Hello Tai tumche vlogs me nehmi baghte baghun khup chain vatte e Tumi je pathvla no Paule sathi tar me titan Paule magvli pan tya mala kahi todhe fishi vatte me 800 Rs te bolle tase pay pn kel pn. Tya call ghet nahi me kiti vela dhad uttar det nahi I don't know mala miltil ki nahi
रिया पवार यांच्या कामाविषयी माझा अनुभव फारसा चांगला नाही. मी तुमचा व्हिडिओ पाहून देवीची चरण ऑर्डर केली होती, ज्यामध्ये दोन देवींचे पावले मागवली होती. मात्र, ती पावले बघून खूप निराशा झाली. दोन्ही चरणांमध्ये अनेक चुका होत्या - नेलपेंट व्यवस्थित लावलेली नव्हती, स्टोन बाहेर आले होते, आणि एकूणच काम फारच असावधानीने केलेले वाटले. मी आधीच रिया ताईंना याबद्दल कळवले होते आणि त्यांना विनंती केली होती की मला चांगल्या स्थितीत चरण मिळावेत. पण त्यावर त्यांनी म्हणणे होते की, "बिझनेस करताना एवढ्या लहानसहान गोष्टी बघत बसलो, तर कसे चालेल?" हे उत्तर ऐकून वाईट वाटले कारण हे पावलं आपल्या भावनांशी जोडलेली असतात. देवीच्या चरणांसारख्या पवित्र गोष्टींमध्ये अशा चुका अपेक्षित नाहीत. यामुळे मन खूप दुखावलं गेलं, कारण आपण त्या श्रद्धेने काहीतरी खास आपल्या घरासाठी मागवतो माझ्या अनुभवावरून, ताईंनी त्यांच्या कामात सुधारणा करावी आणि ग्राहकांच्या भावना व विश्वासाचा आदर ठेवावा, ही अपेक्षा आहे.
ताई तू ऑनलाईन घेतलेले सामान सगळं व्यवस्थित कसं ठेवते किंवा दुसरे जे सामान असते ना पूजेचं वगैरे देवाचं ते सगळं कसं ठेवते डेकोरेशनचे ते सगळं त्यावर एक व्हिडिओ बनव, तुझे सगळे व्हिडिओ खूप छान असते मला खूप आवडते ताई तू सुद्धा मला खूप आवडते श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
तुला आई नाही... हे स्वामींना आणि आई अंबाबाईला माहिती आहे. त्यामुळे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला एखाद्या आईप्रमाणे काय काय द्यायचे ते त्यांचे पूर्व नियोजन असणारच ना. तू पण मनापासून त्यांची भक्ती करत असतेस ना.❤❤❤❤ लक्ष्मीची पावले खूप छान आहेत. आणि व्हिडिओ पण नेहमी प्रमाणे खूप खूप छान❤❤❤❤
ताई हो हे खर आहे की ते महावस्त्र होतं माझ्या सासूबाईंनी माझ्या नंदीच्या लग्नात 6:07 शालू असतो तो देवीचा अंगावरची साडी नेसवली होती ती साडी त्यांनी विकत घेऊन लग्नासाठी शालू म्हणून ती साडी घेतली होती त्यांनी ती देवीची साडी लग्नात नेसली होती महालक्ष्मी आईच्या साड्याचे असतात त्या बोलीने म्हणजे एक प्रकारे लिलाव होतो त्या साड्यांचा आणि त्या साड्या आपण घेऊ शकतो तिरुपती बालाजी कडून पण महालक्ष्मी आईला दसऱ्या मध्ये नवरात्राचे जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये त्या साडीची तरी खूप खूपच महाग असते ती साडी आणि ती साडी सोन्याचे जरेची वगैरे अशी असते आणि ती खास बालाजी वरून महालक्ष्मी आईला आलेले असते त्या साडीचा पण लिलाव मध्ये भेटते🙏
Hi मेघना tai khup chhan mahiti dili Good morning Mla gruh parvesh kraycha aahe आणि कलश मांडायचा आहे त्याच्या साठी लागणारी साहित्य मला हवी आहेत सर्व नवीन आणि काहीतरी युनि्क
ताई तुझ्या घरी गौरी असत्या तर किती छान झालं असतं. तु काय काय आणि किती केलं असतं. त्यातून आम्हाला खुप काही शिकायला मिळालं असतं. पण असो मार्गशीर्ष गुरुवार तर आहेच ❤❤❤❤❤❤❤❤
Hii tai, खूप छान आहेत पाऊलं, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी मिळणे हा देवी आईचा खूप मोठा आशीर्वाद आहे. देवी आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहो आणि सदैव तुला निरोगी ठेवो हीच प्रार्थना❤😊
Hi Megha i am ur very longtime subscriber...luv ur videos.i follow alots of things that u share with us.and hve seen positive changes in my life..hope to meet u one day..❤
Shree swami samarth tai mazi ek request ahe tai mela job milat nahi ahe tai me ghari jaun jeven Banyanche kam karte tai jar kona kade asel tar plez mela sanga... Plez tai khup kamachi garaj ahe....
