जगणचं सोयाबीन || Episode 893 || Comedy video 😂 😂 || Teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 423

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Год назад +197

    काष्टाळू जगन साठी आवर्जून एक लाईक करा ❤❤

  • @nikhilbelkhede7573
    @nikhilbelkhede7573 Год назад +38

    कष्ट करून नुकसान सहन करून ही हिमतीने जगणारे फक्त आपले शेतकरी

  • @Shubham_Gote
    @Shubham_Gote Год назад +26

    अभिमान आम्हाला विदर्भाच्या भाषेचा.जय हो विदर्भ.❤❤❤❤

  • @dnyandevchoure8772
    @dnyandevchoure8772 Год назад +171

    सर जगणच घर बांधून झाल पाहिजे हो खूप इमानदार आहे त्याच कुटुंब

    • @xbxbdvsdvdbdnd2644
      @xbxbdvsdvdbdnd2644 Год назад

      Fffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffggggg

    • @Sandesh.badve_4511
      @Sandesh.badve_4511 Год назад +12

      गरीब लोक च इमानदार असतात

    • @विसावा-फ3ष
      @विसावा-फ3ष Год назад

      @@Sandesh.badve_4511 तसं काही नसतं हो भाऊ गरिबीत लोकं चोऱ्या पन करतात.... विचार आणि कृती त ताकत असायला हवी झोपडीचा ताजमहल करायला वेळ लागत नाही.

    • @dnyandevchoure8772
      @dnyandevchoure8772 Год назад

      @@Sandesh.badve_4511 हो खर आहे तुमचं

    • @yogeshdhage2003
      @yogeshdhage2003 Год назад +9

      येवळे मोठें गजानन पाटील फसले शिवल्या च्या चगोल मध्ये

  • @sanjubaba757
    @sanjubaba757 Год назад +30

    jagan shet che episode far emotional astat .....sir !!! reality dakhavata tumhi ...... heart touching story ❤

  • @textstar85
    @textstar85 Год назад +57

    सर जगनचा एपिसोड मला नेहमीच रडवतो. आणखी एक गोष्ट म्हणजे जगनसारख्या मुलांनी जीवनात सकारात्मकता आणली.

  • @prathemeshsawke9309
    @prathemeshsawke9309 Год назад +39

    ते 2लाख गुरुजी देवलाल ले द्या गरिबाच काम आहे राजा😊

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 Год назад +46

    देवलाल ला घरकुलासाठी गाव नमुना 8 तयार करून द्या महना मोठे बाबा ला .गरीब आहे बिचारा.❤❤🎉🎉

    • @sandipbarmase5457
      @sandipbarmase5457 Год назад +2

      अतिक्रमण आहे का गावठाण जागा आहे गावठाण असेल तर करून टाकु

  • @Bhavna_Manatlya_9370
    @Bhavna_Manatlya_9370 Год назад +58

    जगण साठी खूप Like दिल्या असत्या पण काय करणार एकच Like देऊ शकतो 😊

  • @nikhilbelkhede7573
    @nikhilbelkhede7573 Год назад +48

    सर्वात बेस्ट जगन शेट😊

  • @mama_नेरवाले
    @mama_नेरवाले Год назад +19

    बरी जिरली " शिवलाल " ची आज, ट्रॅक्टर खाली आला शिवल्या 😂😂😂

  • @rohitjadhav4548
    @rohitjadhav4548 Год назад +18

    सर्वात भारी जगन सेठ❤🎉🎉

  • @musicmd77
    @musicmd77 Год назад +14

    लक्ष्मण भाऊ चा आवाज खूप आवडतो आपल्याला 😅❤

  • @dipakvyawhare5415
    @dipakvyawhare5415 Год назад +19

    पाच वाजनयाचि कोन कोन वाट
    पाहते 😊😊😊😊😊
    मि तर पाहतो ❤
    दिपक व्यवहारे , जामखेड ता मालेगांव ,
    जि वाशिम
    जगन खूप होशियार मुलर्गा आहे
    तयाला सोयाबीन खूप जस्त होवू दया ,सर 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramasagare7738
    @ramasagare7738 Год назад +13

    जगणला घर बांधून द्या ईमानदार आहे जगणं❤

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Год назад +11

    शिवलालचं पेचकाड पार ढीलं झालं पाहिजे, त्यानं पुन्हा इचुकाटा केलाच नाही पाहिजे 😀😀👌👌🙏🙏

  • @RamkishanChavhan-lr4sp
    @RamkishanChavhan-lr4sp Год назад +17

    राऊत सर काही तरी चमत्कार करा जगणं चा घर झाले पाहिजे शिवलाल च्या पुढे गेला पाहिजे जगणं ची फॅमिली ची परस्तीती खूप गंभीर आहे 😂😂😂

  • @swapnileratkar9580
    @swapnileratkar9580 Год назад +7

    जगन चा परिवार खरोखर एक कष्टाळू आणि अडचणी ला धावुन जाणार आहे ❤❤❤❤❤

  • @hemantrathod241
    @hemantrathod241 Год назад +44

    येणाऱ्या 20. तारखेला आमच्या नेर शहरामध्ये तुमचं स्वागत आहे सर.. सगळे नेर वासी तुमची आतुरतेने वाट पाहत आहे..

