गुरुजी... मी प्रितम सध्या राहुरी कृषि विधापीठात Ph. D करतो नेहमीचा तुमचा प्रेक्षक आहो. तुमच्या तर्कमय बुद्धीला काही तोड नाही. विदर्भ च नव्हे सात समुद्र पार तुमची ही किर्ती राज करत आहे.. तूफान प्रतिसाद मिळत आहे खरं तर तुम्ही मानकरी आहातच यात काही संदेह नाही.. तुम्ही आम्हां 250+ k subscriber लोकांना खद-खद हसवता त्याबद्दलतुमचे शत शत आभार.. नेहमी आमच्या चेहयावर हसू आणण्यासाठी पण Thank you. तुम्ही एकदम busy schedule मधून video आमच्यासाठी बनवता तेपण मजेशीर ,ज्ञानवर्धक .. तूमच्या विचार करण्याच्या पद्धतीला सलाम
लखलखे ची मस्त एन्ट्री झाली गुरुजी ,,,आनंद झाला लखलखे पोलीस झाला खूप ,,,वाईट दिवस होते त्याचे 12 वी फेल झाला होता तेव्हा,,,,तुमच्या कल्पना शक्ती ला सलाम
जाणे काहा गये ओ दिन फिरसे लाव ओ दिन राऊत सर काय ते गावातील रात्रीच्या अंदारीतील वातावरण काय ते आलू गोड्याची पार्टी मस्त संध्याकाळी च्या वेळी बैल बंडीवर बसून गप्पा लाऱ्या चेत्या आम्हाला दरोरोज एवढे चांगल्या प्रकारे मागरदर्शन करता त्या बद्दल विदर्भ च नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रावर आपल्या या टीचर टका टक ची खुप मोठी छाप निर्माण करणारे सन्माननीय राऊत सर तुमचे आमच्या बोडखे परिवरकडू खुप खुप धन्यवाद...❤❤
गुरुजी आज चा व्हिडिओ मध्ये जगन आणि झिंग्री व लाख लख्या पोलीस कॅरेक्टर खूपच भाऊक होत. अक्षरशः डोळ्याला पाणी आणणारे होते गुरुजी. आणि शेवटच्या गाण्याने तर पाणीच आणले.सर
आसी गावे फक्त लेखक व ज्याला आपल्या मातिशी प्रेम आहे,आशा मानसाच्या हृदयातच आहेत,गुरूजी ही एक कल्पनाच आहे,हे माहीत असुन सुद्धा अगदी डोळ्या पानी येते कधी कधी,धन्यवाद गुरुजी.
राऊत सर आज पर्यन्त तुम्हाला फोटोत सुद्धा बघितलं नव्हतं तुमचा नेर या गावात नवरात्री उत्सव निमित्त सत्कार घेण्यात येत आहे तर मी ते बॅनर बघितलं आणि मग त्या बॅनर वर तुमच्या दोघांचे सुद्धा फोटो पाहिले सर पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा होते तर तुम्ही म्हणत होते दिवाळी नंतर आपण एखादा कार्यक्रम घेऊ तर माझी अशी इच्छा आहे श्री संत गजानन महाराज शेगाव संत नागरी या ठिकाणी आपला कार्यक्रम आयोजित करा खुप इच्छा होत आहे सर सर्वाना तुम्हाला भेटायची...❤❤
सर नेहमीप्रमाणे आजचा एपिसोड सुद्धा सुपर डूपर होता, पण एक विनंती आहे सर तुम्हाला की आज प्रत्येक गावात गटबाजी आहे आणि एकी राहिली नाही पण कमीत कमी तुम्ही तरी ह्या गावातील एकी कायम ठेवावी आणि जुने वाद मिटवून पुन्हा एकीचे आणि प्रेमाचे वातावरण दाखवावे,,,,प्रत्यक्षात शक्य नसेलही कदाचित पण ही किमया तुम्ही इथे करू शकता सर,,,,प्लिज फार छान वाटते,,,सर तुमची ही भन्नाट कल्पना कमालीची आहे आम्ही फार एकरूप होतो सर प्रत्येक एपिसोड बघताना....🙏🙏
खरच सर जाने काहा गये वो दिन। लहानपणी च आयुष्य खूप गोड होत आता ते दिवस परत कधीच येणार नाहीत पण आपल्या माध्यमातून आम्ही लहानपण पुन्हा जगू शकतोय. तसेच आपल्यालाविंनती केली होती की लारा चेतन जगन चिंगरी पंजाब याना परत व्हिडिओ मध्ये घ्या त्यांचे विडिओ आता पहिल्यासारखी विनोदी बनवा खूप छान वाटलं आजचा विडिओ खूप छान होता सर❤
लकलकेची आज गावात झालेली एन्र्टी आणि चिंगरी आणि जगणं यांच्या सोबतचा लकलकेचा संवाद मन भारावून टाकणारा होता, तसेच शेवटच्या गाणं मन हेलावून टाकणार होत. अप्रतिम कल्पणा सर.🙏👌👍💐
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला ताई असो पण व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मन हलवून टाकलं असा सीन तयार केला हाय डायलॉग चांगला वाटला की असं वाटते की याच गावात येऊन राहावं😊😊 लखलखीच्या मार्फत या गावाची काही सुधारणा होईल असं काही दाखवा
