||❤ शिवलाल भाऊ दोन्ही पावण्याचा पालाच पाडते वाटते....मग कायत....निसतं आंग काढाच सांगा शिवलाल भाऊले.... येवढं दिवस भर काम करून दोन्ही साडभाऊ संध्याकाळी मुटकुनच झोपते बावा.... 😂😍😇🤣😂🌺💐||
राऊत सर उदया आमच्या गावात श्री राजेराम महाराज पुण्यतिथी आहे पंगतीत गुळाचा शिरा व कोहळयाची भाजी प्रसिद्ध आहे आमच्या गावाच नाव घ्या वडुरा ता.चांदुर बाजार जि.अमरावती
सर सोयाबीन चे सगळे विडिओ लय भारी आहे तुमचे शेतीविषयी विडिओ खूप छान असतात गुंफा बाई चे गाडीचे विडिओ बनवा सर आणखी काही नवनवीन विषय घेऊन या मामा चें सोयाबीन चे विडिओ बनवा सर 😊
Sar video khup cagala zala💯 👌 sarpancy ne Shivlaal la kamala laavle nyki to kahi tyre sarpancy kaam kaadnaar 😢😢💯, as myla vaahte 🤨🤨 aani maay Hero ❤❤😍😍😍 mama Baase aata kay sooya bin cornaar ka 😁😁😁 as म्य la vate tumayla kay vaahte 2 3 divas calou dy mama baase mis u 😌😌 ka ran aata navraat calou honaar aani aata khup karykarm honaar aani sar asses video banvat raha आणि सर् जर् कोणाची म्य sin रिकामी zalli तर् khed pimpri la न्य किं Paatvah य ओ de kaam kayra tum च्य khup Aabhar hoiel 🙏 सर् good नाइट्
सर फिटोता वाटते सरपंचाले देवलाल पेक्षा अजुन एखादा मानुस म्हना जगन सारख पोट्ट ठेवा शिवल्या देवलाल ले इकडे तिकडे पाठवुन बातच चाट मारते पहा बाँ तुमाले काय सुचते ते सरपंचा ले चांगल्या मानसा पासुन तोडु नका सोयाबिन चा हंगाम झाला कि शिवल्या ले बत्ती रामपुर ले मुक्ती होउच द्या एकवेळ 🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🙏🙏
शिवलाल भाऊ आमचं 20 एक्कर गंजी आहे चेहरा रहित सोनू भाऊ पडघान वावरा आमच्या इकडे अवरेज 7/8 चा आहे आम्ही तुमचीच वाट पाहतो पैशाचं काही टेन्शन नाही 200 रुपये कट्टर देव सरपंच सांगा आमचा निरोप 🎉🎉🎉🎉
सरपंच साहेब अलबतए यांना घेऊन गेले शिवल्या बबन माऊली काशीनाथ हे सोयाबीन काढला गेले देविदास भाऊ शांताराम मनोज पाटील झुंबर गेले सोयाबीन काढला गेले होते देवीलाल भाऊ शांत आहे ❤😂🎉😢😮😊😅😮😮😢🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
गुरुजी आमचं पण थोड थोड सोयाबीन सोगंण सुरू झाली आहे,,आजचा व्हिडिओ शेतकरी लोकांसाठी उत्साह आणि आनंदाचा झाला आहे,,👍👍👍
शिवलाल चे पुन्हा मार खायचे दिवस आले रुमन संघटनेच्या अध्यक्ष च्या हातानं 😂😅❤
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला कुठलही पिक सोगाच असल की सुखाचे दिवस आल्यासारखे वाटते वाटते फारच आनंद वाटते😊😊😊
निसर्गाची साथ अन आपली प्रामाणिक मेहनत असेल तर त्याचं फळ चांगलेच मिळतं... नाराज नाही व्हायचं... जय जवान जय किसान 🙏❤
शिवलाल की जय हो😂😂😂😂😂😂 काय बोलते शिवलाल भाऊ मस्त कॉमेडी ❤❤❤❤
अहो लायने पाटील माणसं आणु काय सांगा फक्त तुम्ही आमची टीम आहे नं पाच जणांची त्यात डायवर आहे अशी आमची यंग टीम आहे नं हट राजेहो सांगत तुम्ही आमाले 👍👍
मी पण येतो सोबत
सर आता सरपंच साहेब लफाड होतात शिवलाल ले कामावर ठेऊन त्यांनी स्वता पायावर गोटा पाडून घेतला😅😅😂😂😂
*आमचं सोयाबीन आले आज घरी, 12 एकरात 87 पोते झाले."
