EXCLUSIVE | येवले चहाच्या रंगांचं बिंग फुटलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 222

  • @santoshchavan2279
    @santoshchavan2279 2 года назад +124

    मराठी उद्योजग पुढे गेला की अस होणारच... एफडीए ला तेच दिसल... अजून रेशनिंग mdhe खडे येतात... 75वर्ष झाले...

    • @aditya94738
      @aditya94738 2 года назад +5

      Reshning che khade aapan bajula kadu shakto
      Colour arogyala hanikarak ahe to kasa kadhnar
      Nyayalay uchit nirnay deil proof ne

    • @1981GRV
      @1981GRV 2 года назад +1

      खुप छान 👍👌

    • @jyotijadhav7456
      @jyotijadhav7456 2 года назад +1

      बरोबर

    • @jyotijadhav7456
      @jyotijadhav7456 2 года назад +5

      मराठी व्यक्ती कितीही चांगलं केलं तरी त्याची प्रगती बघवत नाही इतरांना म्हणून मराठी व्यक्ती नौकरी करत्यात धन्यता मानतात .

    • @prajupatil6584
      @prajupatil6584 2 года назад +1

      R८

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 2 года назад +87

    हफ्ते मिळाले माही !

  • @devilairai3008
    @devilairai3008 2 года назад +65

    मराठी व्यावसायिक पुढे येत असल्याने हितशत्रू सरसावले आहेत. चौकशी सर्व ब्रँड ची करावी.

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 2 года назад +27

    मिठाई मध्ये किती भेसळ होत असते ते कुणी पाहत नाही
    जय शिवराय
    जय भीम
    जय महाराष्ट्र

  • @amitthorat152
    @amitthorat152 2 года назад +60

    हफ्ते नसेल मिळाले, त्यामुळे हि कारवाई असेल.... नमुने व ईतर सर्व सॅम्पल बदलून हवे तसे रिपोर्ट तयार करतात.... मराठी माणसाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे....

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 2 года назад +1

      मराठी नाही मराठा , चितळे चे बाकर वडी ची चौकशी करणार नाहीत

    • @devilairai3008
      @devilairai3008 2 года назад +4

      ही बातमी दोन वर्षांपूर्वीची आहे. एफडीए मधून काहीच निष्पन्न नाही झाले. तरीही हितशत्रू अधून मधून अश्या बातम्या पेरतात.

    • @sagarchavan6549
      @sagarchavan6549 2 года назад +2

      Barobar😂🤣😂🤣😂🤣

    • @shreekrishnakeskar3350
      @shreekrishnakeskar3350 2 года назад

      @@devilairai3008.

  • @abhijitaatre9798
    @abhijitaatre9798 2 года назад +23

    दुसरे चहा ब्रँड पण तपासा असे कसे कोणाच्या आरोग्याशी खेळू शकतात

  • @vishalsalve6860
    @vishalsalve6860 2 года назад +11

    राहू द्या कलर चहा मध्ये .... येवले चहा पिल्याने आज पर्यंत काही हानी झाली नाही मराठी माणूस पुढे चालला तर लागली.... मिर्ची...

  • @kalbhairvanathkitchentroll8683
    @kalbhairvanathkitchentroll8683 2 года назад +72

    चहा सोडा सर्व खाद्य पदार्थात भेसळ आहे

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 2 года назад +11

    Food colour घातला म्हणून बातमी आणि cake खाता,आईस्क्रीम खाता वेगवेगळे दुकानातील पदार्थ खाता इतकेच काय तर घरी शिरा बनवता ,पापड्या बनवता त्या सर्वांत food colour असतोच की मग चहाची एवढी बदनामी का? आणि कर्नाटक मध्ये food colour ला बंदी नाही फक्त महाराष्ट्रात आहे.काही नाही ओ ह्यांचे हप्ते असतात ते वेळच्या वेळी देणारे बिनधास्त भेसळ करतात आणि ज्यांना द्यायला जमत नाही त्यांच्यावर कारवाई होते...

  • @dilipchaobal8248
    @dilipchaobal8248 2 года назад +8

    कारवाई वगैरे ठीक आहे, खरी कारवाई करायची असेल तर ती फक्त महाराष्ट्र मधील तमाम जनताच करू शकते, सगळ्यांनी स्वता हून ह्या भेसळयुक्त चहा वर बहिष्कार टाकायला हवा, आणि स्वताची आणि परिवारा ची काळजी घ्यायला हवी.

