काय बावा एपिसोड असते राऊत मास्तर चे सांगता सोय नाही माणूस दिवाईले पाहुणपणा जन सोडणं पण राऊत मास्तर चा एपिसोड पाहयन नाही सोडत माह्या सारखा त फक्त एपिसोड पाहाले रिचार्ज मारते फोन मधी अन पाहून पणा जान त सुटलं काय एपिसोड लत लागली एपिसोड ची इकडे शिवलाल ची मुरली सरपंच्याले टिपारी देता देता वावर गेल 1एकर इचू काटा संघटनवची गाडी भंगारात गेली लय येले झाले शिवलाल चे दिवाई त लक्ष्मन ले टिपारी बसली फटाक्यात मंग लारा ले भानू ले गाडी भेटली आणी झाबरू भाऊले त डाक्टरीन बाईनं भेट देली काय तो सोहळा काकड आरतीचा काय थे जुगलबंदी जुन्या नव्या तरुण मंडळीची काय शान्ताराम भाऊंची फजिती केली शांताबाई न भाऊबीजेची गंम्मत आता बिचारा पाणी देऊन राहयला देविदास भाऊ आणी जगन दोघ दुर्गा ले आणाले गेले काय डायलाग मारला देविदास भाऊन पोरीले कविता म्हणाले लावून एकच नंबर झुंबर भाऊ आणी बाळू भाऊच्या लेकराचे बारशे राहून गेले कवा पासून मार्च पासून काय करण राऊत मास्तर त काय सांगाव बावा मामाच्या साड भावाचे पैसे परत मिळाले आनंद झाला लग्नाची तिथ निघाली मारतीची मजा आली असेच एपिसोड पाहाले भेटावं अस वाटते आफनच जावा फराळाले राऊत मास्तर कडे म्हणजे मास्तर मास्तरीण भेटते आपण त बोलवलं होत बा आणि तो एपिसोड मोठा मस्त होता मानकी आंबा गावचा उद्धव बाबाजयंती चा मस्त बावा
राऊत सर 1नंबर सर भरपूर अनुभव पण भेटतात। मानाचा मुजरा🚩 सर आम्ही अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टी आहेत यात नतमस्तक झालो तुम्हाला आम्ही रोज वाट पहात बसतो। टिव्ही काढून ठेवला पण मोबाईल वर हा इपिसोड सोडत नाही🙏 धन्यवाद😘💕 🙏✌
मारोतराव चा लग्न तारीख काढाली मामा महाराज याने मामा चा माघ घोर आहे मामा चा साडु भाऊ पैसे सोडले नाही हे सर्व शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील लारे चेतन हे सर्व मंडळी ऊशार च आहे ❤😂🎉🎉😢😮😮😅😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
आज दुर्गा चा दांगलों येईल अस वाटल होत गुरूजी,😂😂 मारोतीचा आला 😂 शांताराम हुकमी एक्का आहे देविदास भाऊ सोबत आहे त्यामुळे लग्न पण होईल subscriber पण होतील ❤ काळजी नसावी😊🎉
3 लाखाच्या च्या वर subscribe होईल सर पन लग्नाला उशीर नाही झाला पाहिजे ❤❤❤ सगळ्यांनी एक एक subscriber वाढवा आग्रहाची विनंती आहे भावांनो 🙏🙏🙏🙏 Love you teacher taka tak family
काय बावा एपिसोड असते राऊत मास्तर चे सांगता सोय नाही माणूस दिवाईले पाहुणपणा जन सोडणं पण राऊत मास्तर चा एपिसोड पाहयन नाही सोडत माह्या सारखा त फक्त एपिसोड पाहाले रिचार्ज मारते फोन मधी अन पाहून पणा जान त सुटलं काय एपिसोड लत लागली एपिसोड ची इकडे शिवलाल ची मुरली सरपंच्याले टिपारी देता देता वावर गेल 1एकर इचू काटा संघटनवची गाडी भंगारात गेली लय येले झाले शिवलाल चे दिवाई त लक्ष्मन ले टिपारी बसली फटाक्यात मंग लारा ले भानू