@@abhijitgadge4527 ती परिस्थिती complex होती सर. एक तर गजानन भाऊ ने विकास केला आहे गावाचा म्हणून तर मेजोरीटी ओट्स त्यांच्याबाजूने होते. देविदास भाऊंचे पण काही मुद्दे सरपंच साहेबांनी घ्यायचे ठरवले आहे. समजले असेल अशी आशा करते🙏
सर आमच्या इकडे सोयाबीन गंजीवरील कागद चोरतात त्यांना काही संदेश द्या. कागदाची काही मोठी बाब नसते. पण गंजी झाकून शेतकरी घरी जातात. कागद नेल्यावर गंजी ओली होते.मालाचे नुकसान होते. कही जन गंजी पेटवून देतात. यांच्या साठी एक भाग बनवा.
देविदास भाऊ 😀😀😂😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏 झुंबर राव 😀😀😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏 लाहाने पाटील 😀😀😂😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏 शांताराम भाऊ 😀😀😂😂😂😂😂👌👌👌👍👍🙏🙏 लखलखे 😀😀😂😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏 झाब्रु 😀😀😂😂😂😂😂👌👌👍👍 शांताबाई 😀😀😂😂😂😂😂👌👌👍👍 संकेत 😀😀😂😂😂😂😂 All my favourite character sir 🙏🙏😍😍😍😍😍😀😀 बिचारे लाहाने पाटील चांगलेच फसले आज पण लय मजा आली खरच 😀😀😂😂😂😂😂 आला बिळातून नागोबा बाहेर 😀😀😂😂😂😂😂 झुंबर राव लाहानै पाटील देविदास भाऊ या तिघांनी लयच मजा आणली आज खरच Sir 😀😀😂😂😂😂😂🙏🙏 लयच भारी Video आहे खरच Sir 😀😀😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏
शांताराम भाऊ खुप चांगला माणुस आहे,
व्हिडिओच्या शेवटी आनंद झाला, एकरी दहा पोते....!☺️☺️☺️☺️☺️☺️
देवीदास भाऊ जेवढे बोलाले कडक आहे तेवढेच मणाने
प्रेमळ आहे💗👏👍
देविदास भाऊ कितीही सणसण करत असले तरी, इमानदार माणूस आहे.😎😎🙏
खरं आहे
बरोबर आहे
Tari pn tumhi vote nahi Dil
Kharch
@@abhijitgadge4527 ती परिस्थिती complex होती सर.
एक तर गजानन भाऊ ने विकास केला आहे गावाचा म्हणून तर मेजोरीटी ओट्स त्यांच्याबाजूने होते. देविदास भाऊंचे पण काही मुद्दे सरपंच साहेबांनी घ्यायचे ठरवले आहे.
समजले असेल अशी आशा करते🙏
शेतकर्यांचे हाल कसे आहे याचे हे उत्कृष्ट रीत्या सांगितले.
सर तुमच्या कल्पना शक्तीला मानाचा मुजरा
Bhau ledies awaj clear yet nahi
झुबर हे character भारी भारी आहे गुरुजी 😅👍 आवाज आणि बोल best आहे
माझा गावात सद्या अशीच परस्तीती आहे 🤣🤣
देविदास भाऊकी झलक सबसे अलग 😄😄🤟
🌸नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते !
अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते ! 🌸 जय गजानन माऊली 🌸 🙏🌹
||🖤 असं कसं काढत नाही सोयाबीन...
देवीदास भाऊ काढा बरं आपलं रूमनं ....🤣 ||
🤣🤣
मारोती
@@ramjadhao46540
सर्व शेतकर्यांना असेच भरभरुन सोयाबिन तथा अन्य पिक होवो ........
सर आजही शेतीवर आधारित व्हिडिओ पाठवा खूप आवडतात १ नंबर व्हिडिओ असतात जय जवान जय कीसान जय महाराष्ट्र 🙏🚩😁😎👌✌💪🚩👍
देविदास तर खतरनाक माणूस आहे , लाह्यना पाटलाकडून बरोबर काम काढून घेतलं. शांतारामभाऊ खरा हाडाचा शेतकरी , झोल नाही खाल्ली....
मस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍🙏
तो विदर्भी वाशीयांचा ब्रीद वाक्य आहे बेसन खाईन पण झोल नाही । आम्हा वर कसली ही बिकट परिस्थिती आली तारी झोल खात नाही
खरोखरच खूप छान..👌 जय जवान जय किसान..