    • @jyotijadhav7456
      @jyotijadhav7456 2 года назад

      ते सिद्ध झालं नाही अजून

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 2 года назад +41

    चहा कसाही असो तरीही आपण त्याला साथ द्यायलाच हवी...कधी नव्हे तो मराठी माणूस पुढे चालला आहे....त्यात कमी काढण्या ऐवजी चांगले गुण पण सांगा..

    • @RAGHAV80672
      @RAGHAV80672 2 года назад +2

      कार्यवाही करणारा हि मराठीच माणूस आहे. लॅब मध्ये जे आढळून आलेले असेल त्यात काहीतरी तथ्य आहे

    • @roheetmane20
      @roheetmane20 2 года назад +4

      हफ्ते गेले नसतील

    • @jyotijadhav7456
      @jyotijadhav7456 2 года назад

      @@roheetmane20 बरोबर

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 2 года назад +37

    फक्त येवले चहाचाच रंग चांगला कसा असतो बाकी चहा पावडरची क्वालिटी खराब आहे काय

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb 2 года назад +1

    मारवाडी / गुजराती/ राजस्थानी खुश

  • @shantanunewasekar579
    @shantanunewasekar579 2 года назад +17

    व्हिडिओ अपलोड होऊन दोन वर्ष झाले आणि मी 2022 वर्षाअखेर हे व्हिडिओ पाहतोय😬😂

  • @vikasparab1795
    @vikasparab1795 2 года назад +11

    नागोरी चहावाले पण फूड कलर वापरतात त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 2 года назад

      Nagori che Milk he tyanchya Shivay te konalahi sale sathi det nahit

    • @devilairai3008
      @devilairai3008 2 года назад

      काही ट्रेड secret असतात जे तुम्हा आम्हाला कळत नाहीत. यशस्वी उद्योजक यालाच म्हणतात.त्यात काही चुकीचे नाही.

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 2 года назад +19

    फुड कलर नाही. गोल्डन डस्ट पावडर साखर योग्य प्रमाणात वापरुन चहाला चांगली ऊकळी येऊ द्या व मस्त पैकी ओरगाळे किवा चमच्याने ढवळा मस्त चहा होतो. विनाकारण मराठी माणसाची बदनामी करतायत..

  • @santoshjadhav7789
    @santoshjadhav7789 2 года назад +1

    परप्रांतीयांनी गटारचे पाणी वापरले तरी चालते. आणि मराठी माणसाला टार्गेट करतात .

  • @nileshpatil7199
    @nileshpatil7199 2 года назад

    येवले चहा खूप चांगला आहे,येवले चहा पेक्षा ,राजकारण आणि मीडिया, मध्ये भेसळ आहे,

  • @sidhu6913
    @sidhu6913 Год назад

    अश्यान मराठी माणूस पुढं जात नाही
    आपले च लोक आपल्या लोकांना माघ खेचतात

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 2 года назад +15

    यांचेवर. कारवाई केली पाहिजे
    कडक शासन करावं

    • @sachinmohite6297
      @sachinmohite6297 2 года назад

      Karvai ter pratyek brand vr zhali pahije khas karun amul vr

    • @rahulaiwale5550
      @rahulaiwale5550 2 года назад

      Kuthla re tu Rajesh Shah, tuzi aukat ahe ka, ek tapari takaychi...
      Maharashtra chya brand products vr karavaai karay boltoy

  • @ravimhadse172
    @ravimhadse172 2 года назад +1

    कुठल्याही कंपनीकडून हप्ता नाही मिळाल्यावर त्याच्यावर ठपका ठेवला जातो

  • @manthankoli7648
    @manthankoli7648 2 года назад +1

    रेशनिंग मध्ये ‌ खडे‌ भेटतात तेव्हा ‌ आय‌ घाले‌ कुठे‌ दीसत‌ नाही

  • @pritammhatre5905
    @pritammhatre5905 2 года назад

    एवढं आहे तर उद्गारवाचक चिन्ह का दिलंत conform सांगा दम आहे तर

  • @dnyaneshwarmhatre6379
    @dnyaneshwarmhatre6379 2 года назад +6

    मराठी माणसाचचा व्यवसाय मग पाय खेचणार

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 2 года назад

    अरे साखरेत पण सल्फर आहे राहिला प्रश्न चहाचा तर असाम मध्ये हजार रुपये किलोच्या पुढे चहा पावडर मिळते मग आपल्याकडे सर्वत्र इतकी स्वस्त चहा पावडर कशी याचाही तपास लावा, एखाद्या उद्योजकाला अशा गोष्टीला सामोरे जावे लागणे आणि ते पण मराठी उद्योजकाला! वाईट वाटते.

