वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी.... जन्मोजन्मी तळहातावर एक तूझी हि रेघ हवी...माझा किसू अर्धाच राहिला !... किती साध्या पण मनाला अलगद स्पर्श करणाऱ्या ओळी आणि संवाद आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतके चित्रपट आहेत जे इतके निरागस आणि निखळ प्रेम इतक्या साध्या पद्धतीने दर्शवतात. गाण्याचे बोल अप्रतिम ❤️ #निशब्द
एकतर्फी प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे... आणी ही भावना आपल्या पासून कधी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही... या भावनेत आपण आपल्या मनासारखे जगतो प्रत्येक क्षणात... मग तो क्षण सुखाचा असो किंवा दुःखाचा ...
Mala vaate bhava Karan ji kharokhar aahe te same aahe bhau yachat story 🥺 ekda parat gelela prem vapis apla nahi hou shakat 🥺 fakt ticha atvani Ani tine delele aplyla vastu tyna bagun khush rahava lagte 😭😭
जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घे ना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन् चंद्र हे हातीचे काकण भेटीला आणी तू नवी कहाणी माळुन श्वासात ये लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे पहाट ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घे ना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन् चंद्र हे हातीचे काकण
Second comments.2024.. जेव्हाही हे गाणे ऐकतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त त्या एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो.. आपण त्या व्यक्तीवर निस्वार्थी प्रेम केलं असतं. आणि ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत.. प्रेम हे करायचं नसतं ते होत असतं.. आणि ते झाल्यावर खूप आनंद होतो पण तेच जेव्हा तुटते ना तेव्हा जेवढा त्रास होतो ना तो सहन न करणाऱ्या पलीकडे असतो.. आणि मग आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतो.. खरंच रे आपण किती पण खरं असलो तरी पण एखाद्याला किती सांगितल्या तरी ही ते आपल्याला खोटं ठरवतात खरं सांगण्यासाठी मरावं लागतं..😭😭😭 पहिलं प्रेम खरं असतं बाकी काही नाही. मी तर हि मूव्ही बघून खूप रडलो.😢 आज दोन वर्ष होऊन गेली बाळा. तुझा आवाज सोड साधं तुला पाहिले देखील मी. तुला मिळवण्यासाठी तुझ्या जवळच्या व्यक्तींकडे भीक मागितली. पण त्यांनी मला मदत केली नाही. न विसरता रोज तुझी आठवण येते मला प्रत्येक क्षणोक्षणी..😢😢 तुझा भास जाणवतो मला इथेच कुठे आजूबाजूला असल्याचा.. आज कोणी नाहीये विचारायला मला की तू कसा आहेस रे. प्लीज काळजी घे आणि बरंच काही. कारण तू एवढं प्रेम दिले आहेस. माझी काळजी घेतली ते कोणी घेऊ शकत नाही. तू परत येणार आहेस की नाही हे माहीत नसताना ही तुझ्यात जीव सदैव रमतो माझा. का कुणास ठाऊक कधी कोणत्या वळणावर भेट होईल आपली आणि तू हसरा चेहरा दिसेल तुझा.😭😭😭 पहिलं प्रेम कधीही न मिटणारी आठवण आहे.. बाळा माझं पहिलं प्रेम तूच आहेस आणि शेवटचं हि तुचं राहशील.. आणि हे फक्त खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीस जाणून घेऊ शकतात.. हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही काही लोकांच्या वाट्याला येत नाही.. एकच तर इच्छा होती देवा की ती आणि मी कायम सोबत असावे. 😢😢 आणि तुला ते मान्य होते.. पण तिच्या घरच्यांना नाही.. आयुष्यभर एकत्र सोबत राहायचं स्वप्न पाहिलं होतं. किती स्वप्न रंगवून ठेवली होती. किती वेळा त्या व्यक्तीची आठवणीत रमून जायचे.. किती त्रास सहन करायचा किती वेळा रडायचं.. समोर कोण आलं तर गपचूप अश्रूं पुसून शांत व्हावे.. का लोकांचा विचार करून आयुष्यभर प्रेम लांब करावे.. का घरचे देखील समजून घेण्यास कमी पडतात.. खूप साऱ्या अपेक्षा इच्छा मारून जगायचं.. कधीच ठेवला नाही मी तुझ्याकडून कोणत्याही अपेक्षा.. फक्त शेवटपर्यंत साथ देशील एवढा विश्वास ठेवला होता तुझ्यावर.. पण एक मात्र गोष्ट तुला मला देता आली नाही.. ती म्हणजे साथ... माझ्या वाईट वेळत तू माझी साथ सोडून निघून गेली.😢😢 तू माझी साथ कधी सोडणार नव्हतीस असं वचन दिलं होतंस मला..😭😭😭 घरच्यांच्या आनंदासाठी तू आपल्या प्रेमाचा जीव घेतलास.. आज तू तुझ्या फॅमिली सोबत आहेस.. पण माझं काय रे याचा विचार केलास का.. जर एवढीच फॅमिली ची काळजी वाटत होती तर कशाला प्रेम करायचं. आता घरच्याच कारण सांगून निघून गेलीस मला सोडून.. तुम्हा मुलींना पहिलं का समजत नाही.. प्रेम करताना घरच्यांना विचारून प्रेम करत जा.. परत घरच्यांचं कारण सांगून त्या मुलाऊचा बळी घेता तुम्ही... अरे आठ नऊ वर्ष रिलेशनशिप मध्ये राहुन कसं काय त्या मुलाला तुम्ही विसरू शकता.. अरे मी तर तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता.. की तू कधीच माझी साथ सोडणार नाहीस..काय चुकीचं वागलो होतो मी तुझ्यासोबत.. का वागलीस माझ्यासोबत काय गुन्हा मी.. जीवापाड प्रेम केलं होतं मी तुझ्यावर.. फक्त तुला मिळवण्यासाठी धडपड करत होतो. हे चुकलं का माझं.. असो बाकी नाही.. याच तक्रारी आहेत माझ्या तुझ्याकडे.. जिथे असेल तिथे सुखी रहा आणि नीट राहा.. देवापुढे एकच प्रार्थना करतो की आयुष्य असेल तर हिच्या सोबत असू देत.आणि जर मरण असेल तर हिच्या अगोदर.. आजही तुझी आठवण खूप येते आणि तुझी वाट पाहतोय..." मी नसेल गं वेडा प्रेमात तुझ्या इतका.पण मला प्रेम जपायला आवडतं ". #Shruu 🐇@1920❤️ Love story -2014 Start & countinue..2024..... My end of Life..😭😭😭 📝 तुझा " सोना- बाबू " 😔❤( she use this last two word when she was with me ) I am leaving this comment here, so that when someone Iike it will get the notification & I will listen this song again in her memories...🥺💔 I miss you Shruti... @1920..❤