ले गाडी भेटली आणी झाबरू भाऊले त डाक्टरीन बाईनं भेट देली काय तो सोहळा काकड आरतीचा काय थे जुगलबंदी जुन्या नव्या तरुण मंडळीची काय शान्ताराम भाऊंची फजिती केली शांताबाई न भाऊबीजेची गंम्मत आता बिचारा पाणी देऊन राहयला देविदास भाऊ आणी जगन दोघ दुर्गा ले आणाले गेले काय डायलाग मारला देविदास भाऊन पोरीले कविता म्हणाले लावून एकच नंबर झुंबर भाऊ आणी बाळू भाऊच्या लेकराचे बारशे राहून गेले कवा पासून मार्च पासून काय करण राऊत मास्तर त काय सांगाव बावा मामाच्या साड भावाचे पैसे परत मिळाले आनंद झाला लग्नाची तिथ निघाली मारतीची मजा आली असेच एपिसोड पाहाले भेटावं अस वाटते आफनच जावा फराळाले राऊत मास्तर कडे म्हणजे मास्तर मास्तरीण भेटते आपण त बोलवलं होत बा आणि तो एपिसोड मोठा मस्त होता मानकी आंबा गावचा उद्धव बाबाजयंती चा मस्त बावा
💯
राऊत सर 1नंबर सर भरपूर अनुभव पण भेटतात। मानाचा मुजरा🚩 सर आम्ही अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टी आहेत यात नतमस्तक झालो तुम्हाला आम्ही रोज वाट पहात बसतो। टिव्ही काढून ठेवला पण मोबाईल वर हा इपिसोड सोडत नाही🙏 धन्यवाद😘💕 🙏✌
आपल्या दारव्हा तालूक्याची शान आहे सर तुम्ही...❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
राऊत सर उदया भारत फायनल जिंकला पाहिजे ❤️😍🥳
फंगल व्हिडिओ
3 लाख प्रेक्षक करारे मारोतिले लग्नाची घाई झाली 😂😂😂😂❤❤❤❤
बरं
मामा मले अटाळी ले दिसला पुरुषोत्तम महाराज च्या कीर्तनाला 😂😂😂😂
😂😂🤣
मला पण दिसला मामा
मारतीचा लगणाची घाई 300 k झाल्यावर🎉🎉🎉🎉🎉
राऊत सर मारोतीचा लग्न ची तारीख ७-१२-२०२३ ठेवा सर कारण सर मारोती चा वाढदिवसाची तारीख आहे सर माझी
ईचा आहे ❤😂😂😂❤
तयारी लवकर करा सर लग्नाची नाही तर मारुती घेते जीव महाराजांचा 😂😂
राऊत सर मारुतीचे लग्न लवकर झाले पाहिजे .. आमाले सागंजा
राऊत सर मारुतीचे लग्न लवकर झाले पाहिजे.. मामा मेला 😁💥👍🏻
hao na raaajya
bultya cha zhala pahije lavkar
@@SAMEERSHAIKH-yd5bdqqqql q1qq1q
Mama kadhi mela
@@SAMEERSHAIKH-yd5bd😊
फोल्डिंग चा स्टूल कमाल मारतीची😂😂😂😂
आता देविदास भाऊ च खरे हिरो आहेत.शांताराम भाऊ माग पडत आहे.खूप छान सर.🎉🎉❤❤🎉
मारोतराव चा लग्न तारीख काढाली मामा महाराज याने मामा चा माघ घोर आहे मामा चा साडु भाऊ पैसे सोडले नाही हे सर्व शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील लारे चेतन हे सर्व मंडळी ऊशार च आहे ❤😂🎉🎉😢😮😮😅😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
आज दुर्गा चा दांगलों येईल अस वाटल होत गुरूजी,😂😂 मारोतीचा आला 😂
शांताराम हुकमी एक्का आहे देविदास भाऊ सोबत आहे त्यामुळे लग्न पण होईल subscriber पण होतील ❤ काळजी नसावी😊🎉
😂मिई मरोती लग्नाच्या बेडीत अडकणार लग्नगाठीत 😂🎉100 रू आहेर दोन महिने च्या आगोदर करून टाका 😂❤ नंतर आहेर भेटणार नाही दुष्काळ आहे सर मारूती ❤😂
