Gurupurnima - Lyrical | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish Date | Pravin Tarde | Manish R | Avinash V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июн 2022
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    Presenting the lyrical video of Gurupurnima.
    To stream & download Full Song -
    JioSaavn - bit.ly/37KvhE7
    Wynk Music - bit.ly/3OKPJWa
    iTunes - apple.co/3MrTRIr
    Apple Music - apple.co/3MrTRIr
    Amazon Prime Music - amzn.to/3Oxwuz7
    Spotify - spoti.fi/37F0qso
    RUclips Music - bit.ly/3vK4U94
    Resso - bit.ly/3khRdco
    Movie - Dharmaveer
    Singer - Manish Rajgire
    Music - Avinash Vishwajeet
    Lyricist - Sangeeta Barve
    Music Arrangements & Programming - Avi Lohar, Avinash-Vishwajeet
    Rhythm Team - Manish Thumbare, Rahul Rupawate, Aadesh More, Ganesh Thorat & Santosh Pedekar
    Flute - Sandip Kulkarni
    Chorus - Rahul Chitnis, Nitin Karandikar, Anil Bhilare, Vivek Naik, Mangesh Shirke, Santosh Bote
    Sound Recording - Avadhoot Wadkar, Ajivasan Studios Mumbai
    Mixing, Mastering - Aftab Aslam , Headroom Studios Mumbai
    Cast - Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye
    Produced By - Zee Studios & Mangesh Desai (Sahil Motion Arts)
    Director - Pravin Tarde
    Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
    vicallertunes.in/home
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 3,5 тыс.

  • @ajitaloni5342
    @ajitaloni5342 Год назад +3175

    कमीत कमी 2000 वेळा हे गाणं ऐकलं मी.. आयुष्यभर ऐकणार.. 🙏🙏

    • @deepanikam6898
      @deepanikam6898 Год назад +94

      I love this movie and I most love ❤️❤️this song कितीही वेळा ऐकल तरी वरंवार ऐकावस वाटत 🙏🙏

    • @Madhura8797
      @Madhura8797 Год назад +59

      Kharch khup sundar movie ahe

    • @kavitap9027
      @kavitap9027 Год назад +31

      True,
      Same with me

    • @surajkhavnekar2827
      @surajkhavnekar2827 Год назад +27

      परत परत ऐकावेसे वाटत राहते

    • @prathameshpatil6856
      @prathameshpatil6856 Год назад +11

  • @avadhutdongale985
    @avadhutdongale985 Год назад +2040

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज येतात🙏🏻🙇🏻‍♂️🚩

  • @vishaltaware31
    @vishaltaware31 9 месяцев назад +233

    जेव्हा मी गाणं ऐकतो तेव्हा गुरूमाऊली माझ्या समोर येतात .
    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

    • @ChetanTatkare
      @ChetanTatkare 3 месяца назад +3

      ......

    • @pankajbhand228
      @pankajbhand228 2 месяца назад +2

      Swami❤

    • @Yash_gawali_
      @Yash_gawali_ 2 месяца назад +1

      ❤ shree Swami Samarth

    • @sagarnirmal1343
      @sagarnirmal1343 Месяц назад

      Shri Swami Samarth maharaj ki jai ho 🌍🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🌍 BGM boy's Renuka Nagar ichlkrjie

    • @bantikolhe7654
      @bantikolhe7654 22 дня назад

      Shri Swami samartha 🙏🏻

  • @riteshbhaud1728
    @riteshbhaud1728 7 месяцев назад +91

    या गाण्याचे शब्द कानावर पडताच माझ्या डोळ्यासमोर समोर छत्रपती शिवाजी महाराज येतात🥺😌❤️🙏🙏

  • @nileshjadhav5719
    @nileshjadhav5719 Год назад +544

    मी स्वतः हे गाणं रोज ८ ते १० वेळा ऐकतो....
    माझ्यामुळे माझा ४ वर्षाचा मुलगा देखील आता या गाण्याचा मोठा फॅन झाला आहे...

    • @shamsharma1394
      @shamsharma1394 Год назад +11

      अप्रतिम रचना सुंदर गुरु आराधना एकावे तेवड़े कमिच आहे

    • @bhupeshdevkar6313
      @bhupeshdevkar6313 3 месяца назад

      ​@@shamsharma1394फअठताअठाटृ

  • @pranjalitelavanevlogs4404
    @pranjalitelavanevlogs4404 Год назад +2013

    मी हे गाण जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा माझ्या समोर फक्त न फक्त .. डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी येतात. जय सद्गुरू 🙏🏻

  • @siddhantsawantphotography27
    @siddhantsawantphotography27 10 месяцев назад +186

    गीत असं बनवा ४ लोक नाही तर ४ लाख लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू यावे🙏🌺
    हे गाणं ऐकून हृदय तृप्त होते🙇

  • @Shriyallurkar-ev6in
    @Shriyallurkar-ev6in 28 дней назад +4

    Pani yet dolyatun aaekalyavar ❤

  • @badrinathpawar2952
    @badrinathpawar2952 Год назад +515

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ तसेच बाळासाहेब येतात....जय जिजाऊ : जय शिवराय

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 Год назад +1670

    डोळ्यातून अक्षरशः पाणी येते हे गाणे ऐकतांना ! किती निष्ठा गुरूवर !! गुरु साक्षात परब्रह्म !!!