माझ्या आयुष्यात खूप चित्रपट पाहिले पण असा आठवणीत राहणारा चित्रपट हा पहिलाच आहे खूप भिती वाटते हा चित्रपट पाहून प्रेम दूर जाण्याची मित्रांनो एकदातरी नक्की बघा हा चित्रपट
खूप सुंदर गीत❤ सिनेमाने डोळ्यात अश्रू आणले. इतकं निखळ प्रेम कुठल्याच सिनेमात बघितले नाही. मनावर प्रभाव टाकून गेला. काहीतरी जीवनात शिकलो हा सिनेमा बघून. Salute 🫡 क्रांती ला
❤wow i love a song my mornning and night starting 😊😇 very nice😢😫 jitk bolel titk kami hya ganyabdl my life line a sing 😭salam directer and sabhi acters 😊❤
Tu maza an mi Tuzi Jshi deha sang savli ..... Tuzyach vatevrti aso nehmi mazi pauli Mn he maze nehmi tuzech bnun rhave Ya dolyanni shevtihi tuzech rup phave
Tv वर हा चित्रपट चालू होता आणि माझ्या घरातील सगळी मंडळी बघत होती सर्व जण एकमेकांच्या लपून रडत होते आणि शेवटच्या सिनला तर विचारूच नका खूप इमोशनल चित्रपट आहे खरी लव्ह स्टोरी या चित्रपटात पहायला मिळाली
इतर फालतू प्रेमकथा पाहण्यापेक्षा एकदाच ही हृदयाला स्पर्श करणारी कथा पहा... पहिलं आणि शेवटचं प्रेम काय असतं हे हा चित्रपट पाहिल्यावर समजते. या चित्रपटात रडवतो तो म्हणजे अभिनय 🙏👍
Only marthi person can create such a sentimental movie....its a genuine pure and a true expression of love.... Hats off to Kranti..... Watched this movie and song n number of times.... Jai maharashtra.......
माझ्या आयुष्यात बघितलेला सर्वात सुंदर चित्रपट... आणि हे गाणं 😘😘😘😘😘😘....डोळ्यातून पाणी येईल इतका सुंदर चित्रपट आहे.... Thanks for this movie... Kranti ji...
ज्या लोकांना खरे मिळते ते लोक खूप भाग्यवान आहेत. जगात थोडी फार च माणसे खऱ्या प्रेमासाठी बनलेली असतात. जो व्यक्ती प्रेमाला प्रथव प्राधान्य देतो तोच व्यक्ती यश स्वी आहे बाकी तर सगळे स्वार्थ साठी जगतात प्रेम ही एक अनुभूती आहे की मनुष्य दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद पाहतो
खरच शब्द नाही ह्या चित्रपटाला आयुष्यात कधीच कोणावर ही वेळ येऊ नये.. पण काही तरी कारण आणि जात, गरीब श्ीमंत ह्या गोष्टी मुळे आश्या कीतेक प्रेम कहाण्या किसू सारख्या अर्धवट राहतात.. 😭❤️
Hoi mitra maza sobt hech zal n..2010 pasun 2018 ch relationship hote mitra pn akhir 2018 la The End zal tichya ghrche nhi boli..caste mule 😢 Ani madhi disle tevha tich lagn houn por zale mitra😢
Actually it's Marathi song...and I had watched this movie and I can't tell uhh..I had been cried at the last scene of the movie where he got die....its such a emotional scene I had cried like hell at that moment...😍😍such a perfect romantic film
चित्रपट पाहून खूप रडले पण डोळ्यांना काहीच झाले नाही पण या चित्रपटातील एक एक क्षण बघून मन विरघळते..... No words to describe this song.......... Amazing 😢😢😢😢😢😢🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
वारंवार ऐकावं वाटत हे गाणं🤗 प्रेम तुटल्यावर काय होत ना हे...... जो हा मुव्ही पाहिलं ना तो रडणारच😥 आणि यातील शब्द तर मनाला भावतात, प्रेमाची व्याख्याच आहेत हे शब्द अस म्हणायला हरकत नाही....
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध होती ती माझ्या प्रत्येक सुखाचे कारण होती ती काय सांगू माझ्यासाठी कोण होती ती फक्त हा देह माझा, त्यातील जीव होती ती तिला नाही विसरू शकत मी......... निशब्द् 🥹😭
खरं प्रेम हे असंच असतं... ज्याला काहीच अंत आणि सीमा, नसते... जगात खरं प्रेम सोडून सगळ्या गोष्टींना सीमा असते.. ओळखलं त्याने देवाला जिंकलं आणि स्वर्गाला मिळवलं.....
5 वर्ष झाले हा सिनेमा येऊन पण आज पहिल्यांदा मी बघितला आणि कधीच मी एवढा इमोशनल झालो नव्हतो आणि डोळ्यांत पण एवढं पाणी कधीच आल नाही.. दोघांचं प्रेम अप्रतीम दाखवलं आहे त्या दोघांना बघून मला मझ्या प्रेमाची आठवण येते ती समोर दिसते.. खूपच अप्रतीम सिनेमा आहे हा मनाला भावणारा ...♥️♥️😘😘👏👏
हे गाण कितीही दा ऐकलं तरी मन भरत नाही परत ऐकावं वाटत किती ही दा ऐकलं तरी पहिल्यांदा ऐकल सारख वाटत. जुन्या गोष्टी अठवायला लागतात आणि डोळे भरून येते. अप्रतिम गाण मनाला लागणार .खर प्रेम केल ना मग दुसऱ्या कुणाची गरज पडत नाही.
I love this song so much.. i was unknown to this song.. but my husband dedicated this song to me on his status on my birthday which was just one month after my marriage... i cant forget this song as this is a first song which my hubby dedicated to me.. i listen it everyday still after 2 yrs of marriage...