राऊत सर तुमच्या युक्तीला तोड नाही तुम्ही जे शेवटच्या एक मिनिटात दाखवलेली ती परिस्थिती गावातील प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक गावाची आणि राज्याची झालेली आहे 🙏🙏🙏🙏🙏
Jagan sobat konich phngga geu nahi shkt koni laklakela pn fel padlay bolnyamde...expart,tsahi mla jagan khup aavdto.....pn ky sir sewti end mde emoshnal saund mde dolya mde pani aanle aaj tumi khrokhr riyal story aahe jyane kha gye o din khrch gawakdli junya aathvni aathvn zali aaj dhnywad sir 🎉😊
जगण म्हणाला ते खूप मनाले लागलं गुरुजी खरच खूप बदल झाले गावागावात नी राजकारणा ने गावागावांतील चित्र बदलून टाकले पूर्वीची आपुलकीची भावना, एकी, एकमेकांच्या सुखदुःखात अगदी मिसळून जाण्याची संस्कृती काहीच शिल्लक राहील नाही😢😢😢
शिवलाल बाकी कैरेक्टर चांगल आहे,एक आहे अभिनय एकदम खास आहे,खास म्हणजे दोन पार्ट नावासारखे आहेत,एक कंदील बुडा आणी शिवलाल,तसे सर्व चांगले आहेत,राऊत सर जरा बिझी आहेत,
.गुरूजी शिवलल्या मेला त चालल पण सरपंचावर काही येउ देउ नका सर जगन चे दिवस कधी पालटतील खुपच गरीबी आहे त्यांची एवढ असुन ही किती समाधानी समजदार आहेत लेकर आज तर त्याच्या बोलन्यान पाणी आल डोळ्यात गुंफा बुडीचा टुर होते का रद्द अपेक्षा होती पारवा गावी जगदंबादेवी संस्थान वर येन्याची मंंदीरावर व्यस्त असल्या मुळे कालची काँमेंट देऊ शकलो नाही 🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🙏🙏
जाने कहाँ गये वो दीन केहते थे तेरी राहा मे नजरो को हम बिछायंगे मेरी नजर मे आजकल दीन भि अंधेरी रात रात है साया ही आपने साथ था साया ही अपने साथ है सर लहान पनापासून शालन माझ पवित्र प्रेम 12वी शिवाजी काॅलेज(रिसोड) सेंड आँफ च्या दीवशी मी भाषनात हे गाणं म्हनलं होतं सर तूम्ही आठवनीची ठीनगी पेटवली गेले ते दीवस😔😞😶😶😶😶😥😥
गुरुजी... मी प्रितम सध्या राहुरी कृषि विधापीठात Ph. D करतो नेहमीचा तुमचा प्रेक्षक आहो. तुमच्या तर्कमय बुद्धीला काही तोड नाही. विदर्भ च नव्हे सात समुद्र पार तुमची ही किर्ती राज करत आहे.. तूफान प्रतिसाद मिळत आहे खरं तर तुम्ही मानकरी आहातच यात काही संदेह नाही.. तुम्ही आम्हां 250+ k subscriber लोकांना खद-खद हसवता त्याबद्दलतुमचे शत शत आभार.. नेहमी आमच्या चेहयावर हसू आणण्यासाठी पण Thank you. तुम्ही एकदम busy schedule मधून video आमच्यासाठी बनवता तेपण मजेशीर ,ज्ञानवर्धक .. तूमच्या विचार करण्याच्या पद्धतीला सलाम
100℅ सत्यवचन
❤
Dada tumcha number pathava na
Kharch bhava
1000% सत्य
बाबासाहेबांचं उदाहरण दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏❤️❤️
Jay bhim💙💙💙
Jay bhim
Jay bhim
डा. बाबासाहेब आंबेडकर चा विजय असो ....छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो ..💙🙏🧡
डॉ बाबासाहेब आंबेडकर चे उधारन दिल्या बद्दल धन्यवाद गुरुजी
बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल उदाहरण दिलं सर खुप छान ❤❤❤🙏🙏
चिगरी एकदम बरोबर बोलली लहान मुलांसाठी काही तरी खाऊ न्याय लागले ❤❤
मस्त एपिसोड झाला आजचा
आणि ते शेवटचं गाणं मन भरून आलं ऐकल्यावर, खरंच जाने कहा गये वो दिन🤔
बाबासाहेबांच उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद ❤
जगणं आणि त्याचा बहीण च बोलण पाहून डोळ्यात पाणी च आलं😢😢
Ho kharach😢
हो खरंच मनाला स्पर्शून गेले ते बोलणं मला पण जुने दिवस आठवून मन अगदी भरून आल 😢 पूर्वी कसं सगळे एकमेकांच्या सुखदुःखात मिसळायचे आता तस काही राहील नाही😢😢.
