एकदम भारी बोंबील भात बनवला आहे आपण,, मी पण येत्या रविवारी बनवूनच बघतो हा बोंबील भात,, कारण पहिल्यांदाच बघितला आहे मी हा बोंबील भात,, मी ASHOK PATEKAR, श्रीरामपूर जिल्हा नगर,,
मस्त बोंबील भात बनवला आहे खूप छान टेस्टी लागतो आणि दिसतो पण बिर्याणी छान छान आहे व्हिडिओ धन्यवाद सीता नेहरे किचन टिप्स दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद उद्या करू शकतो ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹
बेटा मी नाना राजपूत चाळीसगाव जिल्हा जळगाव खूपच छान रेसिपी तुझी रेसिपी खूप आवडली बेटा मला स्वतःहून कुठलीही रेसिपी बनवण्याचे खूप आवड आहे हा माझा मेसेज चा नंबर आहे ऑल द बेस्ट खूप छान रेसिपी
Testy Testy bombil Bhat 👍zatpat recipe Tai 🙏
Thanks dear
मस्त बोंबील भात मी पण रेसिपी करून पहातो खूप छान
Thanks dear
फारच छान दिसत आहे रिसेपी सोपी. नक्की बनवणार. पुणे
एकदम खास रेसिपी आम्ही बनवून बघणारच अन खानारपन
बडबड कमी कराफक्त रेसिपी सांगा
तोंडाला पाणी सुटलं ताई....खूपच सुंदर सजवलीत रेसिपी 👌👌👌😊
Thanks dear
Tai Kanda masala bhetel ka
हो पाठवीनार
खुपचं छान.पहिलयांदाच अशी रेसीपी बघीतली. बाळासाहेब शिरसाट.नाशिक,
पिंपळगाव बसवंत.
Thanks धन्यवाद
छान मस्त बनवले बोंबील भात खूपच छान
Thanks dear
खूप छान वाटली रेसिपी रविवारी बनवून पाहणार आहे
Thanks dear
Very nice boombil rice
Thanks dear
एकदम भारी नक्कीच बनवुन बघणार
Thanks dear
छान आहे
Thanks dear
अत्यंत नाविन्यपूर्ण रेसिपी! अशी कधी कल्पनाही केली नव्हती. तयार करून बघणारच!
Thanks dear
मस्त.......😊😮
मस्त,बोंबील,भात
Thanks
Waw masta aahe reecpi cahn very nice 👍👍👍👍
Thanks dear
एकदम भारी बोंबील भात
बनवला आहे आपण,,
मी पण येत्या रविवारी बनवूनच बघतो
हा बोंबील भात,,
कारण पहिल्यांदाच बघितला आहे मी हा बोंबील भात,,
मी ASHOK PATEKAR,
श्रीरामपूर जिल्हा नगर,,
Thanks
छान रेसीपी,सातारा
Thanks dear
Khup chan v soppy recipe
Thanks
Thanks
Very nice Recipe Mam
Thanks dear
रेसिपी सोपी आणि छान आहे, नक्की ट्राय करून बघणार आहे
Thanks
First time seen this recipe, definetly will try
Thanks dear
Waw very good 👍 👏 👌 ☺️ 😊 😄
Thanks
Mast ❤️
Thanks dear
Lay bhari Jevan aahe
Thanks dear
खूपच छान आहे म्याडमॴपली बोंबील बिर्याणी भात
Thanks dear
सुंदर बनवला आहे
Thanks dear
खूप खूप छान केला आहे बोंबील भात मला खूपच आवडतो😊
Thanks dear
बहुत अच्छा
khup mast wav👌👌
खूप छान आहे रेसिपी झटपट होणारी आवडली मला नक्कीच करून पाहणार आहे
Thanks dear
Waw masta aahe reecpi cahn very nice
Thanks dear
Very nice rice.
Thanks dear
खुप खुप छान आहे. नासिक.
Thanks dear
खूप छान आहे रेसिपी मी पण बनवणार आहे
Buldhana chikhli
Thanks dear
Chhan receipi bombil Bhat .
Thanks dear
खुपच छान रेसिपी आहे ताई
Thanks dear
Very nice. Good looking❤ 🌹🌹
Thanks dear
खुप सुंदर आहे
Thanks dear
खुप छान रेसिपी.फलटण ता.जि.सातारा.
Thanks dear
Khupchan😊
Thanks dear
खूप छान पहिल्यांदाच बगितल ❤❤ गोरेगाव पूर्व मुंबई दिंडोशी
Thanks dear
खुप छान रेसिपी
मस्त बोंबील भात बनवलेला आहे खूप छान एसटी पणा लागतो आणि दुसतो पण छान
Thanks dear
Tu Nepal cha aahe ka,bavlya marathi nit type kr nahitr fashi ghe
😂😂
गौतम रंगारी भीलाइ छत्तीसगढ़
एसटी दिसतो.😂कुठल्या ग्रहावरचा आहे 😅
Bahut acha bombel pulav
Good 👍
Thanks dear
ताई मस्त रेसिपी सांगितली त्या पद्धतीने आम्ही करून पाहू आणि परत तुम्हाला कॉमेंट देतो आम्ही कोल्हापुरातून बोलतो
Thanks
बोंबील बिर्याणी ❤ खूप छान बनवली ताई.... आम्ही बुलडाणा जिल्ह्यातून आहे... रेसिपी खूप आवडली... नक्की बनवून बघणार
Thanks dear
सुंदर, सोप्पी रेसिपी आहे..