जगण्याची आशा या मनाची भाषा.. 💕 तू न बोलता न ऐकता समजून घे ना.. 🍁 स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग 🌜🌛 उरे बाकी काय तुझी साथ संग असताना...❤️🍁 या ओळी जगातल्या सर्वात सुंदर आणि अर्थपूर्ण ओळी आहेत... ❤️❤️🥲🥲
हे गाणे ऐकले की फक्त प्रेमासाठीच आठवण येत नाही...तर माझ्या जन्मापासून ते आता पर्यंत 😢 सगळ्या शाळा, हायस्कूल, कॉलेज आणि गावच्या जुना माणसांची, माझ्या परिवारची आणि माझ्या वर खूप संकटे येऊन गेली सगळी 😭 😢❤❤ आठवण येत राहते...सारखी 😥 श्री स्वामी समर्थ 💐🙏
अंगावर शहारे उभे राहतात. खूप खूप छान आणि अप्रतिम गाणं लिहलं आणि सादर केल आहे.गाण्याचे प्रत्येक बोल आणि शब्द हे मनाला स्पर्श करून जातात.आयुष्य मध्ये प्रेम कसं असावं आणि कसं कराव हेच या चित्रपट मधून दिसलं. काकण खूप अप्रतिम चित्रपट आहे. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळयांसमोर कधी कधी स्वतःला पण बघते ..तर कधी कधी ते लोक पण आठवतात ज्यांची लव्ह स्टोरी कोणत्याच movie शी तुलना करता येणार नाहीत ..असे पण लोक होते.. माझी आजी ..त्यावेळेसची सगळ्यात बेस्ट लव्ह स्टोरी ..प्रेमाचं दुसर नाव काय आहे शेवटी.. त्यागच ना???👍
नीतू... जेव्हा पण हे गाणे ऐकतो ना...तेव्हा खरच तुझ्या आठवणीत डोळे भरून येतात... रात्रीचे 3 वाजत आलेत आणि मी हे गाणे ऐकत आहे... खूप प्रेम आहे तुझ्यावर...खूप काळजी पण वाटते की माझ्या मागे तुझे काय होईल... विरह खूप जिव्हारी लागतो नीतू... परिस्तिथी समजून चालत आहे पण किती दिवस दूर राहायचं कळत नाही... इतकेही वाईट नाही आपले प्रेम जे देव आपल्याला अजुन जवळ येऊन देत नाहिये.. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय...मला तुझं प्रेम हवं आहे...तू हवी आहेस... माझ्यावर भरभरुन प्रेम करशील ना नीतू... एकटे सोडू नकोस हा कधी मला... मी पण तुझी साथ कधीच सोडणार नाही.. मला तुझा प्रतेक क्षण हवा आहे..कारण आपली भेटच उशिरा झालीय म्हणून अस वाटत की तुझा प्रतेक क्षण मी जगावा... खूप गुंतलाय जीव तुझ्यात... जप त्याला... तुझ्या पायाशी ठेवला आहे मी माझा जीव... लवकर माझी हो...आणि लवकर आपले आयुष्य फुलासारखे फुलव.. love u NeeTu ❤❤❤❤
एखाद्या सुखेलेल्या झाडाला पाणी टाकल्यावर जसं ते हिरवगार होत तसेच हा चित्रपट पाहत असताना पूर्वीच्या आठवणी न कळत हृदयात, मनात, मेंदूत एकंदरीत सर्वच शरीरात खऱ्या प्रेमाची चाहूल होयाला सुरुवात होते .. वर्तमान काळातून भूतकाळ मध्ये कधी जातो हे कळत सुद्धा नाही ... सलाम क्रांती रेडकर मॅम ल... किसु आणि सुधामाती आणि गोपी च्या ॲक्टिंग ल....
वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी....
जन्मोजन्मी तळहातावर एक तूझी हि रेघ हवी...माझा किसू अर्धाच राहिला !... किती साध्या पण मनाला अलगद स्पर्श करणाऱ्या ओळी आणि संवाद आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतके चित्रपट आहेत जे इतके निरागस आणि निखळ प्रेम इतक्या साध्या पद्धतीने दर्शवतात. गाण्याचे बोल अप्रतिम ❤️ #निशब्द
हो ताई
के
💔🥺
Ho mam ajun. Mi vat bagtoy tichi 5year zale
😭😭😰
एकतर्फी प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे...
आणी ही भावना आपल्या पासून कधी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही...
या भावनेत आपण आपल्या मनासारखे जगतो प्रत्येक क्षणात...
मग तो क्षण सुखाचा असो किंवा दुःखाचा ...
Kharay ❤
Right
Satya Vachan
वाट पाहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी.....! ❤
जनमो जन्मी या तळहातावर एक तुझी हि रेख हवी......! 🥺🥀
आप तो शायरा निकली,nice 🙂👍
@@sandipkhade5114 movie ka last dialogue hai ye 💛🙂
❤
❤
24 Jun aahe kon aaiknar ha song
उनसे मोहब्बत कमाल
की होती है जिणका मिलना किस्मत मे
नाही होता .....
Ha Mera bhai❤
Ye bs sunne me achha lagta hai 💔
Sahi bola bhau
😔🥹such
फक्त ज्यांनी खरं प्रेम केलं तेच रोज हे गाणं ऐकतात
आणी ऐकटेच रडतं बसतात..!😢❤😭
true
Khar bhava
😂😂
Yes😢
Ho bhava ❤
कोना कोना ला वाटत कि ह्या picture ला अवॉर्ड मिळावा 😔♥️प्रेमाचा अर्थ म्हणजे काकन💯🥰
Mala pn vatte hya movie ek अवार्ड भेटलं पायझे
Mala vaate bhava Karan ji kharokhar aahe te same aahe bhau yachat story 🥺 ekda parat gelela prem vapis apla nahi hou shakat 🥺 fakt ticha atvani Ani tine delele aplyla vastu tyna bagun khush rahava lagte 😭😭
@@manishthete8983😊
मला पण वाटते ह्या picture ला अवार्ड मिळाला पाहिजे
😊
हे गाणं ऐकल्या नंतर हृदय दाटून येत, माझा भूतकाळ समोर येतो...😥अशी वेळ कोणावर नाही यावं..
Same yaar 😭😭😭😭😭😭
Pan asach hote prateka sobat,😔 shevati hech hote, 😭
हो खर आहे😭😭😭😭
Same
apn kiti pan parytan kela tri time nahi badlau saktaa 😞
Khuap vat pahili tyachi pan bhetlach nahi shevthi nshibatch navata vathty ❤
मूवी बघितल्या नंतर हे गाणं ऐकण्यात वेगळाच आनंद येतो. या गाण्याचा एकून एक शब्द डोळ्यात पानी आणतो.मूवी खूप छान आहे . वेळ मिळातर नक्की बघा.
