कोकणातील आगळावेगळा दशावतार | दत्तभक्तांनी हा विडिओ जरूर पहा | Pant Maharaj Balekundri | Sanket Kudav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • कोकणातील आगळावेगळा दशावतार | दत्तभक्तांनी हा विडिओ जरूर पहा | Dashavtar Natak Malvani | Pant Maharaj Balekundri | Sanket Kudav Bhajan | Dashavtar | Marathi Bhajan | Dashavtar Natak Comedy | Dashavtar Natak Sudhir Kalingan
    #dashavatargani #pantmaharajbalekundri #sanketkudav #dattatreya #koknatildashavtar #dashavtar #dashavtarnatak
    ===============================================================
    श्री पंत प्रेमलहरी या भजनगाथेमध्ये 2730 पद असून ती पंतभक्तांना असीम आनंद देतात. प्रेमानंदलहरी हा पंत भजनाचा चॅनेल हा सुद्धा सर्व पंतभक्तांना एक पर्वणीच आहे. आम्हाला खात्री आहे की सद्गुरू कृपेने हा चॅनेल सर्वांना भाजनानंद मिळवून देईल. भक्तिरसाने ओथंबलेली पंत महाराजांची पद ऐकताना, पाहताना आपण या आनंदसागरामध्ये स्वच्छंद विहार कराल.
    आपण ' प्रेमानंदलहरी ' या चॅनेलला subscribe करा आणि यापुढे येणाऱ्या सर्व पदांचा आनंद घ्या.
    || श्री गुरुदेव दत्त ||
    ===============================================================
    #दत्तभजन #BhaktiSongs #marathidevotionalsongs #gurudutt
    ================================================================
    नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लिज या व्हिडिओला 'लाईक' 👍करा.
    अशीच श्रीपांतांची सुंदर पदे तुम्हाला पहायची असतील, ऐकायची असतील तर या चॅनेलला 👉'SUBSCRIBE' करा.
    आमच्या नवीन चॅनेलच्या व्हिडिओ लवकर पाहण्यासाठी 🔔 'बेल' आयकॉन वर क्लिक करा.
    ===============================================================
    Click Here For Subscribe :
    / @premanandalahari
    ===============================================================
    If you like this video don't forget to hit like,share, comment and subscribe 👉♥️
    =============================xxxxxx=============================

Комментарии • 134

  • @pandurangaroskar3654
    @pandurangaroskar3654 9 месяцев назад +21

    अतिशय सुंदर नाटक तसेच कीर्तनकाराने फार सुंदर रित्या किर्तन सादर केले त्याबद्दल त्यांचे कौतुक नाटकाची संपूर्ण टीम कौतुकास्पद करते खरोखरच रंगभूमीवरील हा प्रयोग सर्वांनीच बघण्यासारखा आहे पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      धन्यवाद माऊली तुमचे हे सहकार्य आम्हाला खूप प्रेरणा देते. आम्ही असे व्हिडिओस तुमच्या पर्यंत जरूर पोहचवत राहू. श्री गुरुदेव दत्त

    • @pramodmayekar-on3we
      @pramodmayekar-on3we 8 месяцев назад

      🎉 nice sangit sath, and nice story & abhinav hav bhav, super 🎉🎉

    • @janardanjoshi6094
      @janardanjoshi6094 8 месяцев назад

      खरोखरच फार सुंदर. विशेष अभिनंदन हार्मोनियम वादक यांचे. मोबाईल नंबर आणि नांव कळेल का? त्यांचे खूप खूप पुनश्च अभिनंदन .

    • @poonamkoyande3108
      @poonamkoyande3108 4 месяца назад

      Ieutur 939r peoefnd

  • @Govind_Naik
    @Govind_Naik 8 месяцев назад +5

    खुपचं सुंदर दशावतार आणि किर्तन, किर्तनी बुंधा जबरदस्त हे किर्तनी सांगणारे दशावतारी कलावंत श्री दत्त प्रसाद शेतकरी होते.आपणांस कोटी,कोटी सलाम

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 2 месяца назад

    खूपच सुंदर दशावतार.कलाकाराच्या जिभेवर जणू सरस्वती आहे.