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली मेघा गजरे जरी खराब झाले. तरी त्या ऐवजीं छान झेंडूची पिवळी फूले देवांना तु वाहिली मेघा देवीची पाउले खूप खूप खूप खूप खूप छान आहेत.
मी मी तुम्हाला काल एक मेसेज केला होता मला तुम्ही एकदा तरी एखाद्या व्हिडिओमध्ये हाय करावं एवढी माझी इच्छा आहे मला खूप छान वाटेल तुम्ही माझं नाव घेतलं तर मी वाट बघत आहे तुमच्या रिप्लायची माझं नाव श्रद्धा आहे मला तुम्ही खूप आवडतात ❤️🥰 मी तुमचे खूप वर्ष झाले व्हिडिओ पहात आहे तुम्ही मला कधी भेटताल मला माहित नाही व्हिडिओत एकदा माझ्याशी बोला माझी इच्छा म्हणून
देवीची पाऊल
Riya pawar -8169258431
मोती मंगळसूत्र
Ashwini bhoite- 95944 97516
Mangalsutra chi price kay ahe ...
Hello Tai tumche vlogs me nehmi baghte baghun khup chain vatte e
Tumi je pathvla no Paule sathi tar me titan Paule magvli pan tya mala kahi todhe fishi vatte me 800 Rs te bolle tase pay pn kel pn.
Tya call ghet nahi me kiti vela dhad uttar det nahi I don't know mala miltil ki nahi
@chitradsatam3232 tai mala insta var msg kara
@@chitradsatam3232tai tumhala paula bhetle ka... Mala pan order karayche hote
रिया पवार यांच्या कामाविषयी माझा अनुभव फारसा चांगला नाही. मी तुमचा व्हिडिओ पाहून देवीची चरण ऑर्डर केली होती, ज्यामध्ये दोन देवींचे पावले मागवली होती. मात्र, ती पावले बघून खूप निराशा झाली. दोन्ही चरणांमध्ये अनेक चुका होत्या - नेलपेंट व्यवस्थित लावलेली नव्हती, स्टोन बाहेर आले होते, आणि एकूणच काम फारच असावधानीने केलेले वाटले.
मी आधीच रिया ताईंना याबद्दल कळवले होते आणि त्यांना विनंती केली होती की मला चांगल्या स्थितीत चरण मिळावेत. पण त्यावर त्यांनी म्हणणे होते की, "बिझनेस करताना एवढ्या लहानसहान गोष्टी बघत बसलो, तर कसे चालेल?" हे उत्तर ऐकून वाईट वाटले कारण हे पावलं आपल्या भावनांशी जोडलेली असतात. देवीच्या चरणांसारख्या पवित्र गोष्टींमध्ये अशा चुका अपेक्षित नाहीत. यामुळे मन खूप दुखावलं गेलं, कारण आपण त्या श्रद्धेने काहीतरी खास आपल्या घरासाठी मागवतो
माझ्या अनुभवावरून, ताईंनी त्यांच्या कामात सुधारणा करावी आणि ग्राहकांच्या भावना व विश्वासाचा आदर ठेवावा, ही अपेक्षा आहे.