Barobar
That's true...
प्रेमात पडलो अस वाटतयं
As vatte ki te aaplya sobt hot ahe
@@atulhajare6108 br kharch
जितेंद्र जोशी सरांचा अभिनय डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहात नाही. अगदी मनाला भिडनारा अभिनय.
I like to so much song
Right
Mst kelaya abhinay mat..
मला गोपीचा अभिनय खुप मनाला भिडला अक्षरशः डोळ्यात पाणी आले ❤️❤️😥😥
Bhojane saheb ekdum khare bolalat😭😭😭
जगण्याची आशा या मनाची भाषा
तू न बोलता न ऐकता समजून घे ना
स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
उजळे तुझ्या हसूने कण कण
अन् चंद्र हे हातीचे काकण
भेटीला आणी तू नवी कहाणी माळुन श्वासात ये
लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे
पहाट ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे
येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको
ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको
जगण्याची आशा या मनाची भाषा
तू न बोलता न ऐकता समजून घे ना
स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
उजळे तुझ्या हसूने कण कण
अन् चंद्र हे हातीचे काकण
thanx
Thanks for lyrics 👍🏻
🙂🙏👌अनामिक बंध असतो प्रेम.. यात ओरबाडन नाही..त्याग खरं समर्पण असणं गरजेचं असतं...💝
Nice
Manya yar , thanks
Tu ya ganyache bol yetthe aaplya mitran satthi thevles
Mi aata jast bolu shakt nahi pan,you are good guy very good person
Second comments.2024..
जेव्हाही हे गाणे ऐकतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त त्या एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो.. आपण त्या व्यक्तीवर निस्वार्थी प्रेम केलं असतं. आणि ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत.. प्रेम हे करायचं नसतं ते होत असतं.. आणि ते झाल्यावर खूप आनंद होतो पण तेच जेव्हा तुटते ना तेव्हा जेवढा त्रास होतो ना तो सहन न करणाऱ्या पलीकडे असतो.. आणि मग आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतो.. खरंच रे आपण किती पण खरं असलो तरी पण एखाद्याला किती सांगितल्या तरी ही ते आपल्याला खोटं ठरवतात खरं सांगण्यासाठी मरावं लागतं..😭😭😭
पहिलं प्रेम खरं असतं बाकी काही नाही. मी तर हि मूव्ही बघून खूप रडलो.😢 आज दोन वर्ष होऊन गेली बाळा. तुझा आवाज सोड साधं तुला पाहिले देखील मी. तुला मिळवण्यासाठी तुझ्या जवळच्या व्यक्तींकडे भीक मागितली. पण त्यांनी मला मदत केली नाही. न विसरता रोज तुझी आठवण येते मला प्रत्येक क्षणोक्षणी..😢😢 तुझा भास जाणवतो मला इथेच कुठे आजूबाजूला असल्याचा.. आज कोणी नाहीये विचारायला मला की तू कसा आहेस रे. प्लीज काळजी घे आणि बरंच काही. कारण तू एवढं प्रेम दिले आहेस. माझी काळजी घेतली ते कोणी घेऊ शकत नाही. तू परत येणार आहेस की नाही हे माहीत नसताना ही तुझ्यात जीव सदैव रमतो माझा. का कुणास ठाऊक कधी कोणत्या वळणावर भेट होईल आपली आणि तू हसरा चेहरा दिसेल तुझा.😭😭😭 पहिलं प्रेम कधीही न मिटणारी आठवण आहे.. बाळा माझं पहिलं प्रेम तूच आहेस आणि शेवटचं हि तुचं राहशील.. आणि हे फक्त खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीस जाणून घेऊ शकतात.. हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही काही लोकांच्या वाट्याला येत नाही.. एकच तर इच्छा होती देवा की ती आणि मी कायम सोबत असावे. 😢😢 आणि तुला ते मान्य होते.. पण तिच्या घरच्यांना नाही.. आयुष्यभर एकत्र सोबत राहायचं स्वप्न पाहिलं होतं. किती स्वप्न रंगवून ठेवली होती. किती वेळा त्या व्यक्तीची आठवणीत रमून जायचे.. किती त्रास सहन करायचा किती वेळा रडायचं.. समोर कोण आलं तर गपचूप अश्रूं पुसून शांत व्हावे.. का लोकांचा विचार करून आयुष्यभर प्रेम लांब करावे.. का घरचे देखील समजून घेण्यास कमी पडतात..
खूप साऱ्या अपेक्षा इच्छा मारून जगायचं.. कधीच ठेवला नाही मी तुझ्याकडून कोणत्याही अपेक्षा.. फक्त शेवटपर्यंत साथ देशील एवढा विश्वास ठेवला होता तुझ्यावर.. पण एक मात्र गोष्ट तुला मला देता आली नाही.. ती म्हणजे साथ... माझ्या वाईट वेळत तू माझी साथ सोडून निघून गेली.😢😢 तू माझी साथ कधी सोडणार नव्हतीस असं वचन दिलं होतंस मला..😭😭😭 घरच्यांच्या आनंदासाठी तू आपल्या प्रेमाचा जीव घेतलास.. आज तू तुझ्या फॅमिली सोबत आहेस.. पण माझं काय रे याचा विचार केलास का.. जर एवढीच फॅमिली ची काळजी वाटत होती तर कशाला प्रेम करायचं. आता घरच्याच कारण सांगून निघून गेलीस मला सोडून.. तुम्हा मुलींना पहिलं का समजत नाही.. प्रेम करताना घरच्यांना विचारून प्रेम करत जा.. परत घरच्यांचं कारण सांगून त्या मुलाऊचा बळी घेता तुम्ही... अरे आठ नऊ वर्ष रिलेशनशिप मध्ये राहुन कसं काय त्या मुलाला तुम्ही विसरू शकता.. अरे मी तर तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता.. की तू कधीच माझी साथ सोडणार नाहीस..काय चुकीचं वागलो होतो मी तुझ्यासोबत.. का वागलीस माझ्यासोबत काय गुन्हा मी.. जीवापाड प्रेम केलं होतं मी तुझ्यावर.. फक्त तुला मिळवण्यासाठी धडपड करत होतो. हे चुकलं का माझं.. असो बाकी नाही.. याच तक्रारी आहेत माझ्या तुझ्याकडे.. जिथे असेल तिथे सुखी रहा आणि नीट राहा.. देवापुढे एकच प्रार्थना करतो की आयुष्य असेल तर हिच्या सोबत असू देत.आणि जर मरण असेल तर हिच्या अगोदर.. आजही तुझी आठवण खूप येते आणि तुझी वाट पाहतोय..." मी नसेल गं वेडा प्रेमात तुझ्या इतका.पण मला प्रेम जपायला आवडतं ".