डोळे भरून आले आहे असे प्रसंग,
Hi
बरोबर आहे देवीदास भाऊ च क्यारेक्टर कमी पळून रायले लाऱ्या चेत्या जा गावात😂😂हो खरच डॉ.बाबासाहेब यांना वर्गात पण प्रवेश नवता🙏🙏
सगळीकडे अशीच अवस्था आहे सर
खेड्यातनी
जाने कहा गये वो दिन
खरच खूप चांगले दिवस होते सर ते
आजचा विडीओ खूप सुंदर होता सर
धन्यवाद
धन्यवाद❤❤
भूषण सुधारला ❤आता ❤
आजचा episode खरोखर खुपचं छान आहे..... मानल पण राऊत गुरुजीला❤
जैसी करणी वैसी भरणी चालले होते सरपंचांना फसवायला स्वतःच मोडून बसला शिवलाल चांगलं पंधरा दिवस दवाखान्यात ठेवा शिलालला आजचा व्हिडिओ खरच खूप छान व्हिडिओ होता सर ❤❤
लखलखे ची मस्त एन्ट्री झाली गुरुजी ,,,आनंद झाला लखलखे पोलीस झाला खूप ,,,वाईट दिवस होते त्याचे 12 वी फेल झाला होता तेव्हा,,,,तुमच्या कल्पना शक्ती ला सलाम
जाणे काहा गये ओ दिन फिरसे लाव ओ दिन राऊत सर काय ते गावातील रात्रीच्या अंदारीतील वातावरण काय ते आलू गोड्याची पार्टी मस्त संध्याकाळी च्या वेळी बैल बंडीवर बसून गप्पा लाऱ्या चेत्या आम्हाला दरोरोज एवढे चांगल्या प्रकारे मागरदर्शन करता त्या बद्दल विदर्भ च नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रावर आपल्या या टीचर टका टक ची खुप मोठी छाप निर्माण करणारे सन्माननीय राऊत सर तुमचे आमच्या बोडखे परिवरकडू खुप खुप धन्यवाद...❤❤
Thanks 🙏 sir ji
शेवटचा प्रसंग खूपच छान मांडला गुरुजी कोणाला हे मान्य आहे😢😢
पंजाब लखलखे सर ची entry एक नंबर रुबाब वर्दीचा ❤🎉
सुंदर भाग बनवला सर शेवटी डोळ्यामध्ये पाणी आलं 👍👍
खर भाउ.😥😥
जगनचे विचार खुप चांगले आहे 🙏🌹
मी माझ्या गावी जातो.... हिच परिस्थिती आहे.... सगळीकडे राजकारण 😢😢
बहीण भाऊ ची जोडी सुपरहीट आहे❤❤❤❤❤👌👌👌👌
सर आजच्या व्हिडिओ मध्ये खूप चांगलं संदेश दिला त्याबद्दल खरच तुमचे मनापासून आभार......🙏🙏🙏
देविदास भाऊ अण त्यांच्या मुलांचे बोल चाल पाहून लय चांगले वाटते
अमरावती ला नक्की या अंबा देवी आणि एकविरा देवी च्या दर्शनाले 👍🙏🙏🙏
L I C काढली होती का शिवलाल भाऊ😅😅😂😂
Jay bhim ho Raut sir 🌹🌹🌹🌹
आजच्य एपिसोड च्या शेवटी emotional केलं सर तुम्ही. जाने कहा गये वो दीन..❤❤❤❤
पंजाब lakhlkhe लय भारी आहे जगणं आणि चिगरी लय भारी भाऊ आणि बहीण जोडी भारी
जय शिवाजी शिवाजी जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏
गुरुजी आजचा व्हिडिओ पाहून खूप मन भरून आलं तुमच्याशी बोलावं अस वाटून राहील नंबर असता तर खरंच बोललो असतो मन हलक झालं असत 😢😢😢
Send mobile number
My mail
rautsuresh5280@gmail.com
शिवलाल भाऊला आयुष्य लाभो, नाही तर मजा कशी येणार.