    • @vedantphotography8029
      @vedantphotography8029 Год назад +23

      हो येताच माझ्या पण आल होत... आणि जेव्हा जेव्हा हे song ऐकू बघु तेव्हा तेव्हा डोळ्यातुन पाणी येणार नक्कीच

    • @prakashmore8020
      @prakashmore8020 Год назад +8

      Ekdum barobar

    • @prakashmore8020
      @prakashmore8020 Год назад +7

      Kharach dolyat pani yeta

    • @pb6690
      @pb6690 Год назад +3

      Really true

    • @devidadagale7298
      @devidadagale7298 Год назад +2

      खरच येते हो दादा

  • @saylibattise
    @saylibattise 11 месяцев назад +96

    श्री स्वामी समर्थ🌺मी हे गाणं ऐकताच मला माझ्या श्री स्वामी माऊली ची आठवण होते🙏खरच स्वामी तुम्ही सोबत आहेत म्हणून मी आज इथे आहे आणि सगळ्या गोष्टी तुमचं मुळे शक्य झाल्या आहेत स्वामी आई🙏🙌
    🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी🙌🌺श्री स्वामी समर्थ🌺

  • @santoshteli999
    @santoshteli999 Год назад +82

    माझे गुरु छत्रपती शिवाजी महाराज __❤️✨ माझे गुरु छत्रपती संभाजी महाराज __🚩✨🧡 हे गाणं ऐकल्यानंतर मला फक्त शिवछत्रपती आठवतात__🚩✨🙏🚩

  • @abhijagtap9778
    @abhijagtap9778 Год назад +763

    प्रसाद ओक दादा ने दिघे साहेबाना पुन्हा जीवंत केल...या भूमिकेतुन सलाम आहे 🙏🚩💯

  • @dprasing99
    @dprasing99 Год назад +74

    प्रत्येक क्षणी काटा येतो अंगावर ऐकताना.. असं संगीत देणाऱ्या अविनाश-विश्वजीत यांना, गुरुबद्दलची भावना गाऊन ओतणाऱ्या मनीष राजगिरे यांना आणि त्यात विठोबाचा इतका सुंदर गजर लिहिणाऱ्या संगीता बर्वे यांना मनापासून अभिनंदन 🙏🙏हा त्रिगुणात्मक आणि विलक्षण संगम आहे... अद्वितीय🙏🙏 मनापासून सलाम ❤❤

  • @rohaningule7300
    @rohaningule7300 Месяц назад +34

    ब्रम्हाणडंनायक श्री स्वामी समर्थ

  • @Rameshshinde6441
    @Rameshshinde6441 5 месяцев назад +37

    दिवसातून 50 वेळेस तरी ऐकतो मी हे गाणे💯💯👌👌❤️ छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे गुरु🙇🙇🌺🌺🙏🙏🥺🥺🥺🧡🧡🧡

  • @prakashsalunkhe7427
    @prakashsalunkhe7427 Год назад +1307

    गेले अडीच तास हेच गान ऐकतोय....समाधानच होईना झालंय, खूप स्फूर्तिदायक, लेखकाला आणि गायकाला मनापासून धन्यवाद 🙏❤️

  • @martinkamble2604
    @martinkamble2604 Год назад +336

    जगात फक्त आई आणि वडील हेच गुरू आसतात त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका

    • @shravanpadalkar1268
      @shravanpadalkar1268 Год назад +4

      हो आई वडील ही गुरू आहेत

    • @vrushabhkamble7785
      @vrushabhkamble7785 Год назад

      बरोबर आहे

    • @vaibhavpatil875
      @vaibhavpatil875 Год назад +1

      4000%

    • @sagargajare1433
      @sagargajare1433 Год назад +2

      या जगात आई आणि वडील हेच गुरू अस्तात त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका

    • @user-ot4kt2rz6m
      @user-ot4kt2rz6m Год назад

      चुक

  • @mayureshdivase123
    @mayureshdivase123 9 месяцев назад +24

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर माझे श्री संत बाळूमामा येतात 🙏🌺