#Shruu 🐇@1920❤️
Love story -2014 Start & countinue..2024..... My end of Life..😭😭😭
📝 तुझा " सोना- बाबू " 😔❤( she use this last two word when she was with me ) I am leaving this comment here, so that when someone Iike it will get the notification & I will listen this song again in her memories...🥺💔 I miss you Shruti... @1920..❤
Khar ahe dada tuz ......💔
😢😢
एक इच्छा सर्वांना आपले प्रेम मिळावे...❤😢
Kya bat hai waa
I wish tuzya hya sarva prashnanchi uttar milavit ani ticha sath he
मी नसेल गं वेडा तुझ्याइतका.....
पण मला प्रेम जपायला आवडत.....!❤
😊 nice thinking
😊
sahi ye bhava ❤
Khare ahe bhau
मी नसेल गं वेडा तुझ्याइतका.....
पण मला प्रेम जपायला आवडत.
No nudity, no glamour, no expensive sets, only pure love and acting skills...its most heart touching love story I have ever seen in my life☺
Right
@@sanika6960 zl , zffzfz, Z, 🥝三三ᕕ( ᐛ )ᕗ▼・ᴥ・▼siri zindagi me Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii ZIIIIIIIIIZIIIIIIZIZIZIIXXIIIDDLFIXDFIRXIIXIIIIIIXIIIIIIZIZIIIIII Raaaafafialaiaazxzzrziziziiiiiiixxiii*dp dp xziixz
Bhau khar bola tu most hart touching movi
@@nivinaik6196 ??
Ashya films na hit ny tslya budhya salya chya movie
Zee ने परत हा चित्रपट प्रदर्शित करावा चित्रपटगृहात. लोक खरंच येतील पाहायला❤❤
True
💯 real bollas bhava
आठवणी 🥺विसरता येत नाहीत,
2015 I say : It's just a song
Now 2023 : I feel this masterpiece❤
Same🕊️💕
Same...😢
2016.....2023❤
😢
Bro 2024 🥺
माझ्या आयुष्यात खूप चित्रपट पाहिले पण असा आठवणीत राहणारा चित्रपट हा पहिलाच आहे खूप भिती वाटते हा चित्रपट पाहून प्रेम दूर जाण्याची मित्रांनो एकदातरी नक्की बघा हा चित्रपट
Sagar Shinde
Tumchyakade hi movie ahe ka....
Asel tr plz pathval ka...
Bhai tujhya kadhe aahe ka ha movie plz send a link
Sagar Shinde ...
खर बोल्लास भाऊ......
खुप भीती वाटते...
Right
Kharrach Mitra khup radayla Al mala.
म्हणतात ना आयुष्यात एकदा तरी खर प्रेम होतच आणि ज्या व्यक्तीवर होत ती व्यक्ती आपली कधीच होत नाही.... 💔💔
Hoi mitra.. 2018 la mazya love story ch the End zala mitra .. gelya mahinyat disli..lagn zal tiche por pn zalet..😢😢😢
हो 😭
❤ हो
Khara ahe pan ty vekatila aapn kadhi visaru hi nahi shakt
😮
कोणा कोणाला वाटत ही फिल्म परत एक दिवस तरी थिएटर मध्ये यावी. आणि जर थिएटर मध्ये आली तर कोण कोण जाणार बघायला? मी तर नक्कीच जाईन.
जाणारे सहज जातात हो ...😢 आठवणी मात्र कायम त्रास देतात 💔😥
Khar aahe bhava
आपल्याला तस वाटत , पण खर तर त्यांना पण खूप त्रास होत असतो, आजुन पण होत आसेल 😣🥺
Kharach ahe 🥺💔
😢😢😢😢
Khar ahe
एकतर्फी प्रेम म्हणजे सर्वात अवघड🥺❤️
💯😢
Barobar ahe
Yes bro
jy n be shamnya 🥲🥲🥲🥲
अगदी बरोबर ....
मन भरून येत. हे गाण आयकताना खूप खूप जास्त, शब्दात सागु शकत नाही ❤😭😭
खूप सुंदर गीत❤ सिनेमाने डोळ्यात अश्रू आणले. इतकं निखळ प्रेम कुठल्याच सिनेमात बघितले नाही. मनावर प्रभाव टाकून गेला. काहीतरी जीवनात शिकलो हा सिनेमा बघून. Salute 🫡 क्रांती ला
This movie deserves national award for showing meaning of real love and sacrifices 🥺❤️
Hoy kharay❤
Ha ❤
❤wow i love a song my mornning and night starting 😊😇 very nice😢😫 jitk bolel titk kami hya ganyabdl my life line a sing 😭salam directer and sabhi acters 😊❤
Same yr❤❤❤❤😢
वाट पहावी जन्म ईतकी.. मरना इतकी भेट असावी... जन्मोजन्मी तळ हाथावर.. एक तुझी ही रेख असावी.... माझा किसू अर्धाच राहिला... khup mast movie ahe nakki paha
Salute 👌
Tu maza an mi Tuzi
Jshi deha sang savli .....
Tuzyach vatevrti aso nehmi mazi pauli
Mn he maze nehmi tuzech bnun rhave
Ya dolyanni shevtihi tuzech rup phave
खरच.....😔
😓
54@@army_lover_janu8765jui hoki fix 5 you
Tv वर हा चित्रपट चालू होता आणि माझ्या घरातील सगळी मंडळी बघत होती सर्व जण एकमेकांच्या लपून रडत होते आणि शेवटच्या सिनला तर विचारूच नका
खूप इमोशनल चित्रपट आहे
खरी लव्ह स्टोरी या चित्रपटात पहायला मिळाली
Yaar kharch mast aahe
same asach scene majhavar zhala bhau
Really
@@Viswa325 ya
Prem as pahijel
मानस निघून जातात मात्र आठवणी तिथेच राहतात ....💔🍃
इतर फालतू प्रेमकथा पाहण्यापेक्षा एकदाच ही हृदयाला स्पर्श करणारी कथा पहा...