  • @jayvantparab9853
    @jayvantparab9853 5 месяцев назад +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @surekharao9144
    @surekharao9144 9 месяцев назад +5

    संगीत साथ खुप सुंदर संकेत तूमचे अभिनंदन
    💐💐🙏🙏

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @vishramgawade7839
    @vishramgawade7839 9 месяцев назад +4

    अप्रतिम सुरुवात.उत्कृष्ट संगीत साथ

  • @ashuparab9696
    @ashuparab9696 8 месяцев назад +8

    अप्रतिम गायन, सुंदर संगीत साथ❤🎉

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад +2

      धन्यवाद माऊली 🙏 तुमचे हे सहकार्य आम्हाला खूप प्रेरणा देते

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 8 месяцев назад +1

    माऊली खूप सुंदर अप्रतिम जबरदस्त
    सादरीकरण खूप सुंदर संगीत साथ पण सुंदर आहे.

  • @user-pu7if6ey6l
    @user-pu7if6ey6l 9 месяцев назад +10

    संकेत भावा खूप गोड आवाज❤

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад +1

      धन्यवाद माऊली तुमचे हे सहकार्य आम्हाला खूप प्रेरणा देते

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 8 месяцев назад +4

    अप्रतिम सादरीकरण केले सर्वांनी.
    मी पाहिलेल्या चार दोन नाटकांमधे हे मला अधिक प्रभावित करुन गेलं.
    त्यात संवादिनीची साथ खुपच छाप पाडत आहे, बाळा तुझे गायन वादन छानच आहे, किंबहुना तुझं वय पाहता एखाद्या दिर्घानुभवी कलाकाराची बरोबरी करतोस.
    गायनामधील सुस्पष्टता सहज जाणवते. आवजाची आवश्यक असलेली ताकदही तुला लाभली आहे. सोबतचे दोन्ही कलाकाराही साजेशी साथ देत आहेत ज्यामुळे संपुर्ण सादरीकरण आशयासहित उत्तम प्रकारे आम्हा
    रसिकांपर्यंत सहज पोचतं.
    तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा.

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад +1

      धन्यवाद माऊली! आम्ही असे व्हिडिओस तुमच्या पर्यंत जरूर पोहचवत राहू
      🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @anantsawant4189
    @anantsawant4189 8 месяцев назад +3

    खुपच सुंदर सादरीकरण सगळ्याच कलाकारांचे.
    संकेत बुवा लयच भारी गायन, उत्कृष्ट पखवाजवादन. सगळेच गाणारे खुपच छान.
    यापूर्वी कधीही न पाहिलेला उत्कृष्ट संगीतमय नाट्यप्रयोग.
    संगीत नाटकाचा अनुभव आला.

  • @user-lv8qr8ok3b
    @user-lv8qr8ok3b 8 месяцев назад +2

    श्री गुरू देव दत्त नमस्कार खुपच छान सादरीकरण दत्त दर्शन

  • @aaparaut-sw9hd
    @aaparaut-sw9hd 8 месяцев назад +2

    खुपच सुंदर.
    अजून पूर्ण बघीतल नाही
    बघत आहे.
    संगीत साथ खुपच छान.
    बुवा एक नंबर
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @LiladharBhabal
    @LiladharBhabal 6 месяцев назад +1

    लिलाधर भा ब ल.....🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏नाट्य प्रयोग अतिशय सुंदर सादरीकरण झाले

  • @user-lv8qr8ok3b
    @user-lv8qr8ok3b 8 месяцев назад +1

    अप्रतिम सादरीकरण आणी वेष भूषा नारद भुमिका पण खुप छान

  • @vinayagawas336
    @vinayagawas336 9 месяцев назад +5

    नाटक खूप छान आहे.पूर्ण नाटक पाठवा👌👌

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 8 месяцев назад

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      माउली हे संपूर्ण नाटक आहे ह्या नाटकात श्री पंतांच्या शिष्यांच्या जीवनात घडलेल्या अनुभवाचे सादरीकरण करत प्रेक्षकांना बोध देण्याचा प्रयत्न केला आहे
      श्री गुरुदेव दत्त

  • @mohiniredkar4548
    @mohiniredkar4548 9 месяцев назад +3

    मस्तच नाटक आहे
    सर्वानीच जरूर पाहावे
    👌🙏🙏👉

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      धन्यवाद माऊली तुमचे हे सहकार्य आम्हाला खूप प्रेरणा देते. आम्ही असे व्हिडिओस तुमच्या पर्यंत जरूर पोहचवत राहू. श्री गुरुदेव दत्त

  • @gurudasparab1460
    @gurudasparab1460 3 дня назад

    आगळा वेगळा दशावतारी प्रयोग

  • @nandadipdalvi3500
    @nandadipdalvi3500 6 месяцев назад

    Khup Chan Natak aahe

  • @reshma776_
    @reshma776_ 9 месяцев назад +3

    🏵️🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🏵️❤️

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @tejasghadigaonkar3943
    @tejasghadigaonkar3943 8 месяцев назад +3