  • @44ameyjoshi
    @44ameyjoshi 11 месяцев назад +29

    पहिला गुरू म्हणजे आपले वडील. आज वडील हयात नाहीत पण ते जिथे असतील तिथे त्यांना सुखी ठेव देवा🙏🏻

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 Год назад +369

    खरंच या गाण्यातील एक एक ओळी काळजात शीरते आणि डोळ्यात पाणी येतं 🙏

    • @SnehaAkshay1209
      @SnehaAkshay1209 Год назад +1

      XzzXzzz

    • @sunndakasbe274
      @sunndakasbe274 Год назад +4

      मला हे गाणं ऐकताना खूप डोळ्यातून पाणी जय महाराष्ट्र

    • @SYM3965
      @SYM3965 9 месяцев назад +1

      अगदी

    • @NataliMhatre
      @NataliMhatre 4 месяца назад +2

      हो खरं आहे

  • @aniket9710
    @aniket9710 Год назад +421

    गुरू स्पर्श दूर करी
    दुःखाची सावली.
    ❤️||श्री स्वामी समर्थ||❤️

  • @I_am__ashu_14
    @I_am__ashu_14 11 месяцев назад +11

    🙇🏻‍♀️ गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ❤🙌

  • @sagartapkire2147
    @sagartapkire2147 10 месяцев назад +25

    हे गाणे ऐकल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर येते ........असं वाटतंय गाणे ऐकत राहावं
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @IITian_Gayuu
      @IITian_Gayuu 7 месяцев назад +1

      Shri Swami Samarth❤❤

  • @tusharambadare3024
    @tusharambadare3024 Год назад +901

    साक्षात गुरू समोर हजर असल्या सारखी अनुभूती येते, गाणं ऐकल्यावर, सुंदर. श्री स्वामी समर्थ

    • @nileshpatil3709
      @nileshpatil3709 Год назад +6

      Shree swami samarth

    • @ishwarisutar9580
      @ishwarisutar9580 Год назад +9

      Shree swami samarth 🙏🙏🙏

    • @abhishekkajale8239
      @abhishekkajale8239 Год назад +8

      असं गाणे 🙏श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली वर असावं 🙏

    • @niranjanjoshi5536
      @niranjanjoshi5536 Год назад +5

      Shree Swami Samarth

    • @live1m...106
      @live1m...106 Год назад

      ruclips.net/user/shortsDWA2kUKsV_E?feature=share

  • @abhisheklokhande1992
    @abhisheklokhande1992 Год назад +47

    🥺हे गाणं आयकता डोळ्या तू पाणी येते.🥺💯 आवड फकत आनंद दिघे साहेबाची.🌈🌟

  • @Shubhambhande2118
    @Shubhambhande2118 10 месяцев назад +24

    दिघे साहेब 🙏🏻🚩गुरु माऊली आहात तुम्ही फक्त तुमच्यासारखे चांगले कर्म माझ्या हातून होऊदे एवढाच आशिर्वाद दया🙏🏻🚩जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻🚩

  • @akashghadsing4665
    @akashghadsing4665 11 месяцев назад +45

    गाणं ऐकताना अश्रू थांबतच नाहीत..🥺
    "छत्रपती शिवाजी महाराज" डोळ्यासमोर येतात...🧡🙏🚩

    • @shivpatankar4736
      @shivpatankar4736 11 месяцев назад +3

      Ekdam manatla bollas mitra. Jai Shivray

    • @amitdesai9163
      @amitdesai9163 9 месяцев назад +1

      Best Bro❤❤

    • @adityapol8098
      @adityapol8098 2 месяца назад

      Mag tu khara shivbhakt ahes bhau 🚩🧡

  • @chandraknatpatil6148
    @chandraknatpatil6148 Год назад +145

    दिघे साहेबासारखा कोण नाही साहेब जय महाराष्ट्र 🙏🚩

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne 11 месяцев назад +2

      मुंबईत स्वर्गीय ठाकरे साहेब स्वर्गीय दिघे साहेब आणि आता गवळी साहेब डॅडी

    • @subodhmothe5131
      @subodhmothe5131 6 месяцев назад +1

      ​@@jayrajgaikwad-xt6nedighe sahebann sarkha koi nhi pan

    • @sonukate3753
      @sonukate3753 Месяц назад

      Dighe saheb te dighe saheb ch hote tyanchya sarkhe punha hone nhi❤

  • @LORD_SK_EDITZ
    @LORD_SK_EDITZ 7 месяцев назад +4

    खूपचं सुंदर आहे...... एकदम हृदयाला भिडते हे गाण.... मझय फोन ची रिंगटोनच आहे ......nice...❤❤