कंदील बुडा 😂😂😂😂😂
देविदास भाऊ yes ya no what is the zebra crossing 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣
लाहाने पाटील yes yes 😀😀😂😂👌👌👍👍
खरंच देविदास भाऊ सणसणे स्पष्ट वक्ता आहे
सोयाबीन उतारा छान आला देविदास व शांताराम ला.🎉🎉👍💯🙏
खूप छान एपिसोड
सोयाबीन झडती चांगली लागली सर
एकरी 10
सर्वाना चांगले सोयाबीन होऊ द्या
हीच निर्मात्या चरणी प्रार्थना
सर तुम्हाला शेतकऱ्यांचा परिस्थितीचा परिपूर्ण अनुभव आहे सर नेमकी शांताराम भाऊची परिस्थिती झाली तशीच सर्व शेतकऱ्यांची असते
Yes ya no this is my question what is the zebra crossing 😀😀😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 देविदास भाऊ 😂😂😂😂😂
लहाने पाटील okay okay yes yes 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
शेतकऱ्याची परिस्थिती उत्कृष्टपणे मांडली आहे सर तुम्ही धन्यवाद
हया आपल्या भाषा मुळे लय मजा येते जय विदर्भ
शांताराम होय ते कोणत्या ही मार्गावर जात नाही
सर्वाले घुमावणारत माणूस होय ते 😎😎😎
एक नंबर कॅरेक्टर देविदास भाऊ
पहा बर निंगाला किनी बिळातून नागोबा 😅..काय बोलावं विषय,त्याची मांडणी,पात्र,संवाद सगळचं लय भारी..असच हसवत रहा..खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा 🙏🏻❤️
शांताबाई चे पण शांताराम वर पूर्ण ध्यान आहे आपल्या मालिकेतली सुंदर जोड़ी नंबर 1 गुरु
देविदास भाऊ झुम्मर वर रुमंन काढा तुम्ही...
असं कसं ऐकत नाही...🤩😂🤗
शेतकऱ्याची खरी व्यथा तुम्ही मांडली👌👌 एक नंबर 🙏🙏
मानलं राजे हो देविदास भाऊ ला 👌👌👍😂😂
मस्त एपिसोड धन्यवाद राऊत. सर
शांताराम भाऊनी खुपच घोर धरला होता. ऊन पाहून खुश झाले.
झूंबर.शांतारामभाऊ.कोमेडी😂😂😂😂👌👌👌
सुरेश भाऊ राऊत मी तुमचे व्हिडीओ रोज बघतो तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता ❤️👍
कुणाला कशाचे व्यसन कुणाला कशाचे आम्हाला आपल्या चानेलचे व्यसन लागले राव.एपिसोड पहील्याशीवाय च्येनच पडत नाही🙏👍💯%
खरंच आहे देविदास भाऊ तुमचं खूप इमानदार आहे तुम्ही
शेतकऱ्याची खरी व्यवस्था बांधली आपण
Devidas bhau khup Chan bolte
Khup Chan sir
Jagan set cha tr maholch
Kami zala jewha psn Shanky ala 👏✨😍😅😂🤣
हा कंदील बुडा खूप रोचक आहे 😂😂😂
गुरुजी तुम्ही पात्र आणि त्यांची नाव पण लय खतरनाक ठेवली मजा येते आयकाले
देविदास भाऊला किल्ली कुठे फिरवा लागते हे चांगले ठाऊक आहे, आता सोयाबीन वाल्यांचे मोठे हाल सुरू आहे जिकडेतिकडे 👌👌🙏🙏
देविदास भाऊ च कॅरेक्टर छान आहे 👌👌👌
कडक धडक बोलन आहे देविदास भाऊच
1 no.sir 🔥🔥🔥 खुप छान ✨
एक नंबर दीवीदास भाऊ शांताराम भाऊ लोड घेऊ नका शेतकरी आहो आपन वघा ला छाती आनी सरपाला पाय देनारे लोक आपन
धन्यवाद
Super b episode ekach no . shantaram bhau eka झटक्या t पळाले
खूप छान भाग बनवता सर तुम्ही एकच नंबर असेच शेतीकामावर भाग बनवत जा... 🙏🤣🤣😂😂
सर देविदास भाऊ ल एक ट्रॅक्टर घेऊन द्या या सोयाबीन वर ....
आणि THANK YOU सर या दगदगीच्या जीवनात खूप आनंद मिळते सर तुमचे व्हिडिओ बघून....
मजुराची मशीन वाल्यांची सोयाबीन सोगणार यांची धामधूम फार चालू आहे सगळीकडे
Gdvfhfhdedgdndddsfdavrkthsgw
No 1झुबरराव🤣🤣🤣👍👍💐
Devidasbhauch पात्र खूपच मस्त आहे मात्र
सर खूप वेळ पासून वाट पाहत राहतो
देविदास सारखा मानुस पायजे 👌👍🙏
Teacher takA tak madhe kandil aabaji ek nambar aahe
खूब सुंदर वीडियो
Devidas bhau 1 no.
देविदास भाऊ मला फोन करा लागत होता ना मी येतो ना.. महल्ले पाटील लोही...
देविदास भाऊ ची इंग्लिश छान आहे गुरु....
Tayktar वालेच असंच नियोजन राहते....