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले Год назад +3

      राऊत सर नेर तालुक्यात येणार आहे का

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Год назад +5

      Thanks 🙏

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले Год назад +2

      @@TeachertakatakSureshRaut सर तुम्ही नेर तालुक्यात येणार आहे का

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Год назад +2

      @@mama_नेरवाले Ho bhau

    • @Ravisontakke91
      @Ravisontakke91 Год назад +4

      ​@@TeachertakatakSureshRaut सर तुमची आनी आमची भेट कधी होईल ता गेवराई बिड जिल्हा

  • @bharatnimkar4399
    @bharatnimkar4399 Год назад +8

    शिवलाल ले कर्माचे फळ मिळाले😂😂

  • @rahulsitre1174
    @rahulsitre1174 Год назад +1

    Shivlal chi acting 1 no😂

  • @pravinbhatkulkar8290
    @pravinbhatkulkar8290 Год назад +9

    😂😂 सर जगण च्या नावी अर्धा एकर वावर जगन ला पीयम किसान चे पैसे मिळेल जगन ला 😂😂

  • @abhijitingle-g9q
    @abhijitingle-g9q Год назад +4

    आज त्याचं काम होत म्हणून मोटे आबा ले सर्व ऐकू आल😂😂 02:35

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 Год назад +4

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला😊😊 शेतकऱ्याची मोठी बिकट परिस्थिती राहते😢😢😢😢

  • @GORVIKASRATHOD
    @GORVIKASRATHOD Год назад +2

    जगण घबाड मीला पायजे सर 🎉🎉

  • @laxmikantwaghmare9811
    @laxmikantwaghmare9811 Год назад +3

    अरकाट मंडळा जवळ 4 लाख रुपये दान दिलेले जमा आहे ..नवरात्री ला अशी काही तरी स्पर्धा ठेवा जेणे करून जगणं ला मोठी आर्थिक मदत मिळाली पाहिजे सर..

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l Год назад +3

    जगन भाऊ सारखा हिम्मत वान पुत्र पाहिजे फारच छान व्हिडियो झाला

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 3 месяца назад

    जगन एकच नंबर ❤❤

  • @mrvenky3409
    @mrvenky3409 Год назад

    Aapla tr fevret aahe ba jagan bhau😊

  • @KaranGhode-ij1wd
    @KaranGhode-ij1wd 7 месяцев назад +1

    वारे भाऊ

  • @shivswarajyagaming9992
    @shivswarajyagaming9992 Год назад +1

    जगण्याचे घर घरकुल योजना मिळालीच पाहिजे सर नाराज करू नका घर बांधून द्या ही माझी विनंती❤❤❤❤❤

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Год назад +4

    देवलाल चे घरकुल प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत झाले पाहिजे सरजी 🙏🙏

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 Год назад

    शेत शिवार शिवाय मज्जा नाही सर, आज तुम्ही जे drushy दाखवली खूप भारी वाटलं, 👌🏼सरपंच ला दणका बसेल वाटते आता, बाकी जगन च घरकुल आल पाहिजे असं मनापासून वाटत, सगळं काही काल्पनिक आहे सर.. पण तुम्ही पूर्ण त्या दुनियेत घेऊन जाता प्रत्येक दिवसाची संध्याकाळ हे टीचर टका टक मुळे खास बनते,, मनापासून धन्यवाद 👌🏼👌🏼छान होता भाग,, सांगायला भरपूर आहे पण write नाही करू शकत एवढं 🙏🏽

  • @AyushKharate
    @AyushKharate Год назад +2

    🧡🚩🧡🚩Jay shree RAM 🚩🧡🚩🧡

  • @gopalgawande7414
    @gopalgawande7414 Год назад +6

    एक दादा जगन दादा ❤

  • @akshayjadhav1259
    @akshayjadhav1259 Год назад

    अप्रतिम।।। स्टोरी

  • @8x-krushna92
    @8x-krushna92 Год назад +1

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आयोजित श्री दुर्गामाता दौड बद्दल माहिती दया pls sir 🙏

