माफ करा यात पण यात लांबलचक असे काहीच नाही . भरपूर जणांना कुंती कोण तिचे वाण म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही त्यामुळे सर्व गोष्टी विचारात घेऊन व्हिडीओ तयार होतो.. बाकी पाहणाऱ्यांनी आपण व्हिडीओ पूर्ण पहायचा की अर्धा की मध्ये च सोडायचा हे स्वतः ठरवावं. धन्यवाद
कुंतीची आठवण समाजात फार महत्त्वाची आहे विचारांची देवाण-घेवाण महत्त्वाची श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Om suray nama ❤❤
ओम सूर्याय नमः
Thank you
Om suraynama
खूप छान उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद
Thank you
💞💞💞💞🙏🙏👌👌👌👌🌹🌹
गरिबीला परवडेल असे काय राम कृष्ण हरी शेवटी भगवंताचे चिंतन
शॉर्टकट असावे राम कृष्ण हरी
माफ करा यात पण यात लांबलचक असे काहीच नाही .
भरपूर जणांना कुंती कोण तिचे वाण म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही त्यामुळे सर्व गोष्टी विचारात घेऊन व्हिडीओ तयार होतो..
बाकी पाहणाऱ्यांनी आपण व्हिडीओ पूर्ण पहायचा की अर्धा की मध्ये च सोडायचा हे स्वतः ठरवावं.
धन्यवाद
ताई जर कुंतीच वाण गेतल आणि समोर आपल्याला पाच झणी नाही मिळाल्या तर काय करावे.ओम सर्याय नम:.
ताई व्हिडीओ पूर्ण पहा सर्व सांगितले आहे
गरिबीचा देखावा कुंतीचे विचार कोणाकडेच नाही राम कृष्ण हरी उत्तर देणे
प्रश्न काय आहे तो समजला नाही पुन्हा सांगा