मस्त एपिसोड होता😂😂😂❤❤❤❤❤
Mama la vika mg dr😅
@@vishalhalade2122 मामा ठराविक च लोकांचे घेते सोयाबीन.....
एकरी 7.5 चा एवरएज लागला
Sem zal baba
या महिन्यात तुम्हाला सर्वात जास्त कोण फिरवू शकतो त्यांच्या मागे तर कोण?
सोयाबीन चे ट्रॅक्टर -हेळंबे वाले चं 😂😂😂😂
शेतीकरणे मि सोडुन दिली त्यामुळे सुखी झालो राव शेतीकरण म्हणजे निव्वळ गाढव पना आहे! पार्टिचा माहोलवर एक अपिसोड तयार करा )
खूपच छान एपिसोड मी तुमचे सर्व व्हिडिओ अगदी आवर्जून बघत असतो
पैसा वाल्या जवळ च पैसा जाते 🎉 शेवटी हे खरं आहे 😊
FINALLY विडिओ आला......!!!धन्यवाद सर विडिओ टाकल्या बद्धल❤️🙏
सर मी देविदास भाऊ चा फ्यान आहे 🤗🤗🤗
आज तेल काढते सरपंचाच😂😂😂
मनोज पाटील मशीन वर मानसं पाहिजे का आमच्या दिग्रस ला भेटते ❤❤
गूर्जी, झकास जमला आजचा एपिसोड, सर्विकळे हात फिरोला मस्त..👌👌👌
काय गुरुजी लेट झाले आज 😊😊😊
सर आमच्या येथे कारंजा लाड मध्ये
दुर्गा देवी आणि शारदा देवी ची बुकिंग सुरू आहे
पत्ता-:बजरंग पेठ मेन रोड
Ok
देशमुख n सरपंचाला 12800 दिले आणि शिवलाल ल 3000 total zale 15800सरपंचान 15000 हजार च मागितले होते देशमुख घाट्यात आला राऊत सर अस कस हो....🤣🤣🤣🤣
|| 15000 हजारामधील पाच जणांची मजुरी राहीली न हो साहेब...😍 सरपंच फिटले आणी
देशमुख साहेब पण...🤣🤣||
😄😄😂😂
आमच्या कडे पण पाठवा राऊत सर मोर्शी गभने कडे शिवलाल भाऊ ले ...
||❤ शिवलाल भाऊ दोन्ही पावण्याचा पालाच पाडते वाटते....मग कायत....निसतं आंग काढाच सांगा शिवलाल भाऊले.... येवढं दिवस भर काम करून दोन्ही साडभाऊ संध्याकाळी मुटकुनच झोपते बावा.... 😂😍😇🤣😂🌺💐||
कंदील आबा ले घबाड पाचुद्या हो सर काईच गर्व नाही त्याच्या कामात व्यस्त असते😊😊
वीडियो खुप छान आहे गुरूजी मस्त एपिसोड आहे आजचा
सर जगन चिंगरी शंभू 😅😂यांचा विडिओ बनवा❤❤❤❤
गुंफाबुडीचं शिवल्याले सरळ करू शकते . सी.आय.डी. चे एपिसोड येतात लवकरच 😅😅😅😅
😂😂 बरोबर
@@DrAkshaypatil1707 😅🙏🏻
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मोडेल पण वाकणार नाही 👍👍👍🌹
एकदम झक्कास..