    खूपच सुंदर सादरीकरण झाले.... संगीत साथ व सर्व कलाकारांचा अभिनय सुद्धा चांगला झाला 👍🏻🎉

  • @user-oi4cf3jm1i
    @user-oi4cf3jm1i 8 месяцев назад +2

    ॥ गण गण गणात बोते ॥ 🙏 जय गजानन माऊली

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 8 месяцев назад +2

    🙏 अतिशय छान सादरीकरण !! श्री स्वामी समर्थ !!

  • @user-lv8qr8ok3b
    @user-lv8qr8ok3b 8 месяцев назад +1

    संगीत साद आणी पेटी वादक खुपच छान

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 9 месяцев назад +3

    खूपच छान

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @bhausalvi6548
    @bhausalvi6548 8 месяцев назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 9 месяцев назад +4

    दादा खूप छान संपूर्ण दशावतार नाटक टाका

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      माउली हे संपूर्ण नाटक आहे ह्या नाटकात श्री पंतांच्या शिष्यांच्या जीवनात घडलेल्या अनुभवाचे सादरीकरण करत प्रेक्षकांना बोध देण्याचा प्रयत्न केला आहे.
      श्री गुरुदेव दत्त

  • @pallavichavan9527
    @pallavichavan9527 5 месяцев назад

    Khupch Chan🙏🙏🙏

  • @nitinrevandkar1668
    @nitinrevandkar1668 7 месяцев назад

    वाह,खुप सुंदर ,,सर्व प्रथम गजानन स्तवन, 🙏 उत्तम ताल, सुर, आणि हार्मोनियमवर गायनाचा सुंदर आवाज ,उत्कृष्ठ पखवाज, दत्तरुपी उत्तम सादरीकरण , नारद मुनी,सर्वांचेच करावे तेव्हढे कौतुकच म्हणावे लागेल, पुढील सर्व प्रयोगासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा 👌👌💐🙏

  • @PrakashChipakar
    @PrakashChipakar 6 месяцев назад

    👌👌👌 Apratim

  • @vidyachavan679
    @vidyachavan679 8 месяцев назад +1

    नारदमुनी गाणं छान आहे

  • @krishnapednekar5801
    @krishnapednekar5801 8 месяцев назад +1

    बोला श्री गुरुदेव देव दत्त हरी हरी वा छान चांगल नाटक अप्रतिम 🕉️👍😌🌹🐍✋✨ साईनाथ महाराज 😌

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      धन्यवाद माऊली 🙏 तुमचे हे सहकार्य आम्हाला खूप प्रेरणा देते

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      धन्यवाद माऊली तुमचे हे सहकार्य आम्हाला खूप प्रेरणा देते. आम्ही असे व्हिडिओस तुमच्या पर्यंत जरूर पोहचवत राहू. श्री गुरुदेव दत्त

    • @krishnapednekar5801
      @krishnapednekar5801 8 месяцев назад

      😌🕉️🕉️🐍✋ हरी 🕉️

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 9 месяцев назад +2

    अप्रतिम सादरीकरण

  •  21 день назад

    Wah wah❤

  • @keshavgadgil1010
    @keshavgadgil1010 8 месяцев назад

    पदोपदी सर्वांना असं चांगलं बघायला ऐकायला मिळू दे
    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 9 месяцев назад +2

    हार्मोनियम वादक श्री कोण आहे त्याचे मनापासून अभिनंदन
    खूपच सुंदर

  • @swapnilkeluskar7429
    @swapnilkeluskar7429 9 месяцев назад +3

    पुढील भाग पाठवा

  • @jairamghadi1699
    @jairamghadi1699 8 месяцев назад +2

    "कृपया पुर्ण नाटक पाठवा. कीर्तन कार चारू दादा छान कीर्तन 🌹💐🌹🌹🌹🙏👌👌👌

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      माउली हे संपूर्ण नाटक आहे ह्या नाटकात श्री पंतांच्या शिष्यांच्या जीवनात घडलेल्या अनुभवाचे सादरीकरण करत प्रेक्षकांना बोध देण्याचा प्रयत्न केला आहे.
      श्री गुरुदेव दत्त

  • @pandharinathjalvi8303
    @pandharinathjalvi8303 7 месяцев назад

    वेगवेगळ्या अप्रतिम चाली चा सामावेश,सगितसह सर्व छान,कल्पना छान सादरीकरण खुप छान.
    जळवी पंढरीनाथ, आडिवरे,ता.राजापूर.
    प्रयोग करावयाचा असल्यास.आपला.मोबा.न.द्या.