अजुन ओपनर खिलाडी येणार, असे आज कळले ,🎉🎉🎉
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले सर धन्यवाद
Heart touching video sir 😢 chingri ani jagan 😢
मुंबईले घेऊन जा सरपंच साहेब अरबी समुद्रात फेकुन द्या ऐकवेळच 😂😂
😅
खरच सरजी एपिसोडच्या शेवटच्या क्षणी डोळ्यात अक्षरशः पाणी आले जुने ते दिवस 28 /30 वर्ष जुनी आठवण
जय भीम सर 💙💙
Shemne ho
गुरुजी आज चा व्हिडिओ मध्ये जगन आणि झिंग्री व लाख लख्या पोलीस कॅरेक्टर खूपच भाऊक होत.
अक्षरशः डोळ्याला पाणी आणणारे होते गुरुजी.
आणि शेवटच्या गाण्याने तर पाणीच आणले.सर
BaBa sahebanmule Aaj apan sikat ahot Jay 🇮🇳 Bhim 🙏 Jay SANVIDHAN
शेवट गोड केला sir तुम्ही
मनाला लागणारा ❤❤❤❤
सलाम"
आसी गावे फक्त लेखक व ज्याला आपल्या मातिशी प्रेम आहे,आशा मानसाच्या हृदयातच आहेत,गुरूजी ही एक कल्पनाच आहे,हे माहीत असुन सुद्धा अगदी डोळ्या पानी येते कधी कधी,धन्यवाद गुरुजी.
झाब्रू कोंडा बेस्ट जमलं आजच एपिसोड मध्ये 😂😅😊❤
राऊत सर आज पर्यन्त तुम्हाला फोटोत सुद्धा बघितलं नव्हतं तुमचा नेर या गावात नवरात्री उत्सव निमित्त सत्कार घेण्यात येत आहे तर मी ते बॅनर बघितलं आणि मग त्या बॅनर वर तुमच्या दोघांचे सुद्धा फोटो पाहिले सर पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा होते तर तुम्ही म्हणत होते दिवाळी नंतर आपण एखादा कार्यक्रम घेऊ तर माझी अशी इच्छा आहे श्री संत गजानन महाराज शेगाव संत नागरी या ठिकाणी आपला कार्यक्रम आयोजित करा खुप इच्छा होत आहे सर सर्वाना तुम्हाला भेटायची...❤❤
सर नेहमीप्रमाणे आजचा एपिसोड सुद्धा सुपर डूपर होता, पण एक विनंती आहे सर तुम्हाला की आज प्रत्येक गावात गटबाजी आहे आणि एकी राहिली नाही पण कमीत कमी तुम्ही तरी ह्या गावातील एकी कायम ठेवावी आणि जुने वाद मिटवून पुन्हा एकीचे आणि प्रेमाचे वातावरण दाखवावे,,,,प्रत्यक्षात शक्य नसेलही कदाचित पण ही किमया तुम्ही इथे करू शकता सर,,,,प्लिज फार छान वाटते,,,सर तुमची ही भन्नाट कल्पना कमालीची आहे आम्ही फार एकरूप होतो सर प्रत्येक एपिसोड बघताना....🙏🙏
खरच सर जाने काहा गये वो दिन। लहानपणी च आयुष्य खूप गोड होत आता ते दिवस परत कधीच येणार नाहीत पण आपल्या माध्यमातून आम्ही लहानपण पुन्हा जगू शकतोय. तसेच आपल्यालाविंनती केली होती की लारा चेतन जगन चिंगरी पंजाब याना परत व्हिडिओ मध्ये घ्या त्यांचे विडिओ आता पहिल्यासारखी विनोदी बनवा खूप छान वाटलं आजचा विडिओ खूप छान होता सर❤
सर सत्य घटना आधारित कहानी आहे ही , एंडिंग चे गाणे आणि म्युझिक,,, भावु क करून जाते माणसाला,,, आभार
खुपच सुंदर भाग सर अंतःक्षणी रडविले भावना जागृत होतात 👌🙏
सरपंच खर्च होऊ द्या पण शिवल्याच कंबरड जाऊ द्या. 😂😂😂😂