3 लाखाच्या च्या वर subscribe होईल सर पन लग्नाला उशीर नाही झाला पाहिजे ❤❤❤
सगळ्यांनी एक एक subscriber वाढवा आग्रहाची विनंती आहे भावांनो 🙏🙏🙏🙏
Love you teacher taka tak family
मारोती आणि राणी ताईच च तर जमल आता त्या झ्याब्रू आणि नलू मॅडम च पाहा राऊत सर आता...👌👌
टीचर टका टक फ्यामिलींनो आता अस करा की 2 4 दिवसातच 50,000 subscribe वाढले पाहिजे..!!😂😂
बरोबर आहे मारतीच,सगळ्या लोकाले अन मले सुद्धा सांगितलं की लग्न दिवाळीत आहे म्हणून😅😂😅
नविन पात्र पण छान 😂😂😂कॉमेडी भारी ❤❤👌👌
सर, तुमचे रामगांव बघण्याचा योग आला मंदिर दिसले , जब्रूचे टॅक्टर दिसले, नदी पुल बघितला ,dany आबाजी दिसले
😂😂👍🙏
चिंंमणराव यांन्या ५,०१००० ₹ भेटल्या बदल अभिनंदन
3लाख नाही तर 1000एपिसोड वर करून टाकू लग्न मारुतीच 😂😂🎉
Eka batitni jambad fodin 😂😂maruti 🔥🔥
God bless you sir.
U are great Marti aplyale andhashraddh nahich payjet lagna karto apun an bhadji Kayle payjet pratek divas ha changlach asto bhau 👍👍😃😃💐💐💐
लुटेरे महाराज कडून साक्षगंधाच्या आंगठ्या वापस घ्यायला पाहिजे होत्या . साक्षगंधाची आठवण असते ......
नमस्कार हो गुरुजी 😊😅😢
मामा तुमचा प्लेन कसाकाय फेल झाला 😊😊
ढंगारखेड गाव अमरावती वरून 10 किमी अंतरावर आहे. लोणी टाकळी जवड.
5:48
च्या गी घेऊ 😂😂
😂😂😂kdk na sir
😂😂😂 तीन लाख एपिसोड होऊ द्या.... मारुती.....जास्त लोड घेऊ नको....
1no.sir
खूप छान विडिओ बेस्ट जमलं आज 😊❤
Khup mast video sir 😂😂😂😂
होते होते मारोती तुळशी च लग्न होऊ दे होते तुय लग्न 😂😂😂
MH 30 अकोला
रामपुरच्या सरपंचा चे कपड़े तेवढे चेंज करा गुरूजी.... एवढा मोठा माणूस एकाच काळ्या कपड्यात चांगला नाही दिसत 😂
घाण्याचा बैल होण त्रिकालबाधित सत्य 😂😂😂😂
Gb hi z full I CD c. BCC
Sir Chimanrao le rampur chya gavat ana kahihi krun.. 😂😂😂
❤️❤️❤️❤️👍👍👍❤️❤️❤️❤️
Mama sati ❤️😁
एक नंबर देविदास भाऊ
मारतीच लग्न लाऊन द्यान रे बा 😂😂
मारुती च्या लग्णा ची तारीख 14 फेब्रुवारी वेलेंटाइन डे ची काढ़ा सर (प्रेमाचा दिवस ) आहे हटके तारीख 😂
मारोती चा दांघोळ लय भारी होता बा मामाचा जीव गेला असताना 😂😂😂😅
नलु झाब्रुची थोडी मन स्पर्शी नात्याची उकल करा❤❤
3 लाख सबस्क्राईबर लवकर झाले पाहिजे बा अन् मारुती च लग्न लवकर झालं पाहिजे तेले लय घाई आहे वाटते लग्नाची😂
आला बा चापटा भांग
जय माता दि🙏🙏🙏
😮❤
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
❤😂😅
Rampur se❤love sir
लय गाई जाली मोरीती भाऊ ले लग्नाची 😂😂
सर तुमचे प्रेक्षक वाढे पर्यंत मारोती ला का शिक्षा 😅😅
एकच नं विडिओ सर 🙏🙏🙏
Kdkkkk 😅😅
कालचा भाग खूपच चांगला होता त्या चा पुढचा भाग दाखवायचा होता सर
वो मेरी लैला हात में थैला
मारती काही खरं नाही बावा लग्न झाल्यावर 😂😂
Aj sarvat agodar me baghitala video
ऐकच. नबर.सर❤❤❤
कराले गेला गणपती झाला मारूती वा गुरूजी 😅😅😅