  • @rajkumarkadam7220
    @rajkumarkadam7220 Год назад +39

    खरंच सद्गुरू चि प्रतिमा कायम दिसती हे गाणं एकताण आणि सहज पाणी डोळ्यात येते 🙏

  • @Shriswamisamarth483
    @Shriswamisamarth483 Год назад +796

    मी 17 वर्षाचा होतो माझे वडील गेले माझ्या समोर खूप अडचणी आहेत पण स्वामी समर्थ माझ्या विट्टलला मुळे मी खूप खुश आहे हे गण माझ्या स्वामी ना अर्पण करतो

    • @sbk3814
      @sbk3814 Год назад +25

      भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत

    • @umesh3587
      @umesh3587 Год назад +25

      अशक्य हि शक्य करतील स्वामी. फक्त निष्ठा आणि भक्ती राहू द्या बाकी सर्व स्वामिंवर सोडून द्या. श्री स्वामी समर्थ 🙏☝️🤗

    • @Shriswamisamarth483
      @Shriswamisamarth483 Год назад +5

      @@umesh3587 ❤️‍🩹🙏🏻👍🏻

    • @neerajthakur5970
      @neerajthakur5970 Год назад +5

      Shree Swami Samarth 🌸🙏

    • @nutanshinde6343
      @nutanshinde6343 Год назад +4

      Shree Swami Samarth 🙏🏻

  • @aniketkankekar8681
    @aniketkankekar8681 Год назад +82

    मी आज दिवसातून 100 वेळा गाणं आईकले सुंदर गाणं म्हटलं आहे मृदंग तरी खूप भारी वाजवला आहे गाणं कंपोज एक नंबर गायक सुपर आहे👌🙏

  • @varadrajgramopadhye7283
    @varadrajgramopadhye7283 11 месяцев назад +11

    "तुझ्यामुळ मायबापा उघडल डोळ, विरुनिया गेल भाव मनातल भोळ"❤❤
    गाण ऐकताना भगवान श्रीकृष्णांची आठवण येते. वेळोवेळी प्रभूंनी अर्जुनासारख माझ्या पाठीशी उभ राहून मला मार्गदर्शन केल आहे. प्रभू सदैव तूमची कृपा आमच्यावर राहुदे.❤❤

  • @shubhambane2494
    @shubhambane2494 8 месяцев назад +16

    स्वामींच् हे गाणे ऐकन्यास लावले आणि मला ज्या company साठी गेले २ वर्ष try करत होतो आणि अचानक त्यांचा interview साठी कॉल आला. धन्य हो स्वामी..🙏😌💫

  • @gajananvaidya2733
    @gajananvaidya2733 Год назад +108

    अप्रतिम शब्द रचना.. तसाच आवाज.. दिवसातून कमीत कमी ३ ते ४ वेळेस ऐकावं वाटतंय.. खूप छान 💐👍

  • @varshagaikwad1936
    @varshagaikwad1936 Год назад +439

    साक्षात गुरु चरणी लिन झाल्याचा आभास,अप्रतिम सूर आणि भारदस्त आवाज यांची जादू म्हणजे हे गाणे! गाण्याचे चित्रीकरण बघून मन हेलावून गेले.दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो.
    जय महाराष्ट्र !

    • @B-PatilKing
      @B-PatilKing Год назад +4

      सुरेश वाडकर wadkaran सारखं blkul नाही हां? काही🙄 काहीही

    • @chetanpatil6462
      @chetanpatil6462 Год назад +2

      Jay Maharashtra 🚩🚩

    • @bhuvanlingawale1596
      @bhuvanlingawale1596 Год назад +1

      Kay bolas va va

    • @kishorkadam6716
      @kishorkadam6716 Год назад +1

      छान लिहिले

    • @roshandhondi7184
      @roshandhondi7184 Год назад +1

      Jai balasaheb Thackeray jai shivaji maharaj

  • @user-cc7tc7ok2y
    @user-cc7tc7ok2y 9 дней назад +3

    गुरु हीच माऊली - बाळासाहेब हरणावळ🙏

  • @Shiv_ka_balak2
    @Shiv_ka_balak2 11 месяцев назад +34

    हे गाणं मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऐकतोय.. किती मस्त गाणं आहे हे. लगेच मनात जागा करून घेत.. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @bksingh74
    @bksingh74 Год назад +53

    इस फ़िल्म को हिंदी मैं भी उपलब्ध करवाया जाये बहुत सुंदर अतुलनीय संवाद जय श्री राम हिन्दू हृदय सम्राट जय बाला साहेब ठाकरे साहब

  • @AnkitTiwariAT
    @AnkitTiwariAT Год назад +218

    मुझे मराठी नहीं आती। मगर वीडियो और जिस तरह से दिल से गाया गाया है इसमें जितनी तारीफ करो कम है। लगातार अभी इतने बार सुन चुका मगर दिल नही भरता🤗🤗🤗🤗🤗🤗😍