  • @alpeshjain5171
    @alpeshjain5171 2 года назад +12

    Govt la commision dya sagla settle hoil ...FDA itki satark ahe tar kiti tari chinese food stall ,chinese bhel jite lahan shalet janeri child asta tya madhe kiti chemical colour asta .te pan baga

  • @Dilraj838
    @Dilraj838 2 года назад +11

    राजकारणात पण भेसळ आहे...

  • @manasimalekar3335
    @manasimalekar3335 2 года назад +4

    हप्ता मिळाला नसेल FDA ला....पुण्यात एवढ्या बिर्याण्या चालल्यात त्यात काय काय घातलात...FDA तिथे कधी जात नाही...

  • @जयभीम-ख8स
    @जयभीम-ख8स 2 года назад

    मिडीया ला योग्य काम मिळत नाही वाटते

  • @milind5722
    @milind5722 2 года назад

    This is OLD VDO??

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 2 года назад +21

    खूप मस्त लागतो येवले चहा

  • @Maheshst.nsk6952
    @Maheshst.nsk6952 2 года назад

    वेळे वर हप्ता न दिल्या ने कारवाई झाली असावी नाही तर मी दररोज 3 वर्षा पासून चहा पितो आज पर्यंत तर काही त्रास झाला नाही.

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 2 года назад

    मिठाईच्या दुकानांवर ही एकदा नजर टाका हो

  • @amolpatil6107
    @amolpatil6107 2 года назад

    फक्त येवले चहा च नाही तर सगळ्या चहा व्यवसायीकांचे चहा तपास? सगळ्यांचाच काळा बाजार बाहेर पडले

  • @shrikantingale8045
    @shrikantingale8045 2 года назад

    FDA ला हप्ता पोहचला नाही वाटते,,,☺️☺️☺️☺️☺️

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 2 года назад

    येवले। सरपंच,gren गोल्ड

  • @rahulkasture9601
    @rahulkasture9601 2 года назад

    मराठी माणूस पुढे गेला की हे होणारच. उदा. D. S. Kulkarni

  • @tulsidaskanse2797
    @tulsidaskanse2797 2 года назад

    फूकटची बोंबाबोंब..
    ... सगळे..भेसळ युक्त....

  • @reshmamulherkar8829
    @reshmamulherkar8829 2 года назад

    Vedio kadun 2 years jhale ani mi 7 january 2023 la pahtey😁😁

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 2 года назад

    येवले वर कारवाई झाली पाहिजे

  • @jethanandbuchhada13
    @jethanandbuchhada13 2 года назад +15

    चायनीज भेळ चालते

    • @1981GRV
      @1981GRV 2 года назад

      खुप छान 👍👌🤣🤣🤣

    • @latakatore9114
      @latakatore9114 2 года назад

      😀😀😀😀😀

  • @pappunale5492
    @pappunale5492 2 года назад

    काय पण, मी रोज पितो चहा, उगाच कोण पुढे जात असेन तर, माघे ओढायचे

  • @anitamunot8131
    @anitamunot8131 2 года назад

    Great

  • @pradipmalge4869
    @pradipmalge4869 Год назад

    ईवल्या कपात येवले चहा छान चहा

  • @aniketkamble9432
    @aniketkamble9432 2 года назад

    तुम्हाला कशाला सांगायचे होते तुम्ही सावध होण्यासाठी

  • @shrikantkulkarni3328
    @shrikantkulkarni3328 Год назад

    मराठी माणूस पुढे येतोय म्हणले की त्रास देणारे आलेच हेच यूपी बिहार राजस्थान वाले असते तर काहीही चालले असते

  • @HyeVishwachimaajheghar
    @HyeVishwachimaajheghar Год назад

    बासुदी व गुळाचा चहा पण चेक करा

  • @anandmhatre5149
    @anandmhatre5149 2 года назад

    मी सुद्धा हा चहा प्यायलोय काही विशेष वेगळा वाटला नाही. काही चहाच्या टपरीवर यापेक्षा चांगला चहा मिळतो.ब्रँड नेम दुसरं काही नाही.मराठी माणसाचा व्यवसाय चालावा त्यांनी अन्य लोकांना टक्कर द्यावी असे मलाही वाटतं. पण प्रामाणिकपणे.

  • @chetangurav21
    @chetangurav21 2 года назад +2

    तरी ही आम्ही इवले चहाच पिणार...

