छान सादरीकरण 👌👌👌👌❤️...... पूर्वी आणि आता दशावतार नाटकात खूप फरक सापडतो पूर्वीच्या नाटकातील सुर ताल गाणी नाट्य संगीत फारच छान हल्ली सिनेमातील चालीवरच्या गाण्यानी ती पूर्वीची कला लोप पावत चालली आहे.... दशावतार बदल हवेत पण पूर्वीचा साज नाटकातील ते संगीत आणि पूर्वीच साधं सोपं सादरीकरण परत पाहवयास मिळालं तर रसिक प्रेक्षकांचे भाग्यच 🙏..........
पंढरी घाटकर. हे ना खूप छान