आमच्या comments चे उत्तर देता हे फार चांगलय तुम्ही जस आम्हाला तुमची family समजता तसच आम्हीही तुम्हाला आमची family मानतो म्हणूनच आपुलकीने comment box मधे तुमच्यासाठी comment करतो😊😊😊❤

  • @surekhapol7428
    @surekhapol7428 3 дня назад +5

    बाबांना माझा खूप खूप शुभेच्छा रेशीपी केल्याबद्दल आणि माझा नमस्कार 🙏🙏 मला तुम्ही सगळे खूप आवडता पणं बाबा जास्त आवडतात, 🙏🙏🙏❤️❤️

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 дня назад +12

    खरच हे सुख पाहायला आजी पाहिजे होत्या पारन फिटलं असत डोळ्याचं जाऊद्या बाबांच्या रुपात त्याचं आहेत म्हणायचं खुप लकी आहात तुम्ही एवढ्या चांगल्या लोकांचा सहवास लाभला आहे गुलगुले रेसिपी मस्त ❤

  • @latanirbhavane6928
    @latanirbhavane6928 3 дня назад +3

    पहाटेच्या म्युझिक ला ताई अगदी मन भरून येतं खूप खूप छान वाटतं भारतीताई स्वातीताई खूप खूप सुंदर सुंदर आहात तुम्ही दोघी पण मला पण खूप आवडतात मी रोज तुमचे ब्लॉग बघते❤❤❤

  • @EshaNarale
    @EshaNarale 3 дня назад +5

    खूप छान गुलगुले ❤🎉😊 आका आणि बाबा व्हिडिओ made दिसल्यावर भारी वाटत ❤❤बाकी तुम्ही कशे आहेत सर्व ताई 🥰🫶💕

  • @shilpanikam1741
    @shilpanikam1741 3 дня назад +6

    गोळ्या मूळे झोप येत असेल आक्का ला बाबा‌ मस्त आहेत ❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 дня назад +1

    Shri swami samarth.

  • @sangitasahane6865
    @sangitasahane6865 3 дня назад +5

    बाबा संगात होते तर मलाच रडायला येत होत बाबा अक्का मस्त वाटल बघीतल्यावार व्हीडोओ छान होता स्मीबा स्वीटी क्यूट ❤❤❤

  • @DattaWankhade-ns5gy
    @DattaWankhade-ns5gy 3 дня назад +4

    गुलगुले खूप छान केले ताई बाबा ची रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले 😋😋

  • @MeenaRajput9
    @MeenaRajput9 3 дня назад +2

    Khupach Chan family aahe Tai tumchi aani ti fakt tumhi doghi bahini mule tumche vichar changle aahe स्वभाव चांगल आहे म्हणून ❤❤

  • @KishoreKarambe
    @KishoreKarambe 3 дня назад +8

    ताई पिट कशाचे टाकले आहे

  • @RupaliChinchulkar
    @RupaliChinchulkar 3 дня назад +3

    विदर्भात कोहळयाचे ( भोपळा) बोंड मनतात.कोहल टाकून करतात मस्त खूप टेस्टी होतात..व्हिडिओ एक नंबर❤

  • @chanduVS
    @chanduVS 3 дня назад +1

    ताई तुम्ही दोघी बाबा आणि आक्का ची खूप काळजी घेता ते बघून छान वाटले अशीच त्यांची काळजी घ्या तुम्हाला देव कधी कमी पडू देणार नाही त्यांचा आशीर्वाद तुमच्या कायम पाठिशी राहील

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 3 дня назад +2

    आजींचे आशीर्वाद आहे तुम्हाला आनंद आहे जाणीव आहे भाग्यवान सगळे
    कोणतरी पाया असतो तेव्हा कळस दिसतो तुम्ही विसरत नाही हेच कोतुक आहे❤❤❤

  • @ranimisal2417
    @ranimisal2417 3 дня назад +3

    baba kiti chan ahet na tumhala ajobachi univ kadhi bhasnar ni khup bhari ahet baba natinach evdha premane sangu shakat evdhya chan gappa martat great baba

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 3 дня назад +2

    भारती स्वाती बेटा नेहमी सारखा आजचा व्हिडिओ खुप छान आहे कोहळ्याचे गुलगुले म्हणतात खुप छान होतात चुलीवर तर चवचं न्यारी गरम गरम छान लागतात आक्का व बाबा मुळे तुमच्या घरात रवनक आहे तुम्ही दोघी बहिणी खुप गोड आहात त्यांना सांभाळून घेता खुप जीव लावता म्हणून जंगलविला आनंदी आणि उत्साही आहे फक्त तुम्हा दोघी बहिणी मुळे खुप खुप आशिर्वाद भारती स्वाती तुम्हाला❤❤❤❤