  • @poojakhot9107
    @poojakhot9107 9 месяцев назад +2

    वा खूपच छान👌👌

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 8 месяцев назад +1

    वा.भावा.सुंदर.आवाज.बुवांचा.

  • @vishalpantwalawalkar983
    @vishalpantwalawalkar983 8 месяцев назад

    अतिशय सुंदर सादरीकरण खूप सुंदर बोथ दिलात

  • @annapurnadhuri6167
    @annapurnadhuri6167 8 месяцев назад +1

    संकेत तुझे खूप खूप अभिनंदन

  • @studybetter17
    @studybetter17 9 месяцев назад +1

    Jabardast Natak Aahe❤

  • @sanjaymulik7448
    @sanjaymulik7448 8 месяцев назад

    अतिशय सुंदर भावपूर्ण गायन

  • @balkrishnashelar1697
    @balkrishnashelar1697 9 месяцев назад +1

    Natak khupch chan ani jabrdast aahe

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      धन्यवाद माऊली आम्ही असे व्हिडिओस तुमच्या पर्यंत जरूर पोहचवत राहू

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      धन्यवाद माऊली तुमचे हे सहकार्य आम्हाला खूप प्रेरणा देते. आम्ही असे व्हिडिओस तुमच्या पर्यंत जरूर पोहचवत राहू. श्री गुरुदेव दत्त

  • @suhasmungekar9999
    @suhasmungekar9999 8 месяцев назад +1

    खुप छान ❤❤❤

  • @user-gf6hi1zn8h
    @user-gf6hi1zn8h 7 месяцев назад

    छान आहे नाटक गायन पण छान आहे ❤❤🙏🙏

  • @ajitsadrekar4510
    @ajitsadrekar4510 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर सादरीकरण.❤

  • @shreekantmulye758
    @shreekantmulye758 8 месяцев назад

    अप्रतिम सगळ संकेत बुवा उत्तम च

  • @sairajsutar2942
    @sairajsutar2942 8 месяцев назад +1

    OM SHREE GURUDEV DUTTA PRASSAN 🌹🌺❤

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад +1

      श्री गुरुदेव दत्त

  • @govindrawool2612
    @govindrawool2612 8 месяцев назад

    खूप छान अप्रतिम हार्मोनियम वादक ❤

  • @darshanterse6389
    @darshanterse6389 8 месяцев назад

    श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @Dada-iv7tj
    @Dada-iv7tj 6 месяцев назад

    Sanket bhari aavaj

  • @Comedylife-v4j
    @Comedylife-v4j 7 месяцев назад

    1no. Bhava aikun mast vatla😊😊😊😊🎉🎉🎉🎉

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 9 месяцев назад +1

    👌👌

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 8 месяцев назад

    अप्रतिम साथ शुभेच्छा.

  • @healthfitness3415
    @healthfitness3415 8 месяцев назад

    Atishya sunder sadrikarankirten sader kernarya kalakarache nav kya shree gurudev datta

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 8 месяцев назад +1

    रुपेश..र..तळेकर..

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 8 месяцев назад

    लय भारी नाटक

  • @sawantmahesh
    @sawantmahesh 8 месяцев назад

    Super se bhi upar

  • @devanandkatwankar466
    @devanandkatwankar466 9 месяцев назад +1

    Mastach

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @vasantsawant47
    @vasantsawant47 7 месяцев назад

    अप्रतिम

  • @user-gq7es8sb6u
    @user-gq7es8sb6u 7 месяцев назад

    छान सादरीकरण❤❤❤

  • @vaibhavanavkar3221
    @vaibhavanavkar3221 8 месяцев назад

    अप्रतिम संगित साथीदार

  • @pranaynarkar7623
    @pranaynarkar7623 8 месяцев назад

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺🌺

  • @nileshkadam2367
    @nileshkadam2367 7 месяцев назад

    अप्रतीम❤

  • @prakashgaikwad5470
    @prakashgaikwad5470 8 месяцев назад +1

    जबरदस्त अप्रतिम

  • @creativefarmer7066
    @creativefarmer7066 8 месяцев назад

    Apratim👌👍

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 8 месяцев назад +1

    गौरव..गु..तळेकर..दारुम..