दिवाळीचा फराळ बनवा सर व्हीडीओ 650वा अपिसोड सारखा
Great sir
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला😊😊 तीन लाख सबस्क्राइबर लवकरात लवकर होईल अशी मी आशा करतो आणि खरंच होईल😊
👍👍👍
Maroti stool gheun firt ah vatte py purat nhi t 😂😂😂😂😂
Nice Video Sir Best ❤😊
Musta sir ❤❤🎉🎉
मारोतिचे लगीन झाले नाही पाहिजे सर मामा खुप चांगला मानुस आहे सर त्यांच्या भाचाचे लगिन करा सर 🙏
लाराचा चलाख हाय बा
बाकी चार चुनखाऊ 😂😂
Aajcha episode Chan zala sir vikas ingle.charangaon
आला एकदाचा व्हिडिओ 🎉❤🎉❤
प्रत्येक subscribers लाख विनंती आहे,की प्रत्येकजण एक जण जोडा मारोतराव साठी😂😂
कोणाला पण वाटते लग्न जुडल्या वर लवकर झाल पाहिजे आजकाल नवरीच काय आहे नाही मनू सकते लवकर झाल तर बरंच बर 😂
नाही दादा, मारत्याला मिळालेली मुलगी सुसंस्कारी आहे ती असं नाही करणार🤗
😂😅 धन्यवाद राऊत सर यकनबर आहे की विजय भुजंगराव गायकवाड
मजाआलि
Tool sobt gheun firto 😂😂😂😂😅😅😅😊😊😊 mangrulpir
मामाले दणके द्या सर एक वेळ😂😂
तुळशी विवाह आहे आता आणि कार्तिक महिना आहे तर लवकर लग्न करून द्या मारोती च ❤❤❤❤❤
🙏 video is back op to video sir martic lagna Badu bhau zalya var kada 2030 madhe😂 😂🙏
श्री संत संभाजी महाराज पुण्यतिथी आहे आज यांचा एपिसोड येऊ दे जा आजची थोडीफार माहिती दातोडी ता आर्णी जि यवतमाळ मुंगसाजी महाराजांचे शिष्य
Video बनला आता
मारोती पाहिले बापा ❤❤❤ होते टनस खेऊ न❤❤❤❤
दुर्गचा दांगडो राहिला मारोतीचा च दांगडो झाला देविदास भाऊ आहे निपटवाले
🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🙏🙏
खूप वेळ आहे मारोती भाऊ
Tention nko gheu martiiiiii......apn kru support tuleee........atacc mi dusryaache mobile gheunn.......5 subscribe kele.....hotat ....kru saglee milunn........
Raut sir ani Raut family khup Chann prernadayii video banvat ahe tumhi.......thank you....
Fkt ek request ahe sir......te Jagan chya Attyaa la......Chann samjavun sangaa devidas bhau jawlunn ki.......Aei vadill hecc apleeee DEV ahet......🙏🙏🙏🙏
7 desember la lagna kadha sar maroti ch barthday ahe ho sar
माहोल
बरं झालं बावा चिमणराव चे दर्शन झाले चपटा भांग माहोल आहे मामाचा ते 1 हजार रुपये देऊन टाकले ते.
मारोती दादा च्या लग्ना त गाडी आहे ४०७ सांगजा सर कार्तिक गणेशपुरे कानशिवणी 🚛
Ram Ram dada Mangrulpir
👌👌👌
सरांचे मनापासून आभार
आणि नंतर पुढेही जसं जसं शक्य होईल तस तसे प्रयत्न चालू ठेवतो,,,,
देविदास भाऊने आज एक नंबर माहिती दिली प्रत्येकाने सब्क्राईब वाढवायला सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद 🙏🙏😊😊
❤❤
मारोती टेन्शन घेऊ नको ३ लाख सबस्क्राईबर लवकरच पुर्ण होणार.
Mast
जाऊ द्या मारोती भाऊ कमेंट वर कडा लग्न ❤❤