पहिलं आणि शेवटचं प्रेम काय असतं हे
हा चित्रपट पाहिल्यावर समजते.
या चित्रपटात रडवतो तो म्हणजे
अभिनय 🙏👍
किती गोड भाषा आहे आपली मराठी♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ अप्रतिम
खरचं कोणी एवढी कोणाची वाट पाहातो का?
माझा किसू आर्धाच राहिला.......😔
#काकन....❤️
Ho yes it is true🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
Ho nkii prem he vat pahayla sudha lavt pn te khar asayla pahije
@@anjalidhabe9700
mala vatte ki je khar nahi te prem ch nahi karan prem he khar khot kiva lahan moth nast tr fkt ani fkt prem ast .......
Vat pahan he kay ast te prem karnarya eka vedya mnala vichara 😔😭😭
@@army_lover_janu8765 #Ved man....😇
Only marthi person can create such a sentimental movie....its a genuine pure and a true expression of love....
Hats off to Kranti.....
Watched this movie and song n number of times....
Jai maharashtra.......
कोण कोण हे गाणं २०२४ मध्ये ऐकत आहे.❤❤
मी ❤
Mi
Me roj sunati hu
Mi roz pahate 😂
Mi
न रडता चित्रपट बघुच शकत नाही कोणी ....❤ ज्याला भावना आहेत....
Right
Nakkich❤
माझ्या आयुष्यात बघितलेला सर्वात सुंदर चित्रपट... आणि हे गाणं 😘😘😘😘😘😘....डोळ्यातून पाणी येईल इतका सुंदर चित्रपट आहे.... Thanks for this movie... Kranti ji...
Majhi pn fav movie ahe hi
आतापर्यंत आवडलेला सर्वात एक नंबर मराठी पिक्चर ❤
ज्या लोकांना खरे मिळते ते लोक खूप भाग्यवान आहेत.
जगात थोडी फार च माणसे खऱ्या प्रेमासाठी बनलेली असतात.
जो व्यक्ती प्रेमाला प्रथव प्राधान्य देतो
तोच व्यक्ती यश स्वी आहे
बाकी तर सगळे स्वार्थ साठी जगतात
प्रेम ही एक अनुभूती आहे की मनुष्य दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद पाहतो
आज बघितला हा चित्रपट.....😥😥😥
परत बघायची हिम्मत नाहीये माझ्यात.......
नकोच तो अट्टहास नकोच त्या आठवणी
आठवतेय फक्त मला तु दिलेली पाठवणी ..वैभव अ.हूद्दार
Same
Ha movie pahayla kuthe bhetel
@@madhurigunjal951 मी खूप ठिकाणी जाऊन search केले नाही भेटत
@@madhurigunjal951 Netflix la bgh
Maza pn game zala
असे कोणत्याही coupleच्या आयुष्यात होऊ नये ही च देवाकडे प्रार्थना
माझी नाही हिम्मत होत, हे गाणं पूर्ण ऐकायची... 🥺🥺🥺
Hech mla bolaych hot he gaan purn aaikaychi dering nahiye majhyat pn😢
कोण कोण हे गाणं ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🫂:💓:🥺
💔😣😖😭
Ham
Me❤
Mi
Me❤
अप्रतिम गाणं ! प्रेम म्हणजे नक्की काय ते हे गाणं ऐकल्यावर कळतं,
प्रेम करणं सोपं असते पण ते जपायचे कसे ते हा चित्रपट पाहिल्या नंतर कळाले 👍👍👌
mla khup aavdet
"Japan" Kay ast shikval hya chitrpatane...
Khar aahe shabd nhi bolayla
Whenever I heard this song every time I remember him..he did great effort for me ..nd I love him soo much 😘😘😘
माझ्या जीवनातील सर्वोत्तम चित्रपट ..
सर्वात आवडते गाणे .
ऐकल्या नंतर डोळ्यात पाणी येतेच
ज्या लोकांचं प्रेम तुटत ना त्यांना आपल्या जवळची व्यक्ती मेल्यासारख वाटत 🥺 आणि हो प्रेम हे आयुष्यात एकदाच होत
bhava prem prt hot aast fkt man lagl paheje 😔
मग अशा वेळी काय करव
कोण कोण हे गाणं रात्री ऐकत आहे....
मी 😢🎉
Mee
Mi 🎉
@@HarshadDhawle ruclips.net/video/cEVCJgLWsgc/видео.htmlsi=50b-5f-K1vGIrc6L
@@harshukamble8391 ruclips.net/video/cEVCJgLWsgc/видео.htmlsi=50b-5f-K1vGIrc6L
काही भावना ह्या फक्त अनुभव्याच्या असतात......प्रेम जे अपूर्ण असते तेच आप्ल्या हृदयात शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहते
अप्रतिम...खरंच कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही...!
जेव्हा-जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा-तेव्हा तुझी आठवण नव्याने जागते...🥺💔
मला माहित नाही मी आजवर किती वेळा ऐकलंय हे गाणं.. एक निरागस प्रेम कहानी..जी डोळ्यात पाणी आणते.. अप्रतिम..स्टोरी.. अप्रतिम अभिनय.. अप्रतिम गाणी...
कोण कोण आलंय माझ्यासारखं ऑक्टोंबर २०२४ मध्ये हा चित्रपट बघायला ❤😢
Me
जन्म भर डोळ्यांनी ह्या वाट तिची पाहिली .
दिवसागणिक दिवस सरले.
अखेर राख माझी राहिली.
😥
😥
ek no bhava
🙌🙌
Agdi khr
माहित नाही आम्ही सोबत असू किंवा नसू, पण हे प्रेम निरागसपणे शेवटच्या श्वासाबरोबर संपेल❤
❤
खरच शब्द नाही ह्या चित्रपटाला आयुष्यात कधीच कोणावर ही वेळ येऊ नये.. पण काही तरी कारण आणि जात, गरीब श्ीमंत ह्या गोष्टी मुळे आश्या कीतेक प्रेम कहाण्या किसू सारख्या अर्धवट राहतात.. 😭❤️
Hoi mitra maza sobt hech zal n..2010 pasun 2018 ch relationship hote mitra pn akhir 2018 la The End zal tichya ghrche nhi boli..caste mule 😢 Ani madhi disle tevha tich lagn houn por zale mitra😢
सुधासारखं संसार थाटनं नाही जमणार
पण किसू सारखी जन्माइतकी वाट पाहायला लावणारं प्रेम करू शकते... अर्धचं राहणं पसंत करेन...
