Digital Adda:पोटच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या वडिलांची गोष्ट, जुनं फर्निचर'च्या टीमशी दिलखुलास गप्पा
HTML-код
- Опубликовано: 21 апр 2024
- आई-वडील नेहमीच मुलांच्या भविष्याची चिंता करतात पण, मुलं म्हातारपणी आपल्या पालकांची काळजी करतात का? पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचं उत्तर प्रेक्षकांना 'जुनं फर्निचर' चित्रपट पाहूनच मिळणार आहे. याच निमित्ताने महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान या संपूर्ण टीमने लोकसत्ता अड्डाला उपस्थिती लावली होती. पाहा त्यांच्याशी मारलेल्या खास गप्पा
#junafurniture #marathimovie #maheshmanjrekar #medhamanjrekar #bhushanpradhan#sachinkhedekar #anushadandekar
#movie #loksatta #loksattalive #india
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
हा पिक्चर मी नक्की च बघणार . कलाकार सगळे चांगले आहेत त्यामुळे बघावासा वाटतोय. ❤मांजरेकर सर.
महेश सर खूपच काळाच्या गरजेचा विषय निवडला अभिनंदन, धन्यवाद. सिनेमा खूपच चालेल.शुभेच्छा.
महेश सर, हा पिक्चर आम्ही दोघांनी गेल्याच आठवड्यात पाहिला, ही मुलाखत ऐकताना ते एक वाक्य मनात खूप रुतून बसले ते म्हणजे, मी पाच मिनिटात फोन करतो, पण खरंच तो फोन आपण 5 मिनिटात करत नाही आणि इथेच सगळी गडबड होते. आम्ही दोघेही रडलो. आपला एकही पिक्चर आम्ही सोडत नाही.❤
अनेक मुल खूप चांगली पण आहेत
Ýes mul changali n aai..havarat...ajibat mulanna samjun n ghenari....mulanni fakt aapalich kalji ghyavi ..tyachya bykoporanchi nahi...asehi aai aahe
हे असं खूप कमी होते .. जास्ती तर मुलगा आई वडील कडूनच असतो ... आणि तिघे ही मिळुन सूने ला बोलतात..तिच्या विरोधात जाऊन तिला घर सोडण्या साठी प्रेशर देत असतात ... असा सिनेमा बनवावा मांजरेकर यांनी
हा सिनेमा मी नक्की बघेन, कारण विषय एकदम नवीन आहे, उत्सुकता आहे मला सिनेमा पाहण्याची! तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी!
खुप चांगला विषय
मी हा पिक्चर कधी रिलीज होईल असे झाले आहे....
महेश सर धन्यवाद 🙏
Khup prekshniy film aahe. Aajchya reality la Mahesh sir ne pudhe yeun dakhvle aahe. Aavdla moovi
सगळं आई-वडील करतात ते बरोबर असतच अस नाही काही अतिशय स्वतः च ते खर करणार असतात
जुनाच विषय आहे,नवीन नाही,तो बघून डोक्याला त्रास व भविष्य बद्दल चिंता कशाला लागून घ्यायची?नटसम्राट मध्ये आहेच ना तो विषय,पोटची मुलगी चोरीचा आळ घेते.
टाळी एका हाताने वाजत नाही ,वयस्कर लोकांनी पण समजून घ्यायला हवे,वागणं असं असावं की घरातल्यांना प्रेम वाटेल .
Baghuya tumhi lavleli aag hi Mashalichi ahe Ki durdayvi sukhlelya Junglala lagleli ahe.Jar Mashalichi asel tar deshat Courtala Ani vakilana khup kaam milel pan jar sukhlelya Junglala lavli asel tar tumcha kaam he tyat petrol taknyacha hoil Ani urle surleli prani dekhil jalun khak hotil.
चला... आता मात्र थकलेल्या अवस्थेत असताना एक आशेचा किरण दिसला... महेश मांजरेकरना आता "वास्तव" ची खरी जाणीव झाली म्हणायचं 😢
Aajchi Khare satya paristhiti aahe😢😢😢
८०|८२.वयांचे आई,वडिलांकडून घरातली सगळी बिले भरून त्यांची घरातील सर्व कामे त्यांनाच करावी लागतात. एक प्याला पाणी सुध्दा स्वताच उठून घ्यावा लागतो.आमचे ८ जणांचे कुटुंबातील भाग्यवान कोण?
मलाही नाव नाही आवडले.पण शेवटचा निर्णय मात्र आवडला.
Navin furniture kada te pan garjeche ahe
उत्तम विषय!
Actually in coming next 10yr it will be needed as currently India is a youth nation.
Aathashri in Pune for rich retired people
Veer savarkar movie tar direct karayla ghabrla ha. Aata asle faltu movie bghayche nahi aamhala😂
Me nahi baghanar.ek tar mala ase wishay awadat nahit.mulana aapanch ghadawato n .paristhiti manasala wegala wagayala lawate.cinemache nawa nahi awadale.
आई वडील घडवितात मुलांना पण कुसंस्कारी सुन आली की वाट लावते सगळ्यांची.तेंव्हा असेच वागावे लागते.
He Kay bakwaas aahe. He subject kiti juna aahe. Navin Kay aahe yachat.
Content should have a universal appeal
All boxes should be ticked
Is my content holding the very basic emotion of humans which is universal
Is my content visually rich
Does it have a shock value
It should not be stereotypical
It should have depth to its subject line
The characters should resonate with the generic audience
And on top of it controversial topics can raise interests
All our marathi movies are devoid of the some or the other line of checkpoints
Atharva nahi.
Athashree.
जुनं फर्निचर ऐवजी 'अडगळ 'असं नांव हवं होतं.
No. Te farach direct zala aasta.
Juna furniture la tari pan eak status aahe
सगळे म्हातारे लोक हे स्वार्थी असतात सगळं आपल्या मनाप्रमाणे वागतात ते वागतील ते खरं मुलं म्हणतात ते सगळं चूक का
तु म्हातारी होशील तेंव्हा तुझी हालत तर एकदमच वाईट होईल.😄
महेश सर खूपच काळाच्या गरजेचा विषय निवडला अभिनंदन, धन्यवाद. सिनेमा खूपच चालेल.शुभेच्छा.