राऊत सर उदया आमच्या गावात श्री राजेराम महाराज पुण्यतिथी आहे पंगतीत गुळाचा शिरा व कोहळयाची भाजी प्रसिद्ध आहे आमच्या गावाच नाव घ्या वडुरा ता.चांदुर बाजार जि.अमरावती
🙏🏻🙏🏻
सोयाबीन सोंगाच मनल की लय उत्साह असते मजुरा मध्ये आणि शेतकऱ्या मध्ये पण.सोयाबीन च सीजन लागल्यावर लय मजा येते गावात🥰
खूप छान 😂
Jay Bhim 💙
मामा भांजा चा व्हिडिओ टाका sir
Guruji great work
Sir एकाद नवीन Carecter Add करा ❤
Khup mast video sir
Mi pn wait kru laglo 😅
शिवलाल भाऊ, आपल्याकडं आहे 10 बॅग सोयाबीन. वस्मतला. बाबा म्हणले, काढल तर शिवलाल भाऊच्या हेडंब्यानच काढायचं........😂
कंदील बुढ आणि मनसाराम बुढ्या चा माहोल आहे नवरात्री सुध्दा जय हो बळीराजा
सर सोयाबीन चे सगळे विडिओ लय भारी आहे तुमचे शेतीविषयी विडिओ खूप छान असतात गुंफा बाई चे गाडीचे विडिओ बनवा सर आणखी काही नवनवीन विषय घेऊन या मामा चें सोयाबीन चे विडिओ बनवा सर 😊
❤❤❤❤ super yepisod
😂😂😂😂😂😂😂हासु हासु पोटच दुखते
Sar video khup cagala zala💯 👌 sarpancy ne Shivlaal la kamala laavle nyki to kahi tyre sarpancy kaam kaadnaar 😢😢💯, as myla vaahte 🤨🤨 aani maay Hero ❤❤😍😍😍 mama Baase aata kay sooya bin cornaar ka 😁😁😁 as म्य la vate tumayla kay vaahte 2 3 divas calou dy mama baase mis u 😌😌 ka ran aata navraat calou honaar aani aata khup karykarm honaar aani sar asses video banvat raha आणि सर् जर् कोणाची म्य sin रिकामी zalli तर् khed pimpri la न्य किं Paatvah य ओ de kaam kayra tum च्य khup Aabhar hoiel 🙏 सर् good नाइट्
सरपंच साहेबाले टायर विकाची वेळ येते
काय मनता भारत भाऊ तूमी बघताका चला बर आहे का
शिवलाल सारखी समाजाला लागलेली कीड आहे ते काही सुधारत नाही त्याची धुलाई नक्कीच आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
सरपंच साहेब राजा आपल्या होत्या का विस बॅगा लावा ना आपला मेळ काढायचा चांदणी चतारी येऊन बोलतो म्हटलं मी दत्ताभाऊ पुरी😂😂😂
गुरुजी मी आपले पुर्न वीडीआो फुल watch करतो.
शिवलाल भाऊले सांगजा. सर 20 बॅगा आहे सोयाबीनचा काढायचा. मध्येमध्ये
सीवल्या पासून सावद रा सरपंच साहेब तूमच्या मागे साडेसाती लागली देवलाल भाऊ ईमान्दार मानूस आहे
देवलाल खुप प्रामाणिक माणूस हाय बा
Very nice 👌👌 sir
आपलं वाकल्याशिवाय होत नाही शिवलाल 😂😂😂
Khup chan sir❤
आज उशिर झाला गुरुजी मि हिंगोलीकर सोयाबीन काढत होतो
गुरूजी सरपंच फिटला आता शिवलाल ट्रैक्टर मशीन बुलेट सर्व विकाले लावते 😅😂
शिवलाल काही सुधरतं नाही मस्त एपिसोड 👌
गुरुजी जुन्या आठवणी ला उजाळा मिळाला👍
सरपंच साहेब डूबले आता शिवलाल भाऊ च्य हातातून😂😂😂😂
शांताराम भाऊ ते झाब्रू चे दवाखान्याला लावलेले पैसे द्या नायत झाब्रू ले जवाई करा 😂
Sure sir ❤❤❤❤
सर फिटोता वाटते सरपंचाले देवलाल पेक्षा अजुन एखादा मानुस म्हना जगन सारख पोट्ट ठेवा शिवल्या देवलाल ले इकडे तिकडे पाठवुन बातच चाट मारते पहा बाँ तुमाले काय सुचते ते सरपंचा ले चांगल्या मानसा पासुन तोडु नका सोयाबिन चा हंगाम झाला कि शिवल्या ले बत्ती रामपुर ले मुक्ती होउच द्या एकवेळ
🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🙏🙏
Very good video Raut sir
मारोती ने सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवड केली होती त्याचा अवरेज दाखवा कारण यातून शेतकऱ्यांना या पद्धतीने करण्यास प्रेरणा मिळते
Nice 😂😂😂
भान्न करतेत काय आलबते आणि शिवलाला भाऊ😂😅
Jai Rampur ke ♥️ mast sir❤️
सर आम्हाला वाटलं की व्हिडिओ येत नाही म्हणून पण अल सर व्हिडिओ जय सेवालाल 🏳️🙏
शिवलाल भाऊ आमचं 20 एक्कर गंजी आहे चेहरा रहित सोनू भाऊ पडघान वावरा आमच्या इकडे अवरेज 7/8 चा आहे आम्ही तुमचीच वाट पाहतो पैशाचं काही टेन्शन नाही 200 रुपये कट्टर देव सरपंच सांगा आमचा निरोप 🎉🎉🎉🎉
सरपंच साहेब तुम्ही लय भारी
छान 😂😂😂
Ek no ❤️😂
बाप कसा ही असला तरी शेवटीं लेकरांचा विचार करते 😊
Bhaurao ingle yanna halm milt nahi varvat bakal yethe tumhi halm pathva
धन्यवाद सर व्हिडीओ टाकल्या बद्दल❤❤
सुपर सर 👌👌👍
देवलाल ला दाराला पाठवते आणि आमचा बजेट बसवतो
शिवल्यानं पयले मनोज पाटलाले गोत्यात आनलं आता सरपंचाले आनते वाटते गोत्यात 😀😀👌👌🙏🙏
Mast 👌
Shivalala asla ki. Majaa yate. Sar. ❤❤❤❤❤
Nice Sir Ji 👌
कंदिल बुढा ची पार्टी ठेवा वाट पाहत आहे
Maja yet ahe bhava ajcha video madhe
सरपंच साहेब ले झटका बस्ते रे भाऊ शिवलाल भाऊ हात नहीं सोडत बर
👌🏻😂😂😂😂😂👌🏻
1 no boss
Nice Video Sir ❤😊❤😊
गौळपेडला सोयाबीन काढायला शिवलाल ला पाठवा
Nice video ❤❤❤
सर दापूरले पाठवा सर 20 बॅग आहे गनजी लावून आहे सचिन राठोड दापुरा
छान आहे विडीओ🙏👌
शिवलाल भाऊ माझा नंबर कधी लावता पाणी जर आलं तर माझं सोयाबीन खराब होऊन
Kdkkk 🎉
भनु खुश 😊
सरपंच साहेब अलबतए यांना घेऊन गेले शिवल्या बबन माऊली काशीनाथ हे सोयाबीन काढला गेले देविदास भाऊ शांताराम मनोज पाटील झुंबर गेले सोयाबीन काढला गेले होते देवीलाल भाऊ शांत आहे ❤😂🎉😢😮😊😅😮😮😢🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
आज लेट झाला एपिसोड गुरुजी
👌👌👌
कोण कोण व्हिडिओ बघायच्या अगोदर लाईक करते♥️🥀😁.......👍करा लाईक😊
221 wa no. लागला आज...
सर्व विषयात जस अवतीभोवती घडते त्याबाबतीत हुबेहूब मांडणी खूप सुखावून जाते...
कास्तकाराची परेशानी आहे सोयाबीन वाळू घालने
कंदील आबाजी पहीले सोयाबीन बर कैसल आजीचे ५ तोळे सोन दया शांताराम देविदास आणि मला माहीत आहे की कंदील आबाजी मने सोयाबीन वर देतो मने ५ तोळे सोन😂😂😂😂
ये बात... याला म्हणतात हुशार प्रेक्षक...!
बरोबर लक्षात ठेवलं बा...