  • @satishraut778
    @satishraut778 Год назад +5

    जगणं शेठ आज सोयाबीन काढणं आहे देवीलाल भाऊ सर्वात शांत आहे मोठ्या बाबा विचार करा गरीब माणूस आहे सर्व गावकरी मंडळी मध्येत करालगते शिवल्या बबन काशीनाथ पाने मंडळी ऊशार आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये सर्व मंडळी ऊशार आहे पण सरपंच साहेब देतात चाठ❤😂🎉🎉😢😮😅😊😮😮😢🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

  • @ANIMELOVER95121
    @ANIMELOVER95121 Год назад

    Lavkar 1m jale pahije ashi aasha aahe ❤❤❤❤❤❤️❤️❤️

  • @seemababar1157
    @seemababar1157 Год назад +2

    खुप दिवसांपासुन वाट पहात होते जगन चिंगरी शंभु यांची 😂😂❤❤❤❤❤

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Год назад +4

    शिवल्याच खर रुप पाहुन
    सरपंच कोमात गेले वाटते. 😂😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Год назад +2

    जगन चा एकदाच चांगलं घर द्या बांधून सर 😊😊

  • @sidhdarthkamble6797
    @sidhdarthkamble6797 Год назад

    wa zuberbhau very good garibache soyabin Kadhun taka

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 Год назад +2

    खरोखरच जगनचे व त्यांच्या आई-वडिलांच्या परिस्थिती चे खूपच दुःख वाटते, शिवलाल दुसऱ्या एपिसोडमध्ये मरतो कि काय 🙏🙏

  • @RohanGajghate
    @RohanGajghate 11 месяцев назад

    सर तुम्हाला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🎂🎂💐💐

  • @ashishtayade5471
    @ashishtayade5471 Год назад

    सरपंच फिटले

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 Год назад +1

    गुरू सत्याचा नेहमी विजय होत असतो
    आणि हरमाच पचत नसते मनून शिवलाल चे एक एक part तुटुन राहिले
    त्याले सरकारी हॉसपिटलमध्ये admit Kara aani मशिनीचा खर्च वसूल करा

  • @vedantbarvat7420
    @vedantbarvat7420 Год назад

    1 no 👌👌👌

  • @mayuridoifode1645
    @mayuridoifode1645 Год назад +1

    जगंचे प्रकरण मला ख़ुप अवडतो superb episode keep it up

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Год назад

    एकदम झक्कास..

  • @gopaldhore9635
    @gopaldhore9635 Год назад +7

    सरपंचा ले तसचपाहीचे चांगले मानस ओडखता नाही आले😢

  • @adigaming2100
    @adigaming2100 Год назад +1

    असे व्हिडिओ बघून गावाकडची आठवण येते

  • @adarshpradhan
    @adarshpradhan Год назад +1

    माझी आहे काडेची गजी😂

  • @madangarpal-hh7tk
    @madangarpal-hh7tk Год назад

    Reality dakhvata tumhi sir
    Nice video 😢😢

  • @keshwpatilgawategawate2016
    @keshwpatilgawategawate2016 Год назад +1

    सर जगन चा व्हिडिओ बघितला की आम्हाला आमचे पहिले दिवस आठवतात.

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 Год назад +4

    *"शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती"* *सरपंच साहेब एकवेळेस हात दाखवुन द्या*

  • @AvinashIngole-rs8sq
    @AvinashIngole-rs8sq Год назад +2

    आवडते कॅरेक्टर... जगण

  • @Rupaatram-h9j
    @Rupaatram-h9j Год назад

    Super व्हिडीओ sir 👌👌👌

  • @shubhangikharode1506
    @shubhangikharode1506 Год назад

    सत्या चा विजय होतो सिवलालले कशी शिक्षा भेटली

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 Год назад +1

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @ShaligramDiware
    @ShaligramDiware Год назад

    खुप भावनिक एपिसोड पाहिला आज

  • @nikhilthakur1090
    @nikhilthakur1090 Год назад

    Laghlaa patlaa la chunaa aaj 😅😅

  • @Kanyaka-a15s
    @Kanyaka-a15s Год назад

    जगन सेठ खूप चांगला मुलगा आहे

  • @pravingurnule6547
    @pravingurnule6547 Год назад

    असाच चहा मी पण वावरात घेऊन जात होतो ... बाबासाठी पार्सल..