खूपच छान व्हिडीओ सर जुन्या गावातील आठवणी आल्या. मीं पण रामगाव रामेश्वर येथील आहो. Adhun👍मधून गावी येतो.. Psi. Paikrao yavatmal.... 🙏🙏
Thanks 🙏 sir ji
आजच्या तरुणाईला नोकरी मिळाली तर तो खूप भाग्यवान आहे जसे लखलखे आहे 👌👌🙏🙏
लकलकेची आज गावात झालेली एन्र्टी आणि चिंगरी आणि जगणं यांच्या सोबतचा लकलकेचा संवाद मन भारावून टाकणारा होता, तसेच शेवटच्या गाणं मन हेलावून टाकणार होत. अप्रतिम कल्पणा सर.🙏👌👍💐
जगन & जगण्याची ताई ची दिवाळी सगळ्यात छान झाली पाहिजे
शिवलालचं अर्ध आयुष्य का दवाखान्यात खर्च होते का 😅
😅😅😅😅
@@sandippatale5155😮😮😮😮😮
ते कर्म होय शिवल्याचे भोगावं लागेल 😂
आता तरी शिवलालकडून सुधरण्याची अपेक्षा आहे .......
@@SangitaKhadke शिवलाल भाऊ वरच खेळ चालू आहे...सगळे सुधारले तर मज्जा येणार नाही
Ma'am...😊🙏💐
😓😓😓डोळे भरुन आले सर❤❤❤❤❤
शेवटच गीत मनाला चटका लावून गेल खरोखर हीच परीस्थीती आहे गावात खुप छान
Khari ahe bhau Dr Babasaheb ambedkar vargachya baheyar basun 32 dagri jama keli
खूप छान गुरुजी एकदम मनाला भिळाला विडिओ। thank you so much sir.
सर माझ्याजवळ पण थ्रेशर होत यामध्ये खूप रिस्क आहे व खूप कष्ट आहे .माझा अक्सिडेंट झाला होता थ्रेशर ने तेव्हा पासून विकून टाकली मशीन 😅😅😅
अप्रतिम व्हिडिओ आहे आजचा👌👌👌 जय भीम जय शिवराय 🙏
मारोती चे साळू अलबते गलबते ला रामपूर चे रहिवासी करून टाका सर तेवढेच क्यारेक्टर वाढते ..
फोन पे मारतो म्हणते गुंफा बाई 😂😂
😂😂😂
Jay bhim❤❤
विनास कालीन विपरीत बुध्दी शिवलाल सारख्या नालायक वृत्ती साठी पागल पंती चालू आहे बाकी व्हिडियो फारच छान झाला धन्यवाद सर
इचू काटा संघटना शिवलाल भाऊले मदत देते वाटते बावा 🤣
खुप छान वीडियो गुरूजी जगन आणि चिंगरी खुप गोजीरवानी मूल आहे त्याच्या बोलण्यातून वागन्यातून लहान पनची आठवनी जागृत होतात
Shivlal bhau chi sanghtna lay khatrnaak aahe bava 😂😂
जय माता दी गुरु...
तुमच्या रोजच्या विषय ला जोडच नाही खरच कमाल आहे तुमची..
गुरुजी आजचा व्हिडिओ खूप मनाला लागला ❤ खूप 🙏🥺
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला ताई असो पण व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मन हलवून टाकलं असा सीन तयार केला हाय डायलॉग चांगला वाटला की असं वाटते की याच गावात येऊन राहावं😊😊 लखलखीच्या मार्फत या गावाची काही सुधारणा होईल असं काही दाखवा
Hmm
एपीसोड मस्त आहे गुरूजी आजचा मानल बा राउत गुरूजी तुम्हाल मरू दया शिवलाल ले फालके मारते ना हरामचा खाते मरू दया
खरंच गुरुजी जाने कहा गये वो दिन. superb sir😂😂😂
राऊत सर तुमच्या युक्तीला तोड नाही तुम्ही जे शेवटच्या एक मिनिटात दाखवलेली ती परिस्थिती गावातील प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक गावाची आणि राज्याची झालेली आहे 🙏🙏🙏🙏🙏
गाणे भारी टाकता साहेब तुम्ही ...