    • @aditijadhav310
      @aditijadhav310 Год назад +6

      धन्यवाद आपका

    • @amitdesai9163
      @amitdesai9163 3 месяца назад +2

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 7 месяцев назад +15

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः🚩

  • @radhamankame662
    @radhamankame662 Год назад +88

    खूप सुंदर ..।अंगावर शहारे येतात ..किती वेळ ऐकलं तरी मन भारत नाही..ऐकत राहावंसं वाटते...काय बोल आहेत आणि भाव आहे...डोळ्यात पाणी येते...गुरूंची आठवण येते...🙏🙏

    • @samruddhi5461
      @samruddhi5461 Год назад

      Krch kup bavnik Ani kup Chan song aahe

  • @vidyagholap6120
    @vidyagholap6120 Год назад +216

    किती सुंदर आहे हे गाणं., जेवढ्या वेळा ऐकत आहे तेवढ्या वेळा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही... किती सुंदर शब्द आहेत., निलेश राजगिरे हे तुमच्या आवाज साठी च जणू लिहलं आहे...😑👌👌👌

    • @ManishRajgireOriginal
      @ManishRajgireOriginal Год назад +2

      Manish Rajgire

    • @vidyagholap6120
      @vidyagholap6120 Год назад +2

      @@ManishRajgireOriginalनमस्कार सर तुम्ही माझी कंमेंट वाचली.... मी आभारी आहे तुमची thnx 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ramapotdar4617
      @ramapotdar4617 Год назад +3

      अप्रतिम शब्द,अप्रतिम संगीत ,अप्रतिम आवाज ,गुरु कृपेचा अनुभव

    • @prakashmore8020
      @prakashmore8020 Год назад +2

      Exactly

    • @baneshwarkalel1714
      @baneshwarkalel1714 Год назад +1

      खुप सुंदर

  • @HarshaKharkar-09126
    @HarshaKharkar-09126 Год назад +16

    I'm just offering this song to my parents,my school teachers, my junior clg trs,my tution trs,my junior clg one &only fav ma'am,and also too my prof.cousin 🥰❤️🥺....
    I'm blessed to have such a good mentors (guru's) in my life like you all 👆🏻❤️

  • @rahulabhangshorts
    @rahulabhangshorts Год назад +51

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर महादेवांची प्रतिमा उभी राहते...
    ओम नमः शिवाय

  • @kunalkumbhar1953
    @kunalkumbhar1953 Год назад +36

    काय गाणं तयार केलंय संपूर्ण music team ला सलाम, आणि मनीष साहेबांनी काय गायला आहे सलाम 100000 वेळा ऐकायला तरी परत ऐकू वाटेल.

  • @khanduughade9856
    @khanduughade9856 Год назад +175

    दिघे साहेब हे कोणाला माहित न्हवते पण धर्मवीर फिल्म ने जगाला त्यांचा इतिहास दाखवून दिला सलाम त्यांचा कार्याला आणि सलाम प्रवीण तरडे सरांना खरच आतभूत साखरला तुम्ही धर्मवीर 🙏🙏🙏

    • @live1m...106
      @live1m...106 Год назад

      ruclips.net/user/shortsDWA2kUKsV_E?feature=share

    • @vickygite7286
      @vickygite7286 Год назад

      प्रसाद ओक यांनी सिनेमा काढला हा प्रवीण तरडे चा नाही आहे हा

    • @shubhamsupalkar7038
      @shubhamsupalkar7038 Год назад +2

      Dada saglyana mahit ahe

  • @ganeshpachange4729
    @ganeshpachange4729 2 месяца назад +9

    प्रविण तरडे सरांनी असे जबरदस्त चित्रपट दिलेत पुढील काही पिढ्या पहातील🙏👍 मुळशी पॅटर्न, धर्मवीर, हंबीरराव,देउळबंद

  • @mahesh-ir3vy
    @mahesh-ir3vy 9 месяцев назад +11

    खूप छान शब्द आहेत मन भरून येते हे गाणे ऐकल्यावर

  • @nileshtaware4705
    @nileshtaware4705 Год назад +126

    वेळ काढून रोज एकदातरी हे गाणं ऐकतो... Positive Energy....

