SCTवैदिक डाळिंब मार्केट पेक्षा 21 रू जास्त दर✌️300 झाडांत 10लाख आरामात💪1.5 महिना स्प्रे नाही😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 31

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 2 дня назад +1

    वैदिक तंत्रज्ञान म्हणजे लाथ मारेल तिथे पाणी काढीन अशी एवढी चमत्कारिक ताकत आहे.
    ज्या शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान समजलं त्याने आपली शेती समृद्ध व आरोग्यदायी केली.

  • @pradip6443
    @pradip6443 3 дня назад +5

    व्हिडिओ केल्या वरती लगेच यूटूब ला टाकत जावा व्हिडिओ आल्या वरती एखाद्याला बागेला भेट दयायची इच्छा असेल तर बाग तोडणी झालेली असते निदान व्ही डोओ करताना त्या त्या भागातल्या लोका साठी व्हाट्स अप वर संदेश टाकत जावा म्हणजे सर्वांना फायदा होईल

    • @netajisathe6643
      @netajisathe6643 3 дня назад

      150 रु पर्यंत गेलेले दर शंभर पर्यंत आले,हे शेतकर्यांचे दुर्दैव

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 дня назад

      सुचना १००% बरोबर आहे
      नोंद घेतली आहे

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 3 дня назад +1

    लय भारी‼️ प्लॉट आहे वैदीकचा विषयच भारी आहेत

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 дня назад +2

    वैदिक ची योग्य वाट धरली तर महिन्याला एकच स्प्रे लागला आहे नवख्या शेतकऱ्याला 👍

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 дня назад

    जय SCT वैदिक 👌👌 सुंदर प्लॉट आहे. एकच नंबर ✊✊

  • @Mahadev-rt6fb
    @Mahadev-rt6fb 3 дня назад +8

    व्हिडिओ मधील संगीत बंद करा सर माहिती व्यवस्थित समजत नाही

    • @sandeshsuryavanshi1228
      @sandeshsuryavanshi1228 3 дня назад

      Barobar ahe

    • @milindbhagwat9946
      @milindbhagwat9946 2 дня назад

      खरोखर खरखर...😂

    • @fco606
      @fco606 День назад +1

      पिकाला SCT वैदिकचे पोषण जर दिले तर नक्कीच बाजारा पेक्षा जास्त बाजार भाव मिळतो ‼️

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 17 часов назад

      sct वैदिक मुळे जीवन संगीतमय होते संगीत चांगले आहे
      सुंदर आहे❤❤

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 дня назад +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤

  • @fco606
    @fco606 День назад

    पिकाला SCT वैदिकचे पोषण जर दिले तर नक्कीच बाजारा पेक्षा जास्त बाजारभाव मिळतो ‼️

  • @vilasughade6522
    @vilasughade6522 3 дня назад

    SCT वैदिक तंत्रज्ञान खूप चांगले आहे जय SCT वैदिक जय श्रीराम

  • @DevramWable
    @DevramWable 3 дня назад

    Super jay sct vaidik

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 3 дня назад

    अप्रतिम 👌💪💯

  • @SatishSabale-z5v
    @SatishSabale-z5v 3 дня назад

    जय एस सी टी वैदिक वैदिकचा नाद करायचा नाय

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 3 дня назад +1

    मदुराई ला 250रु तर बागेतून 195च्या दरम्यान रेट असल्याचे दोन दिवसांपूर्वी आमच्या जवळचा व्यापारी फोनवर बोलताना ऐकलं होतं साहेब

    • @laxmankapadnis7284
      @laxmankapadnis7284 2 дня назад

      आता रेट वाडले हो साहेब हा बाग एक महिना पहिले दिलेला आहे व्हिडिओ उशिरा आला वाटत आता हा बाग 250रू ने गेला असता

  • @fco6047
    @fco6047 2 дня назад

    1.5 महिना स्प्रे नाही 😮 बागेत तेल्या आहे बाजूला पाण्याचा तळ आहे एवढ्या एडवर्ड्स कंडीशन असून सुद्धा एवढा सुंदर बाग हे फक्त SCT वैदिकच पोषणच करू शकत!!

  • @laxmankapadnis7284
    @laxmankapadnis7284 2 дня назад

    जय sct वैदिक

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm 2 дня назад

    ❤❤❤मस्त

  • @Malihemant88
    @Malihemant88 3 дня назад +2

    खर्च पण सांगत जावा किती झाला ते साहेब 😅

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 3 дня назад

    साहेब फक्त कोणता डोस दिला,किती दिला एवढंच मोघम सांगुन काय उपयोग साहेब ,कोणत्या डोसला किती रुपये खर्च येतो हे सांगायला पाहिजे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 дня назад +1

      प्रत्येक व्हिडीओत तेच सांगायचं का नागनाथ भाऊ
      कॉल करा ओफीसला , सविस्तर माहीती घ्या ,
      ७०३०७७२६०४/५/८

    • @naganathgodase6752
      @naganathgodase6752 2 дня назад

      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL जी मला जर ही माहिती यापूर्वी पाहिलेल्या व्हिडीओ त मिळाली असती तर मी तुम्हाला याबद्दल विचारले नसते , आणि प्रत्येक व्हिडीओ एकाच शेतकऱ्याचा नाही, एकाच व्यक्तीच्या अनुभवावरून कोणी विश्वास ठेवत नाही, प्रत्येकाला सारखाच अनुभव येतो असे नाही,किंवा खर्च सारखाच होतो असेही नाही। नविन व्यक्तीने पहिल्यांदा व्हिडिओ पहिला तर त्याला काय कळणार खर्च किती केलाय ते, त्यामुळे नविन शेतकरी, नविन गावं, नविन पिक तर प्रत्येक वेळी कृषी अमृत किती किलो आहे त्याचा रेट काय आहे, SSM कसं आहे हे जर सुरुवातीला थोडक्यात सांगितले तर आपण खर्च संदर्भात आणि उत्पन्न याबाबत विचार करून नक्कीच ही टेक्नॉलॉजी फायदेशीर च आहे हा सकारात्मक बदल होईल यात शंका वाटत नाही।

  • @worldbankofvideos8643
    @worldbankofvideos8643 День назад

    120 rs ahe sarasari

  • @rahulkhandekar4035
    @rahulkhandekar4035 3 дня назад

    ❤❤