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 3 дня назад +3

    तुमची फॅमिली बघून खूप छान वाटतं गुलगुले एकदम मस्त झाले बाबांच्या स्टाईलचे🎉🎉

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 3 дня назад +2

    भारती ताई स्वाती ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे तुम्ही खुप भोळे आणि स्वभाव म्हणून इतकं छान आहे मी फौजी चा सुद्धा स्वभाव बघितला खुप छान आहे

  • @ravikere8092
    @ravikere8092 3 дня назад +3

    ताई बाबा च ऐकलात आमचे जुने दिवस आठवले आम्ही सकाळी सहा वाजता डोंगरात गवताचा भारा घेऊन जुनं ते सोनं होत छान होते दिवस

  • @swara.26
    @swara.26 3 дня назад +2

    Baba khupach chan ahet ase moth manus tumchya gharat ahe tumhi bhgywan ahat 🙏🙏

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 3 дня назад +1

    Khup chan zalet gulgule tai khup chan swabhav aahe tumcha doghinche

  • @savitashingare6904
    @savitashingare6904 3 дня назад +2

    Baba motha manus tumchya gharat ahe tumhi bhgywan ahet tai ❤❤❤

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 3 дня назад +4

    गुलगुले खुपच छान झाले पाहुण तोंडाला पाणी आल

  • @amarpatil722
    @amarpatil722 3 дня назад +3

    पीठ होतं का मैदा कशाचे पीठ होतं गुलगुले एक नंबर

  • @BhartiGokhe-y7c
    @BhartiGokhe-y7c 3 дня назад +3

    आम्ही नागपूर मधे बोंड म्हणतात गुलगुले la देव कोहळा चे पण छान होतात ते पण खावून बघा. बाकी व्हिडीओ आजचा खुप छान 🎉❤❤❤

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 3 дня назад +1

    Tai baba ne तुम्हाला खूप छान गुळगुले करायला शिकवले आणि ताई तुम्ही आजी ची आठवण सांगितली ताई डोळ्यात चटकन पाणी आले

  • @snehapawar7099
    @snehapawar7099 3 дня назад

    Kiti chan ahet Tai baba tumche.
    Tyachya gppa
    Tyachyasobt time spnd krn
    Am evdh chan
    Khrch khup chan ahet baba tumche.
    Nmskar baba na🙏💞

  • @prajaktapatil9492
    @prajaktapatil9492 3 дня назад

    Tumchi family janu ... गोकुळ...ch ahe..najar nko lagayla..asech hasat khelat raha..ani bharbharun yash tumchya padrat padu det..evdhich Swami charni icchha🙏...Love frm Pune❤

  • @VinitLoke
    @VinitLoke 3 дня назад +3

    ताई बाबा एकटे आहेत किती आठवणी असतील त्यांच्या मनात आजीविषयी खुप वाईट असतय एकट्याने आयुष्य जगायच मी तर विचार पण नाही करू शकतं ़ताई आजी बाबांचा सपोट नसता तर तुमची सासुबाईंना एकटीला नसत एवढ करता आलं

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 3 дня назад +1

    Cute cats and dog . They also wants to join for gulgulay recipes.

  • @rupeshbhakre8415
    @rupeshbhakre8415 3 дня назад +2

    खूप छान रेसिपी दाखवली ताई अक्का बाबा खूपच छान आहेत

  • @sumeetnimbalkar6495
    @sumeetnimbalkar6495 3 дня назад +2

    Lagu bhai tola😂😂Swati tai mast

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 3 дня назад

    ❤Hi.easy and tasty recipes. Baba is very loving talented. Pranaam baba. When aged people around us v should love n care for them unconditionally. U r lucky to have them. All u r taking care of akka baba. Fauji kept wood ready so that u can use, how caring all r. Stay always blessed. Enjoy.

  • @deepikahajare739
    @deepikahajare739 3 дня назад +1

    Khup cha chan tai baba chi recipe mast cha❤😊🎉👌🥰🙏

  • @user41752
    @user41752 3 дня назад

    Khupch mst vlog ,Tumchya sarwanchya gappa Aikman itke chhan watat hote ki aikatch rhawe ,nehmi baba akkala gheun vlog bnwit ja ,tyanchya sobtche conversation bghayla aikayla chhan watate

  • @ashwinizolekar6015
    @ashwinizolekar6015 3 дня назад +3

    श्री स्वामी समर्थ दोघींना

  • @vandanadhende316
    @vandanadhende316 3 дня назад +1

    बाबांना गुलाबी पटका किती छान दिसतोय 😊 खरच गावची आठवण येते😢

  • @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
    @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa 3 дня назад +4