खरं प्रेम भेटायला नशीब लागत आणि ते टिकवायला मन लागत❤️❤️❤️❤️
शेवटी खरे प्रेम नाही मिळाले.
श्रीरामाला एकच प्रार्थना की तिला आयुष्यभर सुखी असू दे, माझे सुख तिला मिळू दे तिचे दुःख मला दे🙏
Tumcha vicharala khup khup Salam .... Karan tumhi khare Prem kelay
😢😢😢❤❤❤❤
😢
फार कमी लोक असतात असे निःस्वार्थ प्रेम करणारे ❤दूर असले तरी आपले प्रेम जपणारे 👏
मी ह्या हिरोला अजुन पण दुसऱ्या movie मध्ये बघतो तेव्हा त्याला किसुच समजतो👍🥺
🥺
Jitendra Joshi
Same
🥺🥺
आयुष्यात एकदा तरी प्रेम प्रत्येकानं करावं जेणकरुन कळेल प्रेम का करू नये.❣️💯
मराठी गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात मन रोमांचित होऊन उठत,आणि त्यात जर गाणं अस असेल तर 😍🤗जगातील सर्वात सुखद वेळ❤️
Am from Karnataka ,I don't know the meaning of the song...but it's sounds fabulous 🥰...I heard this song more then 10 times
Actually it's Marathi song...and I had watched this movie and I can't tell uhh..I had been cried at the last scene of the movie where he got die....its such a emotional scene I had cried like hell at that moment...😍😍such a perfect romantic film
I am From chikodi KA-23
Bro,U have a great taste of music.. The meaning of song is also superb🎧😌❤️
@@sadanandkumbhar9960 chikkodi
Whenua you see this movie then you shoked because he is the best love story of a man
खर प्रेम काय असत ना ते ह्या movie मध्ये दाखवलं आहे आणि हे गाणं खऱ्या प्रेमाची आठवण आणून देते 😊❤️💯
प्रेमाची परीक्षा मिळवण्यात नाही गमावण्यात आहे 😢💔💔
चित्रपट पाहून खूप रडले पण डोळ्यांना काहीच झाले नाही पण या चित्रपटातील एक एक क्षण बघून मन विरघळते..... No words to describe this song.......... Amazing 😢😢😢😢😢😢🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
😑😑😑
@@poonamnetkar8227 ky zal Poonam, tula tuz Prem nahi milal ka..🤔
😢
😢😢😢😢
वारंवार ऐकावं वाटत हे गाणं🤗
प्रेम तुटल्यावर काय होत ना हे......
जो हा मुव्ही पाहिलं ना तो रडणारच😥
आणि यातील शब्द तर मनाला भावतात, प्रेमाची व्याख्याच आहेत हे शब्द अस म्हणायला हरकत नाही....
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध होती ती
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण होती ती
काय सांगू माझ्यासाठी कोण होती ती
फक्त हा देह माझा,
त्यातील जीव होती ती
तिला नाही विसरू शकत मी......... निशब्द् 🥹😭
Bro....start new life pls❤
Prem itak sop nasat na
हे गाणे कानावर पडल्यानंतर भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो आणि डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत.
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी....💔
खरं प्रेम हे असंच असतं... ज्याला काहीच अंत आणि सीमा, नसते... जगात खरं प्रेम सोडून सगळ्या गोष्टींना सीमा असते.. ओळखलं त्याने देवाला जिंकलं आणि स्वर्गाला मिळवलं.....
झक मारेल सैराट या पिक्चर समोर😎
खर prem कधीच विसरता yet नाही 😢
5 वर्ष झाले हा सिनेमा येऊन पण आज पहिल्यांदा मी बघितला आणि कधीच मी एवढा इमोशनल झालो नव्हतो आणि डोळ्यांत पण एवढं पाणी कधीच आल नाही.. दोघांचं प्रेम अप्रतीम दाखवलं आहे त्या दोघांना बघून मला मझ्या प्रेमाची आठवण येते ती समोर दिसते.. खूपच अप्रतीम सिनेमा आहे हा मनाला भावणारा ...♥️♥️😘😘👏👏
👌👌😭
Same
Same
हे गान जेव्हा ही ऐकतो तेव्हा अचानक डोळ्यातून पाणी येते 💝🥺
हे गाण कितीही दा ऐकलं तरी मन भरत नाही परत ऐकावं वाटत किती ही दा ऐकलं तरी पहिल्यांदा ऐकल सारख वाटत.
जुन्या गोष्टी अठवायला लागतात आणि डोळे भरून येते.
अप्रतिम गाण मनाला लागणार .खर प्रेम केल ना मग दुसऱ्या कुणाची गरज पडत नाही.
माझ्या आयुष्यातला कधीच न विसरनारा मूवी. miss you my ❤
प्रेम मिळवता पन येत नाही
अन् विसरता पन येत नाही
पन मात्र आठवणी जपुन
ठेवता येत आयुष्यभरा साठी ....!!!
aathvni chalglya aso ki wait trass ch hoto
@@GauraviKolhe-b ho na...
Chating Chua swarupat
#_ आयुष्यात जे सगळ्यात खास असतात, तेच खुप कमी दिवसांसाठी सोबत असतात... 🥺😟
हो हे बरोबर आहे
खर आहे ❤
आतापर्यंत ऐकलेल सर्वात सुंदर गाणं आहे हे... ❤❤
Ho
😢
I'm a Bihari...I don't know Marathi so first got to know about "Kakan" nd few more words and now I'm hypnotized... it's truly a masterpiece❣️
खरंच ते गाणं आणि अक्खा चित्रपट भावुक करुन सोडतो...नक्की बघा 💯❤❤
Nice
प्रत्येकाला आयुष्यात ल्या त्या व्यक्तीची आठवून करून देणारा हा अप्रतिम चित्रपट अगदी मनावर अधिराज्य गाजवतआहेत
मन भरून येते हे गाणं ऐकताना खूप खूप जास्त शब्दात सांगू शकत नाही❤😢😢
प्रेमात कोणतीच चूक माफ होत नाही. कितीही खरं प्रेम केले तरी आपण अपूर्ण आहोत एकमेकांशिवाय हे समजायला आयुष्याचा शेवट पर्यंत जाव लागत💔
I love this song so much.. i was unknown to this song.. but my husband dedicated this song to me on his status on my birthday which was just one month after my marriage...
i cant forget this song as this is a first song which my hubby dedicated to me.. i listen it everyday still after 2 yrs of marriage...