  • @butkiytgaming9502
    @butkiytgaming9502 Год назад

    कोणता येवले चहा 🙄

  • @rahulsakate4632
    @rahulsakate4632 2 года назад

    मराठी माणूस व्यवसाय करतो तर लोकांची का जळते कुणाचं ठाऊक ?

  • @ravimhadse172
    @ravimhadse172 2 года назад

    कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर चायनीज मध्ये टाकणारा कलर याला मान्यता आहे का हे तपासून पहा

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 2 года назад +6

    मराठी माणसाला कसे संपवायचे हे यांच्याकडून शिकावे मॅगी वर असेच केले साहेबांना पाकिट गेल्यावर मॅगीला क्लिनचीट मिळाली

    • @Storytelling-d2m
      @Storytelling-d2m 2 года назад

      20 varshananatar marathi manus disbar nahi
      Karan ikdun gujrati Ani ikdun karnatki south wale Ani tyat bhar bhaaiyya wale up bihar vale aani aapli mule 25 vayaparyent shikshan madhe ghalavmar hindi cha prabhav khup hotoy pune Mumbai nagpur madhe a

    • @vishalyanpure6527
      @vishalyanpure6527 2 года назад

      @@Storytelling-d2m मित्रा हे होत आहे कारण सत्ता व्यापाऱ्याच्या हातात दिली आहे लोकांनी आणि मी माझा अनुभव सांगतो मी एका व्यक्तीकडे कामाला होतो त्याला जाहीराती चे काम मिळाले त्यांनी त्या जाहीराती त्याच्या जातभाई कडुन छापून घेतल्या छपाईची क्वालिटी खराब दिली त्याने पण तो बोला आपल्या माणसाला काम द्यायचे तेव्हा पासून ठरवले आपल्या जातभाईचा फायदा करायचा

  • @nileshjadhav8149
    @nileshjadhav8149 2 года назад

    लोकांना चांगले झालेले बघवत नाही...

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 года назад

    प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्यात प्लास्टिकचा अंश उतरत असल्यामुळे लोकांना कॅन्सर होत आहे हे प्रयोगानिसी सिद्ध होत असताना मेडिकलचे सर्व लिक्विड औषध प्लास्टिकच्या बाटलीत विकतात हे अन्न औषध प्रशासनाला दिसत नाही का

  • @udayniture
    @udayniture 2 года назад +1

    येवले चहाच्या यशानं बुडाला 🔥

  • @sameersathe4776
    @sameersathe4776 2 года назад

    येवले तर सरल FDA ला खोटा ठरवत आहेत।

  • @us.973
    @us.973 2 года назад

    इतर ठिकाणी एफडीए ला भेसळ दिस्त नाही इतर ठिकाणि पैसे मिळतात वाट टेबल खालून Pharma sector किती शुद्ध आहे एफडीए ने बोलाव

  • @जयभीम-ख8स
    @जयभीम-ख8स 2 года назад

    हफ्ते मिळाले नाही पानी पासुन सगळ्याच पदार्थ भेसळयुक्त आहेत

  • @milindrao7944
    @milindrao7944 2 года назад +9

    इवल्या कपातील चहा

  • @kalpanapawar0036
    @kalpanapawar0036 2 года назад

    कशाला काय पण सांगून मराठी लोकांची काम बंद करू नका . यांना पैसे किव्हा टॅक्स दिले नाही की असे काहीतरी सांगतात पहिले मैगी मध्ये असेच सांगितले होते

  • @swapnilupadhye8720
    @swapnilupadhye8720 2 года назад

    सेटींग करा साठी कळवा लागत होतका

  • @amarshamraomane633
    @amarshamraomane633 2 года назад

    आमच्या शेजारी एक चहा वाला आहे त्याच्या चहा मध्ये पण कलर टाकलेला असतो पावडर हातावरती घेऊन त्यात दोन थेंब पाणी टाकल्यास तो हाताला कलर लाल कलर लागतो त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का

  • @aiosmart
    @aiosmart 2 года назад

    आर हा व्हिडिओ २ वर्षा पूर्वीचा आहे लका 😂🤣

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 2 года назад

    भाऊ हाप्ते दिले नसतेल अधिकाऱ्यांना आणि मराठी उद्योजक पुढे चालला की असं होणारच काय असेल तथ्य ते बघावं आणि मगच मीडियावर बातमी टाकायला पाहिजे होती मस्तानी बदनामी नाही व्हायला पाहिजे एखाद्या ची

  • @santoshkalaskar195
    @santoshkalaskar195 Год назад

    बिचारया गरीब लोकांच्या टपरी चहाचा मजा घ्या पण अशा शो करणारया दुकानांत जाऊ नका.....कारण हे करोडपती आहे.एखादया गरीबाला संधी द्या....