❤Hara macha Mal paccht nahi re shivlal❤ nice video guruji😊
Jagan sobat konich phngga geu nahi shkt koni laklakela pn fel padlay bolnyamde...expart,tsahi mla jagan khup aavdto.....pn ky sir sewti end mde emoshnal saund mde dolya mde pani aanle aaj tumi khrokhr riyal story aahe jyane kha gye o din khrch gawakdli junya aathvni aathvn zali aaj dhnywad sir 🎉😊
खूप मस्त videos बनवता हसून मान मोकळं होत राव पाहून ..😂😂😂😂😂
जगण म्हणाला ते खूप मनाले लागलं गुरुजी खरच खूप बदल झाले गावागावात नी राजकारणा ने गावागावांतील चित्र बदलून टाकले पूर्वीची आपुलकीची भावना, एकी, एकमेकांच्या सुखदुःखात अगदी मिसळून जाण्याची संस्कृती काहीच शिल्लक राहील नाही😢😢😢
संघटना बद्दल विषय काढला. खूप खूप धन्यवाद. खरंच नाही राहिली एक्कता. ❤आजचा एपिसोड 👍👌
19.58 सेकंदात हसवले शिकवले आणि रडवले अप्रतिम सर
सलाम तुमच्या ब्बुधीला गुरूजी
देवीदास भाऊले फोन लावा सरपंच साहेब ते ईलाज करतात 😂😂
जगन आणि त्याची बहीण बेस्ट एपिसोड जमलं आजच 😂😊
Last vishay lay bhari 😢
शेवट जे गाण लावल न तुम्ही खरंच लहान पण ची आठवण आली सर
Sarpanch saheb samajdar manus aahe 😂😂😂😂
शिवलाल बाकी कैरेक्टर चांगल आहे,एक आहे अभिनय एकदम खास आहे,खास म्हणजे दोन पार्ट नावासारखे आहेत,एक कंदील बुडा आणी शिवलाल,तसे सर्व चांगले आहेत,राऊत सर जरा बिझी आहेत,
जय भिम 💙✍🙏
Apratim video ajacha raut guraji manala sprash karanara dhanyawad guraji👌👌🙏🙏
💙💙💙💙
😂😂😂 shiwlal tolgote bahot shandar
जगन आणी चीगरि च बोलन ऐकून डोळ्यात पाणी आल सर
Devidas bhau 1 no
.गुरूजी शिवलल्या मेला त चालल पण सरपंचावर काही येउ देउ नका सर जगन चे दिवस कधी पालटतील खुपच गरीबी आहे त्यांची एवढ असुन ही किती समाधानी समजदार आहेत लेकर आज तर त्याच्या बोलन्यान पाणी आल डोळ्यात गुंफा बुडीचा टुर होते का रद्द अपेक्षा होती पारवा गावी जगदंबादेवी संस्थान वर येन्याची मंंदीरावर व्यस्त असल्या मुळे कालची काँमेंट देऊ शकलो नाही
🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🙏🙏
फोटो पाठवा सर
माझ्या ईमेल वर
rautsuresh5280@gmail .com
जाने कहाँ गये वो दीन
केहते थे तेरी राहा मे नजरो को हम बिछायंगे
मेरी नजर मे आजकल दीन भि अंधेरी रात रात है
साया ही आपने साथ था
साया ही अपने साथ है
सर लहान पनापासून शालन माझ पवित्र प्रेम 12वी शिवाजी काॅलेज(रिसोड) सेंड आँफ च्या दीवशी मी भाषनात हे गाणं म्हनलं होतं
सर तूम्ही आठवनीची ठीनगी पेटवली गेले ते दीवस😔😞😶😶😶😶😥😥
खुप छान शेवट जो आहे तो प्रत्येक गावाची परिस्थिती तिच आहे
Wow sir last seen song bahot badhiya
MLA tar changri aavaj khup aavdto nice video
Ya video madhe last charektar lay bhari
Jane kaha gye Odin
Gele divas rahilya Taya fakt aathvani ❤
येणाऱ्या 20 तारखेला नेर परसोपंत मध्ये आपले स्वागत आहे सर.. 🙏💐
Thanks 🙏
Singham entry for लखलख्या भाऊ
सर या एपिसोड मध्ये शेवट जे दाखवल आहे..हे आता प्रत्येक गावामध्ये झालेली परिस्थिती आहे..😢खरंच आता गावामध्ये एकी रहलेली दिसत नाही..😢😢