  • @yashvantkorgaonkar7298
    @yashvantkorgaonkar7298 8 месяцев назад +1

    🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @vasantsawant47
    @vasantsawant47 7 месяцев назад

    वा छान

  • @ganpatgolatkar505
    @ganpatgolatkar505 8 месяцев назад +1

    𝐂𝐡𝐚𝐚𝐧 𝐒𝐮𝐧𝐝𝐚𝐫 𝐀𝐩𝐫𝐚𝐭𝐢𝐦 𝐙𝐡𝐚𝐤𝐚𝐚𝐬 𝐁𝐡𝐚𝐫𝐢 𝐋𝐚𝐲 𝐁𝐡𝐚𝐫𝐢 𝐊𝐚𝐝𝐚𝐤👌👏🥰💖🤗

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 8 месяцев назад +1

    गुरुनाथ..कु..तळेकर..कणकवली..

  • @sandeshdange5252
    @sandeshdange5252 8 месяцев назад

    Lay bhari Kokanachi Parampara❤

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 8 месяцев назад

    खुपच छान,हत्ती कसा बनवला आहे हे कृपया समजेल काय,फारच जबरदस्त कला सादर केलीत ,खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 8 месяцев назад +1

    सुंदर गायन केलं आहे काय नाव आहे त्याचं 🙏🙏

  • @ghanshyamnaik672
    @ghanshyamnaik672 8 месяцев назад

    Super

  • @uddhavbarve4345
    @uddhavbarve4345 8 месяцев назад

    खूप सुंदर नाटक ,पेटीवादक व कीर्तन कार अप्रतिम, रेकोर्ड डीग छान ऐकूआले अशीच नाटक पाठवावी आपले अभिनंदन किर्तन काराचे नाव कळेल का?

  • @bhadivanjari2110
    @bhadivanjari2110 8 месяцев назад

    आवड जपता आली पाहिजे.......❤🙏🙏

  • @shantarammahadik4746
    @shantarammahadik4746 8 месяцев назад

    छान

  • @abhijithaval7889
    @abhijithaval7889 8 месяцев назад

    Datta🙏🙏

  • @Kala..34
    @Kala..34 8 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏

    • @premanandalahari
      @premanandalahari  8 месяцев назад

      श्री गुरुदेव दत्त

  • @sadamestry9689
    @sadamestry9689 8 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @sonaligad7875
    @sonaligad7875 8 месяцев назад

    ,👏👏👏❤️

  • @mahadevyadav9913
    @mahadevyadav9913 6 месяцев назад

    ह्या नाट्य किर्तन कंपनीचे नाव आणि फोन नंबर मिळेल का? ❤❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 8 месяцев назад

    कोण साथ करतोय संवादिनीची.

  • @amoldandkar4632
    @amoldandkar4632 9 месяцев назад +1

    नाव काय

  • @tejasshinde842
    @tejasshinde842 7 месяцев назад

    Karecram milel ka

  • @zashirajgawade8140
    @zashirajgawade8140 9 месяцев назад

    Nataka che nav Kay ahe

  • @user-im7nq5vh4g
    @user-im7nq5vh4g 5 месяцев назад

    हार्मोनियम वादक नको तेथे आलाप घेत आहे त्यामुळे गाण्यातील गोडवा कमी होत आहे.

  • @BinitaRawool-lf8ex
    @BinitaRawool-lf8ex 8 месяцев назад

    Petivale aani pakvaj chakivale yanche jast kavtuk

  • @vinayakvaze3707
    @vinayakvaze3707 9 месяцев назад +2

    नाव काय नाटकाच ह्या

  • @sachinghadi3049
    @sachinghadi3049 5 месяцев назад

    sir contact no bhetel ka

  • @ramchandraaakhade5016
    @ramchandraaakhade5016 9 месяцев назад +3

    Contact number भेटेल का

    • @tayajibagwe4380
      @tayajibagwe4380 8 месяцев назад

      Chan natak ,, Company cha malak cha number dya

  • @sonalmane3560
    @sonalmane3560 8 месяцев назад +2

    खुप सुंदर

  • @pramodkhot9054
    @pramodkhot9054 8 месяцев назад

    अतिशय सुंदर सादरीकरण खूप सुंदर बोथ दिलात

  • @hareshambekar8242
    @hareshambekar8242 8 месяцев назад

    अप्रतिम

  • @jagrutigavankar8357
    @jagrutigavankar8357 8 месяцев назад

    🙏❤️