    तुम्ही एवढं प्रेमानं आपुलकीनं बाबांना सांभाळता एवढं वय होवून सुध्दा बाबा किती healthy आहेत. तुमच्या प्रेमानी बोलण्याने आणि छान काळजी घेण्याने बाबा खूप समाधानी आणि आनंदी राहतात.😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Saj67
    @Saj67 3 дня назад +7

    ताईंनो मोठा व्हिडीयो बनवत जा 30 min चा

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 3 дня назад +2

    खुप छान गुलगुले आम्ही कोहळयाचे करतो छान होतात मी विदर्भ विभाग वर्धा

  • @vandanadevkar3942
    @vandanadevkar3942 3 дня назад +2

    Baba na manapurvak 🙏🙏 Baba

  • @ShubangiBag
    @ShubangiBag 3 дня назад +3

    मला पण गुलगुले लय आवडतात😋😋😋😋😋

  • @rajpatil2131
    @rajpatil2131 2 дня назад +1

    Pith ksle vaprle te tr sang

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 3 дня назад

    गुलगुले खुप छान झाले ताई . बाबांना व्हिडीयोत पाहून खुप छान वाटते . ताई चुलीवर काहीही बनवल की पहिला घास चुलीला देत जा म्हणजे ( चुलीत टाकत जा ) बाकी व्हिडीयो एकच नंबर 🙏🙏

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 дня назад +2

    खूप छान व्हिडिओ बाबांचा वाढदिवस कधी आहे ❤❤❤

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 дня назад +1

    👌👌👌👌

  • @Aarohikumbhar-d7k
    @Aarohikumbhar-d7k 2 дня назад

    Shri Swami Samarth tai

  • @devyanipatil3037
    @devyanipatil3037 3 дня назад +6

    ताई काजू बदाम केले खुप छान झाले.तुमच्या रेसिपी सोप्या असतात.👍👍

  • @sheetalalbhar9399
    @sheetalalbhar9399 3 дня назад +1

    असेच खूप छान होतात गुलगुले 😊❤

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 3 дня назад +1

    Hiii tai kanatle khup Chan .....Ani purn video ch khup Chan.....❤

  • @ashwinizolekar6015
    @ashwinizolekar6015 3 дня назад +1

    तुमचे सर्व प्राणी खुप छान आहे

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 3 дня назад

    कानातले छान screen shot ghetla tai thank you so much tai❤❤🎉🎉🎉🎉

  • @yogitatidke8680
    @yogitatidke8680 3 дня назад +1

    Hi ताई काल मी बदाम शेंगदाणे भाजून घेतले अगदी भट्टी सारखे झाले होते खरज खुप छान 👌🏼👌🏼😊

  • @kalpanapatil4036
    @kalpanapatil4036 3 дня назад +1

    Hi tumha doghinche video khup chan astat.Mala khup aavdtat.baba na pahile ki mazya aajobanchi aathavn yate.aso tumhi family chan aahe.sukhi raha❤

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 дня назад

    Kanatle chan ahet gulgule mastach banavle babanchya gappa chan watte tumchi family kharach chan ahe bharati &swati

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 3 дня назад

    ताई पहिली खराब खूप गरीब होते माझे चुलते सुद्धा दोन वारलेले आहेत तुम्हाला आजीची खूप आठवण येते पण जाऊ द्या अक्काला आणि बाबाला सांभाळा कारण घरात वयस्कर माणसं असले की आपल्याला पण खूप मोठा आधार वाटतो श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 3 дня назад +2

    भारती आणि स्वाती , बाबांनी खूप छान गुदगुल्या रेसिपी सांगितली, आणि ती पण चुलीवर खूप छान😊

  • @priyagajre6413
    @priyagajre6413 3 дня назад

    ❤ khup chhan gulgule ki kele tai ❤❤

  • @kavitasonawane9490
    @kavitasonawane9490 3 дня назад +1

    Tai you tube varcha aajcha sarbat Sundar 🎉🎉🎉 video

  • @sharmilashinde853
    @sharmilashinde853 3 дня назад

    थंड पाण्यातच जरा जास्त वेळ पिंठ भिजवल तर गुलगुले छान होतात. एक - दोन तास चिमूटभर मिठ टाकल तर आणखी टेस्ट छान लागते.👌👌