  • @shreyassshetty2263
    @shreyassshetty2263 Год назад +585

    I don't understand marathi but i can feel this song, the immense trust and bhakti towards your guru can lead you towards success ❤️🙏

  • @user-hr5jt8mn5q
    @user-hr5jt8mn5q Год назад +22

    हे गाणं ऐकल की गणपती बाप्पा ची मूर्ती समोर दिसते 🥺माझे गुरू तेच आहेत...❤️🥺 डोळ्यातून पाणी सारखं चं येत 🥺 हे गाणं ऐकल की 🌍❤️🙇🌺🥺

  • @prathmeshkarale7831
    @prathmeshkarale7831 23 дня назад

    अखंड महाराष्ट्राचे फक्त दोनच गुरू छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म धुरंदर छत्रपती संभजीमहाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤🚩🚩🚩

  • @anandgole4697
    @anandgole4697 Год назад +38

    निलेश राजगिरे यांचा आवाज आणि हे गीत लिहिणारे लेखक यांना सलाम,खूपच सुंदर लेखन आहे सर आपलं,,,आगदी गुरू आणि शिष्य याचं अतूट नातं कसे असते याचं जीवंत उदाहरण म्हणजे हें गीत,,,,,🙏🙏💐💐💐💐💐

  • @shivanisuryawanshi622
    @shivanisuryawanshi622 Год назад +67

    श्री स्वामी समर्थ 🌼🙇🏻‍♀️🌼❤️🙏🏻🌼🙇🏻‍♀️

  • @rohitkawale635
    @rohitkawale635 Год назад +34

    माझे गुरू माझे आई बाबा___❤❤😘😘

  • @KING20171
    @KING20171 10 месяцев назад +5

    हे गाणं जेव्हा कधी ऐकतो तेव्हा मला माझा बाप डोळ्या समोर येतो आणि आपोआप डोळ्यातून पाणी येतं ...😢😢 miss you dad 😞

  • @sudhajoshi4778
    @sudhajoshi4778 Год назад +14

    गुरू छोटा आसो वा मोठा, गुरू हा शेवटपर्यंत गुरूच असतो.

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 Год назад +618

    किती सुंदर....दिवसाची सुरुवात ह्याच गाण्याने होते....शब्दरचना अप्रतिम भावनिक

  • @yuvrajwasake8037
    @yuvrajwasake8037 3 месяца назад +1

    हे गाणं आकुन‌ मानसाच्या मनात एकच विचार येत तो म्हणजे आपले पहिले गुरू म्हणजे आपले आई बाबा यांची मनातुन आठवन येते हो❤

  • @vivekpatil7877
    @vivekpatil7877 11 месяцев назад +24

    आई सारखा गुरु या जगामध्ये कोणी नाही 🙏🙏🙏

  • @shubhangiadagale4497
    @shubhangiadagale4497 Год назад +7

    अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.... काय शब्दांची गुंफण केलीय 🙏🙏🙏

  • @sachingore1503
    @sachingore1503 Год назад +37

    काय गाणं आहे यार...गीतकार, गायक, संगीतकार सलाम आहे तुम्हा सर्वाना 🙏👌❤

  • @Kalasagar_pakhwaj_mekars
    @Kalasagar_pakhwaj_mekars Год назад +14

    माणसाच्या आयुष्यातील प्रथम गुरु वडीलच असतात ❤

  • @SmitSakpal-be6og
    @SmitSakpal-be6og Месяц назад +3

    जेव्हा मी हे गाणं ऐकतो तेव्हा माझा समोर श्री कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज येतात

  • @spugaming6590
    @spugaming6590 Год назад +73

    🙏 हे गाण सगळ्यांना पाठ असणारच 🙏
    🌹 स्वामी आमचे गुरु 🌹
    ✨🙏 श्री स्वामी समर्थ🙏✨

  • @priyankasawant8083
    @priyankasawant8083 Год назад +7

    प्रसाद ओक ने मन जिंकले त्यांनी भुमिका जगवली .... 😍गाण तर खूपच सुंदर😍💓 सगळे कलाकार मस्त एकदम....दिघे साहेब अजून हवे होते... राजकारणच वेगळे राहिले असते...

  • @manjuparashar8015
    @manjuparashar8015 6 месяцев назад +3

    हे गाणं ऐकते तेव्हा माझ्या डोळ्या समोर माझे श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात....🌺🙏♥️

  • @vedarthrajvardhan7953
    @vedarthrajvardhan7953 Месяц назад +3

    हे गाणं आईकल्यावर माझा बाप माझ्या डोळ्या समोर येतात....❤❤❤

  • @akashgurav424
    @akashgurav424 Год назад +22

    गुरुविना सुने सारे विश्व हे सकल...🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Shreyasgurav07
    @Shreyasgurav07 Год назад +51

    हे गाण मी रोज दिवसातून 4 -5वेळा एेकतो फार सुंदर आहे गाण अक्षरशा डोळ्यातून अश्रु येतात🤗💓🙏👍 धन्य धन्य ते साहेब आणि साहेब 🙏.