ताई तू ऑनलाईन घेतलेले सामान सगळं व्यवस्थित कसं ठेवते किंवा दुसरे जे सामान असते ना पूजेचं वगैरे देवाचं ते सगळं कसं ठेवते डेकोरेशनचे ते सगळं त्यावर एक व्हिडिओ बनव, तुझे सगळे व्हिडिओ खूप छान असते मला खूप आवडते ताई तू सुद्धा मला खूप आवडते श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
ताई रिप्लाय करशील❤
तुला आई नाही... हे स्वामींना आणि आई अंबाबाईला माहिती आहे. त्यामुळे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला एखाद्या आईप्रमाणे काय काय द्यायचे ते त्यांचे पूर्व नियोजन असणारच ना. तू पण मनापासून त्यांची भक्ती करत असतेस ना.❤❤❤❤ लक्ष्मीची पावले खूप छान आहेत. आणि व्हिडिओ पण नेहमी प्रमाणे खूप खूप छान❤❤❤❤
ताई हो हे खर आहे की ते महावस्त्र होतं माझ्या सासूबाईंनी माझ्या नंदीच्या लग्नात 6:07 शालू असतो तो देवीचा अंगावरची साडी नेसवली होती ती साडी त्यांनी विकत घेऊन लग्नासाठी शालू म्हणून ती साडी घेतली होती त्यांनी ती देवीची साडी लग्नात नेसली होती महालक्ष्मी आईच्या साड्याचे असतात त्या बोलीने म्हणजे एक प्रकारे लिलाव होतो त्या साड्यांचा आणि त्या साड्या आपण घेऊ शकतो तिरुपती बालाजी कडून पण महालक्ष्मी आईला दसऱ्या मध्ये नवरात्राचे जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये त्या साडीची तरी खूप खूपच महाग असते ती साडी आणि ती साडी सोन्याचे जरेची वगैरे अशी असते आणि ती खास बालाजी वरून महालक्ष्मी आईला आलेले असते त्या साडीचा पण लिलाव मध्ये भेटते🙏
देवीची पावले सुंदर आहेत & मंगळसूत्रही छानच आहे तुझी देवपूजा पाहून मन प्रसन्न &शांत होते 👌👌👌😊
Hi मेघना tai khup chhan mahiti dili
Good morning
Mla gruh parvesh kraycha aahe
आणि कलश मांडायचा आहे त्याच्या साठी लागणारी साहित्य मला हवी आहेत सर्व नवीन आणि काहीतरी युनि्क
Tai thankyou
me या पावलांसाठी तुझे सगळे मागचे video आज दिवसभर बघत होते आणि me सहाज आता youtube चालू केला आणि तुजा पावलांचा video समोर ala🙏👍🍫🍫
ताई तुझ्या घरी गौरी असत्या तर किती छान झालं असतं. तु काय काय आणि किती केलं असतं. त्यातून आम्हाला खुप काही शिकायला मिळालं असतं. पण असो मार्गशीर्ष गुरुवार तर आहेच ❤❤❤❤❤❤❤❤
देवीचे पावले खूप छान सुदंर आहे
Hi Tai me pn online ghetli hi paule devichi khup sunder aahet khupch thank you so much ❤❤❤❤
❤❤ Shree Swami Samarth ❤❤
Shree Swami Samartha
Tai tu chandiche dev kse polish krte
Shree swami samarth 🙏 tai te mohini mangalsutra ahe atta khup fashion ahe tyachi chan ahe tai gift😊
Tai khup chaan. पाऊल आहे मंगळ मंगळसूत्र छान आहे. ताई तुझे सगळे video khup chaan aaha positive pan😊
Tai shree Swami Samarth maja pan Swami khup vaishwas aahe taycha mule maj changal jhal aahe
Khup chan
Love my dear tai❤❤❤❤❤you ara very sweet heart ❤️ and thanks for trusting ❤️❤️
Hii tai, खूप छान आहेत पाऊलं, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी मिळणे हा देवी आईचा खूप मोठा आशीर्वाद आहे. देवी आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहो आणि सदैव तुला निरोगी ठेवो हीच प्रार्थना❤😊