💝
@@rohanmore466तेच ना, मराठी गाण्यावर इंग्रजी मधे टिप्पणी करायला लाज पण नाही वाटत 😢
जगण्याची आशा या मनाची भाषा.. 💕
तू न बोलता न ऐकता समजून घे ना.. 🍁
स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग 🌜🌛
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना...❤️🍁
या ओळी जगातल्या सर्वात सुंदर आणि अर्थपूर्ण ओळी आहेत... ❤️❤️🥲🥲
lai moth kaam kelas
0:53 Goosebumps Guaranteed 💖💯
Everyone feels this purity of Love 🙌🏻..#Absolute_Class 💖
Aushyat jyana konala khr prem bhet te khup nshibvan astil na
@@pk-wd2ni खूपच नशीबवान असतात..एकवेळ प्रेम होणं सोपं पण ते टिकवण अवघड असत 💖💯
@@saurabhkolekar9806 ha brobr bola
खूपच छान मनापासून प्रेम केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आवडणारे गाणे म्हंजे काकण.....❤
What a Movie!!! Heart touching love story... Only pure love...❤️ जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलते 🎧
आपण इतके हि सुंदर नाही कि जगाने आपल्यावर प्रेम करावे आणि इतके हि वाईट नाही कि आपले स्वतः वर प्रेम नसावे.
❤❤
आज दिनांक 24/09/2021 ला मी बघितला,
एकच शब्द....... अश्रू थांबत नाहीत डोळ्यातले😥
#अप्रतिम मराठी फिल्म
हे गाणे ऐकले की फक्त प्रेमासाठीच आठवण येत नाही...तर
माझ्या जन्मापासून ते आता पर्यंत 😢 सगळ्या शाळा, हायस्कूल, कॉलेज आणि गावच्या जुना माणसांची, माझ्या परिवारची आणि माझ्या वर खूप संकटे येऊन गेली सगळी 😭 😢❤❤ आठवण येत राहते...सारखी 😥
श्री स्वामी समर्थ 💐🙏
वाट पाहावी जन्मा इतकी,
मरणा इतकी भेट व्हावी,
जन्मोजन्मी तळ हातावर
एक तुझी ही रेख हवी.........❤❤❤
Direct हृदयाला भिडणारं गाणं आहे कायम ऐकल जाणार मग साल कोणत का असेना 💝💯
अधुर राहिलेलं प्रेम नंतर कधीच पूर्ण होत नाही नंतर फक्त आठवणी उरतात, 😢 मित्रानो तुमचं पण असच हे का ? 😢😢😢
हो
Ho
Khrch ahe
होय मित्रा
वहिनीला सांगू का 😂😂😂
Masterpiece 🥺❤️
शब्द नाहीत ईतके छान वाटते हे गाणे ऐकल्यावर. शब्द न शब्द मनाला जावुन स्पर्श करतात.
याद वो नही जो अकेले में आए।
याद वो है जो महफील में आए
ओर अकेला कर जाए। 😢❤
मी नाही ग तुझ्या एवढा वेडा पण मला प्रेम जपायला आवडत 😢 जि जोशी ❤❤❤❣️😔
खर प्रेम काय आहे ही मूवी पाहिल्यावर. कळते 😢
अंगावर शहारे उभे राहतात. खूप खूप छान आणि अप्रतिम गाणं लिहलं आणि सादर केल आहे.गाण्याचे प्रत्येक बोल आणि शब्द हे मनाला स्पर्श करून जातात.आयुष्य मध्ये प्रेम कसं असावं आणि कसं कराव हेच या चित्रपट मधून दिसलं. काकण खूप अप्रतिम चित्रपट आहे. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळयांसमोर कधी कधी स्वतःला पण बघते ..तर कधी कधी ते लोक पण आठवतात ज्यांची लव्ह स्टोरी कोणत्याच movie शी तुलना करता येणार नाहीत ..असे पण लोक होते.. माझी आजी ..त्यावेळेसची सगळ्यात बेस्ट लव्ह स्टोरी ..प्रेमाचं दुसर नाव काय आहे शेवटी.. त्यागच ना???👍
शब्दच नाहीत 🥺💗खूपच सुंदर गाणं आहे 💗
नीतू... जेव्हा पण हे गाणे ऐकतो ना...तेव्हा खरच तुझ्या आठवणीत डोळे भरून येतात... रात्रीचे 3 वाजत आलेत आणि मी हे गाणे ऐकत आहे... खूप प्रेम आहे तुझ्यावर...खूप काळजी पण वाटते की माझ्या मागे तुझे काय होईल... विरह खूप जिव्हारी लागतो नीतू... परिस्तिथी समजून चालत आहे पण किती दिवस दूर राहायचं कळत नाही... इतकेही वाईट नाही आपले प्रेम जे देव आपल्याला अजुन जवळ येऊन देत नाहिये.. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय...मला तुझं प्रेम हवं आहे...तू हवी आहेस... माझ्यावर भरभरुन प्रेम करशील ना नीतू... एकटे सोडू नकोस हा कधी मला... मी पण तुझी साथ कधीच सोडणार नाही.. मला तुझा प्रतेक क्षण हवा आहे..कारण आपली भेटच उशिरा झालीय म्हणून अस वाटत की तुझा प्रतेक क्षण मी जगावा... खूप गुंतलाय जीव तुझ्यात... जप त्याला... तुझ्या पायाशी ठेवला आहे मी माझा जीव... लवकर माझी हो...आणि लवकर आपले आयुष्य फुलासारखे फुलव.. love u NeeTu ❤❤❤❤
Nkki tumhla tumch Prem bhetel dada😊
@@BhagwatKamble-i9o thanks for wishes...💝
एखाद्या सुखेलेल्या झाडाला पाणी टाकल्यावर जसं ते हिरवगार होत तसेच हा चित्रपट पाहत असताना पूर्वीच्या आठवणी न कळत हृदयात, मनात, मेंदूत एकंदरीत सर्वच शरीरात खऱ्या प्रेमाची चाहूल होयाला सुरुवात होते .. वर्तमान काळातून भूतकाळ मध्ये कधी जातो हे कळत सुद्धा नाही ... सलाम क्रांती रेडकर मॅम ल... किसु आणि सुधामाती आणि गोपी च्या ॲक्टिंग ल....
tighani khup chan acting keliy