ओवसणे म्हणजे आपण जे पणतीमध्ये तीळ तांदुळ भरले आहे त्यामध्ये अजुन वाढवून आपण संक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी किंवा जवळपास च्या देवीच्या मंदिरात जातो जिथे सुवासिनी हळदी- कुंकाचा कार्यक्रम करतात एकमेकींना ओवसतात म्हणजे ते तिळ तांदुळ घेऊन सुवासिनीच्या डोक्यात भांगात भरतात आणि म्हणतात (सितेचा ओवसा रामाचा ओवसा जन्मोजन्मी ओवसा) अस 3 वेळा करतात, तिळगुळ देतात. तुम्ही youtube वर एखादा video बघा ओवसायचा.
Khup ch sundar puja aani mahiti..👌🏻👌🏻🙏🙏🌹🌹
Khup chan mahiti sangitli dhny
Khup chan video
आमच्याकडे सुगd झाकून ठेवायची पद्धत आहे
हो मी पण झाकले आहेत video पुर्ण पहा.
Same
आमच्याकडे पण ,वान उघडा करू नये असे म्हणतात आमच्याकडे पणती नसते मी ब्लाऊज पिस ने झाकून ठेवते
Dhnyvad
खूप छान ताई❤❤❤❤
Thank you 🙏
खुप छान
खुप छान माहिती दिली ताई
Thank you so much 🙏
छान माहिती..
Thank you 🙏
Dhanyvad tai
Thank you so much 🙏
आमच्याकडे पण सुगडी झाकून ठेवण्याची पद्धत आहे
हो 😊
Khup chan pooja ❤
👌🏻👌🏻🙏🏻💐
Tai kuku aani til back kiva white chalatil na
white til ani red kunku ghya
Chan
Tai sugad mandirat ratri 6 te 7 vajta thevl tr chalel ka
चालेल....कारण वर्क वाटून येतात... स्री...तर वर्क वरून येऊन करावं...रात्री...आणि मनात शंका नाही करायचं
Sugad pujlyanantar dusrya divshi kay kartat
Aamchyakade nahi bandht dhaga sugdila pratekachi paddat vegali aaste ti sodu naye hi pratekachi sanskruti aahe vegveglya paddhtini natala sajala aahe ha desh aani sanskruti ne❤
ho na aamchya kade pn nahi bandhat.
Nice video..😊
Thank you so much 🙏
Om sai ram
🙏🙏
Amhcyakade he kahi nahi mag he sugad ky karayche
Panti lagtech ka pooja la.
Ani nevdya mandirat pan netat ka
ho panti lagtech.
ho mandirat pn nya naivedya
Don divas adi anla tar chlel ka
kyy
Kunku lavtana bot khlun varte side ne lavaveta vartun khale lavave nahi
ok
Tai sugad फुटलं तर काय करायचं 4 पुजले tr chalt ka plz sanga
सुगड फुटून द्यायचे नसतात ताई काळजीपूर्वक अशी कामे करावी, ठिक आहे आता पर्याय नाही असेल तेवढे पुजा
सूगड फूटून देवू नये
@@Anvis_marathi_corner dhutani माती निघाली त्याची साईड ची थोडी😔
Kiti vajta khan punjaycha
सकाळी
Udyana
ओवसताना..
म्हणायचे शब्द..
तीळ तीळसा
गुळ गुळसा..
रामाचा पाठव, सीतेला नेसवा
तीळ तांदूळ
जन्मोजन्मी ओवसा..
अशी पद्धत मराठवाड्यात आहे.
OK प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी आहे, आम्ही सोलापूर भागातले
प्रग्नेंनंट महिलांनी सुगड पुजल तर चालत का
हो चालेल
मंदिरात जायला जमत नसेल तब्येत मुळे तर काय करता येईल
आपण घरीच देवाला तुळशीला ओवसले तरी चालेल
@Anvis_marathi_corner धन्यवाद
Futal tar ky hot
ओवासायला म्हंजे काय नक्की,मी कुठेच जात नाही
काहीजणांकडे घरीच ओवसतात तुमच्याकडे पूर्वीपासून जात असतील तर जावा मंदिरात ओवसायला घरातील मोठ्यांना विचारा.
ओवसने म्हणजे काय ओवाळणे का नीट सांगा ना ताई
ओवसणे म्हणजे आपण जे पणतीमध्ये तीळ तांदुळ भरले आहे त्यामध्ये अजुन वाढवून आपण संक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी किंवा जवळपास च्या देवीच्या मंदिरात जातो जिथे सुवासिनी हळदी- कुंकाचा कार्यक्रम करतात एकमेकींना ओवसतात म्हणजे ते तिळ तांदुळ घेऊन सुवासिनीच्या डोक्यात भांगात भरतात आणि म्हणतात (सितेचा ओवसा रामाचा ओवसा जन्मोजन्मी ओवसा) अस 3 वेळा करतात, तिळगुळ देतात.
तुम्ही youtube वर एखादा video बघा ओवसायचा.
चालेल,धन्यवाद ताई
सुगड सुतवले नाही का? आणि हळदकुंकू साठी जी वस्तू लुटायची असते, ती पण ठेवायची असते ना?
आमच्या भागात नाही बांधत सुगडाला दोरा , प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते.
ruclips.net/video/-AzxOgihXFA/видео.html