Shree Swami Samarth 🙏 , barch kahi shikaila bhete tai tujha video madhun😊
Tai khup chae 👌 Paul 🙏 Shree Swami Samarth 🙏🌺🌺🌺🌺
Devichya paulan made kahi bharayche ase ka
खूप छान देवीची पाऊल,धन्यवाद ताई
Tai devi chi pawal me hi order keli khup chan aahet
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मेघा
Hi Megha Shree Swami Samarth 🙏
Namskar megha taai.. pahilyanda sorry taai ..tuja birthday la wish naahi karta aale me gaavi hoto net available navta....pan taai hya bhava kadun tula ..vaad divasachya khup khup shubhechha..🎉🎂🍫..taai khup sunder devi chi paaule aahet.. colour khup sunder disat hota ..aani vaad divasachya gifts khup sunder dile sarvani ..khup mast video taai .. namskar 🙏
ताई खूप छान पावलं आहे देवीचे पूजा पन छान केली🙏🙏🌹🌹
Tai khup chan
Tai me bappa morya kadun devicha mukhota magavla ahe online tyani Chan opret pan kel tai
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
Khub sundor aahe pavale
मी नक्कीच घेईन
खुप सुंदर मंगळसुत्र😊😊😊😊
खूपच छान सुंदर पाऊले
ताई पाऊले खुप छान आहे 👌👌🙏🙏
Shree Swami samartha tai
Shri Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🌺
देवीचे पाऊल खूप छान 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
Shri Swami Samarth tai 🙏 Khup Sundar paul aht tai ✨👏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई तुम्ही देवीच्या पाऊल खाली जे आसन आहे ते कुठून आणलत
श्री स्वामी समर्थ 🙏👌👌
Hi Megha i am ur very longtime subscriber...luv ur videos.i follow alots of things that u share with us.and hve seen positive changes in my life..hope to meet u one day..❤
Shree Swami Samarth 🙏🌹🙏❤👌👌👌👌
ताई खरच येवढा हार खूप स्वत मिळत नाही पण छान मिळाला ❤❤❤❤
बरोबर मला दिवाळीत असच झालं होतं. गजरे स्वस्त मिळाले म्हणुन दिवाळीच्या आदल्या दिवशी आणले. आणि आणि जास्त थंड झाल्यामुळे माझे गजरे पण असेच झाले.😊
Tai me pn order keli paule tu ghetle titun bghu kashi bhetat te😊
Mala pan paej pavl kup can
Nice vlog madam madam steel rod cha Zaduchi putchade link share kara please khup chhan ahe
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samarth
Kiti cay hi pavl
Shri Swami Samarth 🌹🙏
Shree Swami samarth mavshi 😊❤
Shree Swami Samarth Maharaj 🙏
मी पण ऑर्डर केलेत पाऊले
Shree swami samarth
Shree Swami Samarth....खूप सुंदर pawale देवीचे
ताई तो मोहिनी सेट आहे 👌
Shree swami Samrtha 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🪷 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
I m from Pune swamiji ki murty kahase lena hain please guide
श्री स्वामी समर्थ
Taai mangalsutra khup chhan aahe price kiti aahe
Tai mala bhetatil ka deviche paule
Hoy tai swamichi lilac nyari mazyahi birthdayla swami aainy bharbharune aasirvaat dill Hota aani ajine swami aai datta aai mhalaxmhi aai kuldevi aai bharburune aasirvaat ty shree swami samarth tai🙏🏻🙏🏻❤❤