  • @smitagole8408
    @smitagole8408 3 дня назад +1

    Gulgule khoop mast zalet gappa bharich ranglya ya Hayat baba cha kiti uchah

  • @AmardeepYadav-d9y
    @AmardeepYadav-d9y 3 дня назад +3

    बाबा साठी आज लाईक 🙏

  • @kiranmohekar1123
    @kiranmohekar1123 День назад +1

    Akka kun aahet tumchya 🎉

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 3 дня назад

    छान गुलगुले आजी आजोबा खुप छान❤❤

  • @sonalik612
    @sonalik612 3 дня назад +1

    Khup chan tai aajcha video natural mst vatl❤

  • @KiranPhonde
    @KiranPhonde 3 дня назад +4

    आजोबा. Chan. आहेत

  • @chandrakalanikam9835
    @chandrakalanikam9835 3 дня назад +4

    गूलगुलले मस्तच

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 дня назад +1

    खुप छान व्हिडिओ ताई ❤❤

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 3 дня назад

    स्वातीताई भारतीताई मी काजू बनवले शेंगदाणे बनवले आणि फुटाणे पण बनवले खूप

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 3 дня назад

    ताई खूप छान बनले गुलगुले... मस्तच... 👌👌

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 3 дня назад +1

    गुलगुले छान झाली तोंडाला पाणी सुटले आई काकी सासू पहिल्या दळण कांडण मिरची कुठणे सगळे करायचे आजी ची पुण्य ई आहे म्हणून हे सगळं आहे बाबांचा वाढदिवस साजरा करा

  • @cooking-with-kanchan
    @cooking-with-kanchan 3 дня назад

    आजीला नातवंड खूप प्रिय आसतात मला आता सासूबाई नाहीत माझ्या मुलाला आजीची खूप आठवण येते❤

  • @RahulJoshi-yn9yu
    @RahulJoshi-yn9yu 3 дня назад

    Kup chan vatal video pahun 👌👌👌👌👌

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 3 дня назад

    ताई बाबांनी मोठ्या दाजींना चांगल घडवल वळण लावल त्याचे किती छान फळ तुम्ही आता बाबां ना एक दूताय तुम्ही जाणीव ठेवली आशी लोक फार कमी आहे खरच मोठ्या दाजीच आणी तुमच्या दोघींच कौतुक करावे तेवढे थोडेच

  • @AnitaVetal-in7ie
    @AnitaVetal-in7ie 3 дня назад +1

    खूप छान गुलगुल झाले बाबा

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 3 дня назад +2

    गुलगुले एकदम मस्त

  • @PratikshaGarje-dp5eo
    @PratikshaGarje-dp5eo 3 дня назад

    हो ताई खरंच आजी आजोबा ची जागा कोणिच घेऊ शकत नाही मि पण ३ पासून आजी आजोबा कडे होते लग्न पण केलं माझं आणि आता मि मुंबई ला आहे पण मला जे आवडतं ते आजी घेऊन येते

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 3 дня назад +1

    शुभ दुपार खूप छान❤❤

  • @ArchanaNaik-w8h
    @ArchanaNaik-w8h 3 дня назад +2

    Tai pith konte te gulgule bnvle tyace

  • @PriyaMisal-Barkul
    @PriyaMisal-Barkul 3 дня назад +1

    Good afternoon dear tai❤❤❤

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 3 дня назад +1

    ताई मी पण आज खारे काजू बदाम बनवले होते खूप आवडले तर आमच्या त्यांना

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 дня назад

    ♥️👌👌👌

  • @Swarajsanuvlog930
    @Swarajsanuvlog930 3 дня назад

    ताई मी नाशिक वरून बोलते खूप छान आहे सगळे मी रोज बघते.. प्लिज रिप्लाय द्या

  • @deeptisingh6623
    @deeptisingh6623 3 дня назад +2

    बाबा ❤

  • @arunanavadkar7289
    @arunanavadkar7289 2 дня назад

    खुप छान 👌👌☝👍🙏😋

  • @BhartiPatil-r9j
    @BhartiPatil-r9j 3 дня назад +3

    पातेल्याला बाहेरून निरमा एन टेल लावायचे म्हणजे भांडे काळे होत नाही

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 3 дня назад +5

    ताई आजीचा एखादा फोटो असेल तर व्हिडिओमध्ये दाखवा ना

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 3 дня назад

    खूपच छान व्हिडिओ

  • @samarth...529
    @samarth...529 3 дня назад +1

    भारती तु पण कधीतरी स्वयंपाक मधुण सुट्टी घेत जा भारती ला कधीतरी स्वयंपाक करुन देत जा आणि तु विडिओ बनव आम्हाला असा पण विडिओ पाहायचं 😊 गुलगुले नक्कीच ट्राय करू थंडीमध्ये खायला छान लागते😊

  • @sheetalalbhar9399
    @sheetalalbhar9399 3 дня назад

    दुसऱ्या दिवशी खूप छान लागतात खायला गुलगुले😊

  • @santoshchougala9968
    @santoshchougala9968 3 дня назад

    मला वाटतं की बाबा आणि आका यांची पुण्याई या घराला सुन म्हणुन तुम्ही दोघे आलात .

  • @vandanahonrao9435
    @vandanahonrao9435 2 дня назад

    Khup chan 👌👌👌