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 2 года назад

    असेच चायनीज पदार्थ आणि बिर्याणी व अक्खा मसूरा यांची सुद्धा तपासणी करावी

    • @amolshikare8405
      @amolshikare8405 2 года назад

      चायनीज व बिर्याणी चे ठीक आहे परंतु अख्खा मसूर मध्ये काय असू शकते तेव्हा त्याची तपासणी करायची

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 2 года назад

    सगळीकडे भेळमिसळच ❓ सोने तेवढं ९१ ़६० असावे हे सरकारचे म्हणणे आहे .

  • @भारतस्वाभिमानसंस्था

    दारू बंदी कराचे सोडून
    चहा वर कारवाई करतायत
    यह public है सब जाणती है.

  • @vasantkadam5084
    @vasantkadam5084 2 года назад +9

    मी चहा पीला पण चहा थोडासा आणि पैसे भरपूर मला आवडल नाही आणि चव ही बरोबर वाटली नाही ही फक्त लुटच आहे

    • @kunaljagdale8957
      @kunaljagdale8957 2 года назад

      तुला 10 रुपया मधि काय द्यायचे रे

    • @devidasdhumal6612
      @devidasdhumal6612 2 года назад

      Gharich chaha pee

    • @devilairai3008
      @devilairai3008 2 года назад +2

      प्रत्येकाची आवड वेगळी असते. तुमच्या चवीचा आदर आहेच. तसेच चव आवडणारी देखील मनसे असतात.
      बाकी विषय लूट चा, तर लूट चाहव्यातिरिक्त अनेक क्षेत्रात चालते. त्यामुळे फक्त येवले यांनी लूट केली असे म्हणणे धाडसाचे होईल.तुमच्या प्रॉडक्ट मधे दम नसेल तर प्रॉडक्ट पुन्हा पुन्हा विकले जाणार नाही . येवले चहा चागला की वाईट या विषयाच्या पलीकडे जावून येवले यांनी ज्या पद्धतीने व्यवसाय वृधदिंगत केला ते कौतुकास्पद आहे. हिताशत्रू असतातच. त्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य.

    • @bhaktizende5384
      @bhaktizende5384 2 года назад

      Tu gharich Chaha ghe Bai rs 10 madhe Tula kiti chaha dach g Bai ha

  • @shubhambhoge
    @shubhambhoge 2 года назад

    हफ्ते वाढीला विरोध! वा ...मराठी उद्योजक पाहवत नाही...!!! ते काहीही कारण असो..
    पण आज कळालं..की चहा चा रंग महत्त्वाचा आहे..त्याची चव नाही..!!!
    एक चहावाला ही बातमी ऐकून एवढंच म्हणाला..की साहेब..चहा मध्ये दूध कमी टाकले..की लाल/गर्द केशरी रंग येतो..जास्त टाकले की थोडा केशरी येतो ..यामध्ये चहा पावडर फक्त चव देते..बाकी साखर ,पाणी,दूध, मलाई यांच्या प्रमाणावर असते...
    यात कितपत खरे...हे आता एफडीए लाच माहिती..!!!.
    मात्र रेशनिंग मधील खडे, निकृष्ट दर्जाचे धान्य.. अपुरा पुरवठा..याकडे कधी लक्ष देणार ..हे पण बघा म्हणावं..!!
    आणि कुणाच्या नकळत भावना दुःखावल्यास माफी असावी..!

  • @thesupremehindu3244
    @thesupremehindu3244 2 года назад

    Do good for society

  • @आजादहिंदुस्तानी

    कदी चाहा पति banawanarya वर टेस्टिंग रिपोर्ट चा अहवाल सादर केला आहे का नाही कारण ते ब्रांडेड इंटरनेशनल कंपनी आहेत

  • @rajeshkursange7994
    @rajeshkursange7994 2 года назад

    अगोदर कळवल असत तर सेटलमेंट झाल असत पहिलेच न सांगता वहॉयरल केल..।।

  • @jethanandbuchhada13
    @jethanandbuchhada13 2 года назад +6

    फक्त देखावा वाटतो

  • @farukhsoudagar9873
    @farukhsoudagar9873 2 года назад +1

    Chaha powder koni ghari banvit nahi...tya chaha powderit company thode colour misalte...