Tai ag sang margshish gurvar krtana ekadya gurvari date ali tr pudcha gurvari dubbsl pujaych ka please reply
❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
Nice vlog tai
❤❤❤❤❤ताई नमस्कार
Paul kaunsa धातु का है
Mi taya tai kadun pavale magvlr ter te tutlele aahe tai
श्री स्वामी समर्थ ताई
Tai tu sofa pillow Navin banvlas ka plz kse bangle te ekda share kar na 😊
Hi tai
ताई.... गाजरे च्या डब्यांची लिंक de प्लीज
Shri swami samarath
A to z लागणार वस्तू online मिळेल का
ताई तुम्ही देवा जवळ छोटा तांब्या मध्ये पाणी ठवले आहे त्यांचं दुसऱ्या दिवशी काय करता प्लीज मला सांग ना 🙏
तीर्थ म्हणून घ्यायचं ताई .. नाहीतर झाडांना टाकायचं
Tai पाउले कुटून आली ते सांगा
Shree swami samarth tai mazi ek request ahe tai mela job milat nahi ahe tai me ghari jaun jeven Banyanche kam karte tai jar kona kade asel tar plez mela sanga... Plez tai khup kamachi garaj ahe....
Tai tya kolhapur chya taincha contact no share karnar hotis na... Please share kar na ... Mhnje mazya sarkhya jya echuk ahe jyana sadi nesvaychi ahe tyana help hoin...❤shree Swami Samarth 🙏
कैसे स्टोर करें फूल
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
मेघा गजरे जरी खराब झाले. तरी त्या ऐवजीं छान झेंडूची पिवळी फूले देवांना तु वाहिली
मेघा देवीची पाउले खूप खूप खूप खूप खूप छान आहेत.
Mazyakade same paul ahet ❤❤
Tumhi kuthun ghetali
स्टील रॉड ची झाडू कुठून घेतली
Tai ambabai la sadi nesavali tyacha no share kar plz
Te pani tirth mhanun gharatil sarvani piyayche aste
देवघर ते नारिल ठेवल आहे न तियावर देवी चा मुखौटा लाऊ shakto ka te sanga na tai plz रिप्लाई करा 4msg केला में
Aaie tulaja bhavani chi murti kuthun ghetali aahes?
Megha aaie tulaja bhavani chi murti kuthun ghetali aahes.
Mahalaxmi aai chya sarshnala janar ahe no dya na tya taicha
🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ🌼🙏🌼
ताई देवी आईचे पाऊलं खूप सुंदर आहेत आणि मंगळसुत्राचा पूर्ण सेटच खूप छान आहे...🙏❤🌹😊
देवीची पावले कोणा कडून मागवली pl. No. द्या ❤
मेघा...जी लक्ष्मी ची फ्रेम आहे त्याची साइज किती आहे प्लिज सांगशील का??
Tu chandiche dev kase saf krte
Thank you chhaan mahitee dilee tai tu mala ek vicharayche ki kuni zadu kashi takanyachi Kiva kute takaychi
Juni zadu
मी मी तुम्हाला काल एक मेसेज केला होता मला तुम्ही एकदा तरी एखाद्या व्हिडिओमध्ये हाय करावं एवढी माझी इच्छा आहे मला खूप छान वाटेल तुम्ही माझं नाव घेतलं तर मी वाट बघत आहे तुमच्या रिप्लायची माझं नाव श्रद्धा आहे मला तुम्ही खूप आवडतात ❤️🥰 मी तुमचे खूप वर्ष झाले व्हिडिओ पहात आहे तुम्ही मला कधी भेटताल मला माहित नाही व्हिडिओत एकदा माझ्याशी बोला माझी इच्छा म्हणून
माझी सासूबाई दिवाळीत वारल्या आहेत तर मी स्वामींचे आणि महालक्ष्मीचे व्रत करू शकते का ताई
खुप छान देवीची पाऊल आहेत
Happy birthday Tai