Thanks
खूपच छान रेसिपी
Thanks dear
मस्त
Thanks dear
Waw waw waw
Waw kupac cahn aahe recipe
Utkrushta recipe🎉❤
Thanks
खूप छान पहिल्यांदा ऐकलं आणि पाहिला बोंबील भात 👌👌👍👍
Thanks
Waw mastac very nice 👍👍
Thanks dear
मस्त बोंबील भात बनवला आहे खूप छान टेस्टी लागतो आणि दिसतो पण बिर्याणी छान छान आहे व्हिडिओ धन्यवाद सीता नेहरे किचन टिप्स दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद उद्या करू शकतो ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹
Thanks dear
Chaan aahe
Thanks dear
आति छान अकोल्यातुन पाहिले आहे
Thanks dear
बेटा मी नाना राजपूत चाळीसगाव जिल्हा जळगाव खूपच छान रेसिपी तुझी रेसिपी खूप आवडली बेटा मला स्वतःहून कुठलीही रेसिपी बनवण्याचे खूप आवड आहे हा माझा मेसेज चा नंबर आहे ऑल द बेस्ट खूप छान रेसिपी
खूप खूप आभारी तुमची मी माझ्या अशाच रेसिपी पाहत जा वेगळं काही शिकायला भेटणार पाहायला भेटेल
Bai, tumhi khup jasta bad bad karta, mahtva cha mahiti khup kamisangta dok dukhayala lagte. My God @@sitanehare
बोंबील बनवण्यासाची पध्दत पहिल्यांदाच पाहिली.🙏🏻👍🏻
Tt
ताई बोंबील ची रेसिपी तुम्ही बनवलेली फार छान पद्धत आहे आणि ती आम्हाला मनापासून आवडली आम्ही कराड वरून बोलत आहोत
Thanks हो म्हणून पहा खूप छान लागते
भुसावळ,जी,जळगाव,खुप,छान
Thanks
खुप छान शॉर्टकट दाखवल आहे ❤❤🎉🎉
Thanks dear
नक्की करून पाहीन .
अंबजोगाई.
Thanks dear
छान रेसिपी
Thanks dear
Nice ❤️👌👆💯✅
Thanks dear
First time seen this recepie. Try karya.
Thanks dear
Nivedan apratim. Recipe sopi. Nice. Pune.
Thanks dear
⁰ छान रेसिपी बनवला बोंबील
Thanks dear
Ek. No
Thanks dear
खुप छान मी सुद्धा असाच बोंबील,बटाटा बनवते आणि त्यात अंड उकडून कापून टाकते.एकदा असे करून बघा तसाही बोंबील , अंड, व बटाटा खुप छान होत.
Thanks dear
मस्त बोंबिल भात स्वादयुक्त संगमनेर, अहिल्यानगर.....
Thanks
Mastt bombil bhat
Thanks dear
खुपच छान छ,संभाजीनगर
Thanks dear
छान ताई, आगळीवेगळी रेसिपी. चांदवड ला नक्की करून बघेन ❤
खुप छान आहे badlapur
Thanks dear
😮😮waw kupac cahn aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy recipe
Thanks dear
Very nice , Bombil biryani !!
Thanks
Mast😊
Thanks dear
छान
Thanks dear
Very good
Thanks dear
मी पण बनवला आहे. छान लागतो
Thanks dear
नक्की करणार
Thanks dear
Chupp tasti racipi aaha tai
Thanks dear
Very very nice to bombil ris
Thanks dear
Chyanach recipi 😊😊😊😊
Thanks
Nice madam
Thanks dear
No 1
Thanks dear
खुप छान ताई🎉🎉 नांदेड, महाराष्ट्र.
Thanks dear
Kothimbir nimbooo....sajva😋😋
सांगण्याची पद्धत एकदम चांगली आहे पदार्थ बघितले तर लगेच खावेसे वाटतात
Thanks dear
Khup.ast
Goood
Thanks
मस्त. सोडेभातही खूप छान लागतो.
Thanks dear
भारी
Thanks dear
Chan ❤️🙏
Thanks
छान बनलेला आहे बोंबिल भात मी कराड मधून पहात आहे
Thanks dear
ताई
मुंबई
खूप छान बेबील भात आहे
Thanks dear
Very nice madam recipe good Aurangabad Maharashtra
Thanks
Khupach Chann California USA made disto thanks
Thanks dear