  • @bheeshm5876
    @bheeshm5876 11 месяцев назад +2

    शब्दों मैं इतनी क्षमता नहीं की गुरुभक्ति की इस भावना को व्यक्त कर सके। 🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏बहुत बहुत धन्यवाद

  • @ind_gamer_7098
    @ind_gamer_7098 3 месяца назад +3

    🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩

  • @ramakantpatil979
    @ramakantpatil979 Год назад +17

    धर्मवीरचं ह्या गितानं जिवन जगण्याचा आनंद कळाला हे गीत पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं राव.
    धन्यवाद गायकी आणि संगीतबध्द केलेल्या कंपोझर्स यांना.
    खरच किती शब्दांची सांगड याच्यात नोंदवली आहे गितकारानं. कौतुक कुठून आणि कसं करावं हेच उमजलं नाही राव, कारण प्रत्येक स्वर हा काळजात बसून जात आहे.
    कितीही कौतुक केलं तरी पूर्ण होणार नाही.
    धन्यवाद,...

  • @aniketpawar_0214
    @aniketpawar_0214 Год назад +137

    अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी शब्द रचना, गाणं अगदी कळजाला भिड़तं, धर्मवीर साहेब परत या⛳🙏 जय जगदंब जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @akshayherekar4086
    @akshayherekar4086 10 месяцев назад +6

    सध्याच्या या राजकारणात साहेबांसारखे गुरू...आणि आपल्या गुरूवर निष्ठावंत प्रेम करणारे दिघे साहेबांसारखे शिष्य पहायला मिळत नाहीतच हि सर्वात मोठी खंत वाटते......
    खरचं साहेब आज तुम्ही दोघे असता तर आपल्या महाराष्ट्राचं चित्र वेगळच असतं.........

  • @mangeshahire5798
    @mangeshahire5798 9 месяцев назад +14

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर येतात.. 🙏

  • @prateeksingh5896
    @prateeksingh5896 Год назад +140

    I am a North Indian guy, but i love this song.
    Actually i stay in konkan and I know marathi language.
    Hats off to singer.....what a song

    • @vinoddobkar672
      @vinoddobkar672 Год назад

      Hart tuch song 🎵

    • @arjunchavan2185
      @arjunchavan2185 11 месяцев назад +1

      there is no north and south in india olny india

    • @milindpatekar2229
      @milindpatekar2229 11 месяцев назад +1

      दिघे साहेबांनी खर गुरूच नातं जपलं
      पण आताचे शिक्ष्य गुरुचे गुरु बनायला जात आहेत.
      म्हणजेच ज्या ताटात खायचं आणि त्याच ताटात घाण करायची.

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 Год назад +52

    जय शिवराय जय महाराष्ट्र
    खुप सुंदर आवाज आहे तुमच्या आवाजात सुरात एक वेगळाच अनुभव देऊन जातो काहीतरी साक्षात्कार आहे ,, 🙏🙏🙏🙏🙏

  • @AdityaP159
    @AdityaP159 11 месяцев назад +9

    आज गुरूपौर्णिमा २०२३, कोण कोण हे गाणं ऐकतय ? 😊❤

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Месяц назад +1

    आदरणीय हिंदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @shrutibanakar9017
    @shrutibanakar9017 Год назад +56

    स्वामी माझे गुरु... 🙏🏻❤
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻💫✨️

    • @sameerjoshi5593
      @sameerjoshi5593 Год назад +2

      श्री स्वामी समर्थ

    • @jstsjtendulkar4935
      @jstsjtendulkar4935 Год назад +2

      Shree swami samartha 🙏
      Jay jay swami samartha 🙏
      Jay Shankar maharaj 🙏

    • @rahulmane7215
      @rahulmane7215 Год назад +2

      श्री स्वामी समर्थ🙏

    • @atulrasne6819
      @atulrasne6819 Год назад +2

      @@jstsjtendulkar4935 Jay Shankar swami samarth om

  • @annaborge5893
    @annaborge5893 Год назад +61

    गुरू आणि शिष्याच काय नाते असते हे दिघे साहेबानी दाखवून दिले।।।।अप्रतिम संगीत

    • @Royal_Ajay_suryawanshi_333
      @Royal_Ajay_suryawanshi_333 Год назад +5

      आणी गुरूने त्यांना धोक्याने मरण दिले त्याच काय

    • @Ayushpatil0701
      @Ayushpatil0701 Год назад +1

      @@Royal_Ajay_suryawanshi_333 nashib samjayacha ata ayushach yevda hota jyacha kafun zala tyache tari ki chuke