देविदास भाऊ आडवं लाकूड ठेवा मग पहा मशीन येते 👍
Devidas bhau bhari😅😅😅
1 no devidas bhau
देविदास भाऊ संसणे..,मस्त👍
खरोखर देवदास भाऊच्या अंगात जवळ इलेक्शनचे भूत उतरलं त्या वेळेस लारेच्या आईने शेतात खूप मेहनत घेतली राव माना लागल लाऱ्याच्या आईला
सर आमच्या इकडे सोयाबीन गंजीवरील कागद चोरतात त्यांना काही संदेश द्या. कागदाची काही मोठी बाब नसते. पण गंजी झाकून शेतकरी घरी जातात. कागद नेल्यावर गंजी ओली होते.मालाचे नुकसान होते. कही जन गंजी पेटवून देतात. यांच्या साठी एक भाग बनवा.
Yas or no zebra crossing 😂 देविदास भाऊ बोलते उस्को😂
Khup mast video sir
मुंगूटपूर येथे पराटीची बोंटे सडत आहे सोयाबिन पनंखराब झाले पावसामूळे
कंदील बुडा लय हुशार आहे. आपलं काम बरोबर करून घेतो 😆
एक नंबर विडिओ सर😍😘😀😄👍🙏
What is the zebra crossing...😄😄😄👌👌👌
पनतिला जशि लागली आग, अखंड जसा प्रकाशित दिवा, तुमच्या channel ला प्रतिसाद असाच व्हावा, hech aamchi ichha 🙏
🙏🙏 thanks
काहि म्हणा मंडळी देविदास की झलक सबसे अलग
Superb sir... Ekch no
एकच वांदा देवीदास दादा 🤭
01 no sir 👍👌👌
पाटील साहेब अगोदर देविदास भाऊचे करून टाका नाहीतर मशीन समोर झोपेल बा... बघितले फवारणीच्या वेळ.. 😇🤣 नंतर या म्हसणी मध्ये 🙂
Vandaniya Rashtra Tukdoji maharaj punyththi sohala mojari yethil ek video pahije sir teacher taka tak kadun maharajana ek shradhanjali 🙏
देविदास भाऊ कितीही सणसण करत असले तरी इमानदार मानुस आहे
देविदास भाऊ 😀😀😂😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏
झुंबर राव 😀😀😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏
लाहाने पाटील 😀😀😂😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏
शांताराम भाऊ 😀😀😂😂😂😂😂👌👌👌👍👍🙏🙏
लखलखे 😀😀😂😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏
झाब्रु 😀😀😂😂😂😂😂👌👌👍👍
शांताबाई 😀😀😂😂😂😂😂👌👌👍👍
संकेत 😀😀😂😂😂😂😂
All my favourite character sir 🙏🙏😍😍😍😍😍😀😀
बिचारे लाहाने पाटील चांगलेच फसले आज पण लय मजा आली खरच 😀😀😂😂😂😂😂
आला बिळातून नागोबा बाहेर 😀😀😂😂😂😂😂
झुंबर राव लाहानै पाटील देविदास भाऊ या तिघांनी लयच मजा आणली आज खरच Sir 😀😀😂😂😂😂😂🙏🙏
लयच भारी Video आहे खरच Sir 😀😀😂😂😂😂😂👌👌👍👍🙏🙏
नमस्कार हो गुरुजी ❤️😂🙏🏻
देविदास भाऊ एक नंबर माणूस आहे
खूप जोरदार एपिसोड होता आजचा
Yes,Yes.😆😆😆😆😆
Shantaram Laych jiddi manus hay baba,
देविदास भाऊ एक नंबर आहे राव
Devidas bhaucha jelawa ajun nahi gela raut Sir
देविदास भाऊ एक नंबर माणूस😂
Khupach Chan sir tumcha video pahilyashivay karmat nahi
Dewidas bhau teacher taka tak family madhe aale Ani video adhi peksha comedy hot aahe
एकच नंबर भाऊ
शांताराम च झालं राजा काढणं आमचं राहील सोंगायचं मशीन आंजा काढायले 😆
Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
नमस्कार सर. Very nice 👌 Video 👌
सौंदळा कडे कापुस वेचने चालु आहे ,पानि खुप चालु आहे हाल हाल करून राहिलं ,😔😔
तुमच्या कडे बगायती शेती आहे.
देवीदास भाऊ रोक ठोक मानस आहे
बिळातून नागो निघाला😂😂😂😂😂😂
20:39
आज माहीत झालं cartoon ला सुधा ताप येते🤣😂😂🤣
बाकी हा बुडा ly भारी aahe ba sr
देविदास भाउ आपल्याले फक्त कुटार द्या मि येतो गाडी घेउन,
सुपर हिट सर
मामा कुठे गेला त्यांचा भाग काढा सुपर कॉमेडी काढा मामा भाषेचे
Shupar video ❤️
Nice video 📹 bhava
बरोबर आहे. देवीदास. भाऊ