  • @prashantmahajan8703
    @prashantmahajan8703 2 года назад

    कशाला येवले चहा. सर्व लोक लुटू पहायला मिळतात

  • @arunkoli2009
    @arunkoli2009 2 года назад

    मराठी माणूस जातोय ना पुढे का टांग खेचता ते ही आपलीच माणसे

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 2 года назад

    येवले चाय वाल्या कडून हप्ते पोहोचले नसेल म्हणून गेम जहाल वाट्त

    • @mmk2044
      @mmk2044 2 года назад

      जोशी चहा असता तर ही वेळ आली नसती

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 2 года назад

    उठ मराठ्या जागा हो.पण येवले तुम्ही सुद्धा सारखे कप छोटे करून चहा पिनाऱ्यांच्या तलफ मध्ये भेसळ करू नका

  • @rajendrashinde4284
    @rajendrashinde4284 2 года назад +4

    Please share report on live

    • @devilairai3008
      @devilairai3008 2 года назад +1

      मुद्द्याचे बोललात.
      एफडीए चा रिपोर्ट काय आहे हे कळले तर बरे होईल.माझ्या मते ही बातमी दोन वर्षांपूर्वीची आहे. जर एफडीए मधे आक्षेपार्ह काही आढळले असते तर दोन वर्षे ब्रँड बाजारात टिकला नसता. या क्लिप मुद्दामहून हितशत्रू ठराविक काळानंतर पुन्हा पेरतात. जेणेकरून मराठी व्यावसायिकाला त्रास होईल.

  • @ninadjangamjangam1939
    @ninadjangamjangam1939 2 года назад

    Me aj yewale chai peta peta news pahtoya 😂😂😂😂 tumhchi

  • @vikramborade6144
    @vikramborade6144 2 года назад

    Khare ahe

  • @sunilpatil2729
    @sunilpatil2729 2 года назад

    FDa ला हप्ता मिळाला नाही

  • @nilesh3015
    @nilesh3015 2 года назад

    Baki baga na ajun kiti bhesal ahe

  • @Rk-rt7cg
    @Rk-rt7cg 2 года назад

    कोणतं खाद्य तेल भेसळ मुक्त आहे

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 2 года назад

    थोडे दिवसा नी बोलणी होतील, आणि तो गैरसमज होता अस म्हणतील

  • @omkartarte361
    @omkartarte361 2 года назад +1

    मराठी माणूस म्हनून मराठी मानसला लुटतात

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 2 года назад

    येथे राजकीय लोकात भेसळ आहे

  • @abhijitjadhav822
    @abhijitjadhav822 2 года назад

    हे बंदी असलेले फूड कलर पुण्यात तस्करी नें आले होते काय?
    याचा ही पाठपुरावा करावा...

  • @kalpitasarang3557
    @kalpitasarang3557 2 года назад

    Tumi sanga Aaj kal kasat besal nay.

  • @maintenanceoffice8858
    @maintenanceoffice8858 2 года назад

    हप्ता नाही भेटला वाटतंय

  • @shubhashpundkar1087
    @shubhashpundkar1087 2 года назад +1

    आजकाल भेसळ कशात होत नाही?कारवाई एकांगी आहे.यंत्रणा भ्रष्ट आहे. मराठी मानुसच दिसतो काय?

  • @GaneshPatil-gy7nc
    @GaneshPatil-gy7nc 2 года назад

    Payse khale sarkar office sir n

  • @sujatalahade5565
    @sujatalahade5565 2 года назад

    Itke jorat ordun Ka boltay?

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 2 года назад +2

    2 varsha purvichi clip ka punha prasut keli?ha chanel doshi vatato. Karavai karane garajeche aahe.
    Yevale na Black maililin hot aahe ase vatate.

  • @ravi801g
    @ravi801g 2 года назад

    Hafta dya chalel barobar hach mudda magchya varshi hota tevha tr hafte ghevun gpp rahile atta pan ghya ani garib janatechya jivashi khela

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 2 года назад +1

    सगळीकडेच भेसळ आहे 😔

  • @packupxpress6588
    @packupxpress6588 2 года назад +1

    Adhi.chinise.bhaji.ani.bhel.band.kara.te.jast.hanikarak.ahe.tyacha.namuna.tapasnis.ghyava.

  • @bharatmahapure8461
    @bharatmahapure8461 2 года назад +3

    भेसळ करवा.यावर कडक कारवाई करावी चहा बंद करा मालकाला शिक्षा करा