  • @PradipMunde-i5f
    @PradipMunde-i5f Год назад +1

    एक दिवस दुसरा पाठवून द्या हेळमवर मग पा सरपंचाले नफा दिसते मग ऊद्या पा

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 Год назад +1

    सुपर से भी ऊपर ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaypatilsarode7511
    @akshaypatilsarode7511 Год назад

    जय गुरुमाऊली 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @MehkarCricketAssociation
    @MehkarCricketAssociation Год назад +1

    राऊत सर जगन आणि त्याच्या परिवारा साठी पण एक छोटे घबाड किंवा लॉटरी लागू द्या त्यांचे हाल बघवले जात नाही करा त्यांचा साठी काही

  • @ramdasshinde3897
    @ramdasshinde3897 Год назад

    सूपर सर

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 3 месяца назад

    राउत गुरुजी या एपीसोडने मस्त मनोरंजन होते सगळा मनावरचा ताण जातो 🎉

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 Год назад +2

    Jay shree Ram🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍

  • @DnyaneshwarPande-h1j
    @DnyaneshwarPande-h1j Год назад +1

    राऊत गुरुजी मी रोज आपले व्हिडीओ सायंकाळी जेवण करताना बगत असतो पण माई बायको माले जेवण करताना व्हिडीओ पाहू नको मानते माले भला राग येतो. पण मी जेवण बंद केल पण व्हिडीओ बंद नाही केल😂😂😂😂😂😂😂

  • @sureshsakharkar2760
    @sureshsakharkar2760 Год назад +3

    जगन सारखे मुले असल्या मुळे शेतकरी बाप जिवंत आहे

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 Год назад +3

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 Год назад

    Jai Jagan. Sir ❤️

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 Год назад

    👌👌 video

  • @AshishBhagevar
    @AshishBhagevar Год назад

    1no bhau

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Год назад +2

    गुरुजी जगन लय कष्टाळु आहे त्याच्या कडे घबाडाचा काही तरी पैसा द्या 👍👍👍

  • @omshanti2312
    @omshanti2312 Год назад

    खुप छान 🎉🎉🎉

  • @AtulPakade
    @AtulPakade Год назад

    Very good video Raut sir

  • @roshandeshmukh338
    @roshandeshmukh338 Год назад

    Jagan ❤

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 Год назад +3

    खरेदी करा ले पैसे नाही लागत रक्ताच नात असल्यामुळे ग्रामपंचायत ला नोंद करता येते.❤❤🎉🎉

  • @mhcrime6191
    @mhcrime6191 Год назад

    सर जगाच्या फॅमिलीला फुकटच नको आहे देवाच्या कृपेने एक दिवस मोठे होतील सर

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 Год назад

    Super ❤❤❤

  • @akashrathod1494
    @akashrathod1494 Год назад

    जगणं ची पण परिस्थिती एक दिवस सुधारणारच आहे

  • @roshanrathod0165
    @roshanrathod0165 Год назад

    Sir ji tumhi ner la yenar ah
    Welcome sir 😁 😊

  • @arpitdayalkar9790
    @arpitdayalkar9790 Год назад

    Shivlal 1no carector

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- Год назад +1

    Jay shree Ram ❤️🙏✨✨❤️❤️🙏

  • @prajwalkathale9225
    @prajwalkathale9225 Год назад

    Sir chingrich boln manala lgl ho sir heart touching zl akdm

  • @pankajmadne4031
    @pankajmadne4031 Год назад

    गुरुजी गुफा बुडीचा पावर लय झाला
    कहानी कुटल्या कूठे चाल ली

  • @meghathakare8913
    @meghathakare8913 Год назад

    Mothe baba le yeku aal ba aaj barobar 😂

  • @prathmeshtarale3058
    @prathmeshtarale3058 Год назад

    👌👌

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Год назад

    शिवल्याले अशाही वेळेस मतलब सुचते पण आपला खबरीलाल आयविटनेस आहे , कोण चालवत होतं मशीन जगन बरोबर सांगते........

  • @विसावा-फ3ष
    @विसावा-फ3ष Год назад

    आज यूट्यूब वर शेती निगलित असंख्य प्लॅटफॉर्म आहेत मात्र शेतकऱ्याची परिस्थिती जवळून जाणणारेआणि त्याला आपल्या शैलीत मांडणारे तुम्ही एकमेव आहात.. 🙏

  • @saurabhdeshmukh4994
    @saurabhdeshmukh4994 Год назад +4

    अरकट संघटनेचे पैसे उरले तर जगणं च्या परिवाराला दया सर काहीतरी जुगाड जमवा 😢

  • @suhasdhanorkar6166
    @suhasdhanorkar6166 Год назад

    Jagan ch gharkul yeu dya ❤

  • @pramodzade7489
    @pramodzade7489 Год назад

    Khup chhan video sir

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh Год назад +2

    जगन चा परिवार खूप चांगला आहे

  • @pramodbire8405
    @pramodbire8405 Год назад

    चिगरी ले माझ्या कडून दसरा व दिवाळी साठी मि पैसे पाठवतो चिगरीले व जगनला दोघाले पाठवतो 🙏🙏🌹🌹

  • @dineshbutley1845
    @dineshbutley1845 Год назад

    आजोबा असावे मोठे बाबा सारखे