    • @janumore5064
      @janumore5064 Год назад +1

      मी रोज हेच गाणं ऐकतो

  • @chetanthapdetwo4061
    @chetanthapdetwo4061 10 месяцев назад +5

    🕉🚩हे भजन ऐकताना पं पूज्य श्रीगुरू कल्कीजीं समोर प्रगट दिसतात गुरू महिमा अगाध आहे. श्रीगुरु कलकि परमात्मने नमः 💐💐🙏🙏🌾🌾

  • @siddharthkale3322
    @siddharthkale3322 11 месяцев назад +8

    जेव्हा जेव्हा मी हे गाण ऐकतो तेव्हा माझ्यासमोर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज येतात🥺🙏🚩

  • @MPrashant05
    @MPrashant05 Год назад +50

    ....कीतीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही, नमन माझ त्या शब्द रचनाकाराला , गायकाला आणि संगीतकाराला... नतमस्तक

  • @vijaygaikwad8047
    @vijaygaikwad8047 Год назад +852

    हे गाणं ऐकलं ना_मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते....Miss You Pappa 😭

    • @atulrasane9838
      @atulrasane9838 Год назад +10

      😭😭

    • @OmieTubes
      @OmieTubes Год назад +40

      ते तुझ्यातच आहेत💐💐

    • @prashantpardeshi6050
      @prashantpardeshi6050 Год назад +55

      आपले वडील च विठ्ठल आणि आई रुख्मिणी आहे. त्यांची सेवा करा. हेच जगात सत्य आहे.

    • @shubhamgawali3519
      @shubhamgawali3519 Год назад +21

      SAME BRO 😭😭😭

    • @gsgaming5327
      @gsgaming5327 Год назад +6

      seam to you bgau

  • @IasAspirantr
    @IasAspirantr Год назад +4

    गुरू विना शून्य सारे विश्व हे सकल🌺
    धन्यवाद आदरणीय गुरूवर सरश्री 🌺
    🙏

  • @prasaddarekar3034
    @prasaddarekar3034 Месяц назад +19

    आयुष्यातला पहिला गुरू आई वडील ......

  • @Doreamonvlogs
    @Doreamonvlogs Год назад +50

    मला ह्या गाण्यात फक्त माझे स्वामी दिसतात श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dnyaneshwarjanokar4155
    @dnyaneshwarjanokar4155 Год назад +8

    काय माहित काय होते भाऊ पण हे गाणं जेव्हा जेव्हा आयकतो ना तेव्हा तेव्हा हृदय भरून येते

  • @user-hi1sj3jg5q
    @user-hi1sj3jg5q 6 месяцев назад +7

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर माझे शिक्षक माझे गुरु येतात
    बिडवे सर, कदम सर आणि जरे सर 🥰

    • @user-hi1sj3jg5q
      @user-hi1sj3jg5q 2 месяца назад

      Please tell me name in comments box...Who are like my message ... Thank you ❤

  • @vitthaljawle5994
    @vitthaljawle5994 Месяц назад +2

    डोळ्यात पाणी येते हे गाणं ऐकल्यावर ❤❤❤❤

  • @deepawaingankar5167
    @deepawaingankar5167 Год назад +44

    आयुष्यात खंबीर साथ देणारा एकतरी विठ्ठल प्रत्येकाला भेटावा ..... संपूर्ण जीवनाच सार्थक होऊन जाईल..... 🙏🏻

  • @aashishkundlikar933
    @aashishkundlikar933 Год назад +40

    आत्मा प्रसन्न करणारं गानं...💯❤🙏🙏🙏

  • @pranavgawai9335
    @pranavgawai9335 11 месяцев назад +12

    माझे गुरू परमपूज्य,बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर.........🙇🏻‍♂️🙏🏻💙🇪🇺

  • @agam000
    @agam000 7 месяцев назад +6

    ज्यांच्या आयुष्यात गुरु, सद्गुरु आहेत त्यांना या गाण्याचे महत्त्व समजेल🙏🏻💐❤

  • @priyanshugupta6908
    @priyanshugupta6908 Год назад +14

    Love from utter Pradesh
    Balasabh Amar rahai
    Hindu Tiger 🚩🙏🕉🇮🇳💓

  • @pravinkadam2735
    @pravinkadam2735 Год назад +305

    हे गाणे ऐकताना माझा डोळ्यासमोर माझा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्यांच्या सावलीत आहे.

    • @swamisamarth5281
      @swamisamarth5281 Год назад +6

      🙏🙏🙏🙏

    • @vishalapte8862
      @vishalapte8862 Год назад +10

      खरचं आहे .
      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @monikaphadtare3162
      @monikaphadtare3162 Год назад +6

      Shree Swami Samarth 🌹🌺🌺🌺🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @saairajjage3594
      @saairajjage3594 Год назад +5

      Shree Swami Samarth

    • @savanjaiswal3053
      @savanjaiswal3053 Год назад +3

